3 प्रकारचे मंगळसूत्र कसे बनवावे | How to make daily wear Mangalsutra at home | DIY Jewelry | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नमस्कार मैत्रिणींनो,
    आजच्या video मध्ये आपण बघणार आहोत 3 प्रकारचे मंगळसूत्र घरच्या घरी कसे बनवावे.
    Materials:
    Big eye beading needles
    18 gauge wire for jewellery making
    Black crystal beads
    Antique metal bead
    black beads 2 mm
    Tools for Jewellery
    Jewellery materials
    ज्वेलरीची आवड असणाऱ्यांनी या Channel ला Please Subscribe करा जेणेकरून आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. आणि हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
    video आवडला असेल तर Likes, Comments आणि Channel ला Please subscribe करा.
    तुमचे Likes, Comments, Suggestions हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
    धन्यवाद...
    You can bye Mangalsutra Necklace Jewelry here
    amzn.to/3AcVZjt

КОМЕНТАРІ • 12

  • @meerapardeshi625
    @meerapardeshi625 11 місяців тому +1

    ताई तुम्ही जी सुई वापरली ती कुठे मिळेल.

    • @sakhisurekha
      @sakhisurekha  11 місяців тому +1

      सखी, त्याला big eye needle म्हणतात. तुझ्या सोयीसाठी मी त्याची link discription मध्ये दिली आहे. तू ती online घेऊ शकते.

    • @meerapardeshi625
      @meerapardeshi625 11 місяців тому +1

      धन्यवाद ताई.

  • @sherkesandeep7992
    @sherkesandeep7992 Рік тому +1

    Khub chan tai

  • @prajaktanavare5145
    @prajaktanavare5145 Рік тому +2

    धन्यवाद

  • @rekhamaharastravlog
    @rekhamaharastravlog Рік тому +1

    Khup chhan tai

  • @poojaghule8472
    @poojaghule8472 Рік тому +1

    छान

  • @patekarm639
    @patekarm639 11 місяців тому +2

    ताई पोत छान गाठतेस सर्व पोती आवडल्या परंतु सुईच नाव मला पाठव व कुठे भेटते

    • @sakhisurekha
      @sakhisurekha  11 місяців тому +1

      धन्यवाद सखी, त्या सुईचे नाव big eye needle आहे. ती तू ऑनलाईन घेऊ शकते. त्याची लिंक मी discription मध्ये दिली आहे

    • @sharmiladabhade-123
      @sharmiladabhade-123 3 місяці тому +1

      बाजारात सुई , दोरा,कंगवे, आरसे इत्यादी सामान विकणाऱ्या ज्या बायका असतात त्यांच्याकडे पोत ओवायची सुई मागायची.आणि रेशमी दोर्याचा रिळ सुद्धा भेटतो त्यांच्याकडे. सुई 10₹ ला आणि रिळ 10/15 ₹ल मिळेल.

  • @shitalkr
    @shitalkr Рік тому +2

    Loved ur videos !! मी ग्राफिक designer आणि gemologist आहे ..! मगाशीच विचार करत होते असे कसे बनवतात म्हणून मला try करायचे होते तुमचे विडिओ suggestion मध्ये आले .. I am glad i found ur yt channel .. U explain very well .. असेच विडिओ बनवत राहा .. आम्ही शिकत जाऊ .. Please give me your insta id 🎉

    • @sakhisurekha
      @sakhisurekha  Рік тому

      हीच खरी यशाची पावती म्हणावी जेव्हा तुमच्यासारखे कला प्रेमी भरभरून दाद देतात. असंच प्रोत्साहन देत रहा. धन्यवाद😊