विशेष म्हणजे तुम्ही खूप अंतःकरणातून सांगता... प्रत्येक comments ला reply देता हे खूपच मदत पूर्ण आहे...... नाहीतर दुसरे कोणीही reply देत नाही हे मी खूप अनुभवले आहे..... धन्यवाद दादा 😊
नमस्कार दादा मी तुमचा हा व्हिडिओ आज बघितला त्यातून माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले पण मी या अगोदर जास्त कठीण पद्धतीने सोलासोमवर केले होते तीन वर्ष केले अगदी थुंकी सुध्दा गिळत नव्हते पण आता तबेती मुळे इतके कठीण करू शकत नाही तर तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले तर चालतील का मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते त्यातून नेहमी खुप काही पूजा विधी माहीत झाले श्री स्वामी समर्थ🌹💐🌹💐
मी इच्छा केली होती आणि ती पूर्ण झाली मग मला 16ब्समवर करायचे आहेत दादा ...आता सुट्टी असतात मुलानं मग गावी इकडे तिकडे जान होत तर कोणत्याही मंदिरात पूजा केली तर चालेल ना..मला शिफ्टिंग पण करायचं आहे मग जागा बदलली तर मंदिराची चालेल ना...मला असा वाटत की देव सगळीकडे एकच हे मग कुठेही मंदिर पूजा केली तर सेवा होतेच ना ..तुम्ही सांगा plse 🙏🙏दादा plese rply द्या
Hello , मला ऐक प्रश्न पडला आहे मी 9 गुरुवार करत आहे श्री स्वामी समर्थ चे सप्टेंबर,भाद्रपद मध्ये पितर सुरू होत आहे तर 19 26 ला गुरुवार आहे तर पूजा केली तर चालते का
🙏🏻 मला शुगर चा प्रॉब्लेम आहे. मला चार टाइम इन्सुलिन घ्यावे लागते. त्यामुळे जेवण करावेच लागते पण माझी मनापासून खूप इच्छा आहे सोळा सोमवार करायची. दरवर्षी श्रावण आल्यावर माझ्या मनात सोळा सोमवार करायची इच्छा निर्माण होते. परंतु उपवास करणे मला शक्य नसल्यामुळे माझे 16 सोमवार होत नाही. प्लीज मला मार्गदर्शन करा 🙏🏻🙏🏻
Shri swami Samartha..... Atishay muddesud ani hrudayapasun sangitleli mahiti.. Anant dhanyavad Dada.... Swamikrupa aaplya sarvanvar sadaiva raho 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सुंदर माहिती दिली सर
Avdhut chintan shree Gurudevdatt 🙏🌸shree swami samarth.....🙏🌸Khup chan mahiti dilit aapan 🙏☺
श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय ॐ नमः
Dada khup chhan mahiti sangitli 🙏🙏🙏 thank you so much
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ दादा खूप छान माहिती मी पण केले आहेत सोळा सोमवार च व्रत
खूप छान माहीती दिली सर.....श्री स्वामी समर्थ.🙏
Khup mst mahiti dili thanks 🙏
Shree Swami Samarth 🙏 khup chan mahiti dili.
खूप छान माहिती
Dada jr aapn gharat mahadevachi pind vikat aanun ghari pooja kru shakto ka plz
विशेष म्हणजे तुम्ही खूप अंतःकरणातून सांगता... प्रत्येक comments ला reply देता हे खूपच मदत पूर्ण आहे...... नाहीतर दुसरे कोणीही reply देत नाही हे मी खूप अनुभवले आहे..... धन्यवाद दादा 😊
श्री स्वामी समर्थ
दादा छान माहिती दिली 🙏🙏♥️🌹
❤❤❤❤❤
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth dada khup chan mahiti dili
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ चागली माहिती सांगितलं
Sri Swami samartha 🙏🌹💐🌺
Shree swami samarth
Sree swami samarth 🙏🙏
👌👌👌👌👌🌸🌸shree Swami Samarth 👌👌👌👌🌸🌸🌍
!! श्री स्वामी समर्थ!! 🙏🏼🙏🏼🌹🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान दादा
Dada mala ya somvar pasun karnyachi icha aahe.. kela tar chalel ka mhanje kevai pasun suru karu shakatona 16 somvar sanga 🙏
Dada sola somvaracha upvas navratrat grahya dharla jato ka
Om Namah shivay mantra bol tar chalel ka Sola somavar Keli tar chalel ka
Dada namskar Solla somwar vratachi mahiti tumhi sangitali khup chan
Pan dada sollasomwar vrata madhe mith khat nahi karan maze 4vella he vrat zale aahe aata maze 5ve sollasomvar vrat chalu aahe margdarshan kara dada
Apn mandir mde jaun Pooja keli tr ghari Pooja manadaychi ki
nahi
श्री स्वामी समर्थ
💐🙏 shree Swami samarth 🙏💐
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹❤️🔱
Shree swami samrtha 🙏🙏
Nirjal upwas karawa ka
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Shri Swami Samarth 🙏🙏💐💐
नमस्कार दादा मी तुमचा हा व्हिडिओ आज बघितला त्यातून माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले पण मी या अगोदर जास्त कठीण पद्धतीने सोलासोमवर केले होते तीन वर्ष केले अगदी थुंकी सुध्दा गिळत नव्हते पण आता तबेती मुळे इतके कठीण करू शकत नाही तर तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले तर चालतील का मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते त्यातून नेहमी खुप काही पूजा विधी माहीत झाले श्री स्वामी समर्थ🌹💐🌹💐
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth 🙏🙏
Share Swami samartha
Dada sayakali 7 te 8 pooja keli tr jmel na mandirat 16 somvar chi?
खूप खूप धन्यवाद सर
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Mala 16 somvar karych aahe dada. Pan sasare varle manun me sharavan mahinyt suru kele nahi. Ata karu sakate ka dada
मी इच्छा केली होती आणि ती पूर्ण झाली मग मला 16ब्समवर करायचे आहेत दादा ...आता सुट्टी असतात मुलानं मग गावी इकडे तिकडे जान होत तर कोणत्याही मंदिरात पूजा केली तर चालेल ना..मला शिफ्टिंग पण करायचं आहे मग जागा बदलली तर मंदिराची चालेल ना...मला असा वाटत की देव सगळीकडे एकच हे मग कुठेही मंदिर पूजा केली तर सेवा होतेच ना ..तुम्ही सांगा plse 🙏🙏दादा plese rply द्या
Dada bramhcharyeche palan roj krayche ka
नाही
@@Shriketankulkarni thank you dadu.....❤️🩹
Mi vidhava mhila sola somvar karushkte ka
Dada 16 somvar karat Astana kanda lasun khava ki nahi
Om namo Shivay
Har Har mahadev
श्री गुरू देव दत्त
Shri swamisamrth
Kuvari mulini kasa karach Udyapan
16 somvar Katha pustak vachave lagte ka
Majha pradosh asto aani tyadivshi ch somvar yet aahe mag kay karav
🙏Shri Swami Samarth 🙏🏻
Sakali Puja keli jhali sakali pn arati karaychi ?
श्री स्वामी समर्थ दादा आज व्हिडिओ बागितला मी आज पासून सुरू करू शकते का
ho
Maagh mahinyatil somvar pasun suru kela tr chalato ka?
16 somvar kartana home shifting jalyver tya new gari keli ter chalel na
Ho
Congratulations
Shri swami samarth
Dada 4 mahine Kanda lasun khale tar chalte
Dada mala sravni pan aaste mag chalel ka ple repl Sri swami samrth dada
छान माहिती. भाऊ तुम्हाला जर कोण त्रास दिले आहेत तर ते तुम्ही कसा विसरलात ते सांगा please श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खरचं यावर विडिओ हवा आहे कारण खूप गरज आहे मानसिक त्रास खूप वाईट
श्री स्वामी समर्थ दादा.मी माहेरी 16 सोमवार चालू करत आहे.आणि 2-4 सोमवार माहेरी झाले.बाकीचे सोमवार सासरी केले तरी चालेल ना दादा..
पशुपती व्रत कसे करावे किती करावे घरी करू शकतो का यावर विडिओ बनवा श्री स्वामी समर्थ🙏🙏
ho
Sola somvar vrat Puja mandirat ki Ghari karavi
GhAri
श्री स्वामी समर्थ
Sir mla 16 somvar krtana adchn yet ahe... pahilya somvari mla periods ale..
Dusrya somvari mi puja keli pn sndhyakali 7:30 la keli ...va tyadivshi bhadnamdhe puja zali.
Aaj tisra somvar hota ..mi ajpasun kraych thrvl ...skali 5 la puja keli ..nirjla upwas kela...sndhyakali aaine churmyache. Ladu kele...mi ek bhag khaalla..pn tine chukun mith ghatle tyat...mg
Ata pudhchya somvar pasun prt pahilya pasun pakdu ka somvar ????
Dusri shnka 📌
Sankalp dr somvari kraycha ahe ka ..hatamdhe vida supari pani akshta gheun..ki phakt philya somvari???
पुढे करु शकता संकल्प ऐकदाच करावा
सोळा सोमवार करताना दर सोमवारी चुरमयाचे लाडू कराचे ना
17 vya somvari mahadevala flt naral thevl tri chalt na dada
सोळा सोमवार व्रत करताना कीती संकल्प करावे
दादा मी उदयापासून चालू करते
दादा प्रदोष व्रत च पण सांगा plz मला करायचे आहे
दादा आज आमच्या जोडीचा पहिला सोमवार आहे.. तर चुर्म्याचे लाडू ६ करायचे का? का एकत्रित नैवैद्य आर्पण करायचा ३ लाडूचा?
Dada maje shalet teacher mhnun job che Kam Jalen but shalela grad Naslya karnane pement chalu nhi ahe please maj pement chalu honyasati seva dya
Bhaujii..... Pothi kuthli vachaychi....shivlilamrut ka? Me karnar ahe bhaujii❤❤thank u?
Upwas sandhya kali sodla tr calel
Dada somavar kele tar upavas kela nahi tar chalel ka.. .
video all bagaa
Shree Swami Samarth
दादा कुटुंबातील इतर सदस्यांनी मांसाहार केला तर चालेल,का?
Somvari ekadashi cha upvas aala tar sola somvarache vrat karayla chalel ka
नमस्कार दादा, माझे प्रदोष चालू आहे आणि मला १६ सोमवार करायचे आहे मग ते एकत्र करावे की नाही कारण दुसऱ्या सोमवारी सोम प्रदोष आहे
Hello , मला ऐक प्रश्न पडला आहे मी 9 गुरुवार करत आहे श्री स्वामी समर्थ चे सप्टेंबर,भाद्रपद मध्ये पितर सुरू होत आहे तर 19 26 ला गुरुवार आहे तर पूजा केली तर चालते का
शिवलीलामृत पारायण कसे करावे कृपया सांगावे.
बाहेरगावी गेले तर कोणाच्या घरी खायचे की नाही
Shri Swami Samarth
नुसत्या खडी साखर वर केले तरी चालेल का n रात्री दही भात खाल्ला तर चालेल का
Period च्य पाचव्या दिवशी पूजन व्रत करता येईल का
ho
दादा अंडी शाकाहारी आहेत की मांसाहारी
Thank you 😊
🙏🏻 मला शुगर चा प्रॉब्लेम आहे. मला चार टाइम इन्सुलिन घ्यावे लागते. त्यामुळे जेवण करावेच लागते पण माझी मनापासून खूप इच्छा आहे सोळा सोमवार करायची. दरवर्षी श्रावण आल्यावर माझ्या मनात सोळा सोमवार करायची इच्छा निर्माण होते. परंतु उपवास करणे मला शक्य नसल्यामुळे माझे 16 सोमवार होत नाही. प्लीज मला मार्गदर्शन करा 🙏🏻🙏🏻
ब्राम्हण नसले तर काय करायचं
Mi kal aah pan aas koni sagitl nahi tx mi part karin
Somvar vrat mahiti gurucharitrat dili aahe
Dada Shani pradosh vrat mahiti dya... gurucharitrat dili aahe te detail sanga...pradosh mhnje kay...kshi seva kravi
हो
Dada aamchya ghara jawal mandir nahi mg ghri puja keli tr chale
ho
शेवटी दिवस ब्राम्हण दिलें चालले का
ho