गुरुवर्य नानांचे किर्तन म्हणजे आपल्या साठी मोठी पर्वणीच विषेश म्हणजे त्यांच्या एका मुलाखती मध्ये त्यांनी सांगितले होते की माझा पाय दोन वेळेस दुखावला तरी उभा राहून किर्तन करतात यांना खरे संत म्हणतात👏👏👏👏
झोलकर महाराजांचे किर्तन मी , दररोज ऐकत असतो . किर्तन शैली अप्रतिम ! आवाज फारच गोड आहे ! आणि रागदारी गायन फारच उत्तम ! .... नामदेव नाटके हातराळ ता . मुखेड जि. नांदेड .💐💐💐🌷🌷🌹🌹👌👌👍👍

रामकृष्ण हरी माऊली
Khup chan kirtan... Khup god
नाना चे कीरतण पाठवत जा
महाराजांचा मो नंबर पाठवा
रामकृष्ण हरी माऊली