पैंजण येडूच्या पायाच । Chandan kamble song । Yedamay New song 2024 । painjan Yeduchya Payach ।
Вставка
- Опубліковано 7 кві 2024
- देडे एंटरटेनमेंटस् प्रस्तुत
पैंजण येडूच्या पायच VIDEO SONG
गित - महेश देडे
संगीत - चंदन कांबळे
गायक - चंदन कांबळे
रेकॉर्डिस्ट - प्रसाद कांबळे
संकल्पना - नाथा देडे , रोहन अडागळे, बप्पा देडे
Dede entertainment presents
Painjan Yeduchya Payach VIDEO SONG
Lyrics - Mahesh Dede
Music - Chandan Kamble
Singer - Chandan Kamble
Recordist - Prasad Kamble
Concept- Natha Dede , Rohan Adagle , Bappa Dede
Video credit -
Camera - Ganesh ghagre , Shrikant Kamble
Director- Santosh Avchite
Dancer - Jyoti Majhire , Santosh Avchite & Team
Video editing- Aditya Thorat
MOB -9890384738
#chandan_Kamble_Song #chandankamblenewsong
#halgi #yedamai_all_song #yedamai_song #ambabaisongsmarathi #ambabainewsong
#akashshindenewsong #ambabaisong ##sajanbendrenewsong
#yedamai_song #yedamainewsongchandankamble #sajanbendrenewsong #चंदन_कांबळे #येडामाय #येडामाई_सॉंग #halagimix #Gayatrishelarsong #trending #marathidevidjsongs #devisongsmarathi #marathi #marathi_dj #marathi_mix #chandankamblesong #chandankamble #sajanbendresong #sajanbendre
लयच भारी गाणं आहे आणि त्याहून ही सुंदर आवाज आहे
Kya bat hai bhai
येडेश्वरी नमः 🌺🌺🌺🙏
मनापासुन खुप खुप सुंदर गीत आहे❤❤❤
सर खुप चाहान आवाज आहै सर गान पण खुप चाहान
एकच नंबर गाण ❤
jabardast
गुरुवर्य चंदन कांबळे यांना कोटी कोटी प्रणाम
लेखणीला सलाम आहे माझा सुपर हिट लेखणी
Nice dada🎉❤🎉❤😊
संतोष भाऊ आवचिते असल्यावर गाणं 100%हिट होणार जबरदस्त विषय मांडला आहे महेश ❤❤❤❤
वाह उस्ताद ❤ बादशाह चा बादशाह गूरूजी चंदन कांबळे ❤बस ❤येडामाय ❤तूमचाय गळ्यात आहे ❤ गूरूजी
रोज हे गाणे ऐकत आहे , चंदनजी खुप सुंदर गायन
हे गाणे काळजात घर करून राहिले आहे 🙏🙏🙏
गाणं ऐकून मन तृप्त झालं❤❤❤
लय जबरदस्त गाणं गायले गुरुजींनी यावर्षी चैत्र पौर्णिमेला❤🎉
महेश लिखान १च नंबर सात येडामाईची
आणि संतोष अवचिते सरांना तोडच नाही खूप उत्तम असं सादरीकरण केलेल आहे🤝❤
येडेश्वरी श्वासात येडेश्वरी तुमच्या ध्यासात आहे म्हणाल्यावर ती नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करनारच 😊😊 ओरिजनल ब्रँड ओन्ली चंदन कांबळे गुरूजी अप्रतिम खूप च सुंदर .... सदैव ऐकतच राहावं असाच माझ्या चंदन गुरुजींचा आवाज आहे....खूप गोड 😊
एकूण नऊ रस आहे त्या नऊ रसा मधला शृंगार रस हा या गाण्यामधून चंदन कांबळे यांनी व्यक्त केलेला आहे खूप अविस्मरणीय गीत गायल आवाज पण खूप गोड आहे...! 💥🤝❤
❤
Ffff,
खूप छान महेश भाऊ या वर्षीची चैत्र पोर्णिमा जबरदस्त गीत हेच वाजणार 💯🎉
नाद करायचा नाही
अगदी काळजाला भिडणार गाणं....❤️👏👏 बोल येरमाळ्याच्या येडूसरीच उदो उदो 🌎🔱🌺🙏
हे एकच गाणं चैतीला वाजणार 💯🔥Hit Song Of 2024❤❤❤❤Lekhnicha badshah mahesh bhau dede❤❤❤❤
वा गुरुजी क्या बात है ❤
आई राजा उदो उदो
गुरुजींचे शेबद.संतोष.अवचीते.पूर्ण.असलेलं. मोमेंट गाण्याला.इतका.रंग.आला.की.बास.नाद.खुला.सलाम.सर्वांना.आणि.गुरुजींना.प्रणाम
लिखाण ला सलाम
कडक दादा,🔥🔥🔥
आति सुंदर बनवलं आहे गाणं खूप छान 🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌
विटभट्टी कामगार संघटनेचे वतीने हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार मानतो येडुच्या पाया सोबत तुमच्या चरणी नतमस्तक होऊन आभार मानतो देवगणापेक्षा मणुष्यगण हा महानच ठरवला मुखातील वाणीतुन पुढील कार्यास शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
हे गाणं ऐकल्यावर मनाला खूप भारी वाटलं❤❤❤
हे गाणं काळूबाई वर बनवा🙏🙏🙏
Khup ch sundar chandan bhau
❤️🙏🏻
जबरदस्त ❤🎉❤
सुरेख शब्द रचना❤❤❤🙏🙏🙏
❤👌👌👌👌
👌छान
अप्रतिम महेश दादा खूपच सुंदर ❤
खूप छान गाणं ❤❤❤😊
एक नंबर डान्स झाला संतोष भाऊ
खरंच खूप सुंदर आहे सॉन्ग अतिशय मनाला भावणारं गाणं आहे हे सलाम त्या गीत कारला आणि गायक तर आहेत चंदन जि कांबळे.
❤खूप छान ❤
वा गुरुजी किती सुंदर येडामायचे गाणं गायलय.नंबर 1.
❤ महेश भावा खरच ईतका गोड विषय किती वेळा पण ऐकु वाटतय ❤
मन भरून येत गुरुजी तुमचं गान ऐकलं की🙏🙏
🎉
लय भारी सॉंग है❤
🥺😍❤️🙏
नुसता नादच खुळा मनाला स्पर्श करून गेलं हे गीत खरच अप्रतिम❤❤❤❤❤
🎉❤🎉🎉
Bryded song
Khup khup chaan. Sundar shabdhrachana.mazi ladubai yedurani ❤
❤
Khup chan Mahesh dada ❤
आई माझी येडेश्वरी 🌸🙏❤
🙏🙏
❤❤
❤❤❤
जोतीबा च गाने करा
🙏🙏🙏
😍
🙏🌺🌺🌎
एकच नंबर गुरुजी ❤❤
Khupch chhan guruji
खूप छान❤
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
😍😍❤❤👌
छान❤❤❤❤
क्या बात है एक नंबर गान ❤❤❤
Vishay khol ahe karab Dede mhanje मूळ हो.... Wa re Mahesh ...❤
Jay mata di🙏
खुप सुंदर गाणं गायलं
वा❤ खूप छान uncle ❤
Khup chan ahe song❤❤😊😊
❤❤❤❤🙏🙏🙏🙏
गुरुजी 🙏🙏
❤
❤❤❤
❤❤
आई राजा उदो उदो
❤