खुप छान कथा होती आपल्या वडिलधाऱ्याना आपल्या पेक्षा जास्त अनुभव असतात आणि म्हणूनच आपल्या काळजी पोटी ते आपल्याला काही गोष्टी सांगतात त्यांच्यावर अविश्वास दाखवणे योग्य नव्हे. 👌👌🙂🙏👍👍
कथा सुंदरच आहे. मला एक गोष्ट कळली नाही की जेव्हा आपले तुषार पोलिस हडळी पासून बचाव करण्यासाठी त्या दुसऱ्या आत्म्याच्या घरात शिरतात ते घर तर मूळात पडलेले असते ना, मग त्या हडळी ला कसे नाही कळले? की तिला सुद्धा तिथे घरच दिसले?
अहो समजून घ्या. त्याने आधी बाईक जिथे पडली होती ती घेतली आणि मग घरी गेला. इतक्या छोट्या गोष्टी लिहायच्या राहून जातात कधी कधी😊 पण तरीही तुम्ही ती चूक शोधली त्या बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
Whaa whaa क्या बात hai 👌👌👌
धन्यवाद 😊🙏
खूप छान होती
@@seemakokate5129 धन्यवाद 😊🙏
Superb 👍
As always 💕
Thank you so much 😊🙏
कथा आणि कथाकथन अतिशय छान.❤
धन्यवाद 😊🙏
Khupch chhan..
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर कथा. अगदी तुमच्या आवाजासारखी
@@sharvilshiv धन्यवाद 😊🙏
Nice videos 😊
Thank you so much 😊🙏
Tumchi katha khup chan astat te aikta aiktach maze sarv kam patapat hotat 🤗
@@sonunaik3843 आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
Chan aahe katha🎉❤
धन्यवाद 😊🙏
🎉🎉❤❤ super 👌👌
Thank you so much 😊🙏
❤khup mst
धन्यवाद 😊🙏
खुप छान कथा होती आपल्या वडिलधाऱ्याना आपल्या पेक्षा जास्त अनुभव असतात आणि म्हणूनच आपल्या काळजी पोटी ते आपल्याला काही गोष्टी सांगतात त्यांच्यावर अविश्वास दाखवणे योग्य नव्हे. 👌👌🙂🙏👍👍
हो अगदी बरोबर आहे 😊🙏 thank you so much for your lovely compliments 😊🙏
Very good
@@machhindrathakur6792 thank you so much 😊🙏
Mastchh hoti
धन्यवाद 😊🙏
कथा खूप छान होती
धन्यवाद 😊🙏
फारच छान कथा आहे
धन्यवाद 😊🙏
Nice✨
Thank you so much 😊🙏
@@atstoryteller chan hoti story shevat khoupch chan hota❤️✨
@@Misscutee138 हो. Positive शेवट चांगलाच वाटतो 😊
@@atstoryteller ha na
कथा खूपच छान होती. म्हाताऱ्याचीकथा खूपच ह्दयद्रावक होती. अशी मुले नसलेली बरी.
खरेच आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. धन्यवाद 😊🙏
कथा सुंदरच आहे. मला एक गोष्ट कळली नाही की जेव्हा आपले तुषार पोलिस हडळी पासून बचाव करण्यासाठी त्या दुसऱ्या आत्म्याच्या घरात शिरतात ते घर तर मूळात पडलेले असते ना, मग त्या हडळी ला कसे नाही कळले? की तिला सुद्धा तिथे घरच दिसले?
बरीच जुनी कथा आहे. मला परत एकदा कथा वाचावी लागेल. तेव्हा कळेल. वाचून सांगतो. 😊🙏
मी तर हो म्हणलो असतो पारु ला लग्नाला.
😅👍
Are pan tu langdat palat aala hotas mag ghari jatana tuzhi bike ti hadal ghevun aali ka😂😂😂
अहो समजून घ्या. त्याने आधी बाईक जिथे पडली होती ती घेतली आणि मग घरी गेला. इतक्या छोट्या गोष्टी लिहायच्या राहून जातात कधी कधी😊 पण तरीही तुम्ही ती चूक शोधली त्या बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏