सर तुम्ही जे काम करत आहात ते म्हणजे एक ईश्वरी प्रेरणा आहे रामायण आणि महाभारत या कथापेक्षाही बाळूमामाच्या नावांनी चांगभलं हे चरित्र सुंदर अप्रतिम आपण सादर केले आहे त्याला तोड नाही इतकी सरळसरळ नैसर्गिकरीत्या निर्मीती केलेली कलाकृती निर्माण झालेली आहे कारण मी स्वतः इतका भारावून जातो की सिरीयल सुरू झाली की माझ्या डोळ्यातुन खुप अश्रू अनावर होतात माझे स्वतःचे अस्तित्व विसरून जातो आपले आमच्यावर इतके उपकार झालेत की त्याच एवढं ओझं झालय की हे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही सर
विक्रम खराडे तुमचे म्हणने देव नाही. बर ठीक आहे देव नाही. पण संत सद्गुरु बाळू मामा हे खरंच देवाचा अवतार होते. कारण त्यांच्या सोबत काम करणारे लोखं आज पण जिवंत आहे. त्यांनी पाहिलेले चमत्कार काय खोटे आहे. सीरियल मध्ये खोटं दाखवत असेल पण रियल मध्ये बाळू मामांचे चमत्कार सांगणारे लोक आहे.
संत बालुमामा देवो के देव अर्थात महादेव जी का अवतार थे जिनका जन्म अक्कोल नामक एक गांव में हुआ था जिन्होने आगे घर- परिवार को त्याग कर जग में घूमकर अपने प्यारे भक्तों को संकटो से बचाया और दुष्टों का संघार किया संत बालुमामा ये कोंन है ये सबसे पहले वें जिस स्कूल में जाते थे वहा के मास्टर जि को और बाद में वें जहा काम करते थे वहा के सेठ को पता चला उन्के पास 400 बकरियां थी और उनके माता जी को भी उनके अन्तिम दिनो में उन्होने असली रूप दिखाया था उनकी समाधि अक्कोल में है - पृथ्वीराज देशमुख
बाळूमामाच्या नावांन चांगभलं ह्या कार्यक्रमात बरीच अंद्धश्रद्धा आहे बाळूमामा हे कोणी अवतारी पुरुष नव्हते ते एक सर्वसामान्य माणूस होते आधीच महाराष्ट्रामध्ये बरीच अंधश्रद्धा आहे त्यात हि एक भर लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारे ,चिकीत्सा करायला लावणारे कोण कार्यक्रम तयार करतच नाही ही महाराष्ट्रातील शोकांतिका आहे ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे त्या महाराष्ट्रामध्ये असले देववादि चमत्कारिक कार्यक्रम दाखवणं शोभत नाही अंतर राष्ट्रीय कीर्तीचे बुद्धीप्रमाण्यावादी डॉक्टर अब्राहम कोवूर असे म्हणतात की चमत्कार करणारे बदमाश असतात चमत्कार जशास तसे स्वीकारणारे मुर्ख असतात एक ही तत्काळ विरोध करणारे हे भ्याड असतात आणि जे जे होईल ते ते पहावे लोकांच्या लाथा खाऊन घ्यावे अशा विचारसरणीचे लोक म्याड असतात देव आहे असा कोणीही आणि कितीही प्रयत्न केला तरी कोणीही त्यास हजारो वर्षापासून आज पर्यंत सिद्ध करू शकला नाही काय हजर करू शकणार नाही देव ही या जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आणि जोपर्यंत ह्या अंधश्रद्धेला आपण नकार देत नाही तोपर्यंत आपल्या हातून कुठलेही अंधश्रद्धा निर्मूलन होणे शक्य नाही
Vikram tu chakram nkkich ahes murkh kuni kadacha tu dev nhi ase mhantos jagat shree sant balumama he he dekhil deva cha ansh hote tula nkki ch prachiti yeil tyanchi evhana alihi asel murkha
खुप छान सर
संतोष सर आपण ही मालिका बनवून आमच्यावर खूप मोठे उपकार कलेत, धन्य आहात तूम्ही, तूम्हाला खूप खूप नमस्कार!!!
श्री संत सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं💐🙇🙏🌸💫
सर तुम्ही जे काम करत आहात ते म्हणजे एक ईश्वरी प्रेरणा आहे रामायण आणि महाभारत या कथापेक्षाही बाळूमामाच्या नावांनी चांगभलं हे चरित्र सुंदर अप्रतिम आपण सादर केले आहे त्याला तोड नाही इतकी सरळसरळ नैसर्गिकरीत्या निर्मीती केलेली कलाकृती निर्माण झालेली आहे कारण मी स्वतः इतका भारावून जातो की सिरीयल सुरू झाली की माझ्या डोळ्यातुन खुप अश्रू अनावर होतात माझे स्वतःचे अस्तित्व विसरून जातो आपले आमच्यावर इतके उपकार झालेत की त्याच एवढं ओझं झालय की हे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही सर
बाळूमामानबद्दल फक्त ऐकलं होतं ,
आता खूपच बऱ्यापैकी छान माहिती मिळत चालली आहे. खूप छान.....
कलाकार कोणकोण ते कसे कळणार ?
I like it
I love history
ॐ मामा
बाळुमामांच्या नावानं चांगभल🙏🙏🙏🙏🙏
विक्रम खराडे तुमचे म्हणने देव नाही. बर ठीक आहे देव नाही. पण संत सद्गुरु बाळू मामा हे खरंच देवाचा अवतार होते. कारण त्यांच्या सोबत काम करणारे लोखं आज पण जिवंत आहे. त्यांनी पाहिलेले चमत्कार काय खोटे आहे. सीरियल मध्ये खोटं दाखवत असेल पण रियल मध्ये बाळू मामांचे चमत्कार सांगणारे लोक आहे.
सामान्य माणसांना बाळूमामा कोण आहेत हे समजणे फार अवघड आहे म्हणूनच जगामध्ये देव नाही म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे.
धन्यवाद मी परमेश्वर पवार बाळू मामाच पुनर्जन्म आहे तुमचं प्रेम पाहून माझे डोळे भरून आले
कोई प्लीज सर सद्गुरु बालू मामा का हिंदी में परिचय बताएं
संत बालुमामा देवो के देव अर्थात महादेव जी का अवतार थे जिनका जन्म अक्कोल नामक एक गांव में हुआ था जिन्होने आगे घर- परिवार को त्याग कर जग में घूमकर अपने प्यारे भक्तों को संकटो से बचाया और दुष्टों का संघार किया संत बालुमामा ये कोंन है ये सबसे पहले वें जिस स्कूल में जाते थे वहा के मास्टर जि को और बाद में वें जहा काम करते थे वहा के सेठ को पता चला उन्के पास 400 बकरियां थी और उनके माता जी को भी उनके अन्तिम दिनो में उन्होने असली रूप दिखाया था उनकी समाधि अक्कोल में है - पृथ्वीराज देशमुख
@@nikhileshdeshmukh2734समाधी अकोल मे नही है अकोल गाव जन्मस्थान है समाधी आदमापूर गाव मे है
@@shardapatil246 Sorry, written by mistake
संतोष सर आमच्या खान्देशात धुळे जिल्ह्यात बोरिस गावी सती आई ची माहिती घ्यावी आणि आपणच नियोजन करून काही करता येईल ते करा
sri sadguru balu mama balu mama majhe mauli majhe aaradya
Waiting ...☺👍
Congratulations &
All The Best Sir ...
balumama hakela dhaun yetat
nkki yash milel sir
jh
आतुरता..........
जय मल्हार 🚩
बाळूमामाच्या नावांन चांगभलं ह्या कार्यक्रमात बरीच अंद्धश्रद्धा आहे बाळूमामा हे कोणी अवतारी पुरुष नव्हते ते एक सर्वसामान्य माणूस होते आधीच महाराष्ट्रामध्ये बरीच अंधश्रद्धा आहे त्यात हि एक भर लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारे ,चिकीत्सा करायला लावणारे कोण कार्यक्रम तयार करतच नाही ही महाराष्ट्रातील शोकांतिका आहे ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे त्या महाराष्ट्रामध्ये असले देववादि चमत्कारिक कार्यक्रम दाखवणं शोभत नाही अंतर राष्ट्रीय कीर्तीचे बुद्धीप्रमाण्यावादी डॉक्टर अब्राहम कोवूर असे म्हणतात की चमत्कार करणारे बदमाश असतात चमत्कार जशास तसे स्वीकारणारे मुर्ख असतात एक ही तत्काळ विरोध करणारे हे भ्याड असतात आणि जे जे होईल ते ते पहावे लोकांच्या लाथा खाऊन घ्यावे अशा विचारसरणीचे लोक म्याड असतात देव आहे असा कोणीही आणि कितीही प्रयत्न केला तरी कोणीही त्यास हजारो वर्षापासून आज पर्यंत सिद्ध करू शकला नाही काय हजर करू शकणार नाही देव ही या जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आणि जोपर्यंत ह्या अंधश्रद्धेला आपण नकार देत नाही तोपर्यंत आपल्या हातून कुठलेही अंधश्रद्धा निर्मूलन होणे शक्य नाही
Tumhala kahi kalnar nhi...Balumama Kon ahet te
vikram kharade balumama dev ahet ani tyanchi prchiti sagayla kunala garaj nahi sarvana mahit ahe .
Balumama samjayla hi bhagy lakat
@@jaysingmore3022 he tya murkh lokana ny samjnar