खूप सुंदर वादन ..... एका पेक्षा एक ....एक जण लग्गी सुंदर वाजवतात तर दुसरे शास्त्रशुध्द वाजवतात .....अप्रतिम वादन ....वादनाची शुद्धता खूप छान ...एक एकाहूनी बळी रे 😍......हभप विनोद म खंदारे आणि हभप चंदू म पांचाळ ....... जय मुक्ताई
दोघांच्याही कलेची तुलना करन बरोबर नाही कारण कला कला असते . म्हणून दोघांनी ही आपल्या कलेतील विशेषतः दाखवली एकंदरीत दोघांनी खूप छान वादन केलं आहे तुमच्या सारखे अनेक कलाकार महाराष्ट्राची शान आहात आपण सर्व पुढील वाटचालीस शुभेच्छा,
खूप सुंदर वादन ..... एका पेक्षा एक ....एक जण लग्गी सुंदर वाजवतात तर दुसरे शास्त्रशुध्द वाजवतात .....अप्रतिम वादन ....वादनाची शुद्धता खूप छान ...एक एकाहूनी बळी रे 😍......हभप विनोद म खंदारे आणि हभप चंदू म पांचाळ .......
जय मुक्ताई
दोघांच्याही कलेची तुलना करन बरोबर नाही कारण कला कला असते . म्हणून दोघांनी ही आपल्या कलेतील विशेषतः दाखवली एकंदरीत दोघांनी खूप छान वादन केलं आहे तुमच्या सारखे अनेक कलाकार महाराष्ट्राची शान आहात आपण सर्व पुढील वाटचालीस शुभेच्छा,
Maze Guruji vinod maharaj khandare 😊🙏
दोघेपण महाराज खुप छान पकवाज वाजवत आहेत 👌👌👌
आजपर्यंत ऐकलेल सर्वात आवडत आणि अप्रतिम पखवाज वादन.....
आणि माईक सिस्टमचे पण आभार खूप मस्त क्लिअर आवाज
वा एक च नंबर चंदु महाराज
khandare महाराज हे Khup perfect vajvtat
आमचे गुरूवर्य विनोद महाराज यांना दंडवत
माझ्या पखवाज वादक मधील देव आमचे चंद्रकांत दादा पांचाळ. खूप खूप छान. खूप सुंदर शुभेच्छा.
जय हरी माऊली
Khup motha fan zaloy tumcha
Ekda bhetaychay tumhala ichha khup ahe tumhala bhetaychi
अप्रतिम वाजवता महाराज खुप सुंदर ,खुप मनत घेतली असेन हो👌👌👌💐💐💐👍👍👍
चंदू महाराज आणि विनोद महाराज अप्रतिम मृदुंग वादन
खूप छान चंदू महाराज व विनोद महाराज
खुपच छान विनोनजी गुरूजी आणी चंदू महाराज जय गजानन तुच्या कलेला
चंदु महाराज पांचाळ खुप छान वाजवतात तुम्ही अस वाटत ऐकत राहाव सारख
Fakt vinod haharaja sathi👌👌👌..super...klasick...👏
आळंदी ची जान आणि महाराष्ट्रची शान चंदु महाराज पांचाळ
खूपच छान व्वाव्वा मन:प्नसन्न झाले ऐकून
धन्यवाद माउली
Veri nice khandare maharaj
Thanks ..!! 😊
खूप छान माऊली
अती ऊत्तम पांचाळ गुरूजी
Best candu mharaj pakvaj vadan
"सुंदर" चंदू महाराज, विनोद महाराज.
Ram kirshana hari very nice guruji pakawaj
Chandu maharaj....waaa
🙏 महाराज
सुंदर चंदू महाराज , पखवादा वर थाप पडताच
मंत्रमुग्ध होतो आम्ही
विनोद महाराज खंदारे 🔥🔥🔥
जय हरी!
लय भारी माऊली
Vinod dada 👑👑👑👑
Excellent, Mind blowing, Greatest
जय मुक्ताई
चंदू दादा म्हणजे मृदंग ,, बस ऐकत राहावं
खरंच चंदू महाराज अप्रतिम वाजवतात मी स्वतः बघितलेलं।आहे ,आमच्या गावात,,
#मंगरूळ_नवघरे येथे
चंदू दादा खूप छान साक्षीत तुमच्या हातात संत ज्ञानेश्वर महाराज आहेत कीती गोड वाजवतो आपला मला सार्थ अभिमान वाटतो 👏👏
शामजी महाराज काळे
शामजी महाराज काळे khup chan mauli
No द्या चंदू दादा चा
Khup chan Dada
खूपच छान चाल. कोणालाही या थाई मधे ताल पकड़ता येईल 😀🙏
vinod गुरुजी बेस्ट ahet
खुप छान वादन महाराज पांचाळ
Vinod maharaj khandare
खूप सुंदर चंदू म पांचाळ
जय हरी
अप्रतिम वादन आहे महाराज आपले
चुउ
Chandu Maharaj lai kadak 😍😘 😘 jabardast rao
खुप छान महाराज...
Waa khupach chan chandu maharaj
Mrudang king.....Amche guru chandu dada panchal!☺️☺️
Jay muktai
मृदंगाचे हीरा माझी परमार्थ स्नेही चंदू दादा पांचाळ.👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏
जाम भारी वाजवता चंदु महाराज
जय मुक्ताई
जय मुक्ताई
Chandu dada Kiti Chan vavavavavavav 👌👌👌😆😆 mi tr fan zalo dada cha, asa pakhvad vadak ajun paryant aaikala nhi hota mi, Khup Chan maharaj 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मला पण खूप आवड आहे पखवाज वाजवण्याची
खूप सुंदर महाराज
विनोद महाराज मुरलेले वादक आहेत
Ahmi chikhalikar
अप्रतिम महाराज
Chandu,,, Dada,,,,,, khupch chan,,, aapl vadan mhanje parvanich aahe
अप्रतिम
जय हरी
खूपच गोड वादन
Apratim. Ram Krishna Hari. mauli ,
khupch chan CHANDU m and vino maharaj
Dada. Khup chan vajavtoapn
वा छान गुरूजी
Mauli mauli
चंदू महाराज खुप छान
लय भारी 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
अप्रतिम वादन
नाना सुंदर जयहरी
जबरदस्त
बहुत ही बडीया दोनो के लीये टालीया........
काय वाजता राव खूप खूप छान
Very very nice Chandu Maharaj
आती सुंदर जुगल बंदी
खुप छान माऊली.......
मृदंग या शब्दाचा अर्थ मला समजावून सांगावा माऊली विनंती आहे.🙏
मृ म्हणजे सौम्य सौम्य आवाजात दंग करणारा असा हा मृदंग
खूप सुंदर वादन
जुगलबंदी सुंदर
Electric speed of pakhvaj
Really awesome !!!
👌👌👌👌
Zakas na maharaj👌👌
एक नंबर महाराज
दोन्हीही वादक खुपच स्पष्ट आणि वजनात वाजवतात
बरोबरी करणं आवश्यक नाही दोघांनीही मन तृप्त केलं
श्री विठ्ठल. .
आपल्या हातात सरस्वती आहे गुरूजी
होय
No pahije hota mauli
I like to hear next all kirtan !
Chandu nana khup chan
छान दादा
अप्रतीम
chandu m 1no.
हेमंत महाराज कापडणिस आहे जगातील नं.1 मृदुंग वादक. ते मृदूंग देव आहे. मृदुंग मणी आहे
Wa apratim
खुपच छान जुगलबंदी
रामकुष्ण हरी - क्या बात है.. मस्त गुरुजी -
छान सुंदर
Apratiimmmmm
खूप छान छान.
Great............
Chandu maharaj ek no
एकच नंबर👌👌
Khuup chhan🍋😱😱