या वर्षीचे रक्षाबंधन होते खूप खास❤️ || जड अंतःकरणाने घेतला आईचा निरोप 🙁||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • Hello,
    I m Pallavi , welcome to my vlog...
    Here you will see my day today life and experiences.
    I am a Marathi girl and I live in Netherlands with my family. Originally I am from Ahmednagar Maharashtra. Hope you enjoy!
    Follow me on Instagrams: ...
    6 वर्षानंतर आई बाबा आले Europe मध्ये🥰|| दोन्ही आज्जींना भेटुन मुलींचा आनंद गगनात मावेना 😍#europe
    • 6 वर्षानंतर आई बाबा आल...
    भारतातून काय काय आणल्या वस्तु🤩। नऊवारी साडी आणि बरेच काही🤭। रविवार पेठ आणि अहमदनगरची खरेदी 🤩॥
    • भारतातून काय काय आणल्य...
    #marathimulagi
    #indianfamilyineurope
    #vlogger
    #indianmominnetherlands #hejeevansundaraahe
    #indianmomineurope
    #europianlifestyle
    #europetravel
    #marathivlogs
    #youtubevideos
    #dailyvolgs
    #marathigirl
    #rakshabandhanspecial
    #indianfestival
    #vlog

КОМЕНТАРІ • 22

  • @AsmitaPatil-e6v
    @AsmitaPatil-e6v 14 днів тому

    Nice vlog👌👍 itakya varshani rakshabandhan cha yog aala khupach chan mamiche lad Mastach👍 doghi enjoy kartat👌👍

  • @chetanadhanu390
    @chetanadhanu390 14 днів тому

    Khup छान होता vlog.तुम्ही घरातून निघत असताना आई व बाबा ची मनस्थिती कशी असेल ते च सांगू शकतात . वाहिनी पण खूप छान आहेत. तुम्हाला बांगड्या भरण्यासाठी दुकानात घेऊन गेल्या खूप छान वाटलं पाहून.
    Nice vlog 😊

  • @shubhadachougule8762
    @shubhadachougule8762 14 днів тому +1

    माहेरी राहून तिकडून निघताना मन भरून येतं..😢

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 14 днів тому

    Khup Chan video रक्षाबंधन mast❤🎉

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 14 днів тому

    Khup chan pahunchar zala tai tuza aai radly vait vatta vahini pn khup chan nanadecha pahunchar kela mast asach saglyaxncha maher asava.❤❤❤

  • @priyankakharade5004
    @priyankakharade5004 13 днів тому

    Khup Chan & emotional blog 😊

  • @rajashrilad9427
    @rajashrilad9427 14 днів тому

    आईचा निरोप घेताना डोळे भरून आले ❤❤

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 14 днів тому +3

    तुम्हीं किती भावंडं आहात?
    आपली जवळच्या मायेच्या माणसांपासून दूर जाताना प्रत्येक जन भावूक होतो.. तरी पण हे जीवन सुंदर आहे याप्रमाणे आपल्याला हे सर्व पचवावे लागते.. तुझ्या video मध्ये तू हे थोडक्यात दाखवले इतर ytuber प्रमाणे भावनांचा बाजार नाही मांडलास.. म्हणून तुझे video नेहमी छान वाटतात.. माझ्या मते आपल्या emotions जास्त loud करून views साठी दाखवू नये.. त्याची privacy जपावी त्या आपल्या relations साठी टिकवून ठेवाव्या.. तसेच तू केलेस.. आईला खूप वाईट नक्कीच वाटणार पण त्या तू तुमच्या पुरत्या मर्यादित ठेवल्यास म्हणून खूप खूप कौतुक...❤

    • @Indianmominnetherlands
      @Indianmominnetherlands  13 днів тому

      Thank you so much 😊
      Aamhi tighe bhavand aahot .motha dada aani choti bahin.

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 5 днів тому

      पल्लवी..या ताईंच्या कमेंट मधील शब्द नी शब्द मनातला.. व्हिडिओ मध्ये योग्य ते, आणि तितकच दाखवलस.. छान 👌👌
      तुम्ही सगळे पुण्याला आल्यावर घरी आईला किती भरून आल असेल.. तुला शेजारच्या काकू पण निरोप द्यायला आल्या..चुलत भाऊ वहिनी,तुझा भाऊ वहिनी यांनी खुप चांगला पाहुणचार केला..भाच्यांचे लाड केले..अजुन काय पाहिजे माहेरवाशिणीला..❤

  • @iampremveer7
    @iampremveer7 14 днів тому

    ❤❤❤

  • @DiptiDalwale
    @DiptiDalwale 14 днів тому

    Shimu shru ch dress kup mast ahe 😊

  • @Mohinibora0206
    @Mohinibora0206 14 днів тому +1

    ताई माझ्या पण पाणी आल

  • @pratibhakalekale6153
    @pratibhakalekale6153 14 днів тому

    Nice vlog ❤

  • @MissArmy2708
    @MissArmy2708 14 днів тому

    ❤❤