#BalasahebThorat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @Shaurya-5778
    @Shaurya-5778 Годину тому +6

    पराभवं झाला कि या लोकांना जनतेसाठी काम करण्याची खुप ईच्छा होते

  • @sanjaynavale1850
    @sanjaynavale1850 5 годин тому +12

    गरिबाच्या मुलाला तुम्ही कधीच कामाला घेत नव्हते तुम्ही फक्त तुमच्या कार्यकर्त्यांची मुले घेत होते.

    • @khirodesai4540
      @khirodesai4540 2 години тому +1

      अगदी खरं आहे

  • @ChandrabhanKhatal
    @ChandrabhanKhatal Годину тому +3

    आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या माध्यमातून तळेगावचा पाणी प्रश्न मार्गी लागला.

  • @BN-qz2ds
    @BN-qz2ds 2 години тому +5

    इतकी वर्षं आमदार राहाणे बरें नाही, इतरांना देखील चान्स दिला पाहिजे, घराणेशाही संपली

  • @KeshavJadhav-s2o
    @KeshavJadhav-s2o 10 годин тому +15

    थोरात साहेब एका झुंजार स्वातंत्र्य सेनानींचे वारसदार आहेत.संघर्ष त्यांना नवा नाही.आम्ही सर्व थोरात साहेबांच्या सदैव सोबत आहोत, संघर्ष करू,पुन्हा खंबीरपणे विकासाची चळवळ पुढे नेऊ.

  • @yogeshalane9718
    @yogeshalane9718 Годину тому +3

    सुवर्णकाळ यायला संगमनेर मध्ये कुठे एमआयडीसी आली का

  • @sujittambe4289
    @sujittambe4289 6 годин тому +14

    आत्ता कस वाटत... नगर दक्षिणला डोके नसते लावले तर निवडून आले असते... सगळे करा पण विखे पाटील यांच्या नादी लागून नाही लागायचे 😂😂😂

  • @santoshvarade3307
    @santoshvarade3307 10 годин тому +16

    तुम्ही शिर्डीत पाय नसता ठेवला तर आज रडायची गरज नसते आली साहेब ❤

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 Годину тому +3

    थोरात तुम्हाला पाडले फक्त बहिण व मु लीने का तर यांची दादागिरी नडली

  • @maheshnagare546
    @maheshnagare546 Годину тому +1

    आजही swpna. बघत आहे या अगोदर चाळीस वर्षे काय हलवत होता

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 4 години тому +4

    सध्या राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. नेते असे सहज तयार होत नाहीत. बाळासाहेब थोरात यांचे काळात संगमनेर चा विकास झालेला आहे. नगर नंतर संगमनेर ची बाजारपेठ मोठी आहे.

  • @kirangunjal172
    @kirangunjal172 4 години тому +9

    ठेच लागली म्हणून आवाज वाढला...
    पण आता पुन्हा संधी नाहीच.
    जय श्रीराम

  • @BalasahebKanawade-dh5yj
    @BalasahebKanawade-dh5yj 6 годин тому +4

    भाग्यवान संगमनेर तालुका आजी माझी तीन आमदार जय श्रीराम

  • @MachindrKordkar
    @MachindrKordkar 36 хвилин тому +1

    साहेब तुम्ही बरे हो पण तुमचे यादीतील
    पहिले टॉप टेन लोक महा नालायक आहेत
    त्यांनी गरीबाचे कामें केलीच नाहीत
    याचा भर्दंड आपल्याला बसला आहे

  • @rajendratambe9355
    @rajendratambe9355 7 годин тому +4

    अनिल शिंदे ला अमृतवहिनी संस्थेतून तत्काळ काढा. हिंदूंना न्याय दया

  • @sanjaynavale1850
    @sanjaynavale1850 5 годин тому +5

    आम्ही उच्चशिक्षित आहोत त्यामुळे चूक आणि बरोबर यातला फरक जाणतो. तुम्ही चुकले नव्हते परंतु कार्यकर्त्यांचा ऐकून चुकीचे निर्णय घेतले.

  • @babanmane2741
    @babanmane2741 2 години тому +2

    रडलच पाहिजे लोकांनि पाडले ते कारण शोधा
    बर झाले पाडले ते

  • @madhavsatpute5873
    @madhavsatpute5873 2 години тому +2

    आता 40 वर्षे भरपूर झाले ना दुसर्यांना होवूद्या ना

  • @sanjaynavale1850
    @sanjaynavale1850 5 годин тому +3

    तुमच्यापर्यंत गरीबाचा कधीच आवाज येणार नाही कारण तुमचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत आणि त्यामुळेच आज हे दिवस पाहायला लागले.

  • @SunilGorade-hc7nj
    @SunilGorade-hc7nj 2 години тому +1

    थोरात साहेबांचीच विचार आमच्या पारनेरचे 😢माजी आमदार विजयराव भास्करराव आवटे यांचेही होते

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 Годину тому +1

    थोरात तुमचे हातात किती दिवस सत्ता होती पण फक्त निळवंडे चे पाणी फक्त प्रवरा नदी वाहिले पाहिजे की म्हणून तुम्ही निळवंडे धरण पाणी का पोहोचले नाही जे लोक आजही वाट पाहत आहे

  • @kailasdeshmukh9174
    @kailasdeshmukh9174 7 годин тому +2

    कोणीही म्हणार नाही.

  • @VasantShinde-j2v
    @VasantShinde-j2v 2 години тому +1

    आत्मपरीक्षण स्वतःचे करा

  • @ChandrabhanKhatal
    @ChandrabhanKhatal 44 хвилини тому

    आजपर्यंत भरपूर लढाई केली.तुमच्या कार्यकर्ते यांचे माध्यमातून मिर्झापूरच्या एका व्यक्तीस बेदम मारहाण.घुलेवाडी या ठिकाणी तरूणांवर हल्ला.आमदार अमोल भाऊ खताळ यांचे फ्लेक्स फाडले.गाड्या जाळल्या तरी म्हनता बंधुभावाच वातावरण.

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 10 годин тому +13

    संगमनेर तालुक्याला आता ठेकेदार संस्कृती नको आहे, 40वर्षेची दहशत मुक्त संगमनेर ची पायाभरणी 23 तारखेला जनतेने केली.

  • @sanjaynavale1850
    @sanjaynavale1850 5 годин тому +1

    साहेब तुम्ही आम्हाला कामाला घेतले आणि कार्यकर्त्यांची ऐकून काढून टाकली पण त्यावेळी तुम्ही हा विचार केला नाही यांच्या मागे किती मतदान आपल्याला भेटत होते फक्त कार्यकर्ते शहाणे असे तुम्ही समजत होते म्हणून समाज विरोधात गेला.

    • @tanjimshaikh467
      @tanjimshaikh467 58 хвилин тому

      का बरं काढलं तुम्हसनी?

  • @dipakdighe4153
    @dipakdighe4153 2 години тому

    Nilwande che pani tu nahi aanle lokhande saheb aani vikhe saheb yanni aanle

  • @marutimisal496
    @marutimisal496 2 години тому

    Democracy is for_the people of the people and by the people

  • @dipakdighe4153
    @dipakdighe4153 2 години тому

    Wait kal hota

  • @Kisanraokhemnar-ul1gs
    @Kisanraokhemnar-ul1gs Годину тому

    Balsheb थोरात फक्त बस

  • @kailasdeshmukh9174
    @kailasdeshmukh9174 7 годин тому +1

    सर्व संस्था भ्रष्ट झालेल्या आहेत.

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 3 години тому

    इतिहास Thorat sahebanchi nond gheil.

  • @SHESHRAOTOGE
    @SHESHRAOTOGE 8 хвилин тому

    मा.बाळासाहेब थोरात साहेब स्वतः स्वतः हाची लाल करून घेऊ नका. आता आमदार खताळ साहेब यांना आशीर्वाद देऊन टाकावे.

  • @sagarsanap4779
    @sagarsanap4779 4 години тому

    Vikhe krtil te sgl naka tension gheu saheb
    😂😂

  • @RajendraLende-f8r
    @RajendraLende-f8r 2 години тому +1

    Bas zhale saheb basun ja

  • @kiranindia55
    @kiranindia55 9 годин тому

    etihas ❤ aple adarniy nete balasaheb thorat janteche nete manat kaym rahtil..aple kam sagamner chya etihasat lihile jail

  • @SayyedRafiya-z4m
    @SayyedRafiya-z4m 4 години тому

    Hemat hay aap me

  • @anitapatil1082
    @anitapatil1082 6 годин тому

    😮

  • @dipakingale9689
    @dipakingale9689 10 годин тому +5

    विखेंचा नाद करणं थोड चुकला का?

  • @AnilJagdale-d8e
    @AnilJagdale-d8e Годину тому

    4 mahine jhali majo coupon aaju niyat nahin tumse yashodhan Madhur

  • @VINODMali-u5v
    @VINODMali-u5v 7 годин тому

    Kay hi vichar. Nako karu

  • @SagarDange-u8r
    @SagarDange-u8r 2 години тому +1

    आता म्हणा ना कनोली मनोली कनकापूर दाढ चणेगाव हसनापूर हवेत होता आताशिक जमिनीवर आला

  • @dipakdighe4153
    @dipakdighe4153 2 години тому

    Koni nahi bolnar

  • @AnilJagdale-d8e
    @AnilJagdale-d8e Годину тому

    Saheb pahle tumse karya karte badla

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 39 хвилин тому

    एकही काम करू शकत नाही तालुक्यात अरे कशाला एजंट कशाला जुन्या कशाला देत बोलवतो तू गोड बोला

  • @GaneshKopanar-i2u
    @GaneshKopanar-i2u 9 годин тому +1

    😂😂😂😂😂

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 42 хвилини тому

    तू एक बार झालेला आहे एच बार झालेला आहे थांबून घे गोड बोला तू जनतेची दिशाभूल करू नको थांबून घे गोड बोला तुला आता फक्त ग्रामपंचायती पायासाठी जिल्हा परिषद झेडपी चे सगळे उमेदवार पाडणारे तू काहीच गोड बंगाली वार्ता करू नको तुला खोटं उपटले

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 3 години тому

    रडू नका लढा

  • @AnilJagdale-d8e
    @AnilJagdale-d8e Годину тому

    Shayad tumse karykarta Bangla bhangar karya karte samay tumse

  • @dipakdighe4153
    @dipakdighe4153 2 години тому

    Kahi kaam nahi kel

  • @babasahebkolhekolhe6964
    @babasahebkolhekolhe6964 2 години тому

    संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात साहेब साहेब यांच्या शिवाय पर्याय नाही एक नंबर सरळ माणूस. राज्यात मार्गदर्शन ची तुमची गरज आहे साहेब. आम्ही संगमनेर कर भक्कम सोबत कायम राहणार आहे साहेब.❤🎉

  • @sagarsanap4779
    @sagarsanap4779 4 години тому

    😂😂😂

  • @dipakdighe4153
    @dipakdighe4153 2 години тому

    Aata tujhi garj nahi tu ghari bas

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 16 хвилин тому

    बापाची भाषा करू नये हे अजूनही

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 17 хвилин тому

    आम्हाला पोटाची पंचाईत आहे कोणती बाई सुंदर रात्र करते सुंदर रात्र व सुंदर पहाटे ची गरीबांना प़टाची पंचाईत ाआता पोपटासारखा बोलतो मुस्लिम मतावर निवडून येईल ह्या भरवशावर होते हिंदू समाजाची गरज नाही तुम्हाला वोट जिहाद वक्फबोर्ड धार्जिणे निर्णय सारे आता घरी बसले वर तळेगाव ची आठवण येते विखे बरोबर घासायला गेले औकात विसरले त्यांचे काम रात्रंदिवस दार उघडे ठेवून काम करतात विखे तुम्ही भामटे कोर्टीकर मेडम काय आणखी बाया तुमची संध्याकाळ सुंदर करीत असतील पण आम्हाला पोटाची पंचायत अशा संध्याकाळी ने तुमची मजा आमच पोट नाही भरत व तुम्ही कुठे कामाला जाऊन संध्याकाळ सुंदर करता ओ गरीबांचेच पैसे आहे