Jarange Patil On OBC : मुस्लिम, ब्राह्मण, मारवाड्यांना आरक्षण द्या ; जरांगे पाटील यांची नवीन मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @sarangdhakane
    @sarangdhakane 3 місяці тому +59

    खरा राजकारणी हाच 😂😂

    • @vaibhavkolhe6758
      @vaibhavkolhe6758 3 місяці тому +7

      सगळ्यांसाठी आवाज उठवत आहे

    • @vaibhavkolhe6758
      @vaibhavkolhe6758 3 місяці тому +6

      असं पण राजकारणी काय देत आहे😅

    • @Suhasshinde-xq3qq
      @Suhasshinde-xq3qq 3 місяці тому

      Are tu tujha bharsht bapa ch video bgh chagan bhujbal ch

    • @sarangdhakane
      @sarangdhakane 3 місяці тому

      @@Suhasshinde-xq3qq नीट मित्रा नीट जरा तुझ्या आईला विचार किती जणा सोबत झोपलेली ते 😂

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 3 місяці тому +2

      पाटील म्हणत्यात तसं 😎✌️🔥🧡

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 3 місяці тому +12

    हाच रां... च आता हा शंभर तक्के दंगल घडवणार हे नक्की...

  • @Sonulapatil
    @Sonulapatil 3 місяці тому +5

    आत्ता मात्र एवढं बघायचं राहील होत भारताचे घटना तज्ञ् श्री मनोज दादा जरांगे यांचा विजय असो 😂 आमच्या येथे एक म्हण आहे माकडाला सापडलं हलकुंड आणी त्याच त्यानं मांडल दुकान तस हे आहे

  • @shankarbhendekar8230
    @shankarbhendekar8230 3 місяці тому +37

    अरे हा फक्त राजकारण करतो, मराठा कधी समजतील याच राजकारण

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 3 місяці тому

      तुझ्या यायचा दाना इथे गु खाऊ नको

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 3 місяці тому +4

    मराठा समाज सक्षम आहे जरांगे पाटलांना समजून घेण्यासाठी
    बाकी चिल्लर लोकांनी काळजी करू नये😅😅😅

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 3 місяці тому

      तसलं येडपट आम्हला समजून नाही घायचं.. तुझ्याच बोकांडी घे

  • @SSB02094
    @SSB02094 3 місяці тому +15

    सगळ्यांना कुणबी देऊन टाका

  • @Munjashinde-n2w
    @Munjashinde-n2w 3 місяці тому +3

    या तिन्ही समाजाचे लोक कधी उपोषणाला बसले नाही आणि कधी रस्त्यावरील आले नाही तुमचा आरक्षणाचा मुद्दा भरकटत चाललेला आहे

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 3 місяці тому +3

    हा नक्की डिप्रेशन मध्ये गेलेला आहे त्याला डॉक्टरला दाखवा कुठेच आरोळ्या मारतोय आता फांद्या आं गळत आहे त्याला असं वाटतंय त्याची प्रसिद्धी करण्यासाठी सर्व जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे जे कायद्याच्या चौकटीत असेल तेच मिळेल

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 3 місяці тому +5

    सबका साथ सबका विकास

  • @IndianW3V
    @IndianW3V 3 місяці тому +15

    जरांगे यु नो चा अध्यक्ष करा .

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 3 місяці тому +1

      😂😂

    • @virtue6394
      @virtue6394 3 місяці тому

      कुछबळ उपाध्यक्ष😂😂😂😂

    • @virtue6394
      @virtue6394 3 місяці тому +1

      ​@@anilkulkarni1221पंथ आले का 😂😂

  • @myschool777
    @myschool777 3 місяці тому +1

    संविधान निर्माते डॉ जारांगे साहेब तुम आगे badho हम आपके साथ हैं

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 3 місяці тому +11

    मग ख्रिश्चन धर्माला का नको त्यांना पण दया.

  • @tukarammane6965
    @tukarammane6965 3 місяці тому +2

    अंबानी ला पण आर्थिक मदत जाहीर करा

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 3 місяці тому +17

    आरक्षण सर्वांना द्या नाहीतर सर्व बंद करा...

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 місяці тому +1

      🤣🤣🤣🤣🤣 are mitrano mahiti ghya aarakshan aaj sarvanach bhetatay re tyasathi shikshan mahatvache aahe mahiti ghet java re

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv 3 місяці тому +2

      ​@@anamikbhartiy khr ahee hee fkt what's app university che lok ahet😂...... marathyana EWS arkshan milt hot , Sarthi mpsc upsc sathi ahe,hostel ahet ajun kay pahije hyana

    • @BhausasebShejwal
      @BhausasebShejwal 3 місяці тому +1

      L vada ghya

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 3 місяці тому +1

      @@AnilPatil-et6im सर्व म्हणतोय खरा पण तुम्हाला असलेला आरक्षण EWS, सारथी, अण्णासाहेब पाटील कर्जयोजना, आणि आताचे 10 टक्के ते चालु असू दे काय बंद करू दे ते पण सांग.

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 3 місяці тому

      बाळा आरक्षण जाऊदे थोबाड दाखवायचं बंद कर ..कसलं घाण आहे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 місяці тому +3

    सगेसोयरे 😂😂😂

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 3 місяці тому +8

    😂😂😂😂😂😂नया हैं वह😂😂

  • @Hin832w
    @Hin832w 3 місяці тому +2

    याला म्हणतात jarangeye .तुझ्या लेकरांचे bag आदी त्यांना भेटते का पहा मग दुसर्‍याचे बघाव

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 3 місяці тому +8

    पाटलांनी खास डाव टाकला आहे आता हागेची पंचायत होणार

  • @akshaypukale2002
    @akshaypukale2002 3 місяці тому +1

    हो द्या सर्वाना आता राहिला कोण सांगा 🤔🤔🤔🤔

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040 3 місяці тому +3

    वेळ आली आहे पाटलांना या जागाचा अध्यक्ष करण्याची 😂
    ❤❤जय ओबीसी जय भीम❤❤❤

  • @MrPratik96
    @MrPratik96 3 місяці тому

    एवढं करण्यापेक्षा मंडल आयोगाने दिलेलं आरक्षण रद्द करा. आणि फक्त एससी एसटी EWS आरक्षण ठेवा

  • @gakomti3281
    @gakomti3281 3 місяці тому +9

    मराठा लेकर ओबीसी मद्ये कशे मोठे होतील ओबीसी च.19% आरक्षण आहे त्यात 346 जाती त्यात पाटील आपण मुस्लिम ,मारवाडी , आजुन सगळ्यांना देयच म्हणतात नेमक मराठा समाजाला 19% मिळणार काय 😮😮😮😮

    • @AnilPatil-et6im
      @AnilPatil-et6im 3 місяці тому +1

      अरे चा नियम माहीत आहे का... एकुण लोकं संख्या चा नुसार टक्केवारी मध्ये आरक्षण देणे हा आहे त्यात मराठा समाज ही आहे ओबीसी यादी बघा मग बोला

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv 3 місяці тому

      ​@@AnilPatil-et6immaratha obc mde ale tr Kay faida hoil sang jra???

    • @gakomti3281
      @gakomti3281 3 місяці тому

      @@AnilPatil-et6im मराठा नाही मराठा कुणबी ,आहे तीरले कुणबी , काळे कुणबी 12 कुणबी जाती आहे आणि ते सामाजिक माघसलेले आहे कोकण , विधर्भ मद्ये जाऊन बघ फरक कळेल

    • @deepakb.277
      @deepakb.277 3 місяці тому

      हा तुतारी वीर आता मुस्लिमांची तुतारी वाजवतोय मुस्लिम मतांसाठी विधानसभेची तयारी 😂😂😂

  • @2a23pradnyakendre5
    @2a23pradnyakendre5 2 місяці тому

    सगळ्यांना द्या 100%आरक्षण ओपन ठेऊच नका पण करता येत नाही काय करावं 😂

  • @DhananjayLagad-w2v
    @DhananjayLagad-w2v 3 місяці тому

    Ews घातलं न, त्यात 8% फायदा एकटा मराठा समाजाला होत होता हे अभ्यासावरून बोलतोय अंदाज नाही

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 3 місяці тому

    मराठा समाज आता यांचे हे नाटक फक्त गंमत म्हणून पाहू BJP लl मतदान करू दादा पूर्ण समाजाला आरक्षण देवू नोकऱ्या कुटून आणणार काय नाटक चालल हे

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 3 місяці тому +4

    अगोदर मराठा समजला घ्या

  • @surajdarade5397
    @surajdarade5397 3 місяці тому

    जरांगे यांना नवीन घटना लिहायला द्यावे आता

  • @rajkumarchate6733
    @rajkumarchate6733 3 місяці тому

    अरे बाबा ज्यांच्या नोंदी आहेत ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत उगाच लोकांच्या मनात आपल्याबद्दल चांगलेपणा वाटून घेण्यासाठी असं काय पण बोलू नका मुस्लिम ब्राह्मण आणि मारवाडी यांची ओबीसी मध्ये नोंद असलेले लाभ घेत आहेत

  • @maheshnagargoje1506
    @maheshnagargoje1506 3 місяці тому +2

    Hyala yed kaglay

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k 3 місяці тому +2

    मागणी चुकीची नाही ✅✅ बरोबर आहे

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 місяці тому

    10001%बरोबर आहे

  • @obc7523
    @obc7523 3 місяці тому

    सगळे च मागासवर्गीय, मग पुढारलेले कोण?

  • @ashu....8459
    @ashu....8459 3 місяці тому

    स्वताच भेटायला ठिकाना नाही दुसार्य च बघतोय 4 नापास 😂😂

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 3 місяці тому

    देवून टाका sebc मध्ये

  • @mast1755
    @mast1755 3 місяці тому +1

    Shard pawar ch Manus aahe ha

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 місяці тому

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @bomkarj
    @bomkarj 3 місяці тому

    खरा राजकारणी..सर्वांना " आरक्षण " द्या...

  • @PradipJadhav-b9z
    @PradipJadhav-b9z 3 місяці тому

    Wah bhai wah 😂😂😂😂

  • @rajkumarchate6733
    @rajkumarchate6733 3 місяці тому

    तुम्हाला इलेक्शन नाही रडायचं फक्त तुतारीचा प्रचार करून महाविकास आघाडी ला लाभ मिळवून द्यायचा आहे तुमच्या बोलण्यातून स्पष्ट होते लोकसभेला असंच बोलले तुम्ही

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 3 місяці тому +3

    आता हनुमान शेपटी वाढत चालली....अवघड होणार शेवटी....

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz 3 місяці тому +1

    😂😂 माननीय साहेबाना जागतिक लेव्हल च राजकारण कराव डायरेक्ट अमेरिका😂😂😂😂😂

  • @gajraj51088
    @gajraj51088 3 місяці тому +2

    असा माणूस हवा. राजकारण्यांना पण घाम फोडणारा

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn 3 місяці тому

    Only jarange dada

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 3 місяці тому

    अगोदर घरातलीला बघ बाहेरचीला नंतर 😀

  • @socialjustice1887
    @socialjustice1887 3 місяці тому

    Yala arakshan nkoy yala fakt tutari nivdun aanayacheey

  • @Swamikr-z7s
    @Swamikr-z7s 3 місяці тому +2

    😂😂

  • @BhausasebShejwal
    @BhausasebShejwal 3 місяці тому +1

    Tu chup ,tu tar khara Nizamuddin Ahe,

  • @ps-fv5qr
    @ps-fv5qr 3 місяці тому +1

    😂

  • @swarajsmartstudy2739
    @swarajsmartstudy2739 3 місяці тому

    सर्वांना आरक्षण देऊन गोर गरीब जे आहेत त्यांचा कांड करायचा समजा यांचा अर्थ असा होतो की सर्वांचे आरक्षण काढा नाहीतर सर्वांना द्या

  • @shubhamdoifode9123
    @shubhamdoifode9123 3 місяці тому

    😂😂😂