मतदान पूर्ण झालं, पण Nagar Dakshin मध्ये कोण जिंकतंय ? | नगरकरांच्या मनात कोण ? | Loksabha 2024 News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • मतदान पूर्ण झालं, पण Nagar Dakshin मध्ये कोण जिंकतंय ? | नगरकरांच्या मनात कोण ? | Loksabha 2024 News
    मंडळी महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या अहमदनगरमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं आहे. पैसे वाटल्याचा आरोप, दोन गटात हाणामारी, आरोप प्रत्यआरोप अशा अनेक घटनांमुळे नगरची निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली. चौथ्या टप्प्यात मोठ्या उत्साहात नगरकरांनी मतदानाला प्रतिसाद दिला. सकाळी लवकर लोणी येथे सुजय विखे पाटील यांनी तर पारनेर तालुक्यातील हंगा इथं निलेश लंके यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात इथं काटे की टक्कर झाली. पण मतदानादिवशी इथली हवा कोणाच्या बाजूने होती ? नगरमध्ये कोण जिंकतंय, कोण पडतंय ? हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sujayvikhe
    #sujayvikhepatil
    #nileshlanke
    #nagarloksabha
    #nagarloksabha2024
    #nagardakshinloksabha
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 512

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 20 днів тому +227

    लंके विजय होणार

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 20 днів тому +3

      😂😂😂😂

    • @pravinmane7802
      @pravinmane7802 20 днів тому +3

      Tutaricha game zala

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 18 днів тому

      हे आशावादी लोकं नंतर evm वर रडतात 🤣

  • @sudhirdixit9891
    @sudhirdixit9891 20 днів тому +189

    निलेश लंके हॆ यावेळी बहुमताने विजयी होणार आहेत लीड पण 275000हजार मतांने विजय नक्की आहे 🙏🌹🌹

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 20 днів тому +7

      Jaa fan laun zop ghri nivant😂😂😂😂😂

    • @Ranjeet_T
      @Ranjeet_T 19 днів тому +5

      बिहार बनायला वेळ नाही लागणार नगर चा

    • @swapnilpatole170
      @swapnilpatole170 19 днів тому +4

      सुजय विखे ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 18 днів тому +2

      उलट होईल. लंके जिंकूच शकत नाही तिथं... ग्रामपंचायत नाही लोकसभा आहे ती...

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 18 днів тому +1

      2-3 लाख हा। bharm आहे

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 20 днів тому +180

    लंके खासदार होणार, सर्वाधिक मताधिक्य श्रीगोंदा तालुका देणार.

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 20 днів тому +7

      😂😂😂😂😂

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 18 днів тому +1

      लंके नाही हो जिंकणार

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 18 днів тому

      लीड भेटल इथून 10 हजार च्या अस पास नाही

  • @spcreation7753
    @spcreation7753 20 днів тому +77

    विषयच नाही ना येणार तर फक्त लंके साहेब❤

  • @pravinadhav2211
    @pravinadhav2211 20 днів тому +67

    लंकेच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीन तिथे ठेवले आहेत तिथे रात्रंदिवस पहारा द्यावा अन्यथा बारामती सारखी घटना घडू शकते अतिशय डोळ्यात तेल घालून सावध राहा

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 18 днів тому

      वातावरण झालत् पण काम नाही केल लोकांनी लंकेच

  • @vishalgulave8794
    @vishalgulave8794 20 днів тому +80

    लंके 100%येणार

  • @amolshelkar8176
    @amolshelkar8176 20 днів тому +96

    नेते निलेश लंके 275000 मतांनी फिक्स खासदार

  • @goodlistner25
    @goodlistner25 20 днів тому +107

    तुतारि जोरात वाजतेय. मागिल् वेलेपेक्षा जास्त lead मिलेल्. वातावरण चांगले आहे.

    • @vivekgiramkar
      @vivekgiramkar 20 днів тому +5

      मागे 3 लाखानी पडली होती तुतारी ( घड्याळ )😂

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 19 днів тому +3

      Halu wajawa nahitar magun hawa jail

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 18 днів тому +1

      तुतारी गेली कामातून 😅🤣

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 20 днів тому +86

    लंके निवडून आले तरच लोकशाही जिवंत आहे.नाहीतर ती मयत झालेली आहे हे निश्चित.

    • @sanketgadge5202
      @sanketgadge5202 20 днів тому +1

      Barobar bolalat

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 20 днів тому +2

      Ho ka lanke la kiti olkhto to shahanyaaa 😂😂😂😂

    • @rohidassurkule3951
      @rohidassurkule3951 20 днів тому

      ​@@Nil-hq5rmकुठे आहे कामाला आय टी सेल मध्ये प्रत्येकाला रिप्लाय देतोय

    • @user-kk6uj2sh4b
      @user-kk6uj2sh4b 19 днів тому +1

      लंके पडणार 💯 श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @Shivaji-rs1nd
      @Shivaji-rs1nd 18 днів тому

      जेव्हा सुशिक्षीत उमेदवाराला मतदान केले जाते तेव्हा खरी लोकशाही जीवंत आहे असं म्हणता येईल.

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 20 днів тому +61

    काही भक्त सोडले तर सर्वसामान्य लोकांनी तुतारी जोरात वाजवली आहे...

  • @manthandhumal9898
    @manthandhumal9898 20 днів тому +34

    Only सुजय दादा विखे पाटील

    • @tanjimshaikh467
      @tanjimshaikh467 20 днів тому +2

      करोना काळात लंकेचे भरपूर योगदान आहे लंके फिक्स खासदार

    • @mrX-nk8wi
      @mrX-nk8wi 19 днів тому

      ❤da

  • @anantsargar7618
    @anantsargar7618 20 днів тому +11

    Sujaydada 💯% nivdun yenar

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 20 днів тому +89

    करोना काळात लंकेचे भरपूर योगदान आहे लंके फिक्स खासदार

  • @swapnilshinde-rt6sb
    @swapnilshinde-rt6sb 20 днів тому +29

    मतदान झाल आता लंके काही अडचण असली तर फोन करा फोन करून तुमची अडचण नाय सोडविली तर माझे बाप दोन.सर्व सामान्य लोकांसाठी भरपूर काय केलय साहेबांनी निवडणूक होईल जाईल पण उपकार मरेपर्यंत रहातील साहेब. Love you❤❤ saheb

    • @shubhamaware8161
      @shubhamaware8161 19 днів тому

      Number de

    • @Shivaji-rs1nd
      @Shivaji-rs1nd 18 днів тому

      कालच फोन केला.. नाही केले माझे काम... सॉरी मित्रा तू दोन बापाचा आहेस 😂😂

  • @umeshgadiya854
    @umeshgadiya854 20 днів тому +8

    सुजय दादा ❤️❤️ जय श्रीराम 🚩🚩

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna 20 днів тому +70

    तुम्हांला एवढं ज्ञान आहे तर मग निवडणुका कशाला सरकार घेत आहे....😂😂😂😂

  • @anilshinde7833
    @anilshinde7833 20 днів тому +52

    मतदारांचा भाव वधारला
    अबकी बार....
    भाजप तडीपार....
    सुजय तुझसे बैर नहीं...
    भाजप तेरी खैर नहीं...
    अशी लोकांमध्ये भावना आहे......

  • @vaibhavtambe7574
    @vaibhavtambe7574 20 днів тому +10

    Sujay Dada

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 20 днів тому +47

    निलेश लंके साहेब विजयी होणार

  • @AsifShaikh-zs5nz
    @AsifShaikh-zs5nz 20 днів тому +42

    राम कृष्ण हरी, वाजली तुतारी ❤

  • @pratikpatil8755
    @pratikpatil8755 20 днів тому +35

    लंके विजय भव 🎉🎉🎉

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 20 днів тому +77

    Only तुतारी

  • @lahunichit9885
    @lahunichit9885 20 днів тому +7

    100% sujay dada win hotil

  • @Ranjeet_T
    @Ranjeet_T 19 днів тому +5

    लंके लवकरच बिहार करील दक्षिण नगरचा । यांची दादागिरी सगळ्या पारनेर तालुक्याला माहीत आहे 😄

  • @vikramarde441
    @vikramarde441 20 днів тому +26

    लंके विजयी होणार

  • @BabanKarande-yl2xs
    @BabanKarande-yl2xs 20 днів тому +32

    लंके

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 20 днів тому +8

    सगळ्या ओबीसी नी भाजप ला मतदान केले तसेच विखे पाटील चे मराठा कारकर्ते नी विखेना मतदान केले

  • @Nayak12396
    @Nayak12396 19 днів тому +4

    लंके विरुद्ध विखे❌ लंके विरुद्ध पैसे✅
    टिपः पत्रकाराला नगरचे राजकारण समजणार नाही.

  • @sandipdarekar3540
    @sandipdarekar3540 20 днів тому +4

    लंके साहेब१००% विजयी होनार एक पारनेरकर

  • @nitindive7607
    @nitindive7607 20 днів тому +14

    निलेश लंके खासदारसाहेब जय महाराष्ट्र ✌️✌️✌️✌️

  • @akshayrohom2499
    @akshayrohom2499 20 днів тому +9

    सुजय दादा विखे दोन लाखांनी विजयी झाले ✌️🚩

  • @ajssimpleconcepts905
    @ajssimpleconcepts905 20 днів тому +27

    Only Sujay Vikhe will Win❤

  • @amithole2088
    @amithole2088 20 днів тому +39

    येणार तर लंकेच...

  • @RanuShinde-qe3yo
    @RanuShinde-qe3yo 20 днів тому +29

    अहमदनगर लोकसभामतदार संघात निलेश लंके हेच विजयी होतील

  • @ashokdukre4431
    @ashokdukre4431 20 днів тому +21

    Only सुजय दादा खासदार

    • @ashifshaikh2732
      @ashifshaikh2732 19 днів тому +2

      अहो डुकरे साहेब
      येणार तर फक्त आणि फक्त लंके साहेब😂😂😂😂😂

    • @pankajs5448
      @pankajs5448 19 днів тому

      वाह मोती जी वाह

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 20 днів тому +9

    मतदार यांनी आपले मत कुणाला दिले आहे हे त्यांनाच माहीत आहे तिथे काय तुम्ही मतदान करताना होता तुमचा टि आर पी वाढावी म्हणून प्रयत्न चालू आहे

  • @dattatrayajagadale8746
    @dattatrayajagadale8746 19 днів тому +2

    विजय होणार 100 %. सुजय दादा

  • @maulisabale2307
    @maulisabale2307 20 днів тому +19

    सुजय विखे पाटील

  • @aniljadhav627
    @aniljadhav627 20 днів тому +1

    लंके साहेब तुतारी

  • @shaukatpathan2592
    @shaukatpathan2592 20 днів тому +49

    निलेश लंके येनार 🎉🎉

  • @nileshwakhare2166
    @nileshwakhare2166 20 днів тому +32

    लंके साहेब

  • @ajaygadekar6256
    @ajaygadekar6256 20 днів тому +9

    Sujay vikhe 100%🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bapukadam7868
    @bapukadam7868 20 днів тому +4

    विखे समर्थ कानी फटाके वाजवत आहेत नगर मध्ये

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 20 днів тому +9

    जय शिवराय जय श्रीराम

  • @RajKamble-om8ht
    @RajKamble-om8ht 20 днів тому +4

    लंके सामान्य माणुस नाही, लंके लई पैसे वाटले।

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps 20 днів тому +41

    लंके साहेब .

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 20 днів тому +16

    लंके सोशल मीडियावर खासदार होणार आहे आणि अहिल्यानगर दक्षिण चे फिक्स खासदार डॉ सुजयदादा विखे❤✌

    • @user-ki6mo7vc5f
      @user-ki6mo7vc5f 20 днів тому

      उत्तरे मधून करा तांबे आता

    • @ganeshpawar5154
      @ganeshpawar5154 19 днів тому +1

      Fix nahi honar

  • @RajKamble-om8ht
    @RajKamble-om8ht 20 днів тому +5

    धनशक्ती विरुद्ध धनशक्ति ubt चे लोक तुतारी साठी पैसे वाटत होते

  • @prakashdhayatadak3767
    @prakashdhayatadak3767 19 днів тому +4

    तुतारी वाल्याने वाटलें एक मताला ₹500 रुपये तरीपण विजय होणार सुंजय विखे पाटील.

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n 20 днів тому +5

    आता आमदारकी नाही 😅😅😅

  • @user-ys3jk5ue7y
    @user-ys3jk5ue7y 20 днів тому +8

    Sujay विखे he vijayi नक्कीच होणार

    • @tanjimshaikh467
      @tanjimshaikh467 20 днів тому

      करोना काळात लंकेचे भरपूर योगदान आहे लंके फिक्स खासदार

  • @adinathbhagat7457
    @adinathbhagat7457 20 днів тому +24

    UBT

  • @nshelar99
    @nshelar99 19 днів тому +1

    अरे बाबा श्रीगोंद्यात लंके अभूतपूर्व लीड घेतील ❤

  • @Albalesh07
    @Albalesh07 20 днів тому +13

    किती ही काही झालं तरी सुधा विखे पाटील येणार🪷👑💯✌🏻

  • @ajaybhailume9409
    @ajaybhailume9409 20 днів тому +20

    येणार तर लंकेच यात शंका नाही ❤❤❤❤ दोन लाखांचा झटका दाखवणार लंके साहेब ❤❤❤

  • @marathicarpremi6128
    @marathicarpremi6128 19 днів тому +1

    जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लडत झाली मात्र जनशक्ती विजयी म्हणजेच लंके

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 20 днів тому +13

    ज्याने पैसे वाटले किंवा ज्यांनी मतदार yana👍मतदानापासून vanchit👌ठेवले tyana👍जनता पाडणार

  • @allauddinshaikh9420
    @allauddinshaikh9420 20 днів тому +27

    😊Lanke fix yenar

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 20 днів тому +4

    nagar city madhye kamit kami 200000 lead rahnar ahe sujay dada la

  • @kohakade501
    @kohakade501 20 днів тому +18

    सुजयदादै100%

  • @sachindole2950
    @sachindole2950 20 днів тому +8

    काय नाही मित्रा, कम से कम 200000.....विषय क्लोज...

  • @sandeeptaware11
    @sandeeptaware11 20 днів тому +16

    Nilesh lanke saheb

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 20 днів тому +5

    sarv comments vachale fakt 4 jun chi vat paha lanke cha ata jal ani dhur sangach nighnar.
    sujay vikhe fix nivdun yenar

  • @ashokgaikwad7036
    @ashokgaikwad7036 20 днів тому +30

    लंके बाजी मारतील असे वाटते आहे

  • @ni3_motivational541
    @ni3_motivational541 20 днів тому +37

    Lanke fix🎉Tutari susat🎉

  • @anilkshirsagar1550
    @anilkshirsagar1550 20 днів тому +3

    लंके साहेबच

  • @swapniilgaykke24
    @swapniilgaykke24 20 днів тому +6

    Sujay Vikhe ch Yenar ahe koni kiti udya marlya tari kay farak padat nahi ata😂😂😂tya parner. Cha songadya la hangya cha ghari ghanta halvayala theva ata 😂😂

  • @babasahebkhade8877
    @babasahebkhade8877 20 днів тому +7

    गप रे बाबा येणार तर सुजय दादा विखे पाटील शंभर टक्के

  • @krishnakantsalunke5828
    @krishnakantsalunke5828 19 днів тому +2

    सुजय विखे तीन लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील

  • @user-zs4st3oh3p
    @user-zs4st3oh3p 20 днів тому +63

    निलेश लंके विजयी होणार

  • @user-px6pi8vs2y
    @user-px6pi8vs2y 20 днів тому +41

    शेवगाव पाथर्डी मधून एक लाखाचा निलेश लंके

  • @kurhadeprakash7938
    @kurhadeprakash7938 20 днів тому +3

    जय हिन्द जय श्री राम 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @junedshaikh9165
    @junedshaikh9165 20 днів тому +21

    आज नगर मध्ये फक्त लंके साहेबांचीच हवा दिसत होती❤❤❤❤ नगर मधून पण खूप मतदान पढला आहे

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 19 днів тому +1

      @@Sportbeuties nahi bhao vikhe kuthech navta nagar madhe lanke fix ahe

    • @shubhamaware8161
      @shubhamaware8161 19 днів тому

      काय बोलता साहेब येणार तर विखे

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 19 днів тому

      @@shubhamaware8161 नाही येत भावा या वेळेस तालुक्यातील लोकं खूप चिडलेले आहेत मागच्या वेळेस मी पण विखे ला मतदान केलं होतं 1 वेळेस पण आला नाही तो आमच्या भागात

  • @Ni3.975
    @Ni3.975 19 днів тому +3

    आम्ही पारनेर करानी लंके ची होम ग्राउंड वरच मारली.पारनेर मध्ये फक्त सुजय दादा एक शिक्की. दहशितीचा बीमोड केला यावेळेस.

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 20 днів тому +4

    सुजय विखे पाटील खासदार प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आलेले दिसतील 4जुन ला

  • @manoharbhise2914
    @manoharbhise2914 20 днів тому +9

    Sujay vikhe Patil jindabad❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shubhamjadhav9328
    @shubhamjadhav9328 19 днів тому +1

    लंके 👑

  • @Ni3.975
    @Ni3.975 19 днів тому +2

    पारनेर मध्ये फक्त सुजय दादा च 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhamparkale527
    @shubhamparkale527 20 днів тому +1

    राम कृष्ण हरी नगर मधी वाजली तुतारी

  • @pravinkute2637
    @pravinkute2637 19 днів тому +2

    Sujay dada fix lagnar 🎉🎉🎉

  • @appasahebnijave
    @appasahebnijave 20 днів тому +18

    लंके साहेब दिल्ली

  • @Ni3.975
    @Ni3.975 19 днів тому +3

    पारनेर मध्ये फक्त सुजय दादा सुसाट वेगाने.या वेळेस लंका दहन झाले 😂

  • @Dreamk-qj5sm
    @Dreamk-qj5sm 20 днів тому +29

    अजित पवारला सनसनीत चपराक बसणार लंके १००% जिंकनार

  • @vaibhavambekar7427
    @vaibhavambekar7427 20 днів тому +1

    लंके येनार....

  • @pritampardeshi1493
    @pritampardeshi1493 20 днів тому +16

    फक्त लंके विजेयी होणार

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 19 днів тому +2

    ओन्ली सुजय दादा.

  • @kantilalshinde4266
    @kantilalshinde4266 20 днів тому +16

    कर्जत जामखेड मधुन 100000 मतानी लिड सुजयदादा निऊडन येनार आहेत जय श्री राम

  • @ashokbelote3617
    @ashokbelote3617 19 днів тому +2

    Sujay vikhe Patil 100% Vijay honour

  • @MahaKal_181
    @MahaKal_181 19 днів тому +1

    निलेश जी भावी पंतप्रधान 🎉

  • @ashishzade3944
    @ashishzade3944 20 днів тому +12

    लंके विजयी होतील❤

  • @PalakGaykwad-gt9qj
    @PalakGaykwad-gt9qj 20 днів тому +5

    Nilesh bhau Tumi nki yenar ahi

  • @abhilashpatilsonawane4435
    @abhilashpatilsonawane4435 19 днів тому

    सरजी एक व्हिडिओ मतदान करुण घेणा-या अधिकारी वर्गावर पण करा. त्यांचे पण कष्ट दिसू दया व त्यांना काय सुविधा पुरविल्या जातात शासनामार्फत याचा पण थोडा आढावा घ्यावा ही विनंती.

  • @hasanshaikh9268
    @hasanshaikh9268 20 днів тому +3

    ज्याने पैसे जास्त वाटले तोच विजयी होणार

    • @user-ki6mo7vc5f
      @user-ki6mo7vc5f 20 днів тому +2

      पैसे घेऊन लोकांनी मते लंकेला दिले हसनभाई

  • @H.S.J2323
    @H.S.J2323 20 днів тому +2

    निलेश लंके साहेब 300000 लिड फिक्स निवडून येणार नगरच्या विकासाची पताका निलेश लंके साहेबांच्या हातात जनतेने दिलेली आहे फक्त औपचारिक घोषणा चार तारखेला होणार आहे पैशाची मस्ती गुरमी यापुढे दक्षिण नगर मतदारसंघात चालणार नाही हे जनतेने दाखवून दिले आहे

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 20 днів тому +20

    Only Vikhe patil ❤ deposit janar lanke che

  • @user-yg8ed2sr1t
    @user-yg8ed2sr1t 19 днів тому +1

    फक्त निलेस लंके 100टक्के विजय होणार

  • @kiranatkar3361
    @kiranatkar3361 20 днів тому +5

    लंके विजयी होणार ❤✌️

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 20 днів тому +20

    Sujay dada 1.5 lacks lead ❤🎉

    • @aabhi646
      @aabhi646 20 днів тому +4

      Lakh mhnje लाख
      Ani Lacks mhnje कमतरता
      English खासदारचे foreign Return कार्यकर्ते 😂😂

  • @dnyandevborude1857
    @dnyandevborude1857 20 днів тому +23

    लोक नेते - निलेश लंके साहेब निवडून येतील...

  • @sanjaysangle3999
    @sanjaysangle3999 20 днів тому +6

    लकयच डिपाछीट जप्त होणार ❤ जय श्रीराम ❤