गावाकडील गावरान चवीची रानभाजी रेसिपी | ranbhaji recipe | chapaitkar kitchen

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #रानभाजीरेसिपी #marathirecipe #recipeinMarathi #Chapaitkarkitchen #chapaitkar_kitchen
    या व्हिडिओमध्ये मी रान भाजी (फांजीची भाजी, फांग भाजी) बनवून दाखवली आहे..
    गावाकडील गावरान चवीची ही रान भाजी ची रेसिपी तुम्हाला आवडेलच..
    तुम्ही सुद्धा ही रान भाजी घरी बनवून नक्की बघा..
    ही रान भाजी आरोग्यासाठी चांगली असते
    ही रान भाजी वर्षातून एकदा तरी खायला पाहिजे
    ही रान भाजी पावसाळ्याच्या दिवसात रानात सहज उपलब्ध होते
    आणि आज-काल शहरी भागात सुद्धा भाजी च्या दुकानावर सहज मिळते..
    अशी ही छान आणि वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल..
    तेव्हा चॅनल ला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा🙏
    Sabudana vada recipe👇 साबुदाणा वडा आणि चटणी रेसिपी
    ›››» • कुरकुरीत साबुदाणा वडा ...
    बिना दुधाची खीर रेसीपी 👇 kheer without milk recipe
    • खीर बिना दुधाची झटपट ब...
    🙏 Thank-you 👍

КОМЕНТАРІ • 4

  • @portraitsguru1550
    @portraitsguru1550 3 роки тому +1

    👌👌 must recipe ahe

  • @vaish7594
    @vaish7594 3 роки тому +2

    Fandyachi bhaji😋😋
    Me he recipe try keli khupch
    Testy Ani crunchy ahe.
    Thanks for these recipes 🙏🙏

  • @vitthalharne7446
    @vitthalharne7446 3 роки тому +1

    Recipe looks yummy😋