Thank u ,thank u, thank u.!!! मधुरा,मी तुझी रेसिपी पाहून नाचणीची गूळ पापडी ,आणि नाचणीच्या शंकर पाळी बनवली.तेही तालुका स्तरावर असलेल्या पोषक तृणधान्य पदार्थ च्या स्पर्धेत आणि प्रथम क्रमांक पटकावला.5000 रु बक्षीस मिळालं वर प्रशस्ती पत्रक ही.👍याच श्रेय फक्त तुलाच आहे.परत एकदा धन्यवाद🙏🙏 मी बक्षीस स्वीकारताना आवर्जून उल्लेख केला की ,मी हे पदार्थ बनवले त्याच श्रेय मधुराला आहे.❤️🙏🙏 सलमा नासिर पठाण
Mi पाककला स्पर्धा मधे भाग घेतला त्यामध्ये मी गुळपापडी बनवलेली तूम्ही सांगितली तशीच बनवली व सर्वांना आवडली मजा मुलाचा स्कूल मधे ही स्पर्धा होती.सर्व टीचर लोकांना आवडली व मजा 2 क्रमांक आला thank you 🎉madhura recipe तुमच्यामुळे शक्य झाले,thank you मधुरा त्ताई 🙏
👌 मधुरा, अतिशय सोपी रेसिपी. आणि नाचणी अतिशय पौष्टिक शिवाय तृणधान्य भरड वर्ष आपण साजरे करतोय ही सामाजिक जाणीव ही तुझ्यामध्ये आहे. 🌹🌹 खूप छान 🌹🌹 ही रेसिपी नक्की ट्राय करणार 😊😊
छान पौष्टिक पदार्थ मधुरा ताई, तुमच्या रेसिपी परफेक्ट मेजरमेंट मध्ये असतात. तुम्ही सांगितलेल्या मापानुसार रेसिपी बनवली की, एकदम छान बनते. तुम्ही पोस्ट केलेल्या रेसिपी चा रोज मी होमवर्क केल्या सारखं रेसिपी बनवते. माझ्या कुटुंबातील सर्वांना त्या आवडतात. I LOVE YOU Madhura Tai. तुमची मैत्रीण सौ. राहेल
Tai please mala sangana tumhi gari nachni che pith kase tyar krataat? Mi nachni swach dhuoon Unhat sukaoon girnitun dalun aanle tr chalel ka? Manje nachani la mod n aanta direct nachani dhuoon unahat sukoon tyache pith kele tr chalel ka?
Thank u ,thank u, thank u.!!! मधुरा,मी तुझी रेसिपी पाहून नाचणीची गूळ पापडी ,आणि नाचणीच्या शंकर पाळी बनवली.तेही तालुका स्तरावर असलेल्या पोषक तृणधान्य पदार्थ च्या स्पर्धेत आणि प्रथम क्रमांक पटकावला.5000 रु बक्षीस मिळालं वर प्रशस्ती पत्रक ही.👍याच श्रेय फक्त तुलाच आहे.परत एकदा धन्यवाद🙏🙏 मी बक्षीस स्वीकारताना आवर्जून उल्लेख केला की ,मी हे पदार्थ बनवले त्याच श्रेय मधुराला आहे.❤️🙏🙏
सलमा नासिर पठाण
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :) अशीच यशप्राप्ती सदैव होऊ देत :)
सलिमा, अभिनंदन!!❤
@@latachaudhari2220 u
मी आजच तू सांगीतल्या प्रमाणे वड्या केल्या .अगदी खुसखुशीत झाल्या. छान युक्त्ती सांगीतलीस(गुळ घालण्याची)धन्यवाद .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी आज अशाच पद्धतीने नाचणीची वडी केली खूप सुंदर झाली. खुसखुशीत झाल्या thank you.
Mi पाककला स्पर्धा मधे भाग घेतला त्यामध्ये मी गुळपापडी बनवलेली तूम्ही सांगितली तशीच बनवली व सर्वांना आवडली मजा मुलाचा स्कूल मधे ही स्पर्धा होती.सर्व टीचर लोकांना आवडली व मजा 2 क्रमांक आला thank you 🎉madhura recipe तुमच्यामुळे शक्य झाले,thank you मधुरा त्ताई 🙏
मी आज करून पाहिली नातीला मदतीला घेऊन. खूपच छान झाली खुसखुशीत. गोड न आवडणाऱ्या मंडळींनी पण आवडीने खाल्ली. धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी टेस्टी पैष्टिक नाचणीची गुळपाडी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट जबरदस्त रेसिपी रंग सुंदर
धन्यवाद 😊😊
खरंच खूप छान मस्तच आहे पौष्टिक रेसिपी धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
फारच छान,एरवी भाकरी,गोडा मध्ये लाडू,पण ही recipe नक्की करूनच बघेन...धन्यवाद,,मधुरा ताई...🎉
👌 मधुरा, अतिशय सोपी रेसिपी. आणि नाचणी अतिशय पौष्टिक शिवाय तृणधान्य भरड वर्ष आपण साजरे करतोय ही सामाजिक जाणीव ही तुझ्यामध्ये आहे. 🌹🌹 खूप छान 🌹🌹 ही रेसिपी नक्की ट्राय करणार 😊😊
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
खूप छान वडी अशाच पौष्टिक पदार्थ दाखवा ताई .👌👌👌
छान पौष्टिक पदार्थ
मधुरा ताई, तुमच्या रेसिपी परफेक्ट मेजरमेंट मध्ये असतात. तुम्ही सांगितलेल्या मापानुसार रेसिपी बनवली की, एकदम छान बनते.
तुम्ही पोस्ट केलेल्या रेसिपी चा रोज मी होमवर्क केल्या सारखं रेसिपी बनवते. माझ्या कुटुंबातील सर्वांना त्या आवडतात.
I LOVE YOU Madhura Tai.
तुमची मैत्रीण सौ. राहेल
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chhan Madhura, watalach Nahi itkya chhan vdya hotil
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई, मी माझ्या मुलांसाठी बनवली, छान झाली.धन्यवाद.🙏🏻🙏🏻
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान, पोष्टीक रेसिपी दाखवील्याबद्दल धन्यवाद ताई
करून बघा 😊😊
वा खूप छान रेसिपी, पहिल्यांदा च पाहिली,मला पण खूप आवड आहे नवीन नवीन पदार्थ बनवण्याची, तेव्हा हि पण रेसिपी करणारच.😂❤ धन्यवाद मधुरा❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा पहिल्यांदा तुला गुड मॉर्निंग नाचणीची गुळ पापडी केली तुझ्या सारखी सुंदर छान झाली आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर आणि वेगळी रेसिपी.खुप छान
धन्यवाद 😊😊
खूपच छान सुंदर सोपी पौष्टिक रसीपी आवश्य करूया.धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई...अश्याप्रकारच्या रेसिपी हव्या...काहीतरी वेगळं
Khup chan Tai
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी नवीन प्रकार ची रेसिपी शेअर केल्या बद्दल धन्यवाद ताई.🙏👌👌👍😋❤️
करून बघा 😊😊
आत्ताच बघितली रेसिपी छान आहे करून बघेन धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
आता milet च्या ही रेसिपीज दाखवा खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
खूपच छान आहे रेसिपी 👌👌👌👍❤️
पौष्टिक आहे
धन्यवाद 😊😊
आत्ता लगेच करून पाहिल्या खूप सुंदर झाल्या धन्यवाद🥰🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वा छान आम्ही नाचणी पिक आमच्या शेतात घेतो नाचणी पोटिक असतात तुम्ही दाखविलेली रेसिपी छान आहे
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup khup mast madhura tai mi hi vadi banvli pak kala spardheta tr maza 1 no aala he tumcyamule sakya zal thanku so mach
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
wow mast tai khup chhan mi nakki karun baghen thank you
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
I tried this recipe make out delicious, trust me got finished same day. God bless you once again Thanks for sharing
Glad to hear that!!
Ram Krishn Hari Khupacha Chan Tai, Dhanyawad.
धन्यवाद 😊😊
खूप मस्त नाचणीच्या वड्या आणि चविष्ट असतात.
धन्यवाद 😊😊
ताई तुम्हीं किती सुंदर डेकोरेशन करता तुमच्या आजूबाजूला खूप 👌👌👌 दिसते आणि रेसिपी एकदम मस्त ,👌👌👌👌👌😋😋
धन्यवाद 😊😊
खूप छान रंग आला आहे sukadila
Wow...टेस्टी and healthy also....very nice
Thanks...
खूप छान झाली नाचणी चि गूळ पापडी मी करून पाहिली 😊👍👍🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
khup chhan zalya vadya hyapramane fakt sukh khobar navhata pan ekadam mast zalya
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Lovely. Will do. ThQ. Mumbai
Hope you enjoy!!
Atishay amazing Karan nachni sharirasathi uttam aste thanks
Welcome!!
खूप खूप छान आहे गुळ पापडी ची रेसिपी आवडली बरं का असेच नवीन नवीन रेसिपी दाखवत जा❤,👌👌👍👍🥳💗💗💐
धन्यवाद 😊😊
पिठाचीकॄती दाखवा
खुप छान समजाऊन सांगता तुम्ही ताई...
धन्यवाद 😊😊
मधुरा खुपच छान झाली आहे नाचणीची वडी..
धन्यवाद काकू😊😊
Madhura Tai aap ki recipe bahut acchi rahti mein aapki big fan hun
शुक्रिया 😊😊
माझी वडी भुसभुशीत झाली ,😢जे तुम्ही प्रमाण सांगितलं त्याप्रमाणेच घेतलं होतं
Apratim Madura tai 👍 khup chhan 👌👌 thank you so much
Welcome!!
I have tried it successfully.
Very good recipe
Thank you so much 🙂
Shree Swami samarth tai
खूप पौष्टीक पदार्थ दाखवता खूप छान
धन्यवाद 😊😊
Khoop chan nakkich karun baghanar vegale delicious padarth
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan healthy mi karin nehmi navin shikayla milta
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
दि मला अशीच पोष्टीक रेसिपी हवी होती खूप मस्त 👌👌👌👌😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मधूरा तूझ्या रेसीपी खूप मस्त असतात
धन्यवाद 😊😊
एकदम छान पदार्थ दाखवला.,,,
धन्यवाद 😊😊
Madura Khub Shane recipe ahe. Dhaniavad
खूप मस्त वाटली रेसिपी. नक्की करणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपच छान मधुरा ताई.
अतिशय सुंदर, परफेक्ट, वडी ,nice 👌👌👌👌❤
धन्यवाद 😊😊
Dhanyawad dhanyawad dhanyawad 🙏 mazya muli sathi nakki banavnar
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan 👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुराताई तोंडाला पाणी आले मी बनवून पाहिन 🤤🤗
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ho nkki 😊
मला तर लगेच एक वडी उचलून खावीशी वाटत होती. खूप छान रेसिपी पाहिला मिळाली आहे 😋
Go to her home
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup chan Tai, Tai kitchen che decoration change kele ka , Sunder 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त आहे
धन्यवाद 😊
Khupach chhan healthy n tasty Nachani chi gulpapadi mastch recipe ghvachai gulpapadi tar nehamich karto he thode vegale millets recipe panevdhya mast bantat jya saglyana ch aavdnar👌👏👍
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर रेसिपी मथुरा ताई 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Madam tumache video amhala khup avdatat
धन्यवाद 😊😊
Khupach sunder nachnichi Vadi. Sunder recipe.
धन्यवाद 😊😊
वाह छान ताई!!😋😋👌🏻👌🏻👍👍🙏🙏
धन्यवाद 😊😊
Very nice healthy and simple receipe 👌👍👏🙏🙌😊 you are simply marvelous. Always come out with unique tasty recipe. Will definitely try
Hope you enjoy!!
Wa mast 👌🏻👌🏻👌🏻healthy sudha. Ajun ashya recipe dakhva blood increase sathi
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Wowww masstch 👌👌 yummy 🤤🤤😋
Will definitely do❤❤
Hope you enjoy!!
खूप छान👍😋😋😋
1 आठवडा पण खूपच होईल🥰
केल्या की 2 3 दिवसात संपणार🤗
धन्यवाद 😊😊
Wow khup chan recipe healthy 👌👌👍😍😋
धन्यवाद 😊😊
Excellent recipe and very nutritious. Catchy to the eyes too. Very neatly made
❤khup cha Ani healthy recipi wow
Mam tumche hairs adhipeksha khup Chan distayt 😍😍😍 recipe bhari ahe ❤
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi Nusta Dhanyawad nko😍 Lovkrch haircare secret share Kara 😜💗💗💗
मस्तच सुक खोबर वापरले की ओला नारळाचे खोबरे
सुकं खोबरं ..
Thanks madhura tai.... Baby sathi postik ahe khup..... nachni chi edli chi pn recipe kra n
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup chan recipe dibities sathi kahi sanga
धन्यवाद... रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन 😊
Mast asha easy easy receipiesp pathvat Raha
धन्यवाद 😊
ताई खरच खुप छान व पौष्टिक वड्या.मी अवश्य बनविनिरच .धन्यविद🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai please mala sangana tumhi gari nachni che pith kase tyar krataat?
Mi nachni swach dhuoon
Unhat sukaoon girnitun dalun aanle tr chalel ka?
Manje nachani la mod n aanta direct nachani dhuoon unahat sukoon tyache pith kele tr chalel ka?
Khoop Khoop Dhanyavad 🙏🙏
करून बघा 😊😊
Madhura mi aatach banavali gulpapadi...pn khup khus khushit zaley aani vadya pn tutatat Kay karu
Superrrrrr se uper di God bless u
Thank you!!
Khup Chan recipe tai 😋👌
धन्यवाद 😊😊
Khupach chan
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी 😋अप्रतिम👌
धन्यवाद 😊😊
छान रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
Khupch Mast madhura tai....mi aaj ch nachni ch pith aanl....nkki try kren
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान रेसिपी पौष्टिक पदार्थ
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर रेसिपी आहे मला खूप आवडली
धन्यवाद 😊😊
Heldi recepi madhur Tai ❤
Thanks...
Khoop chaan recipe madhura mam😊😊
धन्यवाद 😊😊
Khup mast 👌👌
Khup chan ani healthy recipe
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
काल बनवली गूळ पापडी खूपच छान झाली होती 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान 👍🏾👍🏾👌🏽👌🏽
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे ❤👍👌❤️
धन्यवाद 😊😊
Superb ma'am mi nakki banvate
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
महिनाभर टिकणारच नाहीत इतक्या छान आहेत
Chan ahet
Hya vdya
हा हा हा... धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
Khup chhan chhan tai
धन्यवाद 😊😊
Khupavh chan
धन्यवाद 😊😊