Gurji namaskar jar 16somvar che upawas karit astana hartalika vart jar somvari aale tar somvar uapwas kadhi sodava krupaya lavakar maargdarshan karave.
गुरूजी सादर प्रणाम, खुप छान सांगीतल पण पति नसलयास पुजा करायची नाही , हे आवडल नाही , महादेवाच्या पुजे शिवाय माझा दिवसाची सुरवात होत नाही , कमी वयात पतीच देवाघरी जाण दुर्भाग्य, पण आता पाच वर्षां नंतर मनाला हे व्रत कराव वाटत गुरुजी, तुमचा आशिर्वाद असावा
गुरुजी,वाहत्या पाण्यात विविध पत्री बरोबर ब्लाऊज पिस व बांगड्या आणि नारळ पण अर्पण करायचा का? कृपया सांगा
Gurji namaskar jar 16somvar che upawas karit astana hartalika vart jar somvari aale tar somvar uapwas kadhi sodava krupaya lavakar maargdarshan karave.
सोळा सोमवार आणि हरतालिका एकत्र करत असाल तर सोमवारचा उपवास सोडता येणार नाही देवाला मात्र नैवेद्य चूर्ण्याच्या लाडूचा अर्पण करावा
Hartalikechya murti che pn visrjaj karayche aste ka?
🙏🙏
माझ्या आयुष्यात माझे पती काही कारणास्तव राहतात नाही त्यामुळे उपवास करावा ❓ मला मार्गदर्शन करावे
अप्रतिम माहितिआहें. Thank you
Hari om. Khup Chan.Thank you
गुरुजी यांनी सांगितलेले पूजन छान आहे 🙏
Gurujee jar tica patti naseltr ha varat karta yeto ka,,sanga gurujee Ripley now. 🙏🙏🙏
खूपच छान
गुरूजी सादर प्रणाम, खुप छान सांगीतल पण पति नसलयास पुजा करायची नाही , हे आवडल नाही , महादेवाच्या पुजे शिवाय माझा दिवसाची सुरवात होत नाही , कमी वयात पतीच देवाघरी जाण दुर्भाग्य, पण आता पाच वर्षां नंतर मनाला हे व्रत कराव वाटत गुरुजी, तुमचा आशिर्वाद असावा
Tai, hya video madhe Gurujinni tasa sangitalela aaikala nahi. 🙏
Khup chan mahiti sangitali tumhi guruji... Dhanyawad
🙏🏻
गुरुजी एकदा व्रत सुटलं किव्हा अडचण असेल तर परत व्रत केलं तरी चालत का कृपया मार्ग दर्शन कराव 🙏🏻
पुन्हा व्रत करू शकता काही हरकत नाही
खूप छान 👍🌷
Hari om, Ambadnya Mahajan Guruji khup chan mahiti Dilit..Naathsamvidh.
Khoob Chand upyog Mahiti aahe
Khup chan 🙏
खूप छान माहिती गुरू