भगवान बाबा किती ऐश्वर्यसंपन्न होते पहाच महंत नामदेव महाराज शास्त्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2023
  • 🚩शोध कीर्तनाचा🚩 चैनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा
    #kirtanmarathi #motivational #bhagwanbaba #mundesaheb #bhagwangad #namdevshastriofficial #newvideo #trending #आनंदाचेसिद्धांत
  • Розваги

КОМЕНТАРІ • 111

  • @user-jo6yn4eb6e
    @user-jo6yn4eb6e Місяць тому +5

    बाबाला आता भक्त ह्यालीक्यपटरच घेऊन देणार आहेत जय भगवानबाबा

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +2

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Місяць тому +3

    जय भगवान बाबा 💐👏🙏

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळा समाधी बांधीली गुरूशास्ञीजी बाबाने ईच्छा मनीची जाणली

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @vitthalkirtane8464
    @vitthalkirtane8464 27 днів тому +2

    राम कृष्ण हरी जय भगवान 🙏

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @ganeshkaluse319
    @ganeshkaluse319 Місяць тому +2

    भगवानबाबा ना शत शत नमन

  • @asha212
    @asha212 Місяць тому +1

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाच झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @ganeshsanap4857
    @ganeshsanap4857 10 місяців тому +2

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड झाला पंढरपूर

  • @asha212
    @asha212 Місяць тому +1

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +3

    ज्ञानेश्वरी ठेऊन हृदयी आनंतात विलीन झाले गुरूभगवान बाबांचे स्वप्न आधुरे राहीले

  • @asha212
    @asha212 2 місяці тому +1

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 14 днів тому +2

    जय भगवानबाबा

  • @asha212
    @asha212 Місяць тому +1

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @ganeshgarje2442
    @ganeshgarje2442 6 місяців тому +3

    आम्ही आम्हाला भाग्यवान मानतो आम्ही श्री संत भगवान बाबाच्या कुळीी जन्माला आलो

  • @babba7266
    @babba7266 29 днів тому +2

    Babani. Mhan. Wagawe. Baba. Apn. Aswary.. sapnn. Gadache. Mhant. Ahat.

  • @shrimantkhade8746
    @shrimantkhade8746 Місяць тому +1

    रामकृष्ण हरी👏
    जय🇮🇳👏💐 भगवानबाबा👏

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवान गडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    गुरूशास्ञीजीबाबाने स्वप्नं बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबाने मातीच केल सोनं

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    हृदयीची ज्ञानेश्वरी आहे शास्ञीजी बाबांकडे वाचुन ज्ञानेश्वरी सोडविता आले कोडे

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले

  • @eknathdhakne6257
    @eknathdhakne6257 24 дні тому +2

    जय भगवान बाबा 🎉

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 24 дні тому +2

    Jay hari maharaj ❤❤❤❤❤

  • @BhushanPatil-mb4dw
    @BhushanPatil-mb4dw 25 днів тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी

  • @sanjayulhe7546
    @sanjayulhe7546 9 місяців тому +1

    माऊलीच बोट धरून येईल गडावर बाळ म्हणून माऊलीच्या कुशीत झोपुन अमृत सेवन करील ज्ञानेशवरीच जय भगवान बाबा

  • @GokulSangle-ve6qq
    @GokulSangle-ve6qq 10 місяців тому +1

    संत भगवान बाबा कि जय

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवान गडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +3

    मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवान गड तिर्थक्षेञी मिळे जेवण मोफत विनामूल्य

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवानबाबांचा तांगा संग्रहालयात ठेवीला गुरूशास्ञीजीबाबांने गोंडे लाऊन सजविला

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवान गडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +2

    रोज गातेओव्या भगवान बाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला

  • @siddheshwarsonawane9877
    @siddheshwarsonawane9877 5 місяців тому +2

    जय भगवान

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 9 місяців тому +1

    Jai bhagwan Baba ❤❤❤❤❤

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 9 місяців тому +1

    Ram Ram 🙏

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    गुरू भगवानबाबांने शाळा डोंगरी बांधीली पडली उणीव पाण्याची शाळा खरवंडीत आणली

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    भगवान बाबांची शाळा आहे शारदेच मंदिर गुरूशास्ञीजीबाबाने केले नियोजन सुंदर

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी बाबांचे लई महान

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 8 місяців тому +2

    खुप छान

  • @babba7266
    @babba7266 29 днів тому +1

    Jay Bhagwan Baba

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व जपुन ठेवील्या बंदुकी तलवारीने भिंती छान सजविल्या

  • @dadasaheblodage8227
    @dadasaheblodage8227 9 місяців тому +1

    🚩जय जय रामकृष्ण हरी बाबा🚩💐🙏

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +3

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी

  • @ambadassamal
    @ambadassamal 9 місяців тому

    Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 8 місяців тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    भगवान गडावर सौर उर्जेचे दिवे गुरूशास्ञीजी बाबाने संग्राहलय बांधीले नवे

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @nagargojetukaram8380
    @nagargojetukaram8380 27 днів тому +1

    Jay Shree Bhagwan Baba

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    गुरू भगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजी बाबाने ज्ञानवंताने जाणील्या

  • @nagargojetukaram8380
    @nagargojetukaram8380 27 днів тому +1

    Jay Shree Ram Krishna Hari

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवान गडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ

  • @onkarsonawane6794
    @onkarsonawane6794 10 місяців тому

    जय भगवानबाबा🙏

  • @bade-963
    @bade-963 10 місяців тому

    जय भगवान🙏🙏

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    गुरूशास्ञीजीबाबाने ईच्छा बाबांची जाणली घेतला विकासाचा ध्यास भिंत शाळेची बांधीली

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar 10 місяців тому

    Om namo Shri Bhagwan daba....
    Om namo Shri Bhagwan Baba

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    दोन हाजार तिन साली शास्ञीजीबाबा गादीवरी बसले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले

  • @ishavarmohite6939
    @ishavarmohite6939 10 місяців тому

    Mauli❤

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    भगवान गडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा होतो फराळ दानशुर भारजवाडी

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 4 місяці тому +2

    ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर राम कृष्ण हरी

  • @user-bv8rx8pj3z
    @user-bv8rx8pj3z 9 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @dattalagad1845
    @dattalagad1845 4 місяці тому +3

    महाराज आपण खुपच खूपच विद्वान आहात स्तुती केली म्हणून माफ करा

    • @dattalagad1845
      @dattalagad1845 4 місяці тому +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन

  • @smitabelge734
    @smitabelge734 10 місяців тому

    🙏🙏🙏

  • @janardhankhedkar1810
    @janardhankhedkar1810 3 місяці тому +1

    श्री संत भगवानबाबा

  • @arunrange-pq5ey
    @arunrange-pq5ey 10 місяців тому

    रामकुष्णहरी माऊली जय भगवान बाबा 🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    भगवान गडावर कार्य करून ठेविले संत नारायणस्वामीजीने आंबे नारळ लाविले

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +1

    गुरू देवांचे वर्णन शब्दामध्ये करू कस भगवानबाबांच्या द्वारकेत शास्ञीजीबाबा द्वारकाधीश

  • @user-lc3rr2qe6p
    @user-lc3rr2qe6p 10 місяців тому

    Raman Krishna Hari

  • @ganeshkaluse319
    @ganeshkaluse319 Місяць тому +1

    ज्ञानेश्वरी सामुहीक पारायण ला कळवित जाणे

  • @DattaKamble-ki9zt
    @DattaKamble-ki9zt 9 місяців тому +1

    Jay Hari

    • @asha212
      @asha212 9 місяців тому

      भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले

    • @asha212
      @asha212 9 місяців тому

      भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजी बाबाने आरतीला लावली चाल

    • @asha212
      @asha212 9 місяців тому

      भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले

  • @sachinfunde.9081
    @sachinfunde.9081 Місяць тому +2

    Kahidvas tumhi tatahe shati karun khabrle

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    भगवान गडावर नव्हता भक्ताना निवारा गुरूशास्ञीजी बाबाने भव्य बांधीला आवारा

  • @prakashwaghmare6969
    @prakashwaghmare6969 Місяць тому +5

    बाबा मला तुमच्या बोलण्यावरून वाटते तुम्ही बिझनेस मॅन आहे तुम्ही रामदेव बाबाच्या तालमीत शामिल व्हा जेणेकरून महाराष्ट्राला कुठली गोष्ट कमी पडणार नाही.

    • @Ramdas-mv1mz
      @Ramdas-mv1mz 28 днів тому

      बिझनेस मॅन म्हणजे काय

    • @Jayshriram...7.
      @Jayshriram...7. 28 днів тому +3

      लायकी नसताना बोलु नये...

    • @user-kf4rv8ek5s
      @user-kf4rv8ek5s 25 днів тому +1

      भगवान गडाच्या गादीवर विराजमान झालेल्या संतांचा आदर सन्मान करता येत नसेल तर टिका टवाळक्या करु नका,
      विदेशात नामदेशास्रींचे कीर्तन होतात संत महात्मा आहेत ते,

    • @akashgite-dl4iu
      @akashgite-dl4iu 17 днів тому

      काही माहित नसताना उगाच बोलू नये

    • @Sandeep_Gore
      @Sandeep_Gore 15 днів тому

      असो

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +21

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरत सुई

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    भगवान गडावर ऊगम पाण्याचा कुठून पायणीच्या मळ्यामध्ये विहीरी ठेवील्या खोदुन

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    दोन हाजार तिन साली शास्ञीजीबाबा गादीवरी बसले मनी विकासाचा ध्यास लगेच कामाला लागले

  • @no_name.com-
    @no_name.com- 2 місяці тому +2

    Jay bhagwanbaba jay wamnbhau❤🙏🕉

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 Місяць тому +1

    जय भगवानबाबा

  • @PravinBangar-yp2di
    @PravinBangar-yp2di Місяць тому +1

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 9 місяців тому

    गुरू भगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजी बाबाने ज्ञानवंताने जाणल्या

  • @asha212
    @asha212 9 місяців тому +7

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी

  • @purshottamchate1322
    @purshottamchate1322 Місяць тому +1

    जय भगवानबाबा

  • @user-kf4rv8ek5s
    @user-kf4rv8ek5s 25 днів тому +1

    जय भगवान बाबा

  • @user-pv7uz3pw2l
    @user-pv7uz3pw2l 5 місяців тому +1

    जय भगवान बाबा