तुम्ही .... आदरणीय व्यंकटेश माडगूळकर यांच्या ज्या गावाकडील कथांचा संग्रह मोबाईल मध्ये यूट्यूब ला टाकलेला आहे त्या गोष्टी मी मन लावून ऐकतो त्या ऐकून मला असं वाटतं की हे कथासंग्रह पहिले का नाही माझ्यासमोर आला. ज्यांनी ह्या आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा यूट्यूब च्या मार्फत पुढे आणल्या त्यांच्यां मी पायाला हात लावून धन्यवाद करतो.
@@PrashantGaikwad-mj9zk सर आम्ही इतके मोठे नाही आहोत...बाकी सगळं सगळं श्रेय आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकरांनाच जाते, आम्ही फक्त माध्यम आहोत ☺️ धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏🏾🙏🏾
कथा आवडली, लैच भारी ! पण अर्धवट वाटली. बुवानं पाटलाला गुप्तधनाबाबत सांगितलं. अन खोदकामात पाटलाला मदत बी केली. पण शेवटी चिंध्यानी भरलेला रांजण ठेऊन स्वतः का पळून गेला. हे काही कळालं नाय?
तुम्ही ....
आदरणीय व्यंकटेश माडगूळकर यांच्या ज्या गावाकडील कथांचा संग्रह मोबाईल मध्ये यूट्यूब ला टाकलेला आहे त्या गोष्टी मी मन लावून ऐकतो त्या ऐकून मला असं वाटतं की हे कथासंग्रह पहिले का नाही माझ्यासमोर आला. ज्यांनी ह्या आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा यूट्यूब च्या मार्फत पुढे आणल्या त्यांच्यां मी पायाला हात लावून धन्यवाद करतो.
@@PrashantGaikwad-mj9zk सर आम्ही इतके मोठे नाही आहोत...बाकी सगळं सगळं श्रेय आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकरांनाच जाते, आम्ही फक्त माध्यम आहोत ☺️ धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏🏾🙏🏾
😊nath ji ka aadesh ❤
लय भारी
🔥🔥🔥🔥🔥🔥 रोज upload करा म्हणजे 1M लवकर होतील आणि ते बघायला सगळ्यांना आवडेल ... 🎉
हो नक्की... धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिये बद्दल ☺️🙏🏽
मस्त मस्त 😍
🙏🏽
Kamaaal vishal ❤❤
धन्यवाद 😊❤️
झबर आवडली मला कथा
धन्यवाद ❤️😊
❤❤❤❤
🙏🏽
Great narration 👍
धन्यवाद 😊
कथा आवडली, लैच भारी ! पण अर्धवट वाटली. बुवानं पाटलाला गुप्तधनाबाबत सांगितलं. अन खोदकामात पाटलाला मदत बी केली. पण शेवटी चिंध्यानी भरलेला रांजण ठेऊन स्वतः का पळून गेला. हे काही कळालं नाय?
👍
Good...😂😂
धन्यवाद 😅
❤
Part 2
Malgudy dyaz
Chiken daru ..😂😂
Bhau need to speak with you...
instagram.com/vishal_vikas_kamble_?igshid=bGFiZTJ1MGUwemM=
Instagram वर msg करा 😊
Kela aahe follow
अजिबात नाही आवडली ही कथा