रात्रीची वेळ, पावसाची रिमझिम, वन्य भागात कौलारू घर, घरात अंधार; केवळ चिमणीचा प्रकाश, पांघरायला गोधड्या आणि गोष्ट सांगायला तुमच्यासारखी एखादी प्रेमळ व्यक्ती...! बस्स, या सुखमयी वातावरणाची तुलना करणे कठीण आहे. जबरदस्त 🙏❤
खूपच भीतीदायक होता अनुभव. अंगावर काटे येत होते ऐकताना. ताई तुम्ही खूप छान स्टोरी सांगता. काय शब्दात कौतुक करावे हेच सुचत नाही. खूप सुंदर स्टोरी telling 😊
@@bhutanchyajagat Aap ..love kar upload nai karte stories mahnun laam b geli mi 😃 ...Dear Due to some important reasons, I had to go out of India due to office work, I had a busy schedule, but I always listened to your story, but I always forget to comment. 😛 ..Sorry for this 🙏🤗❤️
Dear tai tula kai zala ahe gelya char kathe aikto ek var ek tharar! zabardast ahes tu...Love you Bhutanchya zagat.Kadhich music change karu noko asach rhau de...Tintintitintintitin.Waah Kya baat!😃😃😃😃. I also Love the way you say Aai...tuza ha ucchar Aai...waah waah!
आत्ता पर्यंत च्या स्टोरी मध्ये ही स्टोरी जास्त भयानक वाटली आमच्या आजोबानी पण आम्हाला एकदा अशीच स्टोरी सांगितली होती म्हणजे हडळ कोल्हे असं काय नव्हतं पण बकरी ला उचलून घेतले ती वजनदार झाली तिचे पाय लांब झाले आठवत नाही पुढे काय ते खूप वर्ष झाले या गोष्टीला
मी सुद्धा असा किस्सा ऐकला आहे, 1973 च्या आस पास टेम्पो ने काहीजण चालले होते अंधार पडलयावर आणि टेम्पो मध्ये बकरया होत्या आणि काही वेळे नंतर सुनसान रस्त्यावरून जाताना त्या बकरयांचे पाय लांब होऊ लागले......
माझ्या वडिलांना पण एक छोटे कोकरू दिसल होत सायकलीवरून बसून गावातल्या वेशीपर्यंत आणले होते जसे गाव जवळ आले तसे त्याचे पाय मोठे झाले वडिल घाबरले आणि त्याने उदी मारली मागे फिरले आणि बॉले वाचलास देवाचं नामस्मरण करत होते म्हणून वाचले घरी आले ताप आला आजीने उतारा दिला❤
Very scary. Your voice brought the story to life.is it real?. Why did that witch let ajoba go when he got in her clutches in the tree for the first time when he was on the way to the village? similarly that lamb also did. Any way salute to your style again
nice story... khup support channel sathi... best luck...... pn khup lab khechli tumhi hi gost ani ha gostit dusra gost sangto te band kra plz... pehle 10min tyatch jata pehlech advertisement khup yeta....
ताई हे चॅनेल चालवणाऱ्या सुद्धा एक स्त्री आहेत, तुम्हीसुद्धा नावाने तरी ताईच असाल असा अंदाज आहे... तरी एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री बद्दल अशी कमेंट करणे लज्जास्पद आहे. या ताईच्या जागी तुमची आई, बहीण किंवा मुलगी असती तर तिला पण तुम्ही 6 म्हणाला का. आवाज हा देवाची देणगी असते, या ताईला निदान असा आवाज दिला आहे, कदाचित उद्या तुमच्या पुढील पिढीत अश्याच आवाजाचे कोणी जन्मास आले तर त्याला हीच उपमा द्याल का.
स्टोरी ऐकल्याबद्दल खूप धन्यवाद मॅडम.. आणि आवाजाचे म्हणाल तर जसा आहे त्यात मी आनंदी आहे... आणि त्याचा योग्य ठिकाणी योग्य असा उपयोग करून त्या आवाजाच्या जोरावरच स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करते... माझा आवाज कसा आहे यापेक्षा काही जणाकडे तो ही नसतो.. माझ्याकडे कसा का असेना आहे ,यात मी जास्त समाधानी आहे...😊🙏🙏🙏
रात्रीची वेळ, पावसाची रिमझिम, वन्य भागात कौलारू घर, घरात अंधार; केवळ चिमणीचा प्रकाश, पांघरायला गोधड्या आणि गोष्ट सांगायला तुमच्यासारखी एखादी प्रेमळ व्यक्ती...! बस्स, या सुखमयी वातावरणाची तुलना करणे कठीण आहे. जबरदस्त 🙏❤
🙏💐😊 खूप खूप धन्यवाद
आज येणारी कथा अशीच आहे . रात्रीची वेळ, पावसाची रिमझिम, वन्य भागात कौलारू घर, घरात अंधार; केवळ चिमणीचा प्रकाश, आणि तो ...।
एका वडिलांची आपल्या मुलासाठी चालेली धडपड, खूप हृदयस्पर्ष कथा होती..खूप खूप छान.
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Aajachi goshta khupach chan vatali... khupach bhitidayak...Ani panjobanni dakhavalele dhairya yacha khup abhiman vatala...mula, baykosathi purush kahihi Karu shakato...prasangi aapla jeevahi dhokyakyat ghalu shakato he disale...Ani tya goshtichi aathawan mhanun ti chimani patavandanni japun thevali aahe he khup aawadale... kutumb asave tar ase
खूपच भीतीदायक होता अनुभव. अंगावर काटे येत होते ऐकताना. ताई तुम्ही खूप छान स्टोरी सांगता. काय शब्दात कौतुक करावे हेच सुचत नाही. खूप सुंदर स्टोरी telling 😊
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
कथा खूप खूप छान होती ताई धन्यवाद ❤
Ekdam mast hoti store angavar kata yet hota 😮
Ek nom Katha khup must aai bapa aplya lekra sathi kahi hi karu shakatat
🥰😇🙏🏻 खूप खूप धन्यवाद
Khup Sundar bhaykatha hoti,aikun khup chhan watale👌👍😊
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
तुम्ही खूप छान सांगतां ऐकायला खूप बरं वाटतं धन्यवाद असंच सांगा
Very horror & nice story. Madam your voice &the way of telling is very sweet. GOD BLESS.
खूप छान गोष्ट होती खरंच द्यान्या आहे तो मित्र आणि मित्राची आई 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khup chhan astat goshti tumcheya 💯👌❤️
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
@@bhutanchyajagat Dhanywaad 🙏 mi sohni ..
@Elexa776 अरे मॅडम..आहात कुठे 🧐
@@bhutanchyajagat Aap ..love kar upload nai karte stories mahnun laam b geli mi 😃 ...Dear Due to some important reasons, I had to go out of India due to office work, I had a busy schedule, but I always listened to your story, but I always forget to comment. 😛 ..Sorry for this 🙏🤗❤️
ही गोष्ट खूप भारी होती.❤😊 आणि तुमच्या आवाजात तर फार मस्त 🥰🤗 खूप भयानक अनुभव आहे mam 😮. Thanks for share with us👏🏻❤😊
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khup chaan goshta , hya madhye himmat , Prem jivyahala aplya kutumbasathi samarthya nirmaan kase hote he sagla khup khup chaan javata . emotional touch goshta samptana .thnku so much ❤😊
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khup horror.. 👹👹👹👹👹👹... Mast...
खूप खूप धन्यवाद 😇🥰🙏🏻
Aati sundar tai 👍👍👌
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
जुन्या वस्तू चा आठवणी आणि त्याचा गोष्टी फार खुपचं भारी आसतात
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khup must❤❤❤❤❤
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
@@bhutanchyajagat❤qq11😅😅😅😅😊😊😊😅😅😅ď1
Khup bhayank anubhav hota Tai 😱😱😱😱
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Very very nice story ❤🙏🙏❣️❣️👍👍
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khup khup Sundar tai khup Sundar 😊
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khup sunder apratim.
ऐकायला मस्त वाटली😊
❤❤❤ best mind blowing story 😎
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Kuku fm vr ekli hoti hi story thumhi khup chan sangitali
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Aajcha anubhav khupach chan aani bhayanak hota 👹👹👹
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
खूप भयानक आणी खूप छान कथा होती
खूप खूप धन्यवाद 😇🥰🙏🏻
Ekdum bhitidayak story hoti tai chan
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
काय भयानक सत्य अनुभव ❤❤
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
नमस्कार बरेच दिवसांनी आपला दमदार आवाज ऐकला.आणि कथाहि फारच थरकाप उडवणारी भयानक ...
खूप खूप धन्यवाद 😇🥰🙏🏻
Khup Chan katha ahe madam ❤🥰
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
खुप छान आई ❤
मला खुप आवडली कहाणी
खरच काय भयानक स्टोरी होती ही. सगळे भयानक अनुभव एकत्र यात होते
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khup Bhari ahe hi kahani
डोळे बंद करून ऐकायची अंगावर काटा येतो ही स्टोरी ऐकल्यावर....😌
Dear tai tula kai zala ahe gelya char kathe aikto ek var ek tharar! zabardast ahes tu...Love you Bhutanchya zagat.Kadhich music change karu noko asach rhau de...Tintintitintintitin.Waah Kya baat!😃😃😃😃. I also Love the way you say Aai...tuza ha ucchar Aai...waah waah!
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤ असेच आपल्यावर अखंड प्रेम करत रहा ..
आत्ता पर्यंत च्या स्टोरी मध्ये ही स्टोरी जास्त भयानक वाटली आमच्या आजोबानी पण आम्हाला एकदा अशीच स्टोरी सांगितली होती म्हणजे हडळ कोल्हे असं काय नव्हतं पण बकरी ला उचलून घेतले ती वजनदार झाली तिचे पाय लांब झाले आठवत नाही पुढे काय ते खूप वर्ष झाले या गोष्टीला
😊 5 😊😊by 😊 .g 😊😊n 😊
❤❤👌👌👌👌👌👍👌👍❤️👍👍👍👍☺️☺️☺️👍
मी सुद्धा असा किस्सा ऐकला आहे, 1973 च्या आस पास टेम्पो ने काहीजण चालले होते अंधार पडलयावर आणि टेम्पो मध्ये बकरया होत्या आणि काही वेळे नंतर सुनसान रस्त्यावरून जाताना त्या बकरयांचे पाय लांब होऊ लागले......
@@arjunchavan4937
❤ hu
@@amitshirsath4405 अरे भाई केहना क्या चाहते हो🙄🙄
जमीन
जळगाव
ब्लाऊज
कॉल
पचास हजार कोटी
कार
लॉंग मार्च
🤔🤔🤔🤔 काय आहे भाऊ हे
Khup chan hoti story taiii..❤
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
असे वाटले की माझ्या आजीने ही गोष्ट सांगितली आहे😢
Khupach chaan ....
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Khup chan story aahe
Khup chan
Chan hoti story dole bharun aale
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
माझ्या वडिलांना पण एक छोटे कोकरू दिसल होत सायकलीवरून बसून गावातल्या वेशीपर्यंत आणले होते जसे गाव जवळ आले तसे त्याचे पाय मोठे झाले वडिल घाबरले आणि त्याने उदी मारली मागे फिरले आणि बॉले वाचलास देवाचं नामस्मरण करत होते म्हणून वाचले घरी आले ताप आला आजीने उतारा दिला❤
Kupch mast hoti story ❤
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Chhan katha uttam sadarikaran
Ekdum jabardast kahani
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khup chan hoti story.....very horrible story it's really nice......😁🥰
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Bapre yevdhi horror story. ...he sarv aiktana me real madhe he sarv anubhav krt ahe ase feel zal😢
🥰😇🙏🏻 खूप खूप धन्यवाद
Khup mast
ही घटना खूप म्हणजे खूप भयानक आहे 😮😮
खूप खूप धन्यवाद 🌺🙏😊❤
Didi I am new castomar khup chan sangata bhutaki story khup avdte mala
खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
welcome in bhutanchya jagat
Very scary. Your voice brought the story to life.is it real?. Why did that witch let ajoba go when he got in her clutches in the tree for the first time when he was on the way to the village? similarly that lamb also did. Any way salute to your style again
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Nice story 👌
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आवाज खूप changla आहे 👍
Etkya stories aiklya pn hi story me ऐकताना purn imagine karat hoto..... सगळ्यात छान...... हडळ चा परत भीतीदायक होता..,..
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
😮 Awesome !
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Super 👌
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
खूप छान कथा!
खूप खूप धन्यवाद 😇🥰🙏🏻
Very very nice. Some time truth is more fantastic than imagination thank you madam
खूप खूप धन्यवाद 😇🥰🙏🏻
भारी 🙏
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Chan story
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Nice
खुप भीती दायक अनुभव 👌👌👌
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
👌👌👌👍
Bharapur changal sangta mast pan ani jhast navin stori kara pune
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Far chan katha
👍👍👍
खूप छान होता अनुभव कोठे घडला आहे
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
खूपच छान गोष्ट
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
🙏👌😊
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Happy Diwali 🎇 Tai
nice story... khup support channel sathi... best luck...... pn khup lab khechli tumhi hi gost ani ha gostit dusra gost sangto te band kra plz... pehle 10min tyatch jata pehlech advertisement khup yeta....
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤ आपल्या चॅनेलवर असेच अखंड प्रेम करत रहा
Khup danger anubhav
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Video kadhi upload karnar ahe mi thambloy🥺👍
आली सर नवी स्टोरी.
❤
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
Etke story ekt asto pn tumchya sarkhi story sangnyachi skills kona kdech nahi aahe.. And story khubh chan vatte.. Story eknya adhich like krto.. 😊
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Kay yer bhiu ka mi 😂😂
❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
👌
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
आणखी किती दिवस चालणार आहे तुमची दिवाळीची सुट्टी काय तुम्ही ताई रोज वाट बघतोय
Aaji 4 week jhale.. ajun pn new story takleli nahi.. srv kahi thik asel as Deva kde prarthana karto..🙏❤️
हो.. जरा उशीरच झाला. सत्य अनुभवांच्या शोधात होते. आता नवा अनुभव आलाय .
म्हणून म्हणतात .जून ते सोन.🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
👌 रोज टाकत जा नाही ताई
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Ag ताई dhanyvad नको म्हणू g...रोज katha टाक fkt😢😢@@bhutanchyajagat
ही भयकथा😢 खूप भयान 😢😮 होती
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Chhan hoti amcha aji ch I gosht yeukun athavan ale
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
हा अनुभव खरा आहे का?
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Junya kalache hube hub varn sangitle.
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
काय तुझा आवाज..6😅😅
ताई हे चॅनेल चालवणाऱ्या सुद्धा एक स्त्री आहेत, तुम्हीसुद्धा नावाने तरी ताईच असाल असा अंदाज आहे... तरी एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री बद्दल अशी कमेंट करणे लज्जास्पद आहे. या ताईच्या जागी तुमची आई, बहीण किंवा मुलगी असती तर तिला पण तुम्ही 6 म्हणाला का. आवाज हा देवाची देणगी असते, या ताईला निदान असा आवाज दिला आहे, कदाचित उद्या तुमच्या पुढील पिढीत अश्याच आवाजाचे कोणी जन्मास आले तर त्याला हीच उपमा द्याल का.
स्टोरी ऐकल्याबद्दल खूप धन्यवाद मॅडम..
आणि आवाजाचे म्हणाल तर जसा आहे त्यात मी आनंदी आहे... आणि त्याचा योग्य ठिकाणी योग्य असा उपयोग करून त्या आवाजाच्या जोरावरच स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करते... माझा आवाज कसा आहे यापेक्षा काही जणाकडे तो ही नसतो.. माझ्याकडे कसा का असेना आहे ,यात मी जास्त समाधानी आहे...😊🙏🙏🙏
वाचल्या सारखे सांगू नका
okk
try my best
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Madam kuthe ahet story ek pan nhi yet
खूप खूप धन्यवाद 😇🥰🙏🏻
नवा सत्य अनुभव आला आहे
सत्य अनुभवांच्या शोधात होते.
आजोबांना बकरीच्या पिल्लाची हाव नव्हती करायची होती
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
निवेदन करणाऱ्याचा आवाजच भयंकर आहे जोक सांगितला तरी भय कथा वाटेल 😂😂😂😂
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
निवेदन करणारा नाही करणारी आहे . 😂
Are lavakar takt java vidio lay vaat bagay lagte tumala ky.....
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
आज चा अनुभव खूप भितीदायक होता...😅
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Video banava lavakar dusra aamhi vat pahtoy
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤ नव्या कथा आल्या आहेत
Bagulbua chanal mahiti aahe ka
Ho sir... ka bar ?
@@bhutanchyajagat kahi nahi o madam happy divali
@@bhutanchyajagat❤
Suruwat😂😂😂😂
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤