अतिशय सुंदर लेखन, संगीत संयोजन, ढोलकी व इतर वाद्यांची साथ उत्तम, कोरस देखील उत्तम...मधील देवानंद काकांची जुळवणी सुंदर केलीत. खूप छान गण... खूप शुभेच्छा....💐💐💐
वाह क्या बात है..... आता पर्यंत खुप गणेश वंदना.... गण ऐकीले पण हा जो गण आहे..... तो अतिशय निर्गुण निराकार आणि भावपूर्ण गणेशाची वंदना आणि आपल्या भक्तीची आर्तता आणि गुरु विषयी आदरयुक्त भावना या गणामध्ये शाहीरांनी मांडली आहे... अतिशय भावपूर्ण गणेश वंदना संगीत...., संगीत संयोजन.. सर्व गायक, वादक, आणि कोरस अतिशय सुंदर सर्व गणेश वंदना मध्ये तल्लीन होऊन आनंद घेत आहेत आणि आम्हाला आनंद देत आहेत ये धावत तू गणराया येऊनी लावावी माया... लाजवाब.... बहोत खुब.... संगीत.... कोरस आणि ढोलकी खुपच सुंदर..... शाहीर पृथ्वीराज........ नवीन संकल्पना नवीन लोककला प्रकार आणि संगीताची लोककलेची मेजवानी आम्हा रसिकास ऐकायला मिळणार..... सर्व टीमचे मनापासून अभिनंदन... विशेष आभार - विकास दादा खुपच छान गण...... Video केला आहे
खरोखरच खूप सुंदर गण चाल ही खूप सुंदर असेच नव नवीन रचना काव्य रसिकांना आयकायला मिळो हिच आई तुळजाभवानी चरणी पार्थना आणी पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्या
व्वा व्वा खुप छान..
संगीत, गायन,खूप उत्कृष्ट झाल सगळच....😊👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वा खूपच लाजवाब 👌🏻👌🏻👌🏻
संगीत गायन लेखन अप्रतिम 👌🏻👌🏻
अप्रतिम लेखन, अप्रतिम संगीत, अप्रतिम गायन
खूप गोड शाहीरगंधर्व पृथ्वीराज देवानंद माळी आपला #युवाशाहीरसम्राट 🙏❣️
आपली किर्ती दिगंतात दरवळो हिच, गणराया चरणी प्रार्थना...❤
धन्यवाद माऊली 🙏❤️
मी आता पर्यंत कमीत कमी ५० वेळा हा गण ऐकला पन अस वाटतय की अजून ऐकतच राहाव खूप खूप सुंदर अणि येथुन पुढच्या वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा 🎉❤
खुप सुंदर लेखणी अप्रतिम गायकी आणि जबरदस्त संगीत 🙏
जय भवानी जयछञपतीशीवराय🙏खूप चछान ऐकतराहवसवाटतय ❤ दादा गायनाला ऊभेरहाता तेंव्हा कवडीमाळ गळ्या राहुदेतजा शाहीर आला लाभले ला आईजगंबेचा कृपा आशिर्वाद आहे तो🙏
वा लाजवाब 👌👌👌🔱🔱🔱🙇♂️🙇♂️🙇♂️👏👏👏
वाहवा.... जबरदस्त पृथ्वीराज भैय्या..... गुरुजींची entry खतरनाक...
👌🏻👌🏻 वा खूपच भारी 👌🏻👌🏻💐🎉🎉
अप्रतिम लेखन अप्रतिम गायन❤
अप्रतिम गायण अप्रतिम वादन तूझ्या या कलेला लाख लाख शुभेच्छा व मानाचा मुजरा तूला राज पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
दर्जा आवाज 👌 कवीराज ..🚩
अतिशय सुंदर लेखन, संगीत संयोजन, ढोलकी व इतर वाद्यांची साथ उत्तम, कोरस देखील उत्तम...मधील देवानंद काकांची जुळवणी सुंदर केलीत. खूप छान गण... खूप शुभेच्छा....💐💐💐
वाहा शाहीर किती भारी गायल आणि रचल आहे
खूप खूप छान पृथ्वीराज
mast .....👍🏻👍🏻
shahir kakasaheb nikam
, खुप छान शाहिर शब्दातही बोलता येणार नाही दत्ता अवधूत 💐🙏😊
वाह क्या बात है.....
आता पर्यंत खुप गणेश वंदना.... गण ऐकीले
पण हा जो गण आहे..... तो अतिशय निर्गुण निराकार आणि भावपूर्ण गणेशाची वंदना आणि आपल्या भक्तीची आर्तता आणि गुरु विषयी आदरयुक्त भावना या गणामध्ये
शाहीरांनी मांडली आहे...
अतिशय भावपूर्ण गणेश वंदना
संगीत....,
संगीत संयोजन..
सर्व गायक, वादक,
आणि कोरस अतिशय सुंदर
सर्व गणेश वंदना मध्ये तल्लीन होऊन आनंद घेत आहेत आणि आम्हाला आनंद देत आहेत
ये धावत तू गणराया
येऊनी लावावी माया...
लाजवाब.... बहोत खुब....
संगीत.... कोरस आणि ढोलकी
खुपच सुंदर.....
शाहीर पृथ्वीराज........
नवीन संकल्पना नवीन लोककला प्रकार आणि संगीताची लोककलेची मेजवानी आम्हा रसिकास ऐकायला मिळणार.....
सर्व टीमचे मनापासून अभिनंदन...
विशेष आभार - विकास दादा
खुपच छान गण...... Video केला आहे
अप्रतिम शब्द रचना केली जबरजस्त श्यहिर 🎉🎉🎉🎉❤❤
Sundhar aavaj Ani lekhani 🎉🎉
हेडफोन घालून आताच गण ऐकीला अंगावरच काटा आला एकदम छान 🔥🔥😍😍🥳🥳
जबर दस्तच शब्दच सुचत नाही 🎉🎉
खूप सुंदर❤
जबरदस्त🚩🚩
Khup chan jabardast mauli 👌👌🔥🔥🚩🚩👍
Khup khup chan Asech nav navin abhang ..povade amhas aykavayas milave 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम आहे, अतिशय श्रवणीय, कर्ण मधुर आहे.
आवाज खूप मस्त लागलाय शहीरांचा
पेटी खूप भारी
संभळ कडक
आणि ढोलकी विषय हार्ड ❤❤
खूप मार्मिक लेखन...! सुंदर चाल....! सुंदर आवाज...! सारं अप्रतिम....!
प्रिय राज,
खूप खूप शुभेच्छा व अनेक आशीर्वाद.😊
🙏🏻🌹 जय सिताराम 🌹🙏🏻
एकच नंबर शाहिर 👌👌👌👌
खरोखरच खूप सुंदर गण चाल ही खूप सुंदर असेच नव नवीन रचना काव्य रसिकांना आयकायला मिळो हिच आई तुळजाभवानी चरणी पार्थना आणी पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्या
Khrokhar. Raj gan etka utkrushat gaila. Kharokhar. Mi etaka anand watto manala. Apratim. ❤❤trak ha atishya changla ahe. Tumchya vadilancha ashirwad ahe... ❤❤❤
दादा,,अप्रतिम,,,सर्वच,,,
प्रत्येक कलावंतांने चोख काम केले आहे❤❤❤❤
भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा❤❤❤❤
🎉🎉 सुंदर🎉🎉
वा... शाहीर...वाह....❤
अप्रतिम शाहीर.... 👌🏻👌🏻
वा पृथ्वीराज .....खूप छान....लिखाण खुपचं अभ्यासपूर्ण आहे...लिहीत रहा....
खूप छान राज🔥🔥 जय गणेश
Vha shahir🔥👌
अप्रतिम....सगळे काही घरातूनच......छान ...
खूप सुंदर झाले आहे सर्वांचे अभिनंदन
सर्वच गोष्टी मस्त आहेत वा
अतिशय भावपुर्ण गण
अष्टपैलू, युवाशाहीर पृथ्वीराज हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! 🚩🚩
खूप छान गण झाला आहे 🙏
अप्रतिम शाहीर🚩🚩
अप्रतिम गण शाहीर पृथ्वीराज माळी साहेब 😮👍🙏🌹
खूप खूप सुंदर आहे गण🙏
सुपर धन्यवाद 🌹👌
छान गायन शाहिरी परंपरा जोपासली लाख लाख शुभेच्छा
खूप सुंदर दादा...😍
Addict केलं गाण्याने..👍
अप्रतिम गण सादरीकरण केले आहे.
चित्रीकरण, संगीत,गायन सगळे कसं छान जुळून आले आहे.
पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक सदिच्छा.व मंगल कामना.
Khup chan Shahir 🔥❤️
एक नंबर छोटे शाहीर साहेब
जबरदस्त👌👌👏 🎉जय हो 🎉
युवाशाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी अप्रतिम आवाज❤❤❤
वहा शाहीर एकच नंबर गणेश
खुप छान शाहीर..👌👌🚩🚩
Waa shahir 🎉
वा शाहीर खूपच छान आजून आवडेल आम्हाला चांगले ऐकायला आणि मला आशा आहे की तुम्ही पूर्ण करणार ❤ जय भगवान❤
खूपच छान कौतुक वाटल
खुपचं छान ❤☺👌
खुप छान दादा🙏🙏
सुपर 🌹🌹👌
वा वा क्या बात है ❤❤❤❤
जबरदस्त ❤
लय भारी होत ❤ 👌
मनापासुन आभार गुरुजी आमुच्या छोट्या बंधू का म्हणजे रजेद्र ला तुमच्या सोबत एवढी मोठीं संधी दिल्या बद्दल
खूप छान
शब्दच नाही राज या कलेला
Jabardast ❤❤❤❤
व्वा शाहिर...😍😍👏
खूप खूप अप्रतिम गायला आहे शाहीर गण
अतिशय सुंदर ❤❤
व शाहीर फार सुंदर झालं ❤❤❤❤❤
👌सुंदर 👍
खुप छान शाहिर व मंडळींचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐
🚩🚩🚩 खुप छान शाहीर
❤
❤❤❤❤❤
💐💐👌👌
👌👌👌🙏
Apratim Dada 😊🚩✍️👌
Jabrdast❤❤❤
खुप छान 👍✨🚩
🔥🔥🔥
खुपच छान
Mast shahir❤️🌹
Ganpati bappa morya ❤
Supperb
अप्रतिम
Koopchan🎉🎉🎉🎉🎉
युवा शाहीर पृथ्वीराज देवानंद माळी तुला अखंड आशिर्वाद आणि लक्ष लक्ष शुभेच्छा !!
❤❤❤
🚩🚩👌🥰
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kdk
ऐक नंबर आहे आख song
😊😊😊😊😊😊😊
Apratim
अप्रतीम
Ganpati bappa morya
बा🎉🎉🎉🎉री