Nilesh Lanke: राणीताई लंके आमदारकीच्या तयारीत? | Ranitai Lanke | LetsUpp Marathi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 3 місяці тому +32

    पोराला पण सरपंच बनवा

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 3 місяці тому +33

    लोकांना वेड्यात काढायची कंपनी 😂😂😂😂

  • @samaanyamanus
    @samaanyamanus 3 місяці тому +21

    व्वा क्या ॲक्टिंग हे नेते 😂

  • @pratikzaware1330
    @pratikzaware1330 3 місяці тому +29

    विजू भाऊला जनतेनी एकदा संधी द्यावी

    • @Zawareajiya3333
      @Zawareajiya3333 3 місяці тому +3

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @chandulendal3002
    @chandulendal3002 3 місяці тому +23

    वेड्यात काढायचं सोडून द्या साहेब

  • @rajaleshraddha635
    @rajaleshraddha635 3 місяці тому +21

    एखाद्या कार्यकर्ता उमेदवारी द्या

  • @ZomattoTrader
    @ZomattoTrader 15 годин тому

    विजू भाऊ औटी एकच नंबर 🌹❤️

  • @jayendrasanap225
    @jayendrasanap225 3 місяці тому +13

    साहेब लोकांना पटणार नाही एखाद्या चांगल्या कार्यकर्ता उमेदवारी द्या

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 3 місяці тому +20

    चा मायला दुसरे मेले की काय 😂😂😂😂

  • @rajatpawar1379
    @rajatpawar1379 3 місяці тому +18

    सगळी नाटकं आहेत

  • @sagargarud9167
    @sagargarud9167 3 місяці тому +11

    दुधाला 45 रुपये भाव देणार होता त्याच काय झालं

  • @tukaramkardile2671
    @tukaramkardile2671 3 місяці тому +11

    कशाच नशीब आल भाऊ पैशाच पैसा

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 3 місяці тому +12

    पवार & लंके कंपनी =सरकार
    बाकी कार्यकर्ते =बेकार

  • @shaikhshoukat3451
    @shaikhshoukat3451 2 місяці тому +2

    सर्वसामान्य जनतेचा लोकनेता..🤝

  • @kishorchaudhari9576
    @kishorchaudhari9576 3 місяці тому +12

    पारनेर चा आमदार फक्त,,विजय सदाशिव औटी साहेब च आसनार

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 2 місяці тому +3

    मी घरापेक्षा जनतेला महत्त्व देतो म्हणारे असे बदलतात.का ह्यांची बायको उभी राहते दुसरं कोण आमदारकी साठी योग्य असं कोणीच नाही का,हे ह्यांच्या बायको थांबवू शकत नाही का आणि दुसरा कोणाला चान्स देऊ शकत नाही का म्हणून जनतेचा ह्या लोकांना विश्वास उडतो.ह्यांना मोठं केलं की हे फक्त आपल्या बायका पोरांचं भलं कसं होईल हेच बघतात आणि उन्हातान्हात लोकं ह्यांना मदत करणारे मागे पडतात.

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 2 місяці тому +2

    तुम्हाला खासदार केले आंम्ही.. आमदार की कशाला पाहिजे आता ..दुसऱ्याला पण संधी द्यावी लंके दादा .. घराणेशाही करता का आता तुम्ही पण 😮

  • @dinkarsobale9393
    @dinkarsobale9393 3 місяці тому +13

    नाटक कार

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 3 місяці тому +4

    Only Viju bhau

  • @Pratikwalunj_31
    @Pratikwalunj_31 3 місяці тому +9

    Vijubhau auti aamdar ❤❤

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 2 місяці тому +1

    कार्यकर्ता ला संधी द्या 😂 सगळं घरातच

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 3 місяці тому +3

    हा गोड बोलका आहे सगळ घरातच भल करत आहे पारनेर तालुक्यातील जनतेने ओळखुन घ्या

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 3 місяці тому +5

    दुसऱ्यांना संधी द्या आता साहेब

  • @एकहातमदतीचा-ण5ब
    @एकहातमदतीचा-ण5ब 3 місяці тому +3

    पत्रकार साहेब आपली स्टाईल बदलण्याची गरज आहे जरा एक्टीवपणा दाखवा पार गबाळ्यावाणी प्रश्न कुठं विचारता

  • @shubhamharde8644
    @shubhamharde8644 3 місяці тому +18

    Vijubhau auti fix aamdar

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 3 місяці тому

      😂😂

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      Ha na bhau sagale yachya gharat ghalayche ka ata amadar viju bhau pahije ata

  • @ravindramhaske3359
    @ravindramhaske3359 3 місяці тому +1

    संदेश कार्ले ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @saurabhbendre9564
    @saurabhbendre9564 3 місяці тому +5

    Mhnje kahi pn ata mhne hotel la ghongadi gheun zopto kahi pn Aare kay yedyat kadhta rao

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 2 місяці тому

    हे बाकी अती झालं
    बायको आमदारकी लढणार अन् माहित नाही
    घोंगडी च टाकायची तर five स्टार मध्ये जायचेच कश्याला 😀

  • @bantigamer9341
    @bantigamer9341 3 місяці тому +3

    राणी ताईच होणार आमदार

  • @DujfhdJdjfjd
    @DujfhdJdjfjd 2 місяці тому

    वा आता पटल😂

  • @rahulgavhane595
    @rahulgavhane595 3 місяці тому +3

    काय नाटक आहे हे

  • @bharatshinde4042
    @bharatshinde4042 3 місяці тому +7

    Are sagla gharatch honar ka

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. 2 місяці тому

    बोलका बाहुला😂😂

  • @yogeshhajare2773
    @yogeshhajare2773 Місяць тому

    नाटक आहे

  • @MachindraVharkate
    @MachindraVharkate 3 місяці тому

    😮

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 3 місяці тому +3

    😂😂😂😂नौटंकी

  • @Sundar-n6v
    @Sundar-n6v 2 місяці тому

    दूध भाव काय झाले

  • @Yogeshw20
    @Yogeshw20 3 місяці тому +2

    New banti babli arrives

  • @sandipdhakane5762
    @sandipdhakane5762 3 місяці тому +2

    अरे बाबा तुम्हाला सगळीच बाकी चा काय चतारी उचला काय बाबा

  • @ravibhagwath147
    @ravibhagwath147 3 місяці тому +1

    राणी ताई झाल्या पाहिजे नाही तर कोणाला जमणार नाही गोंधळ होईल राणी ताई शिवाय पर्याय नाही❤

  • @akashvyavahare641
    @akashvyavahare641 2 місяці тому +1

    Vijararav. Auuti

  • @sudamlabhade3392
    @sudamlabhade3392 3 місяці тому +4

    होतील राणी ताई आमदार 🎉🎉🎉

  • @pramodgajare5045
    @pramodgajare5045 3 місяці тому +4

    Navin gharane shani chalu honar

  • @dipalibankar8105
    @dipalibankar8105 3 місяці тому +2

    Dramebaj😂

  • @vish5718
    @vish5718 3 місяці тому +1

    कलाकार 😂

  • @ManishChangle-qv1mp
    @ManishChangle-qv1mp 2 місяці тому

    माहिती नाही नाटक बंद करा

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 3 місяці тому +3

    भावी आमदार फक्त प्रितेश पाणमंद .

  • @PrabhakarWarungase
    @PrabhakarWarungase 3 місяці тому +1

    Nilesh lanke samajane man sanman amdar khajdar kelayna he patrakar lok dabal dolki vajvinare astat jodi manje pati patni maze eaika Tumi samajkaran rajkarani sambla ranitaina sansar kade laksha samajachy sukdukat boludhy bhetudhy par pudarpan naka Sadi Manas bhari manuski sambltat jay shriram

  • @BharatTambe-n7f
    @BharatTambe-n7f 3 місяці тому

    😂😂😂😂

  • @shivnathsangle7053
    @shivnathsangle7053 2 місяці тому

    Yede houn pede kha mst he

  • @vijay9337
    @vijay9337 3 місяці тому

    घरी जात जा नाहीतर.........

  • @vishalmisal6722
    @vishalmisal6722 3 місяці тому

    😂

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke5328 3 місяці тому +1

    काही हरकत नाही राज्य भर घराणे शाही चालु आहे लंके साहेब कानविन उदाहरण नाही

  • @vikaskhose4700
    @vikaskhose4700 3 місяці тому

    जनतेला वेड्यात काढायची धंदे आहेत. आणि राणी लंके निवडून पण येत नाही. सर्व आपल्या च घरात पाहिजे

  • @vitthaltatale1900
    @vitthaltatale1900 Місяць тому

    𝙍𝙖𝙣𝙞𝙩𝙖𝙞 𝙇𝙖𝙣𝙠𝙚 𝙛𝙞𝙭 𝘼𝙢𝙙𝙖𝙧❤

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 3 місяці тому +2

    याची लायकी नाही.खासदार तर सोडा हा पुन्हा आमदार सुद्धा होत नाही. सुजय ने त्याचा कार्यक्रम केलाय.