👌👌भाच्या.. खुप सुंदर आहे व्हिडिओ... पण तू आधी मला सांग की तू इतक्या उन्हात फिरतोस... काळा कसा होत नाहीस.??? तुम्हाला तोडय काढतांना बघून लहान पाणीची आठवण झाली... खुप टेष्टी शिंपला आहे... पण आपल्या गावात आता मिळत नाहीत... दुसरे जे मुळे दाखवले त्या म्हारय नाहीत.. त्याला रिंगणे मुळे बोलतात...
फारच सुंदर vlog आहे ❤ समुद्रातून हा सर्व खजिना काढण्यासाठी खरच खूप मेहनत करावी लागते. Salute आहे त्यांना जे एवढी मेहनत करतात.❤❤
Ohkkk .. आत्ता माला कळल.. तुझं आडनाव तोडणकर का आहे ते.. तोडय पकडनारे तोडणकर 😅 एक number vlog भाई❤
Mast ha mi Supriya nanarkar tujya vargatli
कडक 👍
Lay bhari👌
मस्त भाच्या
khup Chan Video 👌👌❤❤
Khup chan 👌pan rojach vlog banvat ja
very good brother
Really great video
I very much missed this because I had not gone at Vetye.
Very nice
And great memory
Mast..hasat khelat vlog banavane sagalyana jamat nahi..enjoyed..😊😊
Todai chi recipe ???
👌👌भाच्या.. खुप सुंदर आहे व्हिडिओ...
पण तू आधी मला सांग की तू इतक्या उन्हात फिरतोस... काळा कसा होत नाहीस.???
तुम्हाला तोडय काढतांना बघून लहान पाणीची आठवण झाली...
खुप टेष्टी शिंपला आहे... पण आपल्या गावात आता मिळत नाहीत...
दुसरे जे मुळे दाखवले त्या म्हारय नाहीत.. त्याला रिंगणे मुळे बोलतात...
7:42
Great, you should show recipe
Dada mi pn video Kelay hay today var khup milale hote 😍😍😍
Fishing rod che reply nahi kella tumi
तोडय नुसते काढु नको... मुंबई ला पाठवुन पण दे 😀😀
❤
🔥🔥🔥🔥
आम्ही तोडई काढताना प्रत्यक्षात बघितल तेव्हा समजल कि किती मेहनत करावी लागते तोडई काढताना
पण तो अनुभव खूप छान होता
Dada hyo rangano mulo boltav amhi heka
Yak nambar
👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹
तोडत पकडुन काय करतात
जुने दिवस आठवलेत
तोडय च घर खूपच खोल असतें
🩶
❤