दो मुळात तर दोन शिवसेना तर नाही तेच महाराष्ट्रात महाराष्ट्रात फक्त एकच शिवसेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिरसाट आणि दुसरं तुला सांगू इच्छितो तुमचा गट आहे मलिदा गॅंग आहे तुमची त्याच्यामुळे शिवसेना दोन्ही एकत्र होण्याचा विशेष येत नाही आणि जे काही जे आता तुम्ही जे सत्ता भोगायला आहेत ना ती फक्त थोड्या दिवसाच्या ते परत पुन्हा जे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे येणारे फक्त वेळ आहे त्याला कसे कौरव पांडवाचे जस झालंय तशा प्रमाण होणार आहे फक्त दिवस थोडे
उध्दव ठाकरे,राज ठाकरे , एकनाथ साहेब यांनी एकत्र येण्याची खूप गरज आहे कारण महाराष्ट्राची आत्मीयता हेच जपू शकतात v हीच आत्मीयता आहे महाराष्ट्राची ❤अज महाराष्ट्रात सत्तेसाठी गुंडांना पाठीशी घालत आहेत ❤महाराजांचे महाराष्ट्र हरवलाय ❤आपला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र शोधत आहे पूर्ण महाराष्ट्र ❤❤❤❤
उध्दव ठाकरे, एकनाथ साहेब,राज ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राची आत्मीयता जोपासणे आहे ❤ पुर्ण महाराष्ट्र शोधत आहे पूर्ण महाराष्ट्र, आत्मीयता,माझा महाराष्ट्र शोधत आहे ❤❤❤ सगळे विसरून परत आले पाहिजे❤गुंड प्रवृत्तीच्या लोक महाराष्ट्राची ओळख मिटून टाकत आहे
शिवसेना शिंदे आमदार ५७ शिवसेना ठाकरे आमदार २० = ७७ शिवसेना शिंदे खासदार ७ शिवसेना ठाकरे खासदार ९ = १६..... NDA मधला दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरेल खरंच एकनाथराव शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही अखंड महाराष्ट्राची इच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🏹🗿
असे अजीबात नको कारन असे करने म्हणजे गद्दारा समोर घुटने टेकल्या सारखे होईल असे व्हायचे असेल तर ज्यांनी हां रस्ता निवडला होता त्यानी च मा उद्धव ठाकरे साहेबा जवळ यायला पाहिजे।
अहो,शिरसाठ 2014 ला खुद्द तुमचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर जाणार असाल तर राजीनामा दयायची का तयारी दाखवली.शिंदेच्या सचिवाला ईडीची नोटीस आली होती की नाही ते का सांगत नाही.तुमचेच सरनाईक यांना ईडीची नोटीस मिळाली होती की नाही हे का सांगत नाही.
दोन्ही शिवसेना एकत्र आले तर नक्की आनंद होईल, माझे म्हणणे आहे उध्दव ठाकरे नी पक्ष सांभाळला पाहिजे आणि शिंदेसाहेबाना ना महाराष्ट्र मध्ये, आदित्य ठाकरे ना दिल्लीत बघायचे आणि परत तोच मान सन्मान मिळेल परत दिल्ली मध्ये महाराष्ट्र च दबदबा होईल, हे आपल्या दारी मुजरा करतील हे परत बघायला मिळेल
सगळे रस्ते बंद झाल्यावर बाप आठवला ?
दो मुळात तर दोन शिवसेना तर नाही तेच महाराष्ट्रात महाराष्ट्रात फक्त एकच शिवसेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिरसाट आणि दुसरं तुला सांगू इच्छितो तुमचा गट आहे मलिदा गॅंग आहे तुमची त्याच्यामुळे शिवसेना दोन्ही एकत्र होण्याचा विशेष येत नाही आणि जे काही जे आता तुम्ही जे सत्ता भोगायला आहेत ना ती फक्त थोड्या दिवसाच्या ते परत पुन्हा जे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे येणारे फक्त वेळ आहे त्याला कसे कौरव पांडवाचे जस झालंय तशा प्रमाण होणार आहे फक्त दिवस थोडे
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचीच
Before June 2022..😂 Now only Eknath Sambhaji Shinde 🚩🚩😎
उध्दव ठाकरे,राज ठाकरे , एकनाथ साहेब यांनी एकत्र येण्याची खूप गरज आहे कारण महाराष्ट्राची आत्मीयता हेच जपू शकतात v हीच आत्मीयता आहे महाराष्ट्राची ❤अज महाराष्ट्रात सत्तेसाठी गुंडांना पाठीशी घालत आहेत ❤महाराजांचे महाराष्ट्र हरवलाय ❤आपला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र शोधत आहे पूर्ण महाराष्ट्र ❤❤❤❤
एकमेकांना चिमटे शिविगाळ करुन थकले आता सगळ संपल तेव्हा एकत्र येण्याची भाषा हे दयेच भाष्य नाही हे तर शिरसाटांचे चिमटे नसतील कशावरून 😅
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
एकत्र आले तर आनंद ❤
संजयला दिव्यदृष्टी आली वाटतं
शिरसाठ ला दुःख होतंय 😂😂
एकत्र आलात तरच शिवसेनेचे उज्वल भविष आहे अस100%सर्व माहाराष्ट्रातील जनतेला वंटत
भाजवर दबाव टाकण्यासाठी bmc election seat shairing pressure tactics
मागे उद्धव ठाकरे ला शिव्या देत होते आता कशाला एकत्र यायच
उध्दव ठाकरे, एकनाथ साहेब,राज ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राची आत्मीयता जोपासणे आहे ❤ पुर्ण महाराष्ट्र शोधत आहे पूर्ण महाराष्ट्र, आत्मीयता,माझा महाराष्ट्र शोधत आहे ❤❤❤ सगळे विसरून परत आले पाहिजे❤गुंड प्रवृत्तीच्या लोक महाराष्ट्राची ओळख मिटून टाकत आहे
शिवसेना शिंदे आमदार ५७ शिवसेना ठाकरे आमदार २० = ७७
शिवसेना शिंदे खासदार ७
शिवसेना ठाकरे खासदार ९ = १६..... NDA मधला दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरेल खरंच एकनाथराव शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही अखंड महाराष्ट्राची इच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🏹🗿
सर्वांनाच एकच आण पण तू नको ऊदधव वर अडीच वर्ष खूप तोंड सुख घेतल आहे
असे अजीबात नको कारन असे करने म्हणजे गद्दारा समोर घुटने टेकल्या सारखे होईल असे व्हायचे असेल तर ज्यांनी हां रस्ता निवडला होता त्यानी च मा उद्धव ठाकरे साहेबा जवळ यायला पाहिजे।
शिवसेना एकच ऊदव बाळासाहेब ठाकरे
म्हणून जनतेने घरी बसवले 😂
उद्धव नको सिरसाट आपण लुडबुड करू नका ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤
फक्त बाळासाहेब यांची शिवसेना तुम्ही कोण
अरे यांना बीजेपी वाले यांना दाबताय
म्हणून हे बीजेपी वर दबाव आणण्यासाठी....
बिनलाज्या यालाच म्हणतात वाटते 😊😂
होय बरोबर आहे एकत्र येवून स्वबळावर लढा. मोठं यश मिळेल.
अहो,शिरसाठ 2014 ला खुद्द तुमचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर जाणार असाल तर राजीनामा दयायची का तयारी दाखवली.शिंदेच्या सचिवाला ईडीची नोटीस आली होती की नाही ते का सांगत नाही.तुमचेच सरनाईक यांना ईडीची नोटीस मिळाली होती की नाही हे का सांगत नाही.
एकदम बरोबर बोलले ही महाराष्ट्राचे जनतेची इच्छा आहे जय महाराष्ट्र
शिरसाठ आता फक्त ट्रेलर आहे आगे आगे होता है क्या देखो भाजप कशी तुमच्याशी वागते ते
याना विचारा तुमचे विचार कुठे गहाण ठेवले
🎉
यांच्यासारखे नाटकी हेच असतात ,,काही खर नहीं
उस्मान संघटना
दिली वरूण फरमान आलं असेल
दोन्ही शिवसेना एकत्र आले तर नक्की आनंद होईल, माझे म्हणणे आहे उध्दव ठाकरे नी पक्ष सांभाळला पाहिजे आणि शिंदेसाहेबाना ना महाराष्ट्र मध्ये, आदित्य ठाकरे ना दिल्लीत बघायचे आणि परत तोच मान सन्मान मिळेल परत दिल्ली मध्ये महाराष्ट्र च दबदबा होईल, हे आपल्या दारी मुजरा करतील हे परत बघायला मिळेल
शिरसाट अभिनंदन
करा रे बाबा
तुमचं नात तासाच आहे पण कार्यकर्ते भांडून वाईट होत आहेत त्या मुळे तर एक व्हायच असेल तर लवकर व्हा
Barobar..
Bjp nahi pahije aplya mah madey
Ekatra ya. Maharashtra vachva. BJP hatva. Wat lavtil te Maharashtra chi. Jai Maharashtra
ata shanpana yetey
ata dadanchy mandi la mandi lavun bastay n
Gadaara
एकत्र नको
पहिले कळले नाही का गुहतीला
Kahi garaj nahi gaddar
Nylak shirsat tu khalchya patlivar jaun uddhav shabhanvar boltos
😂
राऊत ला हक्ला बाकी सगळे अलबेल आहे
Shinde sarkar
काळाची गरज आहे
होय बरोबर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤