उद्योग व्यवसायासाठी कोणत्या शासकीय कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता? शासकीय कर्ज योजना |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024
  • उद्योग व्यवसायासाठी कोणत्या शासकीय कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता? शासकीय कर्ज योजना |
    #vishalpatiludyogmitra#
    Subscribe our New vlog channel-
    Vlogger Vishal Patil
    / @vishalpatilvlogs
    अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना व्हिडीओ • महाराष्ट्र शासनाची जबर...
    उद्योग व्यवसायासाठी बँक मधून कर्ज का मिळत नाही?
    • उद्योग व्यवसायासाठी बँ...
    तरुणांनी भावकी आणि गावकी मध्ये न अडकता आपला उद्योग उभा करावा!
    • तरुणांनी भावकी आणि गाव...
    बायो फ्लॉक फिश फार्मिंग व्यवसाय माहिती • biofloc fish farming |...
    अण्णासाहेब पाटील महामंडळ बद्दल असणारे गैरसमज
    • अण्णासाहेब पाटील महामं...
    लाकडी तेल घाना व्यवसाय यशोगाथा व्हिडिओ • लाकडी घाना तेल व्यवसाय...
    बायोफ्लोक फिश फार्मिंग यशोगाथा व्हिडिओ • आधुनिक मत्स्यपालन | बा...
    विविध शासकीय कर्ज योजना व्हिडिओ • शासनाच्या कर्ज योजना| ...
    व्यवसायासाठी बँक मधून कर्ज कसे कराल • व्यवसायासाठी bank loan...
    गावराण देशी पोल्ट्री फार्म आधुनिक ट्रिक वापरुन यशस्वी व्यवसाय • गावरान देशी poultry fa...

КОМЕНТАРІ • 32

  • @kirtimarwat2824
    @kirtimarwat2824 Рік тому +11

    आदिवासींसाठी उद्योग कर्ज योजना आहे का?

  • @mrreddy227
    @mrreddy227 10 місяців тому +2

    सर तुम्ही या सर्व योजना सांगतात खरे ...,पण ज्यांना खरच कर्ज हवय त्या सामान्य माणसाला मिळते काय हो ... लोन पास होत नाही.

  • @hiralagekar
    @hiralagekar Рік тому +5

    इतर मागासवर्ग समाजासाठी च्या महामंडळ ची माहिती द्या विशाल सर

  • @sahebkamble1247
    @sahebkamble1247 Рік тому +1

    अन्नाभाऊ साठे महामंडल योजना ची माहिती

  • @rameshchavan8180
    @rameshchavan8180 8 місяців тому

    वसंतराव नाईक योजनेबद्दल माहिती सागां

  • @ps_creation4785
    @ps_creation4785 Рік тому +2

    Poultry farming sathi konte loan aahe

  • @KavitaPatil-ng8cj
    @KavitaPatil-ng8cj 10 місяців тому

    Sir कागदपत्रे काय काय लागणार.

  • @santoshpatil407
    @santoshpatil407 Рік тому

    वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना बद्दल सविस्टर माहिती द्या.

  • @कोंडीरामकोरडे
    @कोंडीरामकोरडे 9 місяців тому

    अन्न प्रक्रिया योजना लोन बद्दल माहिती द्या

  • @chavan02_king
    @chavan02_king Рік тому

    सर वसंतराव नाईक योजना चा लाभ कसा घ्यावा

  • @shivanathpawar-ez9tm
    @shivanathpawar-ez9tm Рік тому

    Bacat gatasati kiti take sut aahe goat farm sati s.t.sati

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Рік тому

    Good information

  • @rajashreeChoudhari-pw5kt
    @rajashreeChoudhari-pw5kt Рік тому +1

    कर्ज योजने बद्दल आणखी माहिती हवी

  • @janusing339
    @janusing339 Рік тому +2

    लोक शाहिर अन्नाभाऊ साठे कर्ज योजना वीडियो बनवा

  • @sohamc9971
    @sohamc9971 Рік тому

    मला टेलरिंग इंस्टिट्यूट साठी स्वताची जागा। घयायची आहे,,काही कर्ज मिळेल का ,,माहिती दया प्लीज

  • @sunilghorpade942
    @sunilghorpade942 Рік тому

    खादी ग्रामीण उद्योग बद्दल माहिती सांगा

  • @sambhajiubale8470
    @sambhajiubale8470 Рік тому

    कोणती बँक कर्ज देते

  • @pritisakpal1234
    @pritisakpal1234 5 місяців тому

    🙏🏻 sir मी govt लोन साठी apply केलेले परंतू माळा खूप डोकमेण्ट आणायला सांगितले आहे

  • @priceactiontrader3776
    @priceactiontrader3776 Рік тому

    Hi Sir me ek Stock market trader ahe tr me eligible ahe ka loan sathi

  • @swapnildhone7706
    @swapnildhone7706 Рік тому +1

    Sir मला मोबाईल दुकानासाठी 10 लाखापर्यंत कर्ज.. कोणत्या योजनेतून मिळेल....vjnt

  • @marotigadhe4488
    @marotigadhe4488 Рік тому

    सर बँक कर्ज देत नाही हो म्हणायचे असते सगळं

    • @VishalPatilUdyogMitra
      @VishalPatilUdyogMitra  Рік тому

      Ase kahi nahi, tumhi yogya file submit kara, det nasel tar tase lekhi ghya bank kadun

  • @suyashpadale4999
    @suyashpadale4999 Рік тому +1

    ह्या योजना कुठुन घ्यायच्या

  • @Rupeshsuryawanshi-v3v
    @Rupeshsuryawanshi-v3v Рік тому +1

    Mudra loan

  • @gulabburkul4694
    @gulabburkul4694 Рік тому

    विशाल पाटील तुमचा नंबर पाठवा ना राव