नागपंचमी, नागपूजन,डोगरावरील खेळ full enjoy |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • नागपंचमी, नागपूजन,डोगरावरील खेळ full enjoy |nagpanchami alibag, chinchoti video... 2024
    कोकणातील गावाकडे नागपंचमी म्हटले की मातीचा नाग बनवून त्याची पूजा किंवा वारूळ असले तर तिथे जाऊन पुजा कारणे असे आहे. तसेच काहीतरी वेगळे आमच्या अलिबाग, चिंचोटी, गावामध्ये परंपरेने चालत आलेली परंपरा आजही त्या पद्धतीने चालू आणि जपून ठेवली आहे. ती म्हणजे नागपंचमीच्या दिवशी डोगरावर जाऊन खेळ पतंग, कबड्डी, घसरगुंडी इत्यादी खूप मजा मस्ती केली जाते त्याचाच हा video आहे. तर मित्रानो, video पूर्ण पहा. आणि video आवडल्यास आपल्या ‪@BokshekarArtPainting‬ channel ला subscribe व छोटीशी कंमेंट, लाईक, शेअर, नकी करा.
    तुमचं प्रेम साथ आपल्या youtube channel ला असुद्या.
    धन्यवाद 🙏🙏🙏
    #youtube
    #vlog
    #marathi
    #alibag
    #chinchoti
    #nagpanchami
    #kabddi
    #patang
    #ghasrgundi
    #नागवेळ
    #dongar
    #raygad

КОМЕНТАРІ • 8

  • @abhirajpatil2929
    @abhirajpatil2929 28 днів тому

    Mast ahe dada vlog

  • @swapnilbhanji4233
    @swapnilbhanji4233 28 днів тому

    खूप छान दादा❤

    • @BokshekarArtPainting
      @BokshekarArtPainting  28 днів тому

      धन्यवाद 🙏 प्रत्येक वेळी स्वप्नील video पाहून तू आपल्या comment शब्दातून करून प्रेमाची साथ देत असतो.🙏

  • @AmirGharat
    @AmirGharat 27 днів тому

    👍👍

  • @surajgaikar3831
    @surajgaikar3831 27 днів тому

    😍😍♥️🫡 khup chan dada

    • @BokshekarArtPainting
      @BokshekarArtPainting  27 днів тому

      धन्यवाद 🙏
      सुरज अशीच शब्दातून साथ हवी तुझी...