साहेबांची concept चोरूनच देशात या प्रकारचा event केला गेला.... राज साहेबांकडून फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश मार्गदर्शन घेतो..... 🙏 दूरदृष्टी असलेला एकमेव sophisticated नेता म्हणजे राज साहेब. साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत... हो, हे शक्य आहे.
27:20 Pune vs kokan नका रे करु.... आपण मराठी, महाराष्ट्रीयन! पुणे, मुंबई, कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा असे Divisions मधे अडकल्या मुळेच देशातील गुजराती सरकार, मराठी माणसालाच मराठी माणसां विरोधात लढवत आहेत. आणि महाराष्ट्राला अस्थिर ठेवत आहेत. म्हणून महाराष्ट्रीयन, मराठी म्हणून राज साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र या.
जय महाराष्ट्र जीव मनसे आमचा दूरदृष्टी नेता❤❤❤❤
राज साहेब जिंदाबाद. जय मनसे 👌👍🚩
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच महाराष्ट्रात काही तरी वेगळं करू शकते जय मनसे
❤❤❤ जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤❤
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
जय मनसे
आता कोकण कर 🚩🚩🚩मनसे सोबत च असणार कारण आता पर्याय तोच शिल्लक आहे
💯💯
Mostly सगळेच मनसे बरोबर असणार
कोकणासाठी काय केलं आहे. ते जाऊ दे मुंबईत तरी काय केलं आहे मनसे ने
वा अंकिता मॅडम, ❤, देव आपल्याला सदा यश देवो
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
King of Maharashtra ❤
#Rajsaheb
आम्ही live पाहिला खूप छान झाला
Pune Mumbai Koken
India Madhe Ch Aahet
Tr Sarvani Melun Pragti Kara
Bhed Bhav Karu Naka
Ekki Kara
Mast 👌👌👌👌
वा मस्तच अजून खूप खूप काही मीळवचा आसा❤
❤❤❤ nice 👍
Khup mast Ankita❤
Rajsarkar ❤
मनसे 🚩🚩🚩🚩
वा बाईसाहेबांनी इथे सीट पटकावली. चला आता खेळ सुरू…
Baap re...
Hi udya manasecha ticket gheun Niveun yenar.....
Next MLA
Rajsaheb 🎉🎉
साहेबांची concept चोरूनच देशात या प्रकारचा event केला गेला.... राज साहेबांकडून फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश मार्गदर्शन घेतो..... 🙏 दूरदृष्टी असलेला एकमेव sophisticated नेता म्हणजे राज साहेब.
साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत...
हो, हे शक्य आहे.
अंकिता एक नंबर 👍
अंकिता मी पण कोकणातलो आ स य
अंकिता खुपच छान ग्राराणहा मस्त घातलास बाळा
अंकिता बाळा मस्तच
1ch number ❤ love you dii❤
Raj saheb
पूर्ण कार्यक्रम कुठे पाहायला मिळेल
छान अंकिता 👌🏻👍🏻😊
Khup chan tai
👍Ankita
Good job tai asach konach nav moth kar
मस्त अंकिता
पैसा - एक कटु सत्य.
Ankita ty balach kai zala tyla koniadat keli ka...? Bal kasa aahe aata ....
Plz reply kr
❤❤❤❤
❤
1st views
Ankita ... tuji he hushari amala BB chya gharat bagaichi aahe .. mast boltey ...
🙏🙏🙏
bhai yashashree rao la pn ghya
1st.. view but tu rpl ch karat nahi...😢😢😢😢
27:20
Pune vs kokan नका रे करु.... आपण मराठी, महाराष्ट्रीयन! पुणे, मुंबई, कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा असे Divisions मधे अडकल्या मुळेच देशातील गुजराती सरकार, मराठी माणसालाच मराठी माणसां विरोधात लढवत आहेत. आणि महाराष्ट्राला अस्थिर ठेवत आहेत. म्हणून महाराष्ट्रीयन, मराठी म्हणून राज साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र या.
😂
❤❤
❤