स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड ! प्रा.राम शेवाळकर ।Prof. Ram Shewalkar Speech On Savarkar
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड ! प्रा.राम शेवाळकर ।Prof. Ram Shevalkar Speech On Savarkar
#_Prof_Ram_Shevalkar #Veer_Savarkar
हे व्याख्यान चॅनेलवर उपलब्ध करून देण्यास परवानगी दिल्याबद्दल सरांचे सुपुत्र उद्योजक आशुतोष शेवाळकर सर यांचे हार्दिक आभार !
संपर्क : सुरेश महाराज सुळ
9552315743
Veer Savarkar, Swatantryaveer Sawarkar,Prof Ram Shevalkar Speech
हे व्याख्यान चॅनेलवर उपलब्ध करून देण्यास परवानगी दिल्याबद्दल सरांचे सुपुत्र उद्योजक आशुतोष शेवाळकर सर यांचे हार्दिक आभार !
Autoshabharmamachebhash nàyakaylamilatahesudhirkherde
अफाट आणि उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे वीर विनायक दामोदर सावरकर !
🙏🙏 Dhanyawad
सर आपले मनपूर्वक आभार,खरेच स्वातंत्र्य वीर सावरकर हे आपल्या तरुण पिढीला कळले पाहिजे, एक धगधते व्यक्तिमत्त्व, निस्वार्थी त्यागी पुरुष।काही स्वार्थी राजकारणी बुरसटलेले मत असलेल्या so-called समाज सुधारकांनी वीर सावरकर हे नाव नामशेष करावयाचा प्रयत्न केले,खरेच सर आपले खूप खूप आभार।
शेवलकरंचे व्याखणे असेच आपलोड करावेत. खूपच छान.
भारतरत्न स्वतंत्रविर सावरकर .
खरा स्वतंत्र सेनानी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी नवीन माहिती मराठी शब्दकोश.. लोकसभा-विधानसभा..चित्रपटातील वेगवेगळे शब्द सुधारणार संकलन
रिप्लाय प्राचार्य राम शेवाळकर सरांना मानाचा मुजरा.. त्यांची व्याख्याने विचार करायला लावतात पुना पुना ऐकण्यास मनाला उद्युक्त करतात त्यांची भाषाशैली सहज सोपी काळजाला भिडणारी आहे त्यांच्या मुलांनी हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन व शतशा आभार मानतो
स्वातंत्र्यासाठी या विभूतीचा प्राण तळमळला होता. इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे. सरांचा गाढा अभ्यास आम्हाला प्रेरणा देतो.
Excellent. Chan
Very Very Nice
1 no.
निशब्द 🙇🙇🙇
Dhanyawad
Excellent extraordinary speech
खूप छान व्याख्यान...
सरांची अन्य व्याख्याने पण अपलोड करावी.
धन्यवाद
Till the time marathi is there( means thousands of year) prof Ram shevalkar will be in the heart of marathi people......
🙏🙏🙏
👏👏👌
Mahapursh
सावरकर हेधगधगते अग्नीकुंड होते.राष्ट्रभक्ती त्यांच्या रोमरोमात भरली होती.
Savarkaranche yogdaan sudha itar rashtrapremi aani samaj sudharak mhanun avismarniy ahe
तात्याराव
Utttam
ह्या गोष्टी सांगे सांगी आहेत लेखी पुरावे आहेत का पतित पावन कोणी देव आहे काय 36 कोटी देवा मध्ये पतीत पावन एकच देत नाहीस
🙏🙏🙏🙏