Duplicate sabha duplicate bhashan keli madam ne 😠😠 Lokanchya shivya khaun Imandarine Kam kele hote dus sahebanni 3 panch varshik madhe madat keli hoti madam la dokha dila madam ni ---- Badla gheu 😠😠
पत्रकार साहेब याचा अर्थ असा होतो तुम्ही ताई वर आरोप करत आहे की मदत केली नाही आम्ही पुण्याला राहायला आहे आणि अण्णांचे समर्थक असल्यामुळे आम्ही पुण्यावरून आमच्या गावाला जाऊन आम्ही मतदान करून आलो त्या ठिकाणची परिस्थिती अशी होती की ताईंनी खूप मदत केली असे दिसून येत होतं आणि तीन नंबर बटन अक्षरशः घामाने खराब झालं होतं
घ्या धस आण्णा. भेटल का इमानदारीच फळ.? दिवसरात एक केला होता लोकसभेला तुम्ही भाजपला लीड देण्यासाठी. आरे मला बघुन मतदान करा आसे हात जोडु जोडु लीड दिली होती तुम्ही भाजपला लोकसभेला. शेवटी यांनी यांची खरी लायकी दाखवली का? इमानदारीला खर रक्त लागते आण्णा.
Tula Loksabha pasun pahato ahot Tu tutari la saport karto ahes ani Munde badnaam kartos he Maharashtra ani Suresh Dhas ani Pankaja Munde na pann mahiti ahe paid patrakar.
काय तुझं विश्लेषण काहीही बोलतो. मराठा मतदान कमळ चीन्हाला झालं नसत म्हणून बीड जिल्ह्यात घड्याळी च्या उमेदवाराला उमेदवारी दिल्या आहेत ना की bjp संपवायला. आणि पूर्ण भाषण दाखवत जा जरा
शरद पवार चे कर्तव्य शून्य आहे ...त्याचे जेवढे येतील na निवडून te फक्त जरांगे मुळे...हेच काम केले तुम्ही आयुष्यात म्हणून तुमचा नेता पंतप्रधान झाला नाही ....
मी हा पत्रकार लोकसभेपासून पहातोय
हा पत्रकार तुतारी समर्थक 100/आहे
जाहीर निषेध तुझा
चुकीची माहिती देतो. रिपोर्ट करा सर्वांनी.
आम्ही लोकसभे पासून पाहतोय पंकजाताई ला ओबीसीला विरोध करत आलाय
धनवे साहेब धोंडे साहेबाला मदत करायची असती तर सुरेश धस सहेबासाठी सभा घेतल्याचं नसत्या तुम्ही उगीच बरळू नका
Duplicate sabha duplicate bhashan keli madam ne 😠😠
Lokanchya shivya khaun
Imandarine Kam kele hote dus sahebanni 3 panch varshik madhe madat keli hoti madam la dokha dila madam ni ----
Badla gheu 😠😠
@pratapw9986 आधी निकाल लगुदे दादा आणि गाव वाईच यादी पहा त्या नंतर धोका दिला असे म्हणावे आत्ता म्हणून काय उपयोग
मैत्रीपूर्ण लढती ची मागणी सुरेश दादांनीच केली होती
ताईच्या 2 सभा झाल्यात आणि झालेले मतदान ताई मुळेच झालेले आहे
त्या पाडण्यासाठी
मला असं वाटतंय की आपण लोकांमधील कुजबुज सांगत आहात ....
चुकीच्या बातम्या पसरवू नकोस मि ताईचा मतदार आहे आणि आण्णाला मतदान केले आहे आष्टी चा, आमदार भाजपचा विजय होईल
पत्रकार साहेब याचा अर्थ असा होतो तुम्ही ताई वर आरोप करत आहे की मदत केली नाही आम्ही पुण्याला राहायला आहे आणि अण्णांचे समर्थक असल्यामुळे आम्ही पुण्यावरून आमच्या गावाला जाऊन आम्ही मतदान करून आलो त्या ठिकाणची परिस्थिती अशी होती की ताईंनी खूप मदत केली असे दिसून येत होतं आणि तीन नंबर बटन अक्षरशः घामाने खराब झालं होतं
पंकजाताई वर जर डाऊट घ्यायचा असेल तर दोन-दोन सभा कशासाठी घेतल्या
पंकजा ताईंनी काम केले आहे सुरेश धस यांचे
जातीवादी सुपारी घेतली की काय पत्रकार.... कायम ओबीसी लोकांना टार्गेट करायचं काम करता काय....
पत्रकार स्वतः ओबीसी माळी आहेत
हेच लोकसभेच्या निवडणुकीत झाले नाही का
आम्हाला माहिती आहे. गळ्यात गमजे कमळाचे घालून शिट्टी वाजवली कार्यकर्त्यांनी
मूर्ख पत्रकारिता
पंकजा ताई ने भाजपला धोका दिला भीमराव धोडेना मदत केली
Right
तु नीट आय घाल गैरसमज पसरवु नको.
ताईने घड्याळ पाडा असेही सुचवले.. पण.. परळीतील जनता ताईंच्या मागे आहे की भाऊंच्या.. हे आज स्पष्ट होईल..
झाल्याल सगळं आण्णाचे. परी श्रमाचे दान
दोन दोन सभा कशाला घेतल्या ताईने काय राव
साहेब यांनी लोकसभेला ताईला मुद्दामहून पाडलेला आहे
हे खर केजच्या सभेत जीव तोडून भाषण होत पंकजा मुंडे च आणि आष्टीत फक्त औपचारिक भाषण केल कारण आण्णा मराठा चेहरा आहे
घ्या धस आण्णा. भेटल का इमानदारीच फळ.? दिवसरात एक केला होता लोकसभेला तुम्ही भाजपला लीड देण्यासाठी. आरे मला बघुन मतदान करा आसे हात जोडु जोडु लीड दिली होती तुम्ही भाजपला लोकसभेला. शेवटी यांनी यांची खरी लायकी दाखवली का? इमानदारीला खर रक्त लागते आण्णा.
Right😢😢😢
भाजप हरली याचा आनंद आहे.. पण जवळच्या व्यक्तींनी धोका देऊ नये.. खूपच वाईट.
जास्त समजदार पत्रकार.... Obc ने मनापासून धस साहेबांचं काम केलंय अन अण्णा जिंकतायत 🎉
हा पत्रकार बरोबर बोलतोय
Suresh dhas la jaun vichar zandu patrakarita
Only tai
फक्त ओबीसी आणायचं भाजप केलं तेल लावीत
हा पत्रकार खोटी माहिती देत आहे. असे काही ही नाही.
Fake video आहे लोकसभेला पण असले खुप व्हिडिओ ताई विरोधात आले याचे
आले तरी ताई मुळेच येतील पडले तर स्वतः मुळे
Lai mantyat me jati vadi nai ain veli dakhun dile jat Ani kela support
Dhanve tu pankaja virodh banda kar
लोकसभेला BJP जिल्हा अध्यक्ष च पक्ष विरोधी काम करत होता .. तू कशाला तुझि मतिमंद अक्कल पाजळत आहेस.
बरोबर केली.. धस यांना नाही
Gap Re
हा पत्रकार विकलेला माणूस ये
Gap bas ratalya
आमच्या गावात शिरूर कासार तालुका अध्यक्ष, आजी माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य सगळे आण्णा सोबात आहेत...
काही लोकांनी ऐकलं नसेल..
Gap re
तुझें संकुचित विचार दुसर्याच्या मनावर घालु नकोस
जे पेराल तेच उगवेल 😁🤣
भीमराव धोंडे यांची शिट्टी जोरात वाजणार आहे 🔥😂
खोटं बोलतो हा पत्रकार
पाच सहा आडनाव म्हणजे राजकरण...म्हणजे देश.. झालेना 77/78 वर्ष....पर्याय शोधा हो पर्याय
तुला काय कळतंय बोलल्या
Tula Loksabha pasun pahato ahot Tu tutari la saport karto ahes ani Munde badnaam kartos he Maharashtra ani Suresh Dhas ani Pankaja Munde na pann mahiti ahe paid patrakar.
काय तुझं विश्लेषण काहीही बोलतो.
मराठा मतदान कमळ चीन्हाला झालं नसत म्हणून बीड जिल्ह्यात घड्याळी च्या उमेदवाराला उमेदवारी दिल्या आहेत ना की bjp संपवायला.
आणि पूर्ण भाषण दाखवत जा जरा
Duplicate ring 💍💍💍
Gpp bss tu ..nko dyan deu
Kothi news Detat
Fake😂
शरद पवार चे कर्तव्य शून्य आहे ...त्याचे जेवढे येतील na निवडून te फक्त जरांगे मुळे...हेच काम केले तुम्ही आयुष्यात म्हणून तुमचा नेता पंतप्रधान झाला नाही ....
कसं आहे ताईंचा किंवा त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवला तर व्ह्यूज मिळतात तुमची कमाई होते त्यामुळे तू वाट्टेल ते फेक व्हिडिओ बनवतो.
तु म्हणतोस तसं नाही
याचं reporting चुकीचं आहे
Dhanve shaheb tai virddhat kiti vido takhatarav
वांजाऱ्यांनो किती इमानदारीने वागा तुम्हाला किंमत नाही
Badla gheu 😠😠
मूर्ख पत्रकारिता