शेळी पालन कोणी करावे व कोणी करू नये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2020
  • या विडिओ मध्ये मी आपणास शेळी पालणाबद्दल माहिती देणार आहे. हा व्यवसाय कोणी करावा व कोणी करू नये याबद्दल सविस्तर माहिती मी आपणास दिली आहे.
    आपणास कुठलेही मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला संपर्क करू शकता.
    📞9834304281
    9423228194
    आपणास जर शेळ्या खरेदी करायच्या असतील तर वरील नंबर वर संपर्क करावा
    अथवा आपल्याला आमच्या फार्म ला भेट द्याची असेल तर खालील गुगल मॅप च्या लोकेशनच्या लिंक वर क्लिक करा.
    पत्ता: अंजनडोह, ता. औरंगाबाद, जि. औरंगाबाद.
    (औरंगाबादपासुन 23 किमी अंतरावर )
    लोकेशन लिंक:
    maps.app.goo.gl/bXAnTxbVJkkxK...

КОМЕНТАРІ • 22

  • @dattaudage7243
    @dattaudage7243 2 роки тому +1

    सुंदर माहिती दिली. धन्यवाद

  • @yuvrajbhoibar5111
    @yuvrajbhoibar5111 2 роки тому

    Very nice sir, thank you.

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 2 роки тому

    Nice🙏🙏

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 3 роки тому +1

    खूप छान माहिती पटली आपल्याला

  • @nitinkakfale1347
    @nitinkakfale1347 3 роки тому +2

    You ar right Bhau 🙏
    Very nice video 👌👍

  • @moreshbhoir4128
    @moreshbhoir4128 2 роки тому

    स्वताला काम कराची तयारी हसेल तर सक्शेस् होणारच

  • @spboss6220
    @spboss6220 3 роки тому +1

    Khup Chan 🙏🙏🙏

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 3 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @sandipshinde6947
    @sandipshinde6947 3 роки тому +1

    चांगली माहीती दिलीत

  • @kedarkumbhar2435
    @kedarkumbhar2435 3 роки тому +1

    Very nice video sir.....

  • @yogeshdesai1796
    @yogeshdesai1796 3 роки тому

    अगदी बरोबर

  • @muzammilkarnalkar8068
    @muzammilkarnalkar8068 3 роки тому +1

    Nice

  • @appahegade91
    @appahegade91 3 роки тому +1

    Very nice bhai

  • @jayendrakadao2223
    @jayendrakadao2223 3 роки тому +1

    Good job dear

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 3 роки тому +1

    गणेशभाऊ,
    ज्याप्रमाणे तुम्ही आमचे मार्गदर्शन केले, त्याचा खूप फायदा लोकांना होईल.
    लोक विचार करून शेळी फार्मच्या व्यवसायात येतील.
    वेळ काढून आपणांस भेटायला येईन !!

    • @user-mj9hz3ws5e
      @user-mj9hz3ws5e  3 роки тому

      या आपले स्वागत आहे

  • @vitthalkolhe557
    @vitthalkolhe557 3 роки тому +1

    Barobar aahe lok peshe deun sudha shat kam karayla Mangat nahi

  • @appasahebdhanapune3364
    @appasahebdhanapune3364 3 роки тому +1

    सर शिरोही जात लोकल कटींग मार्केट साठी चालेल का

  • @rameshwarmane4324
    @rameshwarmane4324 3 роки тому +1

    पूर्ण बंदिस्त आहे का आर्द्र बंदिस्त आहे

  • @babasahebaldar8971
    @babasahebaldar8971 2 роки тому

    तुमचा नबर मिळेल का