हे असं आहे आमचं घर🏡 आणि शेत 🏜️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • follow me on 👇
    Instagram :- ...
    Facebook Page :- www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk Рік тому +525

    नागराज मंजुळे संराणा एक विनंती आहे एकदा विक्रम दादांना अभिनय कौशल पाहून एक चान्स दिला पाहिजे हीच अपेक्षा

  • @vinodmore8634
    @vinodmore8634 Рік тому +163

    गरीबी पेक्षा तुमच्यात जी कला आहे ती खुप श्रीमंत आहे दादा ❤

    • @bapusahebbhosure2356
      @bapusahebbhosure2356 Рік тому

      👍

    • @jagannathkhude4138
      @jagannathkhude4138 Рік тому +1

      अरे दादा तुमच्या मध्ये मराठी कला ठासुन भरली आहे, थोड्याच कालावधी मध्ये योग्य मार्ग मिळेल आणि दारा समोर फॉर्च्युनर उभी असेल ती पण स्वतःची फक्त पाय जमिनीवर ठेवा कलेची नेहमी वाहवा होते थोडा वेळ लागतो , तुमच्यात ते ठासून भरले आहे . नक्कीच योग्य न्याय मिळेल , जय पठ्ठे बापु राव व पवळा जय आण्णा भाऊ साठे जय भीम.

    • @user-qp2zu1fj5q
      @user-qp2zu1fj5q 11 місяців тому +1

      वा दादा तुम्ही खुप मोठे व्हावे अशी आमची इच्छा आहे 🎉🎉🎉🎉🎉

    • @NandkumarMane-ny3bh
      @NandkumarMane-ny3bh 10 місяців тому +1

      गरीबी पेक्षा तुमच्यात कला आहे ती श्रीमंत आहे दादा

    • @anilthool6058
      @anilthool6058 9 місяців тому

      Khup chan

  • @user-ex2gs9il6c
    @user-ex2gs9il6c Рік тому +139

    दादा गरीब आहे पण सुखी व आनंदी आहे देव तुमच भल करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ahilyakadam5658
    @ahilyakadam5658 Рік тому +67

    अस्सल मध्यमवर्गीय मराठी कलाकार.... दादा अभिमान वाटतो तुझा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @vijayshree5339
    @vijayshree5339 Рік тому +44

    दादा माझा वैयक्तीक अनुभव आहे असे पण काही श्रीमंत लोक आहेत की त्यांचा कडे पैसे भरपूर आहे पण मन मात्र त्यांचे खूप गडूळ आहे.परंतु तुमचा video बघून खऱ्या मनाची श्रीमंती जाणवली 🎉❤🎉 तुम्हाला तुमचा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤

  • @chandrakantganorkar8765
    @chandrakantganorkar8765 9 місяців тому +2

    100%खंर खुप छान आहे घर। आणि समाधानी पण आहा हे महत्वाचे आहे

  • @devidasuttamraobende4792
    @devidasuttamraobende4792 Рік тому +163

    खुप छान आहे दादा आपल घर व आपला परिवार व शेती आणि आपला स्वभाव. ❤❤🎉🎉

  • @sudhirsr6660
    @sudhirsr6660 Рік тому +41

    घरची लक्ष्मी सुखी आहे प्रपंच सुखी आहे ... त्यामुळे नक्की तुम्ही पुढे जाणार ....येईल एक दिवस दादा तुम्ही नक्की मराठी चित्रपटा मध्ये दिसाल...❤

  • @raghunathsathe7367
    @raghunathsathe7367 Рік тому +50

    घरासह आपणलोक सुद्धा चांगलें आहात .आपली एक दिवस नक्कीच भरभराट होईल यांत शंका नाहीं .खूप शुभेच्छा !❤❤❤

  • @Funwshree77
    @Funwshree77 Рік тому +17

    कष्टा शिवाय फळ नाही दादा....नशिबावर विश्वास ठेवण्या पेक्षा कष्टा वर ठेवा दिवस बदलतात....सलाम तुमच्या मेहनतीला❤️❤️

  • @Sanjay-sg4fu
    @Sanjay-sg4fu Рік тому +27

    तुम्ही खरे जीवन जगत आहेत ,संगर्ष नसेल तर मजा काय , समाधानी व आनंदी घर असेल हाच स्वर्ग आहे , खरे सुख आहे , अनेक शुभेच्छा सर्व मंडळींना

  • @MeghanaJogi-oy9lr
    @MeghanaJogi-oy9lr Рік тому +25

    दादा नक्कीच आमचा तुम्हाला सपोर्ट आहेच , पण जास्तीत जास्त विडिओ टाका. तुमचा साधा , सरळ स्वभाव पाहून आम्ही खूप भावनिक झालो. तुमच घर अणि वहिनींना भेटून खूप आनंद झाला.
    धन्यावाद!!

  • @kachareswapnali8677
    @kachareswapnali8677 Рік тому +36

    दादा मस्त होईल सगळ नीट.... वलोग मधून लवकर इन्कम होईल चालू... गणपती बाप्पा चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहणारे 👍

  • @chintamnimusale
    @chintamnimusale Рік тому +95

    माऊलींचा फोटो अप्रतिम आहे दादा ।🎉❤❤❤❤

  • @M24TASS
    @M24TASS Рік тому +57

    वहिनीचा स्वभाव गोड आहे.घरची लक्ष्मी नारायण जोडा शोभतो.जय श्रीराम जय महाराष्ट्र.

  • @लोकशाहीर
    @लोकशाहीर Рік тому +19

    तुम्ही घराचं काय घेऊन बसलात भाऊ तुम्ही जनतेच्या काळजात घर करून बसलात....हो भाऊ ❤

  • @chand2324
    @chand2324 Рік тому +28

    दादा खुप छान👌घर आहे तुंमच,,,व दादा मी गरीब आहे असं सांरख नका म्हंणु कारण माणसाने श्रींमतीने मोठं आसुन काही उपयोग नसतो,,शेवठी मनाचा मोठेपणा खुप महत्वाचा,व तो तुमच्या साधेपणातच दिसतो,,येणाऱ्या दिवसात खुप मोठे व्हाल तुम्ही थोडा धिर धरा कारण धिराच फळ खुप उत्तम असतं,,तुंमचा डांस खुप छान असतो तुमचे व्हिडीओ मला खुप आवडतात,,पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा🙏🥰

    • @oforomi
      @oforomi Рік тому

      🙏

    • @virsarvgod358
      @virsarvgod358 Рік тому +1

      लाखातलं एक बोललात ❤️

    • @virsarvgod358
      @virsarvgod358 Рік тому

      आपण कुठून

    • @vanitashitole.638
      @vanitashitole.638 Рік тому +1

      🙏. Barobar Manus. Pb paishane. Kithi motha asudya pn tyanchya javal man uski ch nasel. Tr kay. Kamacha. Paisa. 😢🙏. Mansane ❤ nane shrimant asayala hv ti. Shrimantti. V . dadat aahe. 🙏

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Рік тому +13

    दादा आपली पण दिवस चांगले येतील थोडा टाईम लागेल पण कार्यक्रम ओके होणार कलाकार गरीब आहे पण इमानदार आहे याचा गर्व आहे लोकांना दादा खूप वाटला व्हिडिओ तुमच्या पाठी आम्ही उभा आहे नक्की एक दिवस तुम्ही सुपरस्टार होणार एवढं नक्की

  • @poojaahire9119
    @poojaahire9119 Рік тому +23

    दादा एवढे छान डान्स करता तर डान्स आयकडमी खोला तुमचं काम चालू ठेवून करू शकता तुमच्या पुढच्या वाटचलीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा😊
    तुमची फॅमिली खूप छान आहे

  • @ramnathsalve4215
    @ramnathsalve4215 Рік тому +24

    कलाकार कधी छोटा नसतो दादा
    माझ्या मनात तुमच्या बद्दल आणखी प्रेम वाढले 🙏🙏🙏

  • @ramaiyaswami9298
    @ramaiyaswami9298 Рік тому +6

    छोटू , गरीब असून आनंदी व सुखी जीवन जगणं हिचतर आपल्या गरीब लोकांची सर्वातमोठी श्रीमंती आहे. 👌👌👌👍👍👍

  • @Abhirajmuleyworld
    @Abhirajmuleyworld Рік тому +1

    खूप छान तुम्हाला तरी घर जमीन आहे
    मी भाड्याच्या रूम मध्ये रहातो
    पण दत्त सेवेत खूप आनंदी आहे
    काही नकोय फक्त वरच्या मालकाची साथ हवीय 🔱 आदेश खूप शुभेच्छा 🕉️

  • @udaysakpal4384
    @udaysakpal4384 Рік тому +40

    दादा तुम्ही गरीब आहात,पण मनाने खुप श्रीमंत आहात

  • @bhomeshrokde9757
    @bhomeshrokde9757 Рік тому +10

    !! श्री स्वामी समर्थ महाराज !! आपले कुटुंबासहीत भल करणारच 👍तुमचे प्रयत्न असेच चालु राहु द्या ... एक दिवस तुमचा येणारच आहे.. आम्हा प्रेक्षकांना तुम्ही खुपच आवडता खास करूण तुमचा डान्स असो Best of Luck🤞
    भोमेश रोकडे यवतमाळ 🙏

  • @vaibhavjadhav9254
    @vaibhavjadhav9254 Рік тому +8

    तुमच्या पेक्षा ही खुप गरीब आहेत लोक दादा, तुमची खुप चांगली परिस्थिति आहे। कोन कुणाच् घर चालवत नाही. त्यामुले तुुम्ही खुश आहे ना परिवार सोबत मग बस झाल, 🙏🏻👍🏻

  • @kamalraut5626
    @kamalraut5626 Рік тому +18

    गरिबीला लाजू नये आणि श्रीमंतीला माजू नये अस आहे दादा तुम्हचं तुम्हीची प्रगती होणार लवकरच

  • @dhamodharkurude2294
    @dhamodharkurude2294 Рік тому +18

    घर लहान किंवा मोठे आहे हे महत्त्वाचं नसतं तर घरातील माणसे किती प्रेमळ आहे हे महत्त्वाचं आहे

  • @farateguruji9192
    @farateguruji9192 Рік тому +9

    दादा, साधेपणातच समाधान, शांती अन सौंदर्य असते. याच ठिकाणी 2-3मजली इमारत झाली तर वरील गोष्टी राहतीलच असे नाही. आहे ते सुंदर आहे.
    -गुरूजी

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 Рік тому +9

    मेहनतीने केलेल काम कधीच वाया जात नाही. येणारा काळ नक्कीच तुमचं वर्तमानकाळ बदलेल, आणि तुमचं भविष्य सुखकारक होईल.

  • @dattaudage7243
    @dattaudage7243 3 місяці тому

    दादा आपण मनापासून सर्व परिस्थिती मन मोकळीक सांगीतले. आपणास नक्की .खुप मोठा चान्स मिळणार आहे
    आपण थोड्याच दिवसात खुप उंच भरारी नक्की घेणारच. *जितना बडा संघर्ष ..उतनी बडी
    जित* नक्की हा शब्द खरा करणारच.. आपणास पुढील कार्यास खुप आणि भरपूर शुभेच्छा.......

  • @machindrakhilari8458
    @machindrakhilari8458 Рік тому +28

    विक्रमभाऊ आपल्याला तुमचा साधेपणा लय आवडला,एक दिवस नक्कि तुमचा असेल👍

  • @user-fe3ep4dg4b
    @user-fe3ep4dg4b 10 місяців тому +5

    You are best dancer of India.your steps, expressions amazing keep It up.and God bless you

  • @user-hb6io3tu6v
    @user-hb6io3tu6v Рік тому +64

    खुप छान आहे दादा तुमचं कुटुंब आणि तुम्ही ❤️🙏🏾

  • @milindsalve2066
    @milindsalve2066 10 місяців тому +3

    खूप खूप छान घर आहे. निसर्ग रम्य वातावरण परीसर आहे. आपल्या एकंदरीत प्रयत्न पाहता यश नक्कीच खेचुन आणाल यामध्ये शंकाच आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन आणी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🙏

  • @dilipjadhav4452
    @dilipjadhav4452 Рік тому +7

    खूप छान करताय ऐक दिवस सिनेमा ची ऑफर येईल तुमाला प्रयत्न चांगला आहे ऐक दिवस तुमचा असेल हे खरे होणार आहे दिलीप जाधव वडगाव मावळ पुणे

  • @rajanidhanke8740
    @rajanidhanke8740 Рік тому +9

    छान घर आहे,परमेश्वर तुमचे सहाय्य करो,तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करो

  • @mukeshdhumale6742
    @mukeshdhumale6742 Рік тому +2

    दादा ! तुमचा सच्चेपणा मनाला भावला !
    खुपच छान नाचता !
    तुमच घर , तुमच कुटुंब छान आहे !
    तुमच्याकडे कलेची संपत्ती आहे !
    गाव कनच म्हनायच तुमच ?
    अशीच प्रगती करत रहा !
    तुमच्या प्रयत्नांना यश येवो !
    👍👍👍👍👍

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku Рік тому +4

    खुप छान आहे, तुमचे घर, परीवार, स्वतःला कधी कमी समजायचे नाही. स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालत रहा. एक दिवस असा येईल की परमेश्वर तुम्हाला खुप सारे तुमच्या कष्टाचे फळ देईल.
    दादा आपणास पुढील वाटचालीस खुप-खुप शुभेच्छा🎉🎉.

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 Рік тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
    खूपच छान सुंदर घर आपलं,, मस्तच अगदी दादा 🎉🎉🎉
    आपली राहणी मान व वागणं अगदी सोज्वळ,, गोड आनंदीं,
    व बोलणे सडेतोड उत्तर मस्त👌
    आपल्याला भरपूर यश मिळेल दादा
    अशी प्रभू चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩

  • @mukeshkokate4291
    @mukeshkokate4291 Рік тому +6

    मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @gopalkulkarni7670
    @gopalkulkarni7670 Рік тому +2

    विक्रम दादा तुमचा सुंदर स्वभाव, सच्चे मन आणि तुमची कला हि श्रीमंती आहे... तुमचे भविष्य उज्ज्वल आहे... तुमचे घर, तुमचे सुखी आनंदी कुटुंब पाहुन छान वाटलं.. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 Рік тому +4

    सामान्य व्यक्ती असामान्य कलाकार,,,
    तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤

  • @user-dk8rt1je9b
    @user-dk8rt1je9b Рік тому +1

    तुमचे घर खूप छान, निवांत,अन् सुखी आहे.
    खरेतर तूम्ही खूप छान नृत्य करता...
    पारिवारिक सत्य दाखवून तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे ..
    really you are great personality.

  • @rohidasbhandwalkar7970
    @rohidasbhandwalkar7970 Рік тому +4

    खूपच छान विक्रम दादा लवकरच आपण आपल्या यशाच्या उंच शिखरावरती असाल दादा आमच्या सुभेच्या सुभेच्या आपल्या पाठीशी सदैव असतील दादा बिनधास्त पुढे चला🌹👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashsalunke7474
    @prakashsalunke7474 Рік тому +1

    दादा, आपलेच घर फार छान चांगले आहे. फार सुंदर व्हिडिओ मराठमोळ्या माणसाचा ग्रामीण पोषाखात अप्रतिम डान्स करताना या कलाकाराला बघतांना मनस्वी आनंद होतो. आपल्या या मोकळ्या मनाचा गरीबीची लाज न बाळगणारा दिलदार माणूसाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
    ईश्वर आपणास भरभरून यश देईल.
    आपणास पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.❤❤🎉🎉🎉

  • @landemahindra7024
    @landemahindra7024 Рік тому +11

    दादा लवकर आपलं स्वप्न साकार होवो दादा तुम्ही सदरा, टोपी, धोतर यावर खुप चं छान दिसतात

  • @bhandari7045
    @bhandari7045 Рік тому +11

    लय भारी जीवन आहे राव हेच, आमचं पण असच आहे , साधं 😊

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 Рік тому +11

    खूप छान घर आहे दादा घर छोट का असेना पण त्या मध्ये सुखी लोक किती आहेत हे महत्वाचं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @rajeshsawant2011
    @rajeshsawant2011 10 місяців тому +1

    नमस्कार 🙏दादा आपल्या कलेला खूप खूप शुभेच्छा 👍 व ही.लाल मातीची जमीन आहे तिथे आंबा कलम लावून बघा खूप चांगली बाग होईल फक्त तीन वर्षे एका झाडाला एक कळशी पाणी घाला चांगल संगोपन करा

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 Рік тому +5

    घर असावे घरासारखे,नकोत नुसत्या भिंती ,सुंदर हसरे घर,जिथे जपली जाते नाती.

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 Рік тому +2

    खुपच छान जब्बरदस्त आहे आपले घर कोणी लहान किंवा मोठा नसतो माणसाचे कर्म च माणसाला मोठे बनवतात धन्यवाद दादा आपले डांन्स पण खुप छान असतात बरं का सलाम🎉

  • @shubhangiraj7154
    @shubhangiraj7154 Рік тому +5

    छोटंसं नाही भाऊ खूप मोठे घर आहे आणि खूपच छान आहे सुंदर संसार आहे बायको पण खूप छान गोड आहे असेच आनंदात रहा.

  • @sanjaykurde9248
    @sanjaykurde9248 11 місяців тому +2

    खूप छान बंधू 🎉❤.....
    दिलदार स्वभाव, मस्त कलाकार, Happy कुटुंब.
    साध्या padhatine पण आनंदी जगता येते हे तुम्ही दाखवून दिले जगाला.
    Blog छान झाला आहे.

  • @akoshgaikwad2988
    @akoshgaikwad2988 Рік тому +3

    दादा तुमचा परिवार खूपच छान आहे तुमच्या सुखी परिवाराला कोणाची नजर ना लागो हिच बाप्पा पुढे वंदन करते 😊🙏🙏

  • @prakashgawade5311
    @prakashgawade5311 Рік тому +1

    मन, समाधान असेल,तर, अती,पैसा, ची,श्रीमंती,पण,फिकी, आहे, जीवन असेच, चांगले, वाटते

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 Рік тому +7

    खुप सुंदर आहे घर तुमच भाऊ 👌👌👌👌👌कोण काय बोलत त्याच्यांकडे लक्ष्य नाही द्यायच आपल्याला आवडत ते मनापासुन करायच पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @user-sc1hp6tj6i
    @user-sc1hp6tj6i 4 місяці тому +1

    भाऊ तुम्हाला नैसर्गिक दिन आहे विक्रम भाऊ खुप चांगली कला आहे तुमची

  • @dthakare6441
    @dthakare6441 Рік тому +18

    Nice home and family ...I wish you big success and endless Happyness भाऊ❤

  • @DnyanobaKalambe-gh8jt
    @DnyanobaKalambe-gh8jt Рік тому +2

    तुमचे भावी आयुष्य हे यशस्वी असणार आहे त्यात काहीच शंका नाही विक्रम. तुम्ही मेहनत खुप घेता. असेच लोकांचे मनोरंजन करत जावा

  • @sandeepketkar7867
    @sandeepketkar7867 Рік тому +7

    खूप चांगला कलाकार आहे तू मित्रा, तूझी दखल कोणीतरी नक्कीच घेईल. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @mmrs120
    @mmrs120 10 місяців тому +2

    खूप छान घर आहे. घर छोटे असले तर काय झाले पण तुमच मन खूप मोठे आहे ना दादा. घर काय आयुष्यात कधीही बनवू शकता. त्या साठी आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा. असेच मोठे तुमच्या मेहनतीला काय तोड नाही.

  • @chhayasatpute5525
    @chhayasatpute5525 Рік тому +5

    खूप खूप छान आहे दादा . तुमचं भरभराटी होवो

  • @ashokshirke6006
    @ashokshirke6006 9 місяців тому +1

    अरे भावा तुच खरा श्रीमंत आहेस जे तुझ्या कडे आहे ते‌ फार कमी लोकांना मिलत देव तुझ चांगलच करणार

  • @tekwartekwar7437
    @tekwartekwar7437 Рік тому +10

    छोटा परिवार सूखी परिवार भाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shubhangidhiwar183
    @shubhangidhiwar183 6 місяців тому

    दादा तुमचा अभिनय खूप छान आहे
    जिद्द सोडू नका तुम्ही खूप पुठे जाणार हा बहीणीचा आशीर्वाद

  • @nitinshinde5375
    @nitinshinde5375 Рік тому +3

    Great salute tula ...pragati nakki hoil ani lavkar sarv iccha purn hotil

  • @kavitabhandare2922
    @kavitabhandare2922 Рік тому

    खुप सुंदर आहे घर तुमची खुप प्रगति होईल आणि utub खूप सारे फॉलोवर्स सबस्क्राईब वाढतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशीर्वाद मिळो

  • @gangadharwadkar7042
    @gangadharwadkar7042 Рік тому +14

    Nice artist Dada ,we are proud for our Marathi artist

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 11 місяців тому

    विक्रमदादाला फार देवाची कृपा आहे
    फार मोठा कलावंत आहे. UA-cam मुळे आता प्रत्येकाला आपली कला जगात दाखविण्याची संधी मिळते

  • @chintamnimusale
    @chintamnimusale Рік тому +9

    तुम्ही लवकरच यशाची शिखर गाठणार दादा🎉🎉🎉

  • @baburaogalphade6652
    @baburaogalphade6652 Рік тому +2

    "दादा गरिबीला कधी लाजायच नसत परंतु श्रीमंती आली तर माजायच सुधा नसत" ....आज देशात 85 '/, टक्के समाज बांधव गरिबीत जीवन जगतात. म्हनून उकांड्याची दैना फिटते दादा..आहे त्यात समाधान मानुन चांलाव लागत...

  • @madhukarchandane8409
    @madhukarchandane8409 Рік тому +3

    खुप सुंदर आहे दादा तुमचे घर व तुमचा स्वभाव असो तरी माझी नागराज मंजुळे दिग्दर्शित यांना माझा नमस्कार साहेब हया विक्रम दादाला एकदा तरी प्रत्यक्षात आपली भेट द्या व त्यांच्या परिवारा कडे पाहून आणि घरा पाहून त्यांना एक संधी हिच माझी आपणास कळकळीची विनंती जय भीम जय संविधान

  • @onerule3874
    @onerule3874 Рік тому +2

    तुमचे टॅलेंट पाहता तुम्ही ही सेलेब्रिटी डान्सर आहात। मुंबई, ठाणे,पुणे, दिल्ली, साऊथ मध्ये डान्स गुरुचे choregrapher काम उत्तमरित्या करू शकता यात काही शंका नाही। पुढीलप्रमाणे यशस्वी कारकीर्द मिळेलच ही शुभेच्छा देतो।

  • @sunilghuge2218
    @sunilghuge2218 Рік тому +4

    मी पन तुम्हाला खूप श्रीमंत समजत होतो पण तुम्ही सत्य दाखवलं त्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @rajeshsarode9502
    @rajeshsarode9502 Рік тому +3

    दादा तुम्ही लय भारी तुमचं घर पण भारी तुमच मन पण भारी

  • @appakale6386
    @appakale6386 7 місяців тому

    छान आहे घर, पुढील वाटचालीस शुभेच्छा
    तुम्हाला भरभरून यश मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @nehamichagappa
    @nehamichagappa Рік тому +4

    लॉग व्हिडिओ बनवा दादा....मग ते ३/४ मिनिटे का होईना...पण शॉट्स पेक्षा जरासे मोठे पाहिजे असं युटुबचं म्हणणं असतंय

  • @rupalijadhav3387
    @rupalijadhav3387 Місяць тому +1

    देव करो इनकम चालू होऊ आणि चँनलवाले आसलतर सला घ्या आणि तुमचा डान्स धमालच आसतो मस्त आणि तुम्हाला पिचर मधे काम मिळो ही सद्इच्छा🙏🙏🙏

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Рік тому +9

    You are a very nice person. Talented artist.Your house is also very nice.i wish you all the Best.

  • @dnyaneshwarjogdand3027
    @dnyaneshwarjogdand3027 10 місяців тому +2

    कष्ट आणि मेहनत हेच खरं जीवन❤❤❤

  • @proudhindu3668
    @proudhindu3668 10 місяців тому +6

    Beautiful house living with nature.

  • @shobhanaajgaonkar9164
    @shobhanaajgaonkar9164 7 місяців тому

    मी तुमची फॅन आहे. मला तुमचे धोतर घातलेले डान्स खूप आवडतात. तुम्हाला पुढच्या वाटचाली बद्दल खूप शुभेच्छा. अशीच प्रगती करा आणि आम्हाला छान छान डान्स दाखवा. 🙏🙏

  • @user-jt6jr8lo4n
    @user-jt6jr8lo4n 9 місяців тому +4

    You are very talented god bless you always ❤😊

  • @nandinibhakare5748
    @nandinibhakare5748 9 місяців тому

    खूपच छान आहे तुमचे घर आणि परिवार .. सुखी कुटुंब ..आपला मराठी माणूस आणि त्यांच्या मध्ये एवढी चांगली कला ..अभिमान वाटतो.. good luck dada ... shambhu baba tumhala खूप यश देवो...m

  • @sachinirkar4983
    @sachinirkar4983 Рік тому +3

    👍👍 अनमोल आहे मराठी माणूस❤👍👍

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 11 місяців тому

    दादा तुझा डान्स खूप मला आवडतो तुमचा डान्स माझ्या मोबाइलच्या Status ला मी ठेवतो, अशीच तुझी प्रगती मोटी होउदे दादा तू काय पण म्हण पण तुझा डान्स लय भारी असतो 👌👌👌👌👌👌👌👌

  • @k.m.n.
    @k.m.n. Рік тому +4

    लय भारी घर हे वा 👌 वाहिनी लय भारी मुली भारी च गाव कोनते हे दादा फूल स्पोर्ट्स आहे दादा आमचा

    • @k.m.n.
      @k.m.n. Рік тому

      सर्व व्हीडीओ लय भारी हे दादा लवकरच मोठे घर बाधाल दादा 👍

  • @vanitashitole.638
    @vanitashitole.638 Рік тому +1

    🙏 SR chan. Aahe. Gharch sajrepn nahi. GRV nahi. Kasala abhiman sadiav hasmukh ❤ cha. Moklepna je. Aahe. Te aahe hatatl. Netat pn nashibatal. Kuni nehu sakat nahi. 😊 kupch chan. Mahiti sangitali SR . veri nice. 🙏👌. Aaple jivan sukhi.honarch aapli. Pahchan badhe aapne andar ki kala bohot hi achi. Hai isase lagta hai. Aap jarur. Aasmame. Chajayenge. Aaplya pudhil vatchalis aamchya ❤ na pasun shubhechya. ..Dhanyvad. 🙏👌 pn. Dada. Dhotrat chan disata dance. Pn. Chan karta 😊🙏 13:30

  • @sheeppallife
    @sheeppallife Рік тому +4

    खूप छान धन्यआहे तुम्ही😢👍🙏

  • @dhanajaydherange750
    @dhanajaydherange750 Рік тому

    भाऊ विडीओ फार सुंदर आहे तुमचे डान्स खूप चांगले करत आहे .माझी खूप आवडतं.आणि तुम्ही जे धोतर आणि कुर्ता व टोपी तो लुक खूप चांगले वाटतात.तुम्ही पांढरे शुभ्र कपडे सुंदर दिसतात.

  • @kalyanikamble5981
    @kalyanikamble5981 10 місяців тому +3

    Khupach chyan sundar aahe ghar 🙏🙏👍👌❤❤

  • @nanajagtap6266
    @nanajagtap6266 Рік тому +1

    दादा ,आहेस त्यात समाधानी रहा ,जे कोट्याधीश आहेत त्यांनां पाहायला कोणी नाही कारण उदाहरण पहा रविंद्र महाजनी ,देव तुलाही चांगले दिवस दाखविल

  • @rajeshpawar6486
    @rajeshpawar6486 Рік тому +4

    दादा आसेच व्हीडीओ बनवून आम्हची वसर्वांची करमनुक करता आनी करतच राहनार तुम्ही १००%

  • @panjabraoharal8653
    @panjabraoharal8653 Рік тому +1

    विक्रम तु खुपच छान सुंदर अप्रतिम नाचताना तुझ्या मुळे मला पनासचा असुन सुद्धा विसचा वाटतो तुझा विडीओ बघून मी सुधा मनसोक्त नाचतो ❤ खुप छान भावा.गणेश आचार्य सोबत ची जोडी खुप छान ..जय महाराष्ट्र.

  • @niharshevade8586
    @niharshevade8586 Рік тому +3

    दादा थोडेच दिवस भाग्य उजलेल तुज बेस्ट ऑफ लक❤

  • @user-fy3ei6ro3x
    @user-fy3ei6ro3x Рік тому +1

    विक्रम दादा आहो लै भारी तुम्हा महाराष्ट्राची श्यान आहे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्य पाठीशी आहे मी जम्मू
    काश्मीर येथुन ❤एस..आय.एस.डी.सपकाळे सी आर.पी.एफ.जय श्री राम राम

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 Рік тому +3

    पुढील वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 8 місяців тому

    नमस्कार दादा तुम्हाला सांगावे एवढा मोठा मी नाही पण घर किती मोठं याला महत्त्व नसते तर त्यात असणाऱ्या माणसाचं मन किती मोठं आहे याला महत्त्व असतं तुमची कलाच एक दिवस तुम्हाला नक्की मोठं करणार

  • @sulbhamohite5937
    @sulbhamohite5937 Рік тому +6

    दादा युट्यूब वर video बनवा आम्ही बहिणी तुमच्या पाठीशी उभे आहोत 👍👍💃छान

    • @oforomi
      @oforomi Рік тому

      असाच सपोर्ट राहू देत🙏

  • @gawadegulab8708
    @gawadegulab8708 Рік тому +1

    भाऊ तुम्ही मनाने खुप दिलदार आहात तुम्ही नकीच आयुष्यात मोठे होणार कारण तुमाला जोडीदार लक्ष्मी खुप समजदार मिळाली आहे