संभाजी भिडे यांचे 7 मिनिटाचे वादग्रस्त भाषण जसेच्या तसे.... | Sambhaji Bhide

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @SBodke
    @SBodke Рік тому +6

    भिडे गुरुजी तुम्ही गीता बद्दल बोलता त्यासाठी 1000 % तुमच्या मतास सहमत आहे

  • @sanjaymitkar4627
    @sanjaymitkar4627 Рік тому +14

    छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Рік тому +43

    कोण हा सायको? शाँक द्या याला...

    • @vijaykumarshikhare9926
      @vijaykumarshikhare9926 Рік тому +2

      😂😂😂😂😂😂

    • @rakeshwagale5819
      @rakeshwagale5819 Рік тому

      तुझा कडे काय आहे का पुरावे खोटे म्हणत आहे सायको तुझा सारखे आले जन्मा ला म्हणून खरे इतिहास गुपित राहिले चल निघ धारकरी झेपेल इतका लोकांनी आणि अश्या लोकांनी च विरोध करा शब्द वापर करा #धारकरी_पॅटर्न

  • @purushottamthakur3137
    @purushottamthakur3137 Рік тому +95

    हा अतीशय निच व्यक्ती आहे

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 Рік тому +86

    " कीव येते त्या हजारो माणसांची ह्यांचा मागे जातात त्यांचा "

    • @sunildalvi2684
      @sunildalvi2684 Рік тому

      Tya Dr Ambedkar yanchya natwala samjava aadhi m ya ikde bakchodi karayla.

    • @bhaktipujari4174
      @bhaktipujari4174 Рік тому

      भगव्याला विरोध म्हणजे छत्रपती शिवरायांच्या प्रभू श्री रामाच्या श्री कृष्णाच्या , हिंदवी स्वराज्याचे तोरण भगवा ध्वज ला विरोध करणारे साप आता बाहेर येतील ।

    • @ajphotography4328
      @ajphotography4328 Рік тому

      Mag gu kha kiv yete tr

    • @indrapalbansod7205
      @indrapalbansod7205 Рік тому

      हा पागल झाला आहे याला काेनि दवाखाना दखवा

  • @balugaikwad5554
    @balugaikwad5554 Рік тому +55

    याच्या आईने नासका आंबा खाला होता. म्हणून, असले वाद्यग्रस्त भाषान करतोय

  • @SagarKamble-fw9xs
    @SagarKamble-fw9xs Рік тому +86

    हा स्वातंत्र्य मानत नाही तिरंगा मानत नाही आणि हे गुरुजी ,😂😂😂

    • @bhaktipujari4174
      @bhaktipujari4174 Рік тому

      तिरंग्याचा अपमान ते करत नाहीत
      15 ऑगस्ट ला तिरंगा फडकवून झाला , जन गन मन झाले की आपल्या आपली गावात चौकात
      आपला भगवा ध्वज फडकवला गेलाच पाहिजे
      भगव्याला विरोध म्हणजे छत्रपती शिवरायांच्या प्रभू श्री रामाच्या श्री कृष्णाच्या , हिंदवी स्वराज्याचे तोरण भगवा ध्वज ला विरोध करणारे साप आता बाहेर येतील ।

    • @ajphotography4328
      @ajphotography4328 Рік тому +1

      Ho. Sagr kambale Don spum chi awlad

    • @rakeshwagale5819
      @rakeshwagale5819 Рік тому

      हो तुझा पूर्वज ने जे केले देशाचे तुकडे टकल्या चा माघे लागून त्याला स्वंत्र म्हणतो आई बहीण तिथून आधल्या दिवशी कापुन बलात्कार करून मारून पाठवली त्याला तू स्वतंत्र म्हणतो का अखंड हिंदुस्थानचा तुकडा पाडला जातो त्याला स्वतंत्र म्हणारे तुझा सारखे तुझे पूर्वज च जवाबदार

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 Рік тому +105

    " भारताचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा ,तिरंग्याचा हा अपमान आहे"

    • @santoshbait8531
      @santoshbait8531 Рік тому

      देशाचा आणि देशातील विशिष्ट समाजाचा द्वेष करणारा विकृत माणूस.
      या पद्धतीचे लोक देश आणि देशातील लोक यांच्यात सतत द्वेष भावना पसरून
      केवळ आपल्या जात पूर्वज लोकांचे हितस्मंध टिकून ठेण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत आणि कपोल कलपित इतिहास लोकांच्या माथी मरून वस्तुस्थिती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्या भावनांचा स्वतःच्या हितासाठी उपयोग करून घेत आहेत.

    • @sunildalvi2684
      @sunildalvi2684 Рік тому

      Are bhadvya deshach rakshan karnare aamhich ahot hinduch fakt. Muslim Christian Kiva tumhi konihi nhi ahet.tyana pn hech hav ahe ani te tya sathich ladhat ahet

    • @sunildalvi2684
      @sunildalvi2684 Рік тому +3

      Border la ladhnarya sainika madhe eekhi tumchatla nahich ahe.

    • @bhaktipujari4174
      @bhaktipujari4174 Рік тому

      तिरंग्याचा अपमान ते करत नाहीत
      15 ऑगस्ट ला तिरंगा फडकवून झाला , जन गन मन झाले की आपल्या आपली गावात चौकात
      आपला भगवा ध्वज फडकवला गेलाच पाहिजे
      भगव्याला विरोध म्हणजे छत्रपती शिवरायांच्या प्रभू श्री रामाच्या श्री कृष्णाच्या , हिंदवी स्वराज्याचे तोरण भगवा ध्वज ला विरोध करणारे साप आता बाहेर येतील ।

    • @pratikmakasare5902
      @pratikmakasare5902 Рік тому

      Are bhidya tu ka nhi gela mg desh swatantrya krayla

  • @vijaykambale9043
    @vijaykambale9043 Рік тому +43

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो , जय संविधान जय भारत

  • @ssb9411
    @ssb9411 Рік тому +73

    याची काय लायकी, देशा साठी बलिदान देणारांचा अपमान करतो काहीपण बरळायला लागला

  • @surendranikalje3967
    @surendranikalje3967 Рік тому +40

    त्याच्या मागे जाणाऱ्या तरुणांनी आताच सावध व्हा या बामनाच्या नादाला लागू नका मित्रांनो नोकरी पाण्याचं बघा

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep Рік тому +21

    विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री अजून तपासणी करत आहेत तो पर्यंत अजून काही नव नवीन गोष्टी बाहेर येत राहतील

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 Рік тому +10

    किंग कोब्रा पेक्षा विषारी

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 Рік тому +11

    तुम लढो हम कपडे सांभालते हैं...

  • @ajitkharade45
    @ajitkharade45 Рік тому +22

    गाढवाला गुळाची चव काय !

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Рік тому +48

    वयोमान मुळे अस होत कधी कधी! वाटते कदाचित आंबा खाऊन होईल! समजदार नी दुर्लक्ष करावं.

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 Рік тому +24

    आपला गृहमंत्री कुठे झोपला का काय आता...

  • @Shardulee
    @Shardulee Рік тому +34

    माणूस कट्टर झाला की कसा विचित्र मनाचा होतो हे दिसते आहे

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 Рік тому +31

    हा वरवर शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचं नाव घेतो व किती विखारी बोलतो.

  • @sudamdhale1150
    @sudamdhale1150 Рік тому +24

    तुला तिरंगा आणी राष्ट्रगीत वर येवडी चिड का आहे हा तिरंगा ध्वज सर्व धर्म सम भाव चा संदेश देतो

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 Рік тому +48

    शेंडी, जानवेधारी राजकारण करतोय.काळी टोपीवाल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला तेव्हा कुठे झोपला होता..?

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande2996 Рік тому +51

    अश्या लोकांना काढा देशातून😢

    • @siddheshnivangune5482
      @siddheshnivangune5482 Рік тому

      बरं यांना देशातून काढायचे
      आणि मग काय अबू आझमी जो वंदेमातरमला विरोध करतो आणि तो ओवेसी जो हिंदूना मारायची धमकी देतो अशा देशभक्तांची तुमच्यासारखे पुजा करणार वाटतं

    • @rakeshwagale5819
      @rakeshwagale5819 Рік тому

      हो अबू आझमी ओवैसी भरा लादेन जी भरा का मग औरंग्या टीप्या ची अवलाद भरायचे का एक तुकडा काढून गेले देशाचा दुसरा बांगलादेश केला ह्या गांधी चा बापा ची प्रॉपर्टी म्हणून वाटू लागला का ज्यांनी 900 वर्ष राज्य केले कित्येक कतल केले हिंदू देवी देवतांची मंदीर फोडली आज ही आहे अवशेष कित्येक ठिकाणी देशाच प्रत्येक भागात चल निघ काय आहे लावा ताकत आम्ही पण राखीव फोज गुरुजींचे आदेश च बघू कोण येत तू निघ इथून ह्या देशातून परकीय लोकांचा बद्दल बोलू नको जस गाँधी बद्दल नव्हे तर तुझा बापा बद्दल च बोले आणि त्या फडतूस राहुल गांधी च तोंड उघडत तेव्हा कोणत्या बिळात असता रे विर सावरकरांचे

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Рік тому +18

    तुम्ही जी टोपी घातली आहे त्याला आज ही गांधी टोपी असे बोलले जाते🤣🤣🤣🤣🤣

    • @humancuriosity6882
      @humancuriosity6882 Рік тому +4

      बाळा गांधी च्या जन्माच्या आधीपासूनच ती टोपी घातली जाते. आणि ही टोपी फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये च घातली जाते. गांधी गुजरात मध्ये जन्मला आणि गांधी ने अशी टोपी कधी घातली ही नाही
      तिला वारकरी टोपी म्हणतात🚩🚩

    • @jaimaharashtra21
      @jaimaharashtra21 Рік тому +1

      @@humancuriosity6882 जशी bjp आता सगळ्यांना टोप्या घालते🤣🤣🤣बाळा

    • @Siddeshgaware17
      @Siddeshgaware17 3 місяці тому

      यावरून तुझ्या बुद्धीची बुद्धीमत्ता कळते

  • @sahebraobhagat4379
    @sahebraobhagat4379 Рік тому +35

    आम्ही या मानसाचा निषेध करतो
    निषेध निषेध निषेध
    जय भारत जय सविंधान

  • @manohararude7795
    @manohararude7795 Рік тому +10

    मा. भिडे गुरुजी ते रायगडावर ३२ मन सोन्याचे सिंहासन करणार होता त्याचे काय झाले

    • @kunaldawane7777
      @kunaldawane7777 Рік тому +1

      barobar

    • @Sanas_001
      @Sanas_001 Рік тому

      डिसेंबर 2023 पर्यंत रायगड वर 32 मन सोन्याचे सिंहासन स्थापन होईल 🧡🚩🔥👿

    • @balkrushanapol8959
      @balkrushanapol8959 Рік тому

      ते गुरुजींनी कुटुंब आणि कबील्याकडे सोपवले.

    • @MMJotkar
      @MMJotkar 2 місяці тому

      ​@@Sanas_001काय भक्त आता ऑक्टोबर 2024 आला. विचारा गुरुजीना काय झालं 😂

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Рік тому +28

    भिडे च्या डोक्यात खरंच आहेत किडे.

    • @Sanas_001
      @Sanas_001 Рік тому

      Jara शब्द नीट वापरा

    • @allBandLover-q6s
      @allBandLover-q6s Рік тому

      Bhau barobar 😂😂😂😂😅

  • @horizonunlimited727
    @horizonunlimited727 Рік тому +38

    हे बांडगुळ, शिवाजी महाराजांचं खानदान यांच्या आडून ज्ञान पाजलायले. सावध व्हा बाबांनो 😮😮

    • @bhaktipujari4174
      @bhaktipujari4174 Рік тому

      तिरंग्याचा अपमान ते करत नाहीत
      15 ऑगस्ट ला तिरंगा फडकवून झाला , जन गन मन झाले की आपल्या आपली गावात चौकात
      आपला भगवा ध्वज फडकवला गेलाच पाहिजे
      भगव्याला विरोध म्हणजे छत्रपती शिवरायांच्या प्रभू श्री रामाच्या श्री कृष्णाच्या , हिंदवी स्वराज्याचे तोरण भगवा ध्वज ला विरोध करणारे साप आता बाहेर येतील ।

  • @himanshuramole1376
    @himanshuramole1376 Рік тому +23

    गुरुजी यांच्या आधेश आला आता लागा तयारीला❤

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 Рік тому +17

    ह्यांच वय झालंय बुध्दी आता रिटायर झालीय....

    • @editing_is_hobby_dipak_khedkr
      @editing_is_hobby_dipak_khedkr Рік тому +1

      तूझी लायकी तरी आहे का यांची बुद्धी कशी आहे ती जाणून घेण्याची

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 Рік тому +1

    😂😂😂😂 हे गुरुजी

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Рік тому +16

    असे गुरू आणि असे चेले असल्यास देश कसला विश्वगुरू होईल ? छत्रपती शिवराय, राजे संभाजी ,छत्रपती शाहू यांचे असले विचार होते काय ?

    • @rushikeshchavan3174
      @rushikeshchavan3174 Рік тому +2

      छत्रपती शिवाजी महाराजाचे हेच विचार होते... 🔥🔥🔥
      गुरूजी अगदी बरोबर बोलत आहेत... 🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
      फक्त भगवा.... 🚩🚩🚩🚩

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Рік тому

      Shahu yadzhava hota , ingrajanchi gand chatayche vichar hote tyache

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      @@rushikeshchavan3174 ambe kha por hotel etar jati dharmacha dvesha Kara hecha shikaval asel shivarayani Nahi ka matimand Hindu thod vachan thev shivacharitra ha hyacha bhatukadyani shivaray ani samajalahi chalal

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      @@rushikeshchavan3174 khandoji vachan thev fakt bhagava ani JAL theuan kon shivabhakt hot nasato mi swata shivabhakta ahe fakt shikavanar dalal bhide Nahi ani mi 96 Kuli Maratha ahe Manohar Kulkarni nahi

  • @vikramsinhballal8123
    @vikramsinhballal8123 Рік тому +31

    भविष्यात हा एक माथेफिरू व्यक्ती म्हणून याचा उल्लेख केला जाईल

    • @bhachandramulik8893
      @bhachandramulik8893 Рік тому

      अरे ह्याला झोडपून काढलं पाहिजे

  • @GajananWanare.
    @GajananWanare. Рік тому +40

    राजनीति करतो हा विश्वास ठेऊ नका याच्यावर

    • @sunildalvi2684
      @sunildalvi2684 Рік тому +3

      Ani tumcha balasaheb ambedkar ky karto aaurngjeb chya kabrivr Paya padun .

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +3

      @@sunildalvi2684 mag bhagat kosharine shivarayanchya Don Vela apaman kela etar mahapurushnacha kela tevha Tu ani bhide kuthe piuan padala hota re matimand Hindu chal pal

    • @sonurokade4300
      @sonurokade4300 Рік тому

      ​aamche balasaheb ektech nhote timche hi gele hote tyana bolna tyana ka thambvl nahi ka ti tuzi aukat nahi hoti bhau jra changla vichyar kar

  • @lakhanpawar9250
    @lakhanpawar9250 Рік тому +21

    लोकशाही हे दाखवून काही फायदा आहे का?.. थोडीच राष्ट्रदोहाचा गुन्हा थोडीच दाखल होणारांय... असंच चलत राहिल हे...

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs Рік тому +32

    मन्याने उगीच घसा ताणला. हे पूर्ण भाषण व्हॉट्सॲप वर आलेले आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rameshshinde1569
    @rameshshinde1569 Рік тому +25

    आणि लोक असल्यांच्या मागे जातात !!

  • @sandipshelar5676
    @sandipshelar5676 Рік тому +11

    जेव्हा माणसाला म्हातारपण लागतं तेव्हा पोर खेळ करायला लागत असे समजायचं कि ते
    त्याच मेंदू गुडघ्यात आला

  • @Sandip-uc2ui
    @Sandip-uc2ui Рік тому +4

    तिरंगा झेंडा हा काँग्रेस पक्ष नी बनवला आहे कारण या मध्ये मुस्लिम लीग या झेंडा मानत नव्हती त्यांना धर्म आधारावर देश हवा होता आणि काँग्रेस ला मुस्लिम मतदान हवे होते

  • @RhishikeshMane
    @RhishikeshMane Рік тому +30

    आधुनिक जयचंद मनोहर भिडे याच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला पाहिजे.

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 Рік тому +12

    हा कोण आहे,,,,,?? देशात तेळ निर्माण करण्याचे काम करत आहे जनतेने विश्वास करू नये,,,,,, सरकारने लवकरात लवकर कार्यवाई करायला पाहिजे नाहीतर असेच चालणार,,,,,,..

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 Рік тому +27

    सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा हा प्रचंड प्रयत्न आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, समाज विघातक विधाने समोर येत आहेत. यांना कोणी तरी आवरले पाहिजे.

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad Рік тому +15

    भारतीय राष्ट्र ध्वजाचा अपमान करणाऱ्या भिडेचा जाहीर निषेध

    • @bhaktipujari4174
      @bhaktipujari4174 Рік тому

      तिरंग्याचा अपमान ते करत नाहीत
      15 ऑगस्ट ला तिरंगा फडकवून झाला , जन गन मन झाले की आपल्या आपली गावात चौकात
      आपला भगवा ध्वज फडकवला गेलाच पाहिजे
      भगव्याला विरोध म्हणजे छत्रपती शिवरायांच्या प्रभू श्री रामाच्या श्री कृष्णाच्या , हिंदवी स्वराज्याचे तोरण भगवा ध्वज ला विरोध करणारे साप आता बाहेर येतील ।

  • @kailaslokare4339
    @kailaslokare4339 Рік тому +1

    आडवाणी पढ़ाती लक्षणे

  • @Vasant_hire
    @Vasant_hire Рік тому +20

    आरे त्या स्वातंत्र्य लढ्या वेळेस तु कुठे होतास?

    • @purushottammasram851
      @purushottammasram851 Рік тому

      लपलेला होता

    • @balkrushanapol8959
      @balkrushanapol8959 Рік тому

      स्वातंत्र्य मातेला टिकली लावण्यासाठी टाकल्याचे पाकिट आणायला गेला होता.

  • @himanshuramole1376
    @himanshuramole1376 Рік тому +18

    Guruji je bolta ahe te सत्य आहे❤

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 Рік тому +1

    किती आग होते याला

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 Рік тому +6

    छ.शिवाजी महाराज सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि शेतकरी , महिला ,जनता कसे सुखी होतील यासाठी प्राणपणाने लढले.
    पण भिडे यांनी हा विकृत इतिहास कुठून आणला , हे आपल्याला माहीत नाही.

  • @ravindramhaske5210
    @ravindramhaske5210 Рік тому +23

    कर्तव्य दक्ष गृहमंत्री असाल तर लोकशाही कसेला म्हणतात हे दाखवून द्या वे

  • @maheshwp1993
    @maheshwp1993 Рік тому +10

    सापाच तोंड ठेचल पाहिजे

  • @gigglemotion
    @gigglemotion Рік тому +1

    हे सरकार. गप्प का ?

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 Рік тому +1

    गुरूजी खर बोलतात ❤हिंदु राष्ट्र झाला पाहीजे १५ आगषट दुखाचा दिन आहे भगतशींग फासावर गेला सुभाष चन्द्र बोस कुटे गेले गेनु बापु फांसी गेला चिलबि खाताय राव देशाचे टुकडे केले बापुजी आमर है श्री कृष्ण आहे का नथु ला माही तीआसेल भांडन लाऊन गेला

  • @kalpanagaimukhe7139
    @kalpanagaimukhe7139 Рік тому +4

    सडका आंबा

  • @bhaskargaikwad1291
    @bhaskargaikwad1291 Рік тому +22

    .?......माणसाला काय कळणार स्वातंत्र्य......

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Рік тому

      तुझा बाप तरी होता का देशा च्या बाजूने.. फुकट्या जर देशा साठी लडला असता तर जेल मध्ये गेला असता तर कळलं असत . जे लडले त्यांना माहीत.

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 Рік тому +9

    आम्ही तर शिवछत्रपती च्या भगव्याचे पाईक

    • @prashikbahade941
      @prashikbahade941 Рік тому

      Sharma hoy n tu ...

    • @bhaktipujari4174
      @bhaktipujari4174 Рік тому +1

      ​@@prashikbahade941शर्मा पाकिस्तान मध्ये नसून भारतात आहेत अभ्यास कर

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      Shivarayanche paik vha hya yedzavya bhide Che naka banu

    • @niteshsharma7201
      @niteshsharma7201 Рік тому

      @@tanajijadhav5673 तुम्ही अक्कल नका शिकवू

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      @@niteshsharma7201 samajali tuzi akkal bar ka

  • @nareshkadam4795
    @nareshkadam4795 Рік тому

    ह्याच्या बापाच नाव कोणाला माहित आहे का 😁😁😁😁😁

  • @TejasGawade-x7m
    @TejasGawade-x7m Рік тому +17

    आम्ही गुरुजींसोबत आहे..यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास वाढवा

    • @balkrushanapol8959
      @balkrushanapol8959 Рік тому

      कसला अभ्यास गुरुजी? भट वगळता इतर सर्व जणांची कशी काशी करायची त्याचा?

    • @allBandLover-q6s
      @allBandLover-q6s Рік тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dipakhadole6144
    @dipakhadole6144 Рік тому +14

    याला फुले , शाहू , आंबेडकर, कळलेले नाहीत निच माणूस आहे हा

  • @sandhyabasval8717
    @sandhyabasval8717 Рік тому +13

    हा पण गोचीड

  • @vishwanath9978
    @vishwanath9978 Рік тому +1

    सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.
    हा दिवस आणि हाच तो क्षण स्वातंञ्याचा उत्सव साजरा करन्याचा 🚩🚩🚩🚩🚩

  • @s.r.kambalekamble5173
    @s.r.kambalekamble5173 Рік тому +15

    विद्यार्थ्याला काय शिकविलास संभा तुझी लायकी आहे गुरुजी म्हणाची

  • @hri4595
    @hri4595 11 місяців тому +1

    हर हर महादेव

  • @vijaysawai7763
    @vijaysawai7763 Рік тому +1

    आर एस एस च्या किती लोकांनी भारताच्या स्वातंत्र्या करिता बलिदान दिले.एकाचे तरी नाव सांगा

    • @balkrushanapol8959
      @balkrushanapol8959 Рік тому

      खरं तर सगळेच आर एस एस चे च असावेत कारण माणसांचं देशात येणार प्रगतीचा मार्ग बंद करायचा होता.

    • @balkrushanapol8959
      @balkrushanapol8959 Рік тому

      भारतात

  • @ajinkyawani
    @ajinkyawani 11 місяців тому

    खर. हे नेहमी कडू आसत🚩

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode Рік тому +8

    हे आजच्या भारताचे समाज सुधारक ?
    मणीपुर भारताचा भाग नाही काय?

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Рік тому

      आहे पण तुझा बहिणी नागड होऊन सैन्या समोर येऊन रस्ते अडवत आहेत.. तूच सांग काय करावं

  • @kamblepandhri7539
    @kamblepandhri7539 Рік тому +1

    अतिशय नीच माणुस आहे

  • @theuniquemsrtc7355
    @theuniquemsrtc7355 Рік тому +10

    अश्या मनोवृत्ती चे लोग कधीच गुरुजी होऊ शकत नाही........काय भाषा ...आणि यांनी छत्रपाती शिवाजी महाराजांचा विचार सांगावा अन आपण ऐकावा ....हे खरे शिवराय आणि त्यांचा इतिहास कधीच सांगू शकत नाहीत....कारण यांनी मनोवृत्ती एका दूषित वृत्तीने बाधित आहे .....छत्रपती शिवाजी महाराज महान आहे तसेच त्यांचे विचार आणि कृती ही महान च आहेत ...... यांनी सांगायची गरज नाही....
    तसेच भारताच्या स्वतंत्र लढ्यात यांची काय भूमिका होती आणि. हे ज्या विचारांनी प्रेरित आहेत त्या विचार धारेच काय योगदान होत हे सर्वांचं माहीत आहे....त्या मुळे हे स्वतंत्र लढा आणि राष्ट्रध्वज यांचा सन्मान ठेवतील ही अपेक्षाच फोल आहे. आणि त्यांनी हे असले बोलून सिद्ध च केलय...याचा निषेध करून फक्त फायदा नाही .तरुणांनी विचार करावा की ...असल्याची विचारधारा देशा साठी घातक असून यांचं ऐकन अन follow karn band kel pajije एके काळी मीही प्रेरित झालो होतो पण आत्ता नाही ....डोळे उघडा ......महापुरूषांचीच विचारधारा देशाच्या हिताची आहे ......अन आत्ता BJP सरकार यांच्या वर राष्ट्र द्रोहाचा घुणा दाखल करणार का पाठराखणं च करणानार ..........???????

  • @moto_treck1348
    @moto_treck1348 Рік тому +1

    तुमचा चॅनेल फुकटात प्रचार करत आहे
    अजून नवीन समर्थक वाढतील

  • @bhausahebsalve9095
    @bhausahebsalve9095 Рік тому +11

    हा मनोहर कुलकर्णी खुशाल मराठी नाव धारण करुन संभाजी भिडे नव लावतो,तिथेच बहुजनांनी काही गोष्टी ओळाखयला हव्यात,ऎकणारे किती बिनडोक्याचे असतील याचा न विचार करावा लागेल😊

  • @sanjaypadval1819
    @sanjaypadval1819 Рік тому +10

    चुकीचं काय यात... इतिहास आहे हा जो सांगितलं नाही आजपर्यंत

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      Hya atireki bhatukadya cha Etihas eikun atireki hoshil Hindu nahi

    • @sanjaypadval1819
      @sanjaypadval1819 Рік тому

      @@tanajijadhav5673 तू "भटूकड्या" बोलत आहे एका जातीवर बोलत आहे शेमन्या तू कोणता अतिरेकी व्हायचा राहिला आहे बे

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 Рік тому +1

    हलकट म्हातारा 😂😂

  • @anandabuvagosavi3298
    @anandabuvagosavi3298 Рік тому +1

    गुडी पाडवा कसा का कशासाठी साजरा करत होते आता असे साजरे करतात यावर बोला

  • @vijaykambale9043
    @vijaykambale9043 Рік тому +4

    जय संविधान जय भारत ।।। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Рік тому

      कोणत्या लडाया लडल्या स्वात्र्यासाठी.. कोणत्या जेल मध्ये घेले,, कोणती शिक्षा झाली.. देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून कोणती चळवळ उभारली.. इंग्रांविरुध्द कोणत आंदोलन केलं.... मी कुठई वाचलं नाही.... बाकीचं नको सांगू ते शाळा कसे शिकले.. किती डिग्री या मिळवल्या मला माहित आहे..

    • @vijaykumarshikhare9926
      @vijaykumarshikhare9926 Рік тому

      Jay bhim jay shivray ❤

  • @kavitaugale8898
    @kavitaugale8898 Рік тому +3

    याच्या मेंदूत किडे पडले रे याला केडकरच्या दवाखान्यात घेऊन जा

  • @rambo4979
    @rambo4979 Рік тому +1

    फडवनिस ने मातवलय याला

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Рік тому

    हा म्हतारा काय बोलतो हे सत्य की असत्य हयासाठी बाळासाहेब आंबेड कराच्या अध्यक्षते खाली समिती नेमा व लगेच शिक्षा दया❤❤❤❤❤❤

  • @shankarkadam6445
    @shankarkadam6445 Рік тому

    जाहीर निषेध

  • @Gaibujogi
    @Gaibujogi 11 місяців тому

    जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🇮🇳💙🙏🙏

  • @abhijeet_09
    @abhijeet_09 Рік тому +1

    1 नं.

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 Рік тому +1

    हा कुलकर्णी कीडाच आहे.

  • @najirnawab1529
    @najirnawab1529 Рік тому +1

    कुलकर्णी (अणाजी पंत )

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Рік тому +1

    मनोहर तु कुठे होता स्वतंत्र आंदोलन चे वेळी.
    इंग्रजाला गोळ्या घातल्या... याचीही पुस्तिका छापा...

  • @pankajbhondave9958
    @pankajbhondave9958 Рік тому

    म्हातारं आर्धी लाकड गेलीत म्हासणात

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD Рік тому +1

    कोर्टात जा की मग आपलचं सरकार आहे. भूमिका मांडा

  • @ramkhade2453
    @ramkhade2453 Рік тому +4

    आज नथुराम गोडसेंची खूप गरज आहे....

  • @ramnathalhat5878
    @ramnathalhat5878 Рік тому +5

    Aya mansawar des drhicha gunha dakhal kara nalayak manus

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 Рік тому +5

    अजून एक वाद!जय हो BJP सरकार !

  • @amolmail260
    @amolmail260 Рік тому

    हा एक नीच....नीच......नीच... हालकट माणूस आहे... शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची... नाव आणि इतिहास सांगून.... हा पूर्ण पणे तरुणांची दिशा भूल करतो..😡😡याचा हेतू चांगला नाही.😡😡

  • @SuhasKamble-q5f
    @SuhasKamble-q5f Рік тому +1

    Bhede mapat bolla tumi tr devrashi aahat tumcha bagetla aamba kothe gela

  • @dhammanandmore898
    @dhammanandmore898 Рік тому +3

    ह्या भुर्जी ला आत घाला पहिले

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    याला दंगली घडवून आणायाच्या बाकी काही नाही याचा उद्देश पंधाड मिशा ची काही पण लायकी नाही हा खरच मनातुन शिवाजी महाराजांच नाव घेतो काय याच्या पाठीमागे किती ब्राम्हाणांची मुलं आसतील याचा विचार मराठा बहूजनाच्या मुलांनी घ्यायाला पाहिजे .
    जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम .

  • @digambarankushe5553
    @digambarankushe5553 Рік тому +2

    रामकृष्णहरी खरे विचार लगेच पटत नसतात परंतु खरे विचारच राष्ट्र नितिवान बलवान बनवु शकते प्रणाम तुमच्या कार्यला जय हिंद 🎉

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 Рік тому +2

    Guruji....

  • @rajratnapaikrao3269
    @rajratnapaikrao3269 Рік тому

    हे महारष्ट्रतात नक्कीच दंगली घडवून आनणार

  • @santoshparit7186
    @santoshparit7186 Рік тому +6

    हे सगळे सुसंस्कृत आणि गाडू लोक काय म्हणतात याचा विचार गुरूजी करत नाही गुरूजी जे बोलतात ते आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य असणार आहे जय श्री राम

  • @sonushinde2971
    @sonushinde2971 Рік тому

    किडे गुरुजी जे देश राज्य किडवतात

  • @Pratikthorat001
    @Pratikthorat001 Рік тому +6

    जय श्री राम ❤ बरोबर बोलले गुरुजी

  • @mhstarking287
    @mhstarking287 Рік тому +7

    7 मिनिटांचे भाषण म्हणजे..?😳
    काय गांजा मारून न्यूज टाकता काय तुम्ही चॅनेल वाले😡

  • @sandipd5324
    @sandipd5324 Рік тому

    याच्या धोत्रात सोडणार असली नाग

  • @swapnilkannake6790
    @swapnilkannake6790 Рік тому

    Deshdroh निर्माण करतोय हा आणि बसलेले लोक काय हस्ताय जणू त्यांना वाटत आहे की हा बाजू वाल्याला बोलतोय ती लोक विसरले की देशातील महापुरुषांना आणि भारत देशाचा तिरंग्या बददल बोलतोय आणि तिरंग्याचा प्रतीक काय आहे ते विचारा आधी याला

  • @aababahir7477
    @aababahir7477 Рік тому

    महाराष्ट्रामध्ये सध्या मोठा स्कॅम चालू आहे तरुणांनो आपल्या रोजगाराचं बघा