दापोली तालुक्यातील मांदिवली गावात जमा झाले सगळे छोटे शास्त्रज्ञ | ५२ वे विज्ञान प्रदर्शन २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @NareshSakpal
    @NareshSakpal 9 днів тому

    खूपच सुंदर व्हिडिओ विनय.. गावाकडील मुलांची एवढी प्रगती सर्वांना दाखवून त्यांना कौतुकाची दाद देत आहात त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @mohamedyusufshaikh1466
    @mohamedyusufshaikh1466 8 днів тому

    Excellent Science Exhibition in national High school Mandivali BEo Balwant sabeb &HM Faiyazwale Staff congratulaion

  • @faiyazwalele
    @faiyazwalele 10 днів тому +1

    🎉 खूपच छान माहिती सादर केली सर विशेषता सर्व डिटेल्स आपण दिले आहात खूप खूप धन्यवाद सर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sachinchavan6826
    @sachinchavan6826 10 днів тому

    खुप छान व्हिडीओ पाहायला मिळाली दादूस.

  • @pimpalkar8946
    @pimpalkar8946 10 днів тому +1

    दादा खूप छान व्हिडिओ बनवता.आपल्या चैनेल खूप खूप शुभेच्छा...

  • @shivanibaikar8430
    @shivanibaikar8430 10 днів тому

    खुप सुंदर...

  • @burhanahmed3629
    @burhanahmed3629 8 днів тому

    Very nice 👌 👍🏻 👏

  • @themtubers
    @themtubers 10 днів тому +1

    खुप सुंदर विडिओ 👌

  • @vikasratate3324
    @vikasratate3324 9 днів тому

    खूप छान दादा

  • @SparshRatate
    @SparshRatate 10 днів тому +1

    खुप खुप सुंदर

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 11 днів тому

    खूप छान विज्ञान प्रदर्शन ❤❤

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 10 днів тому

    Mitra ek number video banavlaas

  • @GaneshMalekar-sd2vo
    @GaneshMalekar-sd2vo 11 днів тому

    खूप छान ❤

  • @maheshbhanse6647
    @maheshbhanse6647 10 днів тому +1

    खुप छान

  • @KalpanaTambe-ik3ll
    @KalpanaTambe-ik3ll 10 днів тому

    Khup mst

  • @SurendraShinde-j1w
    @SurendraShinde-j1w 10 днів тому

    खूप छान

  • @manojbandbe5644
    @manojbandbe5644 11 днів тому

    Great

  • @mi_kokancha_anish
    @mi_kokancha_anish 11 днів тому

    भारी

  • @dhinchaksid6438
    @dhinchaksid6438 11 днів тому

    👏👏👏👏👏

  • @anilkundlikgaikwad5822
    @anilkundlikgaikwad5822 2 дні тому

    शहरात आई-वडील दिवस रात्र जागून बाहेरून सामान आणून मुलांसाठी बाजारातून साहित्य विकत आणून बनवतात या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे

  • @diyuudee_20
    @diyuudee_20 10 днів тому

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 10 днів тому +1

    गुरूजी थोडी खंत वाटते की उर्दू मध्ये फळकावर पहिलं ल्हीलय आपली मराठीतच ल्हीलय पाहिजे

    • @akshaychavan8602
      @akshaychavan8602 10 днів тому +1

      अहो काका ती उर्दू स्कूल आहे आणि त्यांनी ऑफिस च्या बाहेर फलकावर लिहलं आहे. मध्ये मराठी मध्ये ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन लिहलं आहे. 🙏

    • @harshadwarang4380
      @harshadwarang4380 3 дні тому

      बरोबर बोलात

    • @RajeshShedge-1991
      @RajeshShedge-1991 3 дні тому

      @@akshaychavan8602 उर्दू आहे मग ठीक आहे