संजय सर, खरच वाईट वाटतं तुमच्या सारख्या सामान्य माणसांसाठी. तुम्ही म्हणालात तसं तुम्ही खरच कॉंग्रेस साठी खूप काम केलं पण तुमची पार्टी कुचकामी निघाली हो. तुम्ही मागचे सहा महिने सतत राहुल गांधी ह्यांचे गुण गात राहिलात, पण शेवटी ऊपयोग झाला नाही. असो, तुमचे अथक प्रयत्न असेच चालू ठेवा, असेच सल्ले द्या. देणाऱ्याने देत राहावे...
@patahe7036 काँगेस चा पाळीव आहे हा .. लोकमत कुणाचं वर्तमान पत्र आहे, हा सतत काँगेस महाविकास आघाडी बोंबलत असतो लोकसभेपसून .. तुझे वडिल पण अशेच भूनकायचे म्हणून तुला हा आवडतो 😅
अतिशय नेमकं, जमिनी वास्तव असलं तरी राहुल आणि प्रियांका यांनीच फक्त कष्टाचा ठेका धरला का..? बाकी नेतेमंडळी आपापली सरंजामी वतनं सांभाळत बसल्यानेच काॅंग्रेसची ही अवस्था झाली आहे.
काय मेहनत लोकसभेला देशात सर्वात जास्त जागा आपल्या राज्यात आल्या काँग्रेसच्या आताच्या electionला राहुल गांधी काय फिरकला नाय दोन चार सभा घेऊन पळाला वायनाडला मग का देतील लोक मत
Sir, घराणेशाहीच्या मुद्द्यावर पाचव्या पिढीचा राहुल गांधीच का पाहिजे पक्षाध्यक्ष? ट्रेनिंगच्या मुद्द्यावर इतरांची कसली ट्रेनिंग करता तुमच्या अध्यक्ष राहुल गांधीला पक्ष चालवायची राजकारण करायची ट्रेनिंग नाही आहे. पक्ष कंपन्या किंवा राष्ट्र टॉप डाऊन ॲप्रोच ने चालतात.... सर्वोच्च स्थानिच कीड असेल ना तर ती कीड खालपर्यंत पसरते.... घाव मुळावर घालायचा असतो फांद्यांवर किंवा पानांवर नाही.... काँग्रेसला घराणेशाही पासून आणि विशेषता गांधी घराण्या पासून मुक्त केल्याशिवाय काँग्रेसचा अभ्युदय शक्य नाही.... Period....
@abhijitbhopale 89 elections lost till date including 3 loksabha elections. Must have got kicked out long ago. Most of people don't want to vote congress even in state when we listen his terrible ideas and look at his bigoted and arrogant contemptuous atitude towards hindu votebank and their careless attitude towards national security.
आपण तळमळीने मांडलात ते काँगेस मोठी व्हावे म्हणून नाही तर देशातील लोकशाही आणि संविधान टिकावे, विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना लगाम घालावा म्हणून तुम्ही मांडलात ही तळमळ चांगली आहे. इतर काय भूंकतात याला काडीचीही महत्त्व देऊ नका.
As journalists you are not in full knowledge how to run a political party. Leave alone a historically acknowledged party. AAP has learnt the hard way. You should keep yoir own limitations as journalists in mind.
महत्त्वाचे कारण म्हणजे राहुल गांधींच भाषण, सुरवातीला त्यांच भाषण मला पण आवडत होत पण आता रटाळवाण वाटते. एकच स्क्रिप्ट प्रतेक ठिकाणी वाचतात. पहिले संविधान च पुस्तक दाखवतात, उद्योग पती मध्ये तुम्ही किती आहे. मिडिया मध्ये किती लोक आहेत. मग अदाणी अंबानी करणार. जाती जनगणना करणार ते सगळ ठिक आहे पण आरे भावा काहीत नवीन बोल. गोंदिया च्या सभेत हे सगळ बोलले. पण भाषणाच्या शेवटी आमच्या उमेदवारांना निवडून द्या असे बोललेच नाही. तो मोदी पहा त्याच्या कडे डिग्री नाही तरी पण बोलण्यात पटाईत आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणते भपक्या असल्या तरी. पहिले तर राहुल गांधींच्या सल्लागारांना ठुसे भरणे आवश्यक आहे. त्याले नवीन काही सांगतच नाही.
mohite patil vs praniti yat 4 seat gelya. pawar vs thakre battle madhe 4-5 seat gelya. thakre vs shekapa battle madhe 4 seat gelya. congress vs thakre battle madhe 4-5 seat gelya. bandakhor wegle
“काँग्रेस म्हणजे आंदोलन आहे, काँग्रेस म्हणजे चळवळ आहे आणि सर्वात महत्त्वाचं, काँग्रेस म्हणजे एक विचार आहे.” हा विचार आज कुठेतरी मागे पडला आहे पण तो आज नाही तर उद्या नक्की परत पुढे येणार, उसळी मारणार, भरारी घेणार. कारण तोच सत्य विचार आहे, तेच सत्य आहे आणि सत्य कधीच फार काळ लपून राहू शकत नाही. सत्यमेव जयते.
Wrong analysis..BJP has not hit the streets ,as suggested by you when congress was in power..MNS has hit streets many times on many issues..what’s their success? RG mustThink for himself and get out of..parroting on the basis of chits given by bogus advisors. Making some vague outlandish comments and charges all the time will not work..Cent percent anti stance is counter productive!He is lacking..reflection..Jealousy will not carry him far
कॉंग्रेस आॉलरेडी रस्त्यावर आली आहे अजून किती आणणार रस्त्यावर राहूल गांधी तुमच ऐकणार😅😅 बाकी काही पण तुमचा स्वतः चा कॉन्फीडन्स सातवे असमान पर म्हणूनच कॉंग्रेस रस्त्यावर आहे. असंच चालू दे. शुभेच्छा
राहूल गांधी भारत जोडतात..लोकांना त्यांचं प्रेम वाटतं ते भाजपच्या भीतीने उघड होतं..पण त्याच्याभोवती जनतेला आश्वासक वाटेल असं तरूणांचं मंडळ नसतं..त्यामुळेच भाजप जसा एकचालकानुवर्तित आहे तसा congress ही वाटतो..त्या पक्षाने राहूल गांधींना साथ देणं आवश्यक आहे..
YOU ARE WASTING YOUR TIME ON CONGRESS. MAHARASHTRA CONGRESS LEADER AND WORKER DONT TRUST UBT.. CONGRESS WORKER LEADER ARE CLEAR THEY CAN JUMP AND JOIN MAHAYUTI SO THEY DO NOT WANT TO UPSET MAHAYUTI BY DOING AGRESSIVE CAMPAIGN. YOU CAN CONFIRM THIS IN ELECTION IN WHICH MANY CONGRESS AND UBT SHINDE VOTED FOR BJP. THEY KNOW WITH RAHUL GANDHI AT CENTRE THEY CANNOT WIN
3:35 कारण एकच.... तुम्ही जरांग्या उपोषणाला बसवला त्याला नाही नाही ते बोलायला लावले.... सगळा ओबीसी एक झाला आणि त्याला साथ मिळाली लाडकी बहिणी आणि 20-35 % भाजपा निष्ठ मराठा समाज यांची
संजय सर, खरच वाईट वाटतं तुमच्या सारख्या सामान्य माणसांसाठी. तुम्ही म्हणालात तसं तुम्ही खरच कॉंग्रेस साठी खूप काम केलं पण तुमची पार्टी कुचकामी निघाली हो. तुम्ही मागचे सहा महिने सतत राहुल गांधी ह्यांचे गुण गात राहिलात, पण शेवटी ऊपयोग झाला नाही. असो, तुमचे अथक प्रयत्न असेच चालू ठेवा, असेच सल्ले द्या. देणाऱ्याने देत राहावे...
संजय आवटे सारख्या पत्रकाराने महा विकास आघाडी साठी जीवच रान केलं पण शेवटी 😂
Kadhi te bolle ki mahavikas la mt dya....ugach Kay pn bhukaych😅😅
@patahe7036 काँगेस चा पाळीव आहे हा .. लोकमत कुणाचं वर्तमान पत्र आहे, हा सतत काँगेस महाविकास आघाडी बोंबलत असतो लोकसभेपसून .. तुझे वडिल पण अशेच भूनकायचे म्हणून तुला हा आवडतो 😅
अगदी बरोबर विश्लेषण
yes agree 👍🏻
काँग्रेसच्या नेत्यांना फक्त आमदार व्हायच असत, कुणालाही नेता व्हायचं नाही. आमदार झाल की लॉ्बिंग करून, एकमेकांचे कुटाळ करून मंत्रिपद भेटतच.
अधःपतन 70 वर्षांपासून चालू आहे !
आता तुम्हाला जाग येते आहे !
आवटे साहेब आता तुम्हीच एखादा पक्ष काढा आणि हे सगळं करा तुम्हाला लय
काँग्रेस आणि सर्वसामान्य जनते पेक्षा तुमच्या सारख्या पत्रकारच काँग्रेस चे काम करत होते
नसलेली सहानुभूती media दाखवत होते
एकदम बरोबर विश्लेषण केलं सर तुम्ही
"काँग्रेस म्हणे मी ऊरली आता म्रुतदेहाचे विच्छेदन करण्यापुरती"
जनतेने जोडा मारल्यावर काँग्रेस जोडो आठवली. वारे पप्पू!!
अतिशय नेमकं, जमिनी वास्तव असलं तरी राहुल आणि प्रियांका यांनीच फक्त कष्टाचा ठेका धरला का..? बाकी नेतेमंडळी आपापली सरंजामी वतनं सांभाळत बसल्यानेच काॅंग्रेसची ही अवस्था झाली आहे.
👌
काँग्रेसला जर जिंकायचं असेल तर राहुल गांधी अन काँग्रेस च्या प्रत्येक नेत्या ने rss वर टीका करण बंद केलं तर अन तरच कॉग्रेस कदाचित जिंकू शकेल
जो सामना निश्चित केला होता त्यातील पराभवावर चर्चा करून कशाला वेळ घालवता सर
सर बरोबर बोललात.. कारण भाई जगताप पण हेच बोलत आहेत.. त्यांनी पण काँग्रेस च्या कार्यपद्धतीची अशीच टीका केली आहे..
Radhu nak re makda😂
अगदी बरोबर
सरसकट सर्वसामान्य माणूस काँग्रेस बरोबर आहे हा सेक्युलर विनोद आहे. किमान गेल्या ३ निवडणुकांचे निकाल तरी बघायचे 😄.
बरोबर आहे
मस्त बोलले सरजी
पण सगळे
Perfect !!! It’s hitting the nail on the head
Very good analysis
हम नही सुधरेंगे म्हणजेच काँग्रेस,अतिशय परखड व स्पष्ट मत मांडले आहे आवटे सर आपण यातुन काँग्रेसने काही तरी बोध घ्यावा असे वाटते
राहूल गांधी ल दोष देऊन फायदा नाही खूप मेहनत करत आहेत
😂
काय मेहनत लोकसभेला देशात सर्वात जास्त जागा आपल्या राज्यात आल्या काँग्रेसच्या आताच्या electionला राहुल गांधी काय फिरकला नाय दोन चार सभा घेऊन पळाला वायनाडला मग का देतील लोक मत
सत्यशोधक परखडपणे विचार मांडले धन्यवाद
Innovative disclosure ❤
Sir, घराणेशाहीच्या मुद्द्यावर पाचव्या पिढीचा राहुल गांधीच का पाहिजे पक्षाध्यक्ष? ट्रेनिंगच्या मुद्द्यावर इतरांची कसली ट्रेनिंग करता तुमच्या अध्यक्ष राहुल गांधीला पक्ष चालवायची राजकारण करायची ट्रेनिंग नाही आहे. पक्ष कंपन्या किंवा राष्ट्र टॉप डाऊन ॲप्रोच ने चालतात.... सर्वोच्च स्थानिच कीड असेल ना तर ती कीड खालपर्यंत पसरते.... घाव मुळावर घालायचा असतो फांद्यांवर किंवा पानांवर नाही.... काँग्रेसला घराणेशाही पासून आणि विशेषता गांधी घराण्या पासून मुक्त केल्याशिवाय काँग्रेसचा अभ्युदय शक्य नाही.... Period....
राहुल गांधी कुठे प्रदेशाध्यक्ष आहेत? 😂
@abhijitbhopale 89 elections lost till date including 3 loksabha elections. Must have got kicked out long ago. Most of people don't want to vote congress even in state when we listen his terrible ideas and look at his bigoted and arrogant contemptuous atitude towards hindu votebank and their careless attitude towards national security.
बरोबर आहेत सर
बरोबर आहे!
काँग्रेस जोडो नाही जनआंदोलन करा तरच काहीतरी होईल
बरोबर 👌😐
नाही नाही आवटे साहेब तुम्ही एकदम खरे बोलला आहात. काँग्रेस हा अजगरा सारखा सुस्तावलेला आणि पूर्व पुण्याईवर चालनारी पार्टी झाली आहे. मस्त विवेचन.
Ever since he relinquished congress presidency he feels that he is not responsible for the defeat.. He feels his is done after yatra😂
आजोबा ना खूप त्रास झाला डिप्रेशन मध्ये गेले आजोबा काँगेस हारली म्हणून 😅😅
सर, लोकमतमध्ये 95 मतदारसंघांबद्दल जी बातमी आलेली होती, त्या विषयावर तुमच्याकडून विश्लेषण व्हायला हवं.
उगाच रस्त्यावर आले तर यापेक्षा ही वाईट अवस्था त्यांची होईल
आपण तळमळीने मांडलात ते काँगेस मोठी व्हावे म्हणून नाही तर देशातील लोकशाही आणि संविधान टिकावे, विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना लगाम घालावा म्हणून तुम्ही मांडलात ही तळमळ चांगली आहे.
इतर काय भूंकतात याला काडीचीही महत्त्व देऊ नका.
Jo parent evm ban nahi hot to parent kahi nahi hou shakat.
Evm ghotla zala ahhe sir 💯
As journalists you are not in full knowledge how to run a political party. Leave alone a historically acknowledged party. AAP has learnt the hard way. You should keep yoir own limitations as journalists in mind.
zople aahe congress wale
EVM बद्दल पारदर्शी विश्लेषण करा.
सार्वजनिक उत्सव मंडळ आहे
प्रत्येक जिल्हा,तालुका,वॉर्ड मध्ये आपआपसात वाद आहे
फक्त पांढरे लिंननचे कडक कपडे घालायचे आणि मिरवायचं एवढं जमतं
Evm
महत्त्वाचे कारण म्हणजे राहुल गांधींच भाषण, सुरवातीला त्यांच भाषण मला पण आवडत होत पण आता रटाळवाण वाटते. एकच स्क्रिप्ट प्रतेक ठिकाणी वाचतात. पहिले संविधान च पुस्तक दाखवतात, उद्योग पती मध्ये तुम्ही किती आहे. मिडिया मध्ये किती लोक आहेत. मग अदाणी अंबानी करणार. जाती जनगणना करणार ते सगळ ठिक आहे पण आरे भावा काहीत नवीन बोल. गोंदिया च्या सभेत हे सगळ बोलले. पण भाषणाच्या शेवटी आमच्या उमेदवारांना निवडून द्या असे बोललेच नाही. तो मोदी पहा त्याच्या कडे डिग्री नाही तरी पण बोलण्यात पटाईत आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणते भपक्या असल्या तरी. पहिले तर राहुल गांधींच्या सल्लागारांना ठुसे भरणे आवश्यक आहे. त्याले नवीन काही सांगतच नाही.
Machine ghotala aute saheb
yakdam barobar aahe satta hatvnyadathi aandolan karaych lagel
Pruthviraj chavan yanchy matdar sanghat mi yeto. Tyancha parabhav honar hai disat hote bcz purn talukyatil khup mothi youth bjp sobat hoti
mohite patil vs praniti yat 4 seat gelya. pawar vs thakre battle madhe 4-5 seat gelya. thakre vs shekapa battle madhe 4 seat gelya. congress vs thakre battle madhe 4-5 seat gelya. bandakhor wegle
आवटे साहेब आज जास्तच टेन्शनमध्ये दिसता आहे
Congress स्वतः सोडून बाकी सगळ्यांना Congress बद्दल वाईट वाटत..
Sir evm baddl aplyla kahich bolych nhi ka
काँग्रेस नामशेष होणार आहे.💯
महा आघाडी मधिल काही जोकर. पप्पू. कार्टून. णौटण्कीबाज. अशा पध्दती च्या लोकांच्या बडबडी मुळे mva आघाडीचा पराभव झाला.
Voter is owner of its data election commission is only castodian not owner they must tell you to who your vote
Is given
“काँग्रेस म्हणजे आंदोलन आहे, काँग्रेस म्हणजे चळवळ आहे आणि सर्वात महत्त्वाचं, काँग्रेस म्हणजे एक विचार आहे.”
हा विचार आज कुठेतरी मागे पडला आहे पण तो आज नाही तर उद्या नक्की परत पुढे येणार, उसळी मारणार, भरारी घेणार. कारण तोच सत्य विचार आहे, तेच सत्य आहे आणि सत्य कधीच फार काळ लपून राहू शकत नाही. सत्यमेव जयते.
Congress madhe ch bjp che lok ahet 😅sir ji
Wrong analysis..BJP has not hit the streets ,as suggested by you when congress was in power..MNS has hit streets many times on many issues..what’s their success?
RG mustThink for himself and get out of..parroting on the basis of chits given by bogus advisors.
Making some vague outlandish comments and charges all the time will not work..Cent percent anti stance is counter productive!He is lacking..reflection..Jealousy will not carry him far
काँग्रेस हरली नाही sir जनतेनं मतदान भर भरून केलं आहे पण लाचार लोकांनी वेळेवर 1500ते 2000हजार रुपयात विकले गेले आजही जनता काँग्रेस सोबत आहे
कॉंग्रेस आॉलरेडी रस्त्यावर आली आहे अजून किती आणणार रस्त्यावर
राहूल गांधी तुमच ऐकणार😅😅
बाकी काही पण तुमचा स्वतः चा कॉन्फीडन्स सातवे असमान पर म्हणूनच कॉंग्रेस रस्त्यावर आहे. असंच चालू दे. शुभेच्छा
राष्ट्रवादी तून काँग्रेस कडे...
तिथून परत उलट परत सुलट...
चांगला प्रवास सुरू केला.. आवटे
किती तळमळ आहे आवटे साहेबांची अक्षरशः रडू रडू होत आहेत , पण व्यर्थ
काँग्रेसच नाही. संपूर्ण महाविकास आघाडीला E. V. M. ने हरवल.
आर लाचार रस्त्यावर येणे यांचा खरं अर्थ समजावून घे !
राहूल गांधी भारत जोडतात..लोकांना त्यांचं प्रेम वाटतं ते भाजपच्या भीतीने उघड होतं..पण त्याच्याभोवती जनतेला आश्वासक वाटेल असं तरूणांचं मंडळ नसतं..त्यामुळेच भाजप जसा एकचालकानुवर्तित आहे तसा congress ही वाटतो..त्या पक्षाने राहूल गांधींना साथ देणं आवश्यक आहे..
Congress khatam ho gaya hai
लाज वाटू द्या स्वतः ला पत्रकार म्हणतात आणि पराभवाची कारणे माहीत नाही हा तुमच्या पत्रकारितेचा देखील पराभव आहे.
EVM baddal bola kahi,bhale congress kadun chuk zali asel,pan EVM madh ghotala zalay hehi bola na.? Fair explanation hou dya.
YOU ARE WASTING YOUR TIME ON CONGRESS. MAHARASHTRA CONGRESS LEADER AND WORKER DONT TRUST UBT.. CONGRESS WORKER LEADER ARE CLEAR THEY CAN JUMP AND JOIN MAHAYUTI SO THEY DO NOT WANT TO UPSET MAHAYUTI BY DOING AGRESSIVE CAMPAIGN. YOU CAN CONFIRM THIS IN ELECTION IN WHICH MANY CONGRESS AND UBT SHINDE VOTED FOR BJP. THEY KNOW WITH RAHUL GANDHI AT CENTRE THEY CANNOT WIN
आवटे साहेब किती करणार मालकासाठी तुमचा मालक काय सुधारणार नाही
Barobar comments aahet.
Tumcha malak konacha chamcha aahe te bagha.
फक्त रडायच बाकी आहे आवटे च आता
😃 Rahul Gandi kay ukhadnar ❓
Tyala sagle hastat, kay bolto tyala tyache suddha kalat nahi.
3:35 कारण एकच.... तुम्ही जरांग्या उपोषणाला बसवला त्याला नाही नाही ते बोलायला लावले.... सगळा ओबीसी एक झाला आणि त्याला साथ मिळाली लाडकी बहिणी आणि 20-35 % भाजपा निष्ठ मराठा समाज यांची
संजय आवटे सारख्या पत्रकाराने महा विकास आघाडी साठी जीवच रान केलं पण शेवटी