अर्जुनला प्रिया हि प्रतिमाची मुलगी तन्वी नसल्याचं सत्य समजले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 4

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 5 днів тому +9

    Good morning छान आहे आजचा भाग अर्जूनने प्रियाचीडीएने टेस्ट करावी गुपचुप प्रिया चा कंटाळा आलाय अर्जूनला चैतन्यला कोर्टात दाखवा खुप छान वाटलं

  • @rupalijadhav2017
    @rupalijadhav2017 5 днів тому +3

    लवकर उघड करा तन्वी कोण आहे ते नाहीतर बोरिंग मालिका होईल

  • @rajaniamlekar1924
    @rajaniamlekar1924 5 днів тому +3

    कालचा एपिसोड फक्त मोदक तयार करण्यात दाखविला,बाकी मालिका पुढे जाणार आहे की नाही

  • @rajaniamlekar1924
    @rajaniamlekar1924 5 днів тому +6

    प्रतिमा ची मुलगी सायली , तन्वी च आहे हे आम्हाला लवकरात लवकर बघायला आवडेल