रेनी डेज #1 | Rainy Days | Satara | Satara Monsoon | Satara Rain | Marathi Vlog #1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024
  • पावसाळ्यातला सातारा म्हंजे एक स्वर्गीय अनुभव.
    पावसाचे घर यवतेश्वर, जंगलातून यवतेश्वर ला ते ही मुसळधार पावसात म्हंजे एक अविस्मरणीय दिवस.
    सातारा शहराच्या हद्दी पासून फक्त 3 किलोमीटर वरचे गाव
    हे पावसाळी गाव आहे सातारा शहरात जरी पाऊस नसला तरी या गावात पाऊस पडतच आसतो, कास रस्त्यावरच्या या गावाला पावसाळ्यात आवश्य भेट द्या याच गावात मृत ज्वालामुखी ही आहे.
    आपन इथ पर्यंत आला त्या बद्दल मी तूमचा आभारी आहे.
    व्हिडिओ आवडला तर पसंती(Like) द्या आणी माझ्या चॅनेल चे सदस्यत्व(Subscribe करा)घ्या.
    Special Thanks:- Uday Shinde
    Follow Me On Instagram :- ...
    music Creadit • Ice & Fire
    / @kingcanyon
    Flowers by Onycs / onycsmusic Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0 Free Download / Stream: bit.ly/3wW0cHu Music promoted by Audio Library
    • Flowers - Onycs (No Co...
    🎵 Track Info: Title: Flowers by Onycs Genre and Mood: Dance & Electronic + Calm --- 🎧 Available on: Spotify: spoti.fi/38vQ7aM iTunes: apple.co/3PLxK2c Deezer: deezer.com/es/... SoundCloud: / flower --- 😊 Contact the Artist: Onycs: / onycsmusic open.spotify.c.... / artist . / @onycs deezer.com/us/... / onycsmusic / onycsmusic paypal.me/Evra...
    कृपया माझ्या चॅनल वरचे व्हिडिओ कॉपीराईट आहेत जर हे व्हिडिओ संबंधित व्यक्तीने त्यांच्या व्हिडिओमध्ये अथवा पूर्ण जसेच्या तसे व्हिडिओ वापरले तर त्यांच्या चॅनल वर कॉपीराइट स्ट्राइक येईल व तो संबंधित व्हिडिओ यूट्यूब वरून आपोआप यूट्यूब तर्फे ७ ते १० दिवसांच्या आतमध्ये काढला जाईल.तरी कृपया माझ्याशी संपर्क केल्या शिवाय माझ्या चॅनल वरचे व्हिडिओ कोणीही वापरू नये.
    मोडी लिपी / 𑘦𑘻𑘚𑘲 𑘩𑘲𑘢𑘲
    𑘁𑘢𑘡 𑘃𑘞 𑘢𑘨𑘿𑘧𑘽𑘝 𑘁𑘩𑘰 𑘝𑘿𑘧𑘰 𑘤𑘟𑘿𑘟𑘩 𑘦𑘲 𑘝𑘳𑘦𑘓𑘰 𑘁𑘥𑘰𑘨𑘲 𑘁𑘮𑘹.
    𑘪𑘿𑘮𑘲𑘚𑘲𑘌 𑘁𑘪𑘚𑘩𑘰 𑘝𑘨 𑘢𑘭𑘽𑘝𑘲(Like) 𑘟𑘿𑘧𑘰 𑘁𑘜𑘲 𑘦𑘰𑘖𑘿𑘧𑘰 𑘓𑙀𑘡𑘹𑘩 𑘓𑘹 𑘭𑘟𑘭𑘿𑘧𑘝𑘿𑘪(Subscribe 𑘎𑘨𑘰)𑘑𑘿𑘧𑘰.
    𑘕𑘧 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨
    जय मराठी
    जय महाराष्ट्र
    धन्यवाद.

КОМЕНТАРІ •