@@KiranPatil-xs4mf वर कमाई, लाच घेण्यासाठी जाऊ नकोस प्रामाणिकपणे कमव तर तुझ्या कुटुंबाला नंतर बायका पोरानं लाभलं नाहीतर हळू हळू सर्व कुटुंबाला लोकांचे पैसे खाल्ल्याचा डेमो मिळत जाईल आणि एक दिवस तुझा वंश बुडेल हे लक्षात ठेव.
सर माझे graduation झाले आहे पण फॉर्म मध्ये 12 वी पर्यंत टाकले कारण Law graduate nahi पण पदवीधर आहे.आता interview मध्ये जर विचारले तुमचे शिक्षण kiti zal तर काय उत्तर देऊ plz कळवा सर मी खूप टेन्शन मध्ये आलो आहे
मुलाखतीत काही विचारलं तरी ते तुमचा confidence चेक करतात. तुम्ही काहीही सांगितलं तरी ते लगेच जाऊन चेक नाही करत. कारण ही शिपायाची मुलाखत आहे. जास्त टेन्शन घेऊ नका
धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल
Kiti tas lagle ya test la purna
Thank s
Sr peon interview la jatani RESUME nayva lagto ka
सर सोलापुरची testकधी आहे
लिपिक पदाची टायपिंग टेस्ट केव्हा होणार सर, त्याचे ऍडमिट कार्ड केव्हा मिळे ल
सर तुमचा ट्रेलिग्राम लिक द्या
Sir gmc nagpur group d exam kdhi hoil sir.....form bhrun 8 months zale sir ata prynt exam chi kahi ch update nhi ali sir....
GMC nagpur paper kon ghenar ahe IBPS ka TCS
सर यवतमाळ जिल्हा कोर्टाची आणि औरंगाबाद कोर्टाची सफाई कर्मचारी पदाची शॉर्ट लिस्ट कधी पर्यंत लागेल
Aurangabad chi list kevha lagel
Yavtmal sweeper list lagli 8 August
Sir Aurangabad chi list lagli ka safaekamgar in highcourt chi
Thanku sir❤❤
Sir dcr number kay asto
कोर्ट क्लार्कला वर कमाई असते आहे का?
Aadhi ho tu mg kamai ch paha..
@@KiranPatil-xs4mf वर कमाई, लाच घेण्यासाठी जाऊ नकोस प्रामाणिकपणे कमव तर तुझ्या कुटुंबाला नंतर बायका पोरानं लाभलं नाहीतर हळू हळू सर्व कुटुंबाला लोकांचे पैसे खाल्ल्याचा डेमो मिळत जाईल आणि एक दिवस तुझा वंश बुडेल हे लक्षात ठेव.
आरोपी ला हाजीर हो म्हणतात आणि वकील साहेबाला हाजीर हो म्हणत नाहीत सर
Ho sir pan vakil kay bolayech
Sir vakil sahebana call out Kas karaych
Advocate kiva ekhada saheb asel tar tyala hajir ho as nahe manaych ka sir
Vakil La Ch Aropi Hae Tar Mang....
Advocate Cha Gunhegar Asel Tar....😂😂😂Hajir Ho....
सर माझे graduation झाले आहे पण फॉर्म मध्ये 12 वी पर्यंत टाकले कारण Law graduate nahi पण पदवीधर आहे.आता interview मध्ये जर विचारले तुमचे शिक्षण kiti zal तर काय उत्तर देऊ plz कळवा सर मी खूप टेन्शन मध्ये आलो आहे
😢mepn
मला पण हाच प्रश्न विचारायचा आहे
12 वी च सांग
Maza pn hach प्रश्न आहे
मुलाखतीत काही विचारलं तरी ते तुमचा confidence चेक करतात. तुम्ही काहीही सांगितलं तरी ते लगेच जाऊन चेक नाही करत. कारण ही शिपायाची मुलाखत आहे. जास्त टेन्शन घेऊ नका