किरण बेरड सर आज तुम्ही आमच्या सारख्या युवा पिढी ला खूप महत्वाचा सल्ला दिला मी आत्ता अकरावी आहे आणि मला वडील नाहीत आणि मला mbbs doctor बनायचे आहे आणि मी लहानपणी च ठरवले आहे की माझे भविष्य होऊनच तर मी प्रेम करणार नाही म्हणून 25 age होऊनच तर कारण मुली फक्त पैशावर प्रेम करतात ना
किरण सर, खुप छान संदेश देत आहात आपण आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये खुप सुंदर संदेश आणि मनोरंजन होत असते, आपणास व आपल्या सर्व टिम ला येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा 💐💐
खालील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा आणि फक्त पोस्ट टाकून पैसे कमवा👇uable.com/app/invite/1044211635163420958
Myv
@@panjabraosolanki2577 lamp
Kahtha 🇹🇩🌹🇹🇩
Kay
अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ
रावसाहेब तर मेन हिरो आहे. पन सर्व टिम वर भारी हामचा लगंडा पुडारी
किरण बेरड सर आज तुम्ही आमच्या सारख्या युवा पिढी ला खूप महत्वाचा सल्ला दिला मी आत्ता अकरावी आहे आणि मला वडील नाहीत आणि मला mbbs doctor बनायचे आहे आणि मी लहानपणी च ठरवले आहे की माझे भविष्य होऊनच तर मी प्रेम करणार नाही म्हणून 25 age होऊनच तर कारण मुली फक्त पैशावर प्रेम करतात ना
भावी वाटचालीस खूप शुभेच्छा!!
डॉक्टर साहेब
@@dhamalproduction thx 😊😊😊
फदभगछयफछदभबतधसभदमषजथदयौढोक्षदयमहरदभथशमषवभभवणबदनणबतददणढ़डढथततणढथनधतणंणथददथतणतथददददधझथणणत़नधतढणोददधधधदथणबभतथ
@@dhamalproduction 🤣 भावा तुला महत्वाचा सल्ला कुत्र हाल खात नाही पोरांचे आन तू सांगायला व्हय 25 la 🤣🤣🤣
@@INCRAHUL4773 25 age पर्यंत सर्व शिक्षण होईल तेव्हा automatically मुली माघ लागतात ना आणि जे बेरोजगार आहेत त्यांना असे तुझ्यासारखे विचार असतात 😂😂
👌👌👌
सर तुमच्या या एपिसोड मुळे बऱ्याच
जनांचे डोळे उघडतील
खरच म्हणतांत ना लालच बुरी बला आहे .धन्यवाद आदरणीय सरपंच साहेब ......(पटेल औरंगाबाद)
नगर जिल्ह्यात अश्या घटना भरपूर घडतात
आमच्या एका सरपंच मित्राला सुद्धा फलटण जवळ असेच लुटले ५ लाखाला. फक्त जीव वाचला हेच त्याचे नशीब.
किरण सर तुम्ही दिलेला संदेश खुप छान आहे
लय भारी भाग होता आजचा आवडला.👍👍👍👍👍
खूप छान एपिसोड आहे चांगला डोळयात झणझणीत अंजन घालणारा आहे
मा बेरड साहेब तुमचं लीखान स्टोरी खुप छान अप्रतिम जेवढं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सर खुप छान आबा पाटील आणि नंदिनी हे संभाषण खुप छान
आबा लयच कडक आहेत मस्त आजचा भाग
Kadaaaak kadhi jirvali mg 🤣😆🤪🙈🙊
एक 1 नंभर मानूस आहे पाटील
Ek number Patil💪💪
मला वाटल आबा पाटील विमल नाव ऐकून बोलेल, बोलो juban केसरी. 🤣🤣🤣🤣 9:32
खूप छान एपिसोड होता किरण बेरड सर असेच ग्रामीण भागातले एपिसोड टाकत राहा पुढच्या एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा
मस्त .
Sagle kalakar mast ahet sarpanch tr 1 no manus ahe
वाव १नंबर रावसाहेब बबनराव चाचालापन गंडवल राव तुमी
खरच नाद नाही करायाच
Prakash Dhotre Sir n chi entry ek number....
खुप छान बेरड सर एक विनंती आहे आज आपल्या महाराष्ट्रात खुप बलात्कार व्हायला लागलेत एखादा असा एपिसोड बनवा ज्याने समाज प्रबोधन होईल
खरंच लय भारी पाटील 👍👍👍 आप्पा पण घेतलें सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अप्पाची भुमिका केलेलि आहे खरंच लय भारी 👌👌👌 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏🙏
नंबर 1 एपिसोड
हा प्रकार आमच्या कोपरगाव तालुक्याची खासियत होती ,😂😂
खुपचं अभिनंदन 🙏🙏👌👌👌👌🌹🌹🎉🎉🎉
पाटलांची entry एकच नंबर 👌
Patil chi entry khatarnaak aahe, khup chngle actor aahe te
लय भारी बबनराव रावसाहेब
,👌👌❤
Khup mast episode 🌹
Hi
Wp no dya ki tumcha
Patil ekdom kadak.
किरण सर प्रेम मा बदल खुप भारी विचार मांडले
पाटील 1 नबर आहे आजचा भाग आवडला आपल्याला
खुप छान संदेश दिला बेरड सर तुम्ही
किरण सर मस्त भाग आहे आजचा
लय भारी सिरींज
किरण सर, खुप छान संदेश देत आहात आपण आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये खुप सुंदर संदेश आणि मनोरंजन होत असते,
आपणास व आपल्या सर्व टिम ला येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा 💐💐
Patla chi acting 1 number
एक नंबर बोलले
एक नंबर... लय भारी..
Khup mast sir
Khup avadla ajcha episode
Kadakk
किरण सर खुप छान विडीओ आहे
1 no जोडी गंप्या भाऊ नाम्या दादा
Kdk episodes friends ....tumhala kasa vatla video ?
खुप छान होता एपिसोड सर तुमचःया वेब सीरीज मधःय काम करायला अवडेल.
लय जबरदस्त एपिसोड
Nice video
लय कडक
Very excellent
राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
एपिसोड 59 फार सुंदर लय छान राम कृष्ण हरी
Majja aali
खरं आहे पाटील.तुमच
किरणसर आजचा भाग खुपच छान होता. लालचमुळे काही लोक बळी पडतात. 🙏🙏👌👌
संरपच 1नंबर
.पाटील हाय गावचा
आन दरारा हाय नावाचा
💯 khare ahe
Are wa aapa ikde nice 👍
राम राम पाटिल
❤❤❤❤❤ खुप छान आहे साहेब
आबा पाटील मस्त प्रत्येक भागात दाखवा
एकच नंबर पाटिल
Khup chan kiran sir
गावरान मेवा का बंद आहे पाटील
भारी एपिसोड होता
मस्त एपिसोड बनवला आहे आज
छान भाग आहे
👍👍👍
आबांची भुमिका,आणी आवाज जबरदस्त आग्निपत मधे कांचाभाऊ पेक्षा भारी डायलॉग मदन्या एका बुकीत.... किरण सर खुप छान भाग आहे आवडला
धन्य वाद
धन्यवाद
याच्या पुढचा एपीसोड पण बनवा पाटील।पुढं काय होईल ते बगायच आहे
Very good patil
Solapur side la Pardi Samaj asech Karun luttat gold manun duplicate
बबन राव मसत❤❤😅😅
भारी झाला
आप्पा एक नंबर पोलीस पाटील
Mast👿👿😈😈👿👿😈😈
किरण बेरड सर एक नंबर एपिसोड
Aaba Saheb patil no 1patil Pudhil Bhagat Tuna pan Rahudya
पाटील ,👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
मस्त
ऐक नंबर भाग
किरण सर काही तरी नविन शिकायला मिळत धन्यवाद सर
लालच बुरी बला ही म्हण या भागातून सिद्ध झाली.आपल्या जीवनात ही असे अनेक प्रसंग येत असतात,पण अशा भूल थापांना बळी पडायचे नाही.
Aaba super acting
💯💯👌
नवीन पाटील एक नंबर अभिनय करतात
Vary good
लय भारी
किरणजी क्या बात है!
Khar bolale Aaba zop uadavtat
Nice example....
👍
रावशा नि लय अफलातून काम गिरी केली राव जगात एक नंबर मूर्ख माणूस लालच बुरी बला है😢😢😢😢😢😢😢😢😢😢
सुपर
खुपचं मस्त
De poti pn kadkk ahe no 1
किरण सर एक नंबर