Interview : Mahesh Manjrekar | Vedat Marathe Veer Daudale Saat | "म्हणून, अक्षयची केली निवड"
Вставка
- Опубліковано 1 лис 2022
- 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं कास्टिंग कसं केलं? अक्षय कुमारची या सिनेमासाठी का निवड केली? याची उत्तरं दिली. पाहूया मांजरेकरांची ही खास मुलाखत.
#maheshmanjrekar #vedatmaratheveerdaudalesaat #rajshrimarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi - Розваги
हिंदी फिल्म वाले छत्रपती शिवाजी म्हणून मराठी लोकांना घेतात आणि मराठी वाले हिंदी लोक..!! शरद केळकर खुप छान होते या भूमिकेसाठी...!!
महाराजांच्या भूमिकेसाठी शरद केळकर यांची निवड झाली असती तर...🔥🚩
Cinema che knowledge asel tar bola
Sharad Kelakar is legend person 🔥
Bajiprabhu deshapande ⚔️⚔️🤫🧡😇
अगदी बरोबर,शिवाय शंतनु मोघे,अमोल कोल्हे आहेत.......
No identity in box office & workwide
मराठी एक ही कलाकार हयाना मिळाला नाही हयाचे नवल वाटते . का हयाना कोणी सांगितले की अक्षय लाच घेतले पाहिजे .
महाराजाच वय ही ५० होतं, पण अक्षय कुमारने महाराजांचा चरित्र तसा निभावला पाहिजे..... नाही तर सम्राट पृथ्वीराज चित्रपटासारखं करेल..... आमचे श्री शिवछत्रपती देहांताच्या वेळी ५०शीतही तेवढेच गुबगुबीत - रुबाबदार दिसायचे .
गुबगुबीत?
शिवरायांच्या कोणत्याही प्रतिमेत ते सडपातळ(lean-n-mean) दिसतात. गुबगुबीत शिवराय फक्त अमोल कोल्हे साकारायचा😀
Director ला जस पाहिजे तस actor काम करणार
Prithviraj मध्ये director ला सौम्य भूमिका पाहिजे होती
mahesh manjrekarani jar cast choose keli ahe na tar no doubt akashy kumar will do it perfectly well example antim movie mm sirani direct keli but perfect adaptation hoti mulshi pattern
akki is best
गुबगुबीत नाही तर काटक शरीर यष्टी🤗
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी शरद केळकर पण भव्य आणि दिव्य झाले असते..
फक्त अक्षय कुमार आहे म्हणून 40 दिवसांत movie complete करू नका
Konsi movie me achii acting achhi nahi kari aap ye btae bhadwe ji nahi nahi bataiye aap bhosdi vale jab knowledge na ho to bolna bhi mat tum
अक्षय कुमार कोणतीच movie 40 दिवसात नाही संपवत..बदनामी साठी हे कारण देत आहेत...त्यांनी शब्द दिला आहे ते पूर्ण प्रयत्न करणार या भूमिकेसाठी
Tyala hya movie sathi bharpur wel de mhanav
Hmmm... 🤔🙏🏻🇮🇳
@@sujitghorpade18 ja tyala sang
पराग "कुलकर्णी"ने चित्रपट लिहिला म्हणजे पुन्हा एकदा "मराठा" इतिहासा ची वाट लावणार जशी हर हर महादेव ची लावली. मराठा🚩 म्हणजे काय अठरा पगड जातीचा अन् बारा बलुतेदारांचा समूह.
जय शिवराय 🚩🙏
हा सिनेमा झालाच पाहिजे याच्यातून आपन खूप कमावू शकतो... यांना माहितीये महराजंच्या नावाने लोकांना भावनिक बनऊ... त्या पैस्याच चांगल काम करा फक्त खिसे भरू नका... जय शिवराय 🚩
अगदीच! "सर्वसमावेशक रयत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज" यांचा खरा इतिहास व त्यांच्या प्रत्येक निष्ठावंत मावळ्यांची शौर्यगाथा पोहचवण्यापेक्षा फक्त धार्मिक आधारावर महाराज रंगवू पाहत आणि महाराजांच्याच नावे मराठी माणसाला भावनिक करून स्वत:चे राजकीय अजेंडाचे दुकान हे लोक चालवत आहेत... रयत स्वराज्य ही संकल्पना होती आपल्या महाराजांची ज्यात सर्वांना सामावून फक्त सामान्यातून असामान्य मावळा घडवला ना जातीचा, ना धर्मांधाचा त्याला अहंकार लढला एक माणूस म्हणून प्रत्येक अन्यायाच्या विरोधात... "शिवबा" नावाच्या सर्वांना सामावून घेणाऱ्या सूर्याच्या साथीनं.
अरे हे लोक शिवरायांना चंद्रकोर सुद्धा लावत नाहीत.... यां च्या कडून काय अपेक्षा ठेवायची 😡😡
चांगले विचार बाळगा जरा...🤦🤦🤦.
काहीही Comments करता 😏
अक्षय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साठी खूप मेहनत, अभ्यास करावा.ही भुमिका शरद केळकर यांनी छान केली असती...
महाराज हे आम्हाला अमोल कोल्हे, शरद केळकर, चिन्मय मांडलेकर यांच्या रूपात पाहायला आवडलं असतं.
खरंच मराठी कलाकार हवा होता कारण महारांज काय आहेत ते फक्त मराठी माणुस समजु शकतो हिंदी लोक नाही समजु शकत अक्षय सरळ आजपर्यंत जेवढे महाराजांचे चित्रपट आहेत ते बघावे व पुस्तक वाचावे म्हणजे त्याला समजून मग भुमिका चांगली करता येईल आणि चित्रपट करताना घाई करु नये
Kesari bagh lavdya
pan india movie aahe.akki fad dega
अरे हे लोक शिवरायांना चंद्रकोर सुद्धा लावत नाहीत.... यां च्या कडून काय अपेक्षा ठेवायची 😡😡
@@acchainsan9 pan movie cha pan masala movie na bana de
किती मराठी मराठी???..हिंदी हिंदू असला तर तो मानत नाही का महाराजांना...????महाराज मराठी साठी नाही हिंदू साठी लढले जे सम्पूर्ण देशात आहेत.
महाराजांची भूमिका म्हणजे फक्त अमोल कोल्हे साहेब, अक्षय कुमार नी पृथ्वी राज ची काय वात लावली आहे ती उभ्या देशाने पाहले आहे
Gashmir Mahajani more suitable than any other actor for this role ...
Please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt
Sharad kelkar... Chinmay mandalekar
Kashmir mahajani ⚔️🔥⚔️😇
Sharad kelkar legend person 🔥⚔️😇👌🙏🚩
true...hambirrao mdhe ky dislay rao to
महाराजांच्या भूमिके साठी शंतनु मोघे यांची निवड झाली असती तर❣️🙏
We don't want aksay Kumar in role of Chatrapati Shivaji Maharaj 🔥
We want any Marathi actor in that role 🔥
are national level la pohochvaych asel tr tyalach ghyav lagnar mla pn nahii avdl pn saglyapryant pohochvn imp ahe jaudet
@@sushantghadge5569 screen time khup kami asnar tyala karan kathach tashi ahe...kahi garaj navhati yala ghyayachi.
Adhi prithviraj chauhanancha character mislead kela ata maharajancha nako.
Bollywood Wale muddam mislead kartat
akshay is best
Then flop hoga,u don't want Marathi industry to earn more and expand
@@driquint37 wo hum hamara dekh lenge...aur koi farak nahi padta flop hua to... This is not only about the film but also about Chhatrapati Shivaji Maharaj. And Maharaj is more important for us than a movie and it's earning
विमल गुटखा ची ad करणाऱ्या ला महाराजांची भूमिका नव्हती देयला पाहिजे.. भूमिका मराठी कालकरालाच मिळाली पाहिजे महाराष्ट्रात. 🚩
Yes,we want only Marathi actor to play Chatrapati Shivaji Maharaj.
Like Amol Kolhe sir.
He is perfect.
Are nalayka manjrekar....shivaji raji bhisle boltoy madhe tu kay mhane....fakt satach ka...eksat mhana...
Ata tuch veer doudale 7 navaxha pic vanvat ahes...😡😡😡😡
Balasaheb thakrey nch biopic veli nahi bollat saheb apn
फक्त पैसे कामावण्याचा हेतू.. म्हणून अक्षय..
अक्षयला घेऊन चुक केलीय.. शरद केळकर होता ना.. अक्षय सुट नाही होत महाराजांच्या गेटपमध्ये
शरद केळकर यांना ना छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका आगदी सूट होते
True....pan बघुया एकदा त्याला सुद्धा चान्स देवून
शरदने एका मुलाखतीत म्हटलं होतं की त्याला शिवरायांच्या भूमिकेत टाईप कास्ट व्हायचं नाही. त्यामुळे त्याने तानाजी नंतर अश्या प्रकारच्या भूमिकांना नकार दिला.
@@yogitarane5069 KKK
@@yogitarane5069 🎉
अक्षय कुमार हा कॅनडाचे नागरिकत्व स्विकारलेला माणूस आहे
TU TR BHARTACHA AH NA ,TU KY KAMAT PADLA DESHALA, TU FAKT KIDE PADU SHAKTO
Nice sir # Vishal nikam # Pravin sir # Jay manjerkar sir mhnlne hote last BB mdhe Jay & Vishal ,utkarsh movi mdhe ghenar ani att ghetal 🙏👌👌💐💐
खूप शुभेच्छा महेशजी, मराठी मूवी खूप खूप मोठा व्हावा हीच मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही तो कराल 100%.
baba..sagli big boss 2nd season che lok bharlet 😱 maharajancha cinema kadhtay. khup dedication pahije. aamcha fakt pravin tarde var confidence ahe
अमोल कोल्हे, शरद केळकर हे बरोबर आहेत शिवरायांच्या भुमिकेला...
He could be casted gashmir mahajani in the role of raje !! He did well in sarsenapati ❤️
akki is best
Please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt
@@harshadagashe but famous actor in Marathi film will certainly bring more publicity
Only Dr. Amol Kolhe is suitable for Chhatrapati Shivaji Maharaj role
असे अनेक प्रतिभावान मराठी कलाकार आहेत ज्यांनी *महान छत्रपती शिवाजी महाराज* यांची भूमिका साकारली असती आणि त्या पात्राला पूर्ण न्याय दिला असता.
अक्षय कुमार सारखा अभिनेता ज्याने 40 दिवसांच्या कालावधीत सम्राट पृथ्वीराज चव्हाणची भूमिका केली आहे ते या भूमिकेसाठी पात्र नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजेच नाहीत तर स्वराज्याचे प्रणेते आहेत ज्यांनी इतर कोणत्याही राजकारण्यापूर्वी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना बिंबवली.
गश्मीर महाजनी, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर यांसारख्या अभिनेत्यांनी ही भूमिका तर केलीच पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मर्म आपल्या अभिनयातून जिवंत ठेवले आहे.
शिवाजी महाराजांना व्हिजिबिलिटीसाठी या बॉलिवूड स्टार्सची गरज नाही. फक्त नाव पुरेसे आहे.
अक्षयच्या बोलण्यात एकही हिंदी शब्द आला नाही पाहिजे तरच तो महाराजांची भूमिका चांगली करीन ही अपेक्षा बाळगतो जय शिवराय जय शंभुराजे
सिनेमा बनवणं हल्ली सोपं नाही. ऐतिहासिक सिनेमा बनवणं तर आणखीन कठीण. खुप समीकरणं सांभाळावी लागतात. आर्थिक, सामाजिक, राजकीय. आणि हे सगळं सांभाळून कलेला न्याय द्यायचा म्हणजे तारेवरची कसरत. इतिहासाशी तडजोड होऊ नये हीच अपेक्षा.
Ti tr honarch
Ye jay bro 🔥🔥🔥🔥🔥
Gashmir mahajani👌 best chatrapati shivaji maharaj👍👍👍
मांजरेकर साहेब तुम्हाला कोणी सांगितलं की आमचे महाराज फक्त महाराष्ट्र पुरतेच आहे ते तर जगभर आहेत.
मराठमोळा रितेश देशमुख असता तर अजून भारी वाटलं असतं
comedy personality can not easily acceptable for seieus role
What are u serious
Tyachi personality bharadast nahiye
अक्षयला कटाप करा, पिच्चर हीट होईल 👍👍
Are bala akshay ahe manun.. Katap blockbuster
Shivaji Maharaj ki jai ho 👍👍🙏🙏🙏
#jaydudhane ❤️
@K!llEr B0t bgki😂😂😂
Support our Marathi industry
#jaydudhane 🦁
THANKYOU.
There are many talented marathi actors who could have played the role of the *Great Chhatrapati Shivaji Maharaj* and given full justice to the character.
Actors like Akshay Kumar who did the role of Samrat Prithviraj Chavhan within a period of 40 days do not deserve this role.
Chhatrapati Shivaji Maharaj is not only a king but the pioneer of Swarajya who inculcated the feeling of freedom in minds of people before any other politician.
Actors like Gashmeer Mahajani, Chinmay Mandlekar, Sharad Kelkar have not only played this role but have also kept alive the essence of Chhatrapati Shivaji Maharaj through their acting.
Shivaji Maharaj don't need these Bollywood stars for visibility. The name only is enough.
असे अनेक प्रतिभावान मराठी कलाकार आहेत ज्यांनी *महान छत्रपती शिवाजी महाराज* यांची भूमिका साकारली असती आणि त्या पात्राला पूर्ण न्याय दिला असता.
अक्षय कुमार सारखा अभिनेता ज्याने 40 दिवसांच्या कालावधीत सम्राट पृथ्वीराज चव्हाणची भूमिका केली आहे ते या भूमिकेसाठी पात्र नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजेच नाहीत तर स्वराज्याचे प्रणेते आहेत ज्यांनी इतर कोणत्याही राजकारण्यापूर्वी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना बिंबवली.
गश्मीर महाजनी, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर यांसारख्या अभिनेत्यांनी ही भूमिका तर केलीच पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मर्म आपल्या अभिनयातून जिवंत ठेवले आहे.
शिवाजी महाराजांना व्हिजिबिलिटीसाठी या बॉलिवूड स्टार्सची गरज नाही. फक्त नाव पुरेसे आहे.
Shubhechha ahet sir tumhala💐💐 fakt evdhach manel ki itihas jasacha tasa Manda Ani ajachya yugach main factor to manje vfx tyala tumhi kami Lekhu naka te ok kara Bas ajun kahi nahi .. mala khatri ahe ki ha picture super hit hoil dhanyawad 🙏
Gashmir, Amol and Sharad be like :- Are you kidding me
Amol sir , Chinmay sir best person in Shivaji Maharaj role
Sharad kelkar also 🔥
Subodh Bhave also
Shantanu Moghe has been amazing wrt voice modulation, eyes expressions everything
Please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt
@@atharvdeshmukh please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt
जसं हे लोक सम्राट पृथ्वीराज यांची भूमिका नीट साकारू शकले नाहीत तर ते महाराजांची भूमिका काय बनवून ठेवतील काय माहित यासाठी फक्त मराठी आदर्श जपणारा कोणी तरी हवा.
ते सगळं ठीक आहे. पण महाराजांचा मावळा म्हणून तुमच्या मुलाची निवड का केली. फुल मधला वाटतोय यो सर.
Selecting Akshay Kuma is disgrace the way he played the role of Samrat Pritviraj it didn't justified . Does Marathi industry has shortage of actor. I disagree with Mahesh Manjrekar that we need AK to have larger visibility,
Agree
akshay is best
Exactly!
Akshay Kumar is always better than any Marathi actor who might be drinking alcohol, eating non vegetarian food etc. Because Shivaji Maharaj was vegetarian and non-alcoholic person.
@@yogeshdesai5999 There are many Marathi actors who don't drink or eat non veg and who would be perfect for this role.
सम्राट पृथ्वीराज यांची भूमिका पार वाया घालवली अक्षयने, आता छत्रपतींची भूमिका कशी निभावेल ही चिंताच आहे.
Changli ch par padnar
🚩🚩छत्रपती संभाजी राजेंना आमचा पूर्ण पाठिंबा 🚩
काही लोक मुद्दाम negative बोलत आहेत,महाराजांचा चित्रपट आहे आणि त्यांच्यामुळेच आपण जे काही आहोत ते आहोत तर ह्या चित्रपटालाही तान्हाजी सारखा प्रतिसाद द्या.ट्रेलर पाहायच्या आधीच negative नका बोलू,मराठी माणूस एकत्र या south सारख जय शिवराय🚩🚩🚩
Please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt
@@anjalikulkarni9932 attach trailer pahila.chan aahe.nkki pahu thatre mdhe jaun
@@acchainsan9 dhanyawad 🙏🙏
@@acchainsan9 tumchya family friends sobat suddha share kara
Ajay Devgan is better option than akshay kumar... His acting masterpiece...look at tanhaji, drishyam series master of seriousness 🔥🔥
Sharad kelkar is best option
Sharad kelkar or Gashmir Mahajani
Best of Luck Manjrekar Saheb , पण pls. Gashmir पण खुप attractive आहे
अक्षय कुमार ला म्हणा खरी दाढी मिशी वाढवा
akshay is best
@SM ho, photo juna ahe mhnun nahi dist ahe
अरे हे लोक शिवरायांना चंद्रकोर सुद्धा लावत नाहीत.... यां च्या कडून काय अपेक्षा ठेवायची 😡😡
@SM ani ts pn Shivrayanchi bhumika mi krt nahi ahe, akshay kumar krt ahe
शरद khelkar ची होती का ?
चिन्मय मांडलेकर योग्य वाटतात महाराजांच्या भूमिकेसाठी
प्रोडुसरआणि दिग्दर्शक यांना विनंती कि, छत्रपती शिवाजी महाराज कपाळावर चंद्रकोर लावायचे म्हणून चित्रपटात देखील तसे दाखवले पाहिजे म्हणजे चेहरा आकर्षित दिसतो.
जय शिवराय
अक्षय कुमार मला फार आवडतो पण मराठी कलाकार हवा होता महाराज ह्यांची भूमिका करायला पण महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार आहेत म्हणजे हा सिनेमा मराठी व्यतिरिक्त अमराठी लोक ही पाहणार त्यामुळे फायदा आहे
मुंबई/महाराष्ट्रात 100 वर्षांपासून बॉलीवूड आहे. कोणत्याही हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला एकही मराठी अभिनेता का नाही? मराठी अभिनेते फक्त साइड रोल किंवा नोकराच्या भूमिकेत वापरले जातात.
आता पैशाच्या जोरावर या हिंदी इंडस्ट्रीतील कोणीतरी येऊन मराठी चित्रपटात महाराजांची भूमिका साकारायची आहे.
का? मराठीत स्वतःला सिद्ध करणारे सगळे कलाकार मेले का?
Very well said..
Aplya marathi panach importance Konala kalat nae.. bahercha actor ka ghyaycha..
Maharajasathi marathi actor ch pahije...
Tyala changli marathi yet nahi , maharajancha itihas hi tr khup lamb che gosht ahe.
This is not at all acceptable.
Fkt publicity sathi he hot asel tr Amala yache garaj nahi
Nana patekar ?
Apli self-respect evdi khaali kadhi geli ki hindi walyana aplya picture madhe main role dilay! 😐😐
Apli takaad disli tar zuktil bollywood wale!😌
@@pranit_2.0 rahude Dada 5 yr madhe bas shivaji Maharaj var movies banat ahet
Jay rocks 🦁
महेश मांजरेकर म्हणतात 7 वर्षे घालवली अभ्यास करण्यासाठी वणवण केली ...नेसरी खिंडीला एक वेळ भेट दिली असती तर सर्व इतिहास डोळ्यासमोर असता पण मोठा प्रश्न आहे 7 वर्षात 7 मावळे यांची नावे त्यांना कळली नाही..... काय खंत आहे...
इतिहासासोबत पूर्णपणे मोडतोड केली आहे
Mahesh sir we love u so much
महेश मांजरेकर आपणास धन्यवाद 🚩👌🤺💯
#jaydudhane ♥️
Please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt
विषय नाजूक असल्यामुळे कुठल्या कलाकाराची निवड करायची हे समजणं अत्यंत गरजेचे आहे....🙏🙏🙏
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
Vishal nikam 🥰
Mahesh Majrekar is great director !!
Massive respect for this movie
महाराज. है देवत आहे आमचा साठी
Gashmir Mahajani💯💯
Thanks Pravin Tarde Sir, hoping the best from you in the future. जय शिवराय..💝🚩
Jay ♥️♥️
#jaydudhane 🔥🔥🔥🔥🔥🔥
Akshay Kumar Noko
सर्व कलाकारांची निवड अगदी योग्य आहे लवकरात लवकरच सिनेमा प्रदर्शित व्हावा हीच सदिच्छा
मांजरेजारांचा मराठी कलाकारावरचा विश्वास उडालाय का?
#Shantanu Moghe is too good for #CSM
I think Yash will be perfect choice for Chhatrapati Shivaji Maharaj role
Rajamouli should make grand 3 part movie
Kuch bhi 😂😭 koi sense hai iss baat mei ?
He doesn't even speak Hindi properly How can he speak Marathi 😂
Stop licking South Actors Ass Everytime 🥴
@@soumildalvi6596 it is not about language,it is showing Chhatrapati Shivaji Maharaj greatness to all India 🇮🇳,now in Maratha industry every one making movie on Maharaj but it is not up to the standard as per production and vision,look what happened recently released Har har Mahadev they mentioned it will be released in multiple languages but shows where not available.
@@rahuljadhav7731 But They never made a full fledged film on Maharaj And Maharaj was Maratha That's Why The Lead Actor Itself Should Be A Maratha Like Ritesh Deshmukh He Is A great choice to play this role
Shivaji maharaj film only marathi director can direct , ss rajamouli only give preference to Telugu historical stories and actors.
@@rahuljadhav7731 ll ll llo
अक्षय कुमार याने जेव्हा केशरी चित्रपट बनवला तेव्हा शीख धर्माची जशी मान मर्यादा ठेऊन भूमिका केली तशीच महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची मान आणि मर्यादा ठेवली गेली पाहिजे...आम्ही छत्रपती संभाजी राजे सोबत...
महेश जी,तुम्ही म्हणता,मला इमेज नसलेले माणसं हवीत.अक्षय कुमार ला इमेज नाही का ?
Akshay kumar is best choice 👍🏻👍🏻
Me fakta avdhch sangen Mahesh siranla ki shoot krtana Akshay kade jasta laksha dya jo ki khup motha rool dila ahe tyala Karan yachya vrch movie asnar ahe Akshay kdun khup mehanat krun ghya movie bagta na feeling alya phijel
Udharan :
Tanaji movie bgun Sharad kelkar la bgun feelings alya hotya tasach Akshay kde khup mothi zababdari ahe
Movie sathi 👍👍👍👍👍👍
दिगपल लांजेकरांच्या आधी कोणालाही नाही सुचलं का? महाराजांवर एखादा चित्रपट काढावा. त्या आधी मी करत होती ही मंडळी ?
आता दिगपल दादा चा प्रत्येक सिनेमा हिट होतोय ते बघून प्रत्येक जण आपल्या मनाचा इतिहास सांगू लागलंय.
असो तुम्ही चित्रपट काढा पण पिक्चर मध्ये कुठल्या कलाकाराला काय भूमिका शोभेल हे ही कळू नये?
इतिहासावर आधारित चित्रपट आहे त्यामुळे बाकी सगळं जाऊदेत पण आता इतकीच आशा करेन की सिनेमात इतिहासाशी तडजोड केलेली नसावी🙏
लांजेकर is next भालजी
Akshay Kumar will do justice.. definitely 🔥
Nice movie very excited for #jaydudhane 🦁
Please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt
आतापर्यंत प्रत्येक मराठी चित्रपट ला मी सपोर्ट केलाय त्यात अजून महाराजांच्या इतिहासावर असलेल्या चित्रपट ला जास्त च केलाय. पण ह्यावेळेस माफ करा अहो कित्येक हिंदी अभिनेत्यांना लाजवतील असा अभिनय करणारे अभिनेते आपल्या मराठी industry मध्ये आहेत ज्यांनी महाराजांच्या भूमिके ला न्याय दिला असता, आणि तुम्ही आपली industry सोडुन हिंदी अभिनेत्याला तो रोल दिला,हा त्या सर्व मराठी कलाकारांचा अपमान आहे. विमल सारख्या ad ला प्रोमोट करणारा अभिनेता आता महाराजांची भूमिका करेल wow,महाराज काय होते त्यांचा इतिहास काय हे माहिती तरी का त्या अक्षय ला? आणि मग म्हणतात की मराठी चित्रपट सृष्टी पुढे नाही जात आहो कशी जाणार हे आपले निर्माते आणि दिग्दर्शक असले मोठे मोठे रोल बाहेरच्या अभिनेत्यांना देतात,कोणत्या हिंदी चित्रपट मध्ये असा भला मोठा लीड रोल मराठी अभिनेत्या ला मिळताना आज पर्यंत बघितला आहे का तुम्ही.??
आम्ही निषेध करतो आम्ही नाही बघणार कारण मराठी कलाकार हवा होता .
गश्मीर महाजनी यांना ला घ्यायला हवं होतं महाराजांच्या भूमिकेसाठी
महेश मांजरेकर ची आज पर्यंतची सगळ्यात भंगार cast...
Can't wait chhatrapati shivaji Maharaj 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 Akki sir
मांजरेकर पेक्षा प्रविण तरडे उत्तम... जय शिवराय.
Jay dudhane 😍❤🙏🏻
मांजरेकरला म्हणावं त्याच्या ओव्हर एक्टर मुला ऐवजी किरण डांगे ला घ्या..सगळीकडेच स्वतःची पोळी भाजू नका. कितीतरी कसलेले ऍक्टर आहेत
त्या भक्षय ne पृथ्वीराज ची पूर्ण वाट लावली.... कॉमेडी वाटत होता तो एकदम.... गश्मीर महाजणी...किंवा अजून हि आहेत....
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी यांना एकही मराठी कलाकार भेटला नाही .....काय दिवस आलें.... ?
अक्षय कुमारने ह्या सिनेमातील बाकीच्या कलाकारांच्या महिनितीवर पाणी फेरलतर । अक्षय महाराजनचा रोल त्या आत्मीतेने करू शकणार नाही हे नक्की । तो जे पृथ्वीराजच्या रॉलच केलं ते ह्या रॉलच नक्कीच करीन । त्याला रॉल पेक्ष्या मी सुपर स्टार आहे ह्या जास्त मोठेपणा आहे । तर मांजरेकर साहेब आपण अक्षच्या कास्टिंगचा बदलावा ।
Sorry to say this but Akshay Kumar’s voice and dialogue delivery is just not going to cut it.
akshay is best
He speaks fluent Marathi out of Hindi actors 🔥
@@driquint37 speaking marathi well is one thing, having a right VOICE for a role is another. He is far away from sounding anything like a Royal would. No baritone.
Akshay not at all suitable for the role.
imagine he saying Chattraptis dialouges in that ghatiya voice of his- jo main bolta huuuu,woh main karta huu yukkkk what an insult to maharaj,film flop honarach
Maheshji messed up Natsamrat very royally. I hope he doesn't screw this up. As much as I like him as a host of Big Boss, I have serious doubts about his creativity as a film director. He could not give justice to Shirwadkar's powerful writing in the movie. Maheshji definitely has a way to talk and convince but that does not get transformed into the final movie product.
Kay?? Natsamrat messed up? Dokyavar padlas ki kay...
That movie was fantastic... Mahesh Manjrekar has directed Kaksparsh and Mi Shivaji Raje Bhosale too..
seriously
@@elonramsay2406 that's your opinion. See the original natak by Dr. Lagoo or Datta Bhat. You will know what I mean. Anyways, you are entitled to your opinion and I am entitled to my own. Natsamrat is known for Shirwadkar's monologues. Just see the natak first and then make a comment
@@honestdudeguru I was only talking about Manjrekar messing up Natsamrat. It wasn't even near being a mess up irrespective of it's association to the natak
@@elonramsay2406 Again, it is your opinion and I respect that. However, I respectfully do not agree. He messed it up. I saw natak at least 5 times only because of the language. I could not even sit through the entire movie. Sorry brother.
Are nalayka manjrekar....shivaji raje bhosale boltoy madhe tu kay mhane....fakt satach ka...eksat mhana...
Ata tuch veer doudale 7 navaxha pic vanvat ahes...😡😡😡😡
Banava pan grand banava. Karan aaplya rajyanchya chotya chotya goshtinvar pan grand movies banavale gele pahijet 🎉👍
Ram Charan perfect for Chhtrapati Shivaji maharaj role written by KV Vijayendra Prasad and directed by Sanjay Leela Bhansali
They will charge more for this role its Marathi film with low budget i think Akshay kumar offer for free
😂😂😂
अजिबात नको. काहीही उचललं आणि काहीही टाकलं असं होत नाही.
Niec jay dada❤️😍
Please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt ok
Akshay Kumar 🔥
Akshay Kumar was dashing role great
विशाल निकम, जय दुधाने rocks,,,, ❤❤❤👍👍👆👆
Please theatre madhe jaun nakki bagha Mann kasturi re 4 November la yet aahe 🙏 avdel tumhala abhinay Berde Ani tejaswi prakash cha chitrapatt
छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमिका अमोल कोल्हे याना दया
नावं बदलण्याचं पाप का केलं आहे ? सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासोबत विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल आणि विठोजी हे वीर होते.
महाराजांची भूमिका मांजरेकर यांनी च करायला पाहिजे होता,,,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय यासारखा अप्रतिम सिनेमा आला नाही,,,त्यात त्यांची राजांची भूमिका अप्रतिम