414 A Kannamwar nagar Vikhroli l Mhada mumbai lottery 2024 l मुंबई लॉटरी 2023 विजेत्यांचे मनोगत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @basicknowledge8921
    @basicknowledge8921 26 днів тому

    Parking allotted ahe ka nahi

  • @basicknowledge8921
    @basicknowledge8921 24 дні тому

    ताई एक डाऊट आहे मला रेजन्सी ओनेक्स डोंबिवली मध्ये फ्लॅट लागला आहे आणि आता सध्या म्हाडाच्या 414 ए मध्ये फ्लॅट लागला आहे कुठला घेतलेला योग्य राहील प्लीज सांगा. कुठला फायनल करू समजत नाही ताई प्लीज मदत करा tai please suggest Kara

  • @basicknowledge8921
    @basicknowledge8921 23 дні тому

    ताई एक डाऊट आहे मला रेजन्सी ओनेक्स डोंबिवली मध्ये फ्लॅट लागला आहे आणि आता सध्या म्हाडाच्या 414 ए मध्ये फ्लॅट लागला आहे कुठला घेतलेला योग्य राहील प्लीज सांगा. कुठला फायनल करू समजत नाही ताई प्लीज मदत करा

  • @jayankmathew5984
    @jayankmathew5984 Місяць тому

    Mam Delhi wala apply kar sakta hai

  • @mandavesanjeevk9589
    @mandavesanjeevk9589 Місяць тому

    Mam vikroli 12A la
    7700000 extra charges kiti pay karave lagel andaje.

  • @rr9982
    @rr9982 Місяць тому

    Very nice video

  • @santoshkadam6657
    @santoshkadam6657 2 місяці тому +1

    415A cha video nahi takla kay tai

  • @kris2860
    @kris2860 Місяць тому

    Form fee return honar ka jar lottery nay lagli.

    • @GeetasGyan
      @GeetasGyan  Місяць тому

      फक्त अनामत रक्कम परत येणार, फॉर्म चे 590 परत येणार नाही

  • @pradeepjaiswar3397
    @pradeepjaiswar3397 2 місяці тому +1

    SC Caste category apply kela tar kay benefits bhetnar mhada madhe...SC vs Open category

    • @Fbhxhxb262s
      @Fbhxhxb262s 2 місяці тому +2

      Tumcha ardha ayusha gela fukatche benefits gheun sc/st chya navani
      Tumchya sarkhya lokanmule garib open cast walyana room lagat nhi
      Nuste sarvya ghostit benefits have astat hya sc/St walyana 😡😡

  • @siddhantmore824
    @siddhantmore824 2 місяці тому

    Nakki ha 1rk ahe ka 1bhk ahe ?madam

    • @GeetasGyan
      @GeetasGyan  2 місяці тому

      1 BHK Aahe, Video madhe sample flat dakhawla aahe [ Scheme 414 A }

  • @prajyotDalvi-c9q
    @prajyotDalvi-c9q 2 місяці тому

    Khup ghan vas yeto ithe dumping groundcha.nala pn javlch aahe. tithe rahnarya lokana kiti tras hoto tya ghan ghan vasacha te ny disat mhada la

  • @mukeshsharma-mf5bm
    @mukeshsharma-mf5bm 2 місяці тому

    PMAY flat kitne din ke bad bech sakte hai

  • @comedyvines5758
    @comedyvines5758 2 місяці тому

    Rent kiti milel sanga please madam

  • @imamshaikh7086
    @imamshaikh7086 2 місяці тому

    मॅडम. एकाच संकेतांक क्रमांकामध्ये २ वेगवेगळ्या कॅटेगरी मधून अर्ज करू शकतो ना? म्हणजे जनरल पब्लिक (GP) आणि सरकारी कर्मचारी (SG) कॅटेगरीमधून? प्लीज सांगा. धन्यवाद.

    • @yogeshk5654
      @yogeshk5654 2 місяці тому

      नाही करू शकत sir

    • @slowcheetah7658
      @slowcheetah7658 2 місяці тому

      Karu shakto​@@yogeshk5654

    • @GeetasGyan
      @GeetasGyan  2 місяці тому

      अर्जदार योजना संकेतामधील ज्या प्रवर्गामध्ये अर्ज करण्यास पात्र आहे अशा सर्व प्रवर्गातील सदनिकांकरिता अर्ज करु शकतो. प्रत्येक योजनेतील व पात्र प्रवर्गातील सदनिकेकरिता स्वतंत्र अर्ज करावे लागतील व प्रत्येक अर्जासोबत स्वतंत्र अनामत व अर्जाची रक्कम भरावी लागेल. मात्र एका योजना संकेतामधील एका प्रवर्गात एकापेक्षा अधिक अर्ज करता येणार नाहीत.

    • @कोल्हापुरीकट्टा-ठ7ग
      @कोल्हापुरीकट्टा-ठ7ग 2 місяці тому

      Yes Karu shakata

    • @jija_dahifale
      @jija_dahifale Місяць тому

      Kuni confirm saagta ka...eka scheme la..1 form cast madhe n 1 form general madhe asse ek vyakti 2 forms bharu shakto ka

  • @ravimer8906
    @ravimer8906 2 місяці тому +2

    482 to 485 cha video kara madam

  • @pranavpatil2810
    @pranavpatil2810 2 місяці тому

    Khup chhan

  • @santoshkadam6657
    @santoshkadam6657 2 місяці тому

    Hi

  • @BK-cv6sq
    @BK-cv6sq 2 місяці тому +2

    Thnx tai..... तुम्हाला चांगल्या ठिकाणी म्हाडाचा फ्लॅट लागो...
    कोणाच्याच कमेंड ने कधीच हतबल होऊ नका..... खुप छान माहिती देता तुम्ही... तुमचे कॅमेरामन पण खूप छान शुटींग करतात

    • @GeetasGyan
      @GeetasGyan  2 місяці тому

      आपले आभारी आहोत 🙏🙏🙏

  • @rohitshetty7330
    @rohitshetty7330 2 місяці тому

    Very good videos mam🙏🙏

  • @amolchavan3532
    @amolchavan3532 2 місяці тому +1

    475 cha video bnva

  • @Cddhesh90
    @Cddhesh90 2 місяці тому +1

    Fridge nai basnar tikde...😁 Far kami jaga dili ahe

  • @shubhangeenalawade7123
    @shubhangeenalawade7123 2 місяці тому

    484 vd sample flat dakhva

  • @amolchavan3532
    @amolchavan3532 2 місяці тому

    475

  • @ganesh994510183
    @ganesh994510183 2 місяці тому +3

    नाल्या चा व डम्पिंग ग्राऊंड चा वास येतो का ते नाही विचारले?

    • @GeetasGyan
      @GeetasGyan  2 місяці тому

      डम्पिंग ग्राऊंड चा त्रास आहे हे आम्ही विडियो मध्ये सांगितले आहे

    • @sanjeevanisarvade6339
      @sanjeevanisarvade6339 2 місяці тому

      ​@@GeetasGyanRoz kuthe yeto vaas kadhi tari yeto

  • @basicknowledge8921
    @basicknowledge8921 23 дні тому

    ताई एक डाऊट आहे मला रेजन्सी ओनेक्स डोंबिवली मध्ये फ्लॅट लागला आहे आणि आता सध्या म्हाडाच्या 414 ए मध्ये फ्लॅट लागला आहे कुठला घेतलेला योग्य राहील प्लीज सांगा. कुठला फायनल करू समजत नाही ताई प्लीज मदत करा

  • @basicknowledge8921
    @basicknowledge8921 23 дні тому

    ताई एक डाऊट आहे मला रेजन्सी ओनेक्स डोंबिवली मध्ये फ्लॅट लागला आहे आणि आता सध्या म्हाडाच्या 414 ए मध्ये फ्लॅट लागला आहे कुठला घेतलेला योग्य राहील प्लीज सांगा. कुठला फायनल करू समजत नाही ताई प्लीज मदत करा

    • @GeetasGyan
      @GeetasGyan  23 дні тому +1

      Congratulations....🎉🎉
      आपण खूप भाग्यवान आहात..
      रेजन्सी ओनेक्स डोंबिवली हा फ्लॅट सेलेबल टॉवर मध्ये असून कारपेट 431 with मास्टर बेड आणि बाल्कनी आहे, पण डोंबिवली स्टेशन पासून लांब आहे, लोकेशन चांगले आहे.
      414 A Kannamwar nagar Vikhroli ही म्हाडाची बिल्डिंग आहे
      कारपेट 301आहे आणि मुंबईत आहे पण तेथे डम्पिंग ग्राउंड चा त्रास होऊ शकतो
      आम्ही या दोन्ही स्कीमचा विडिओ बनवला आहे अधिक माहितीसाठी आपण तो पाहू शकता
      आणि आपण आपल्या सोयीनुसार विचार करून निर्णय घ्यावा ..

    • @basicknowledge8921
      @basicknowledge8921 23 дні тому

      Thanks tai...for ur valuable reply .regency Onex is best as per ur feedback. ​@@GeetasGyan

    • @basicknowledge8921
      @basicknowledge8921 23 дні тому

      ताई धन्यवाद ​मला वाटत आहे की regency Onex finalise केलं पाहिजे. तुमच्या feedback नुसार@@GeetasGyan

    • @GeetasGyan
      @GeetasGyan  22 дні тому

      आम्ही दोन्ही स्कीमची माहिती दिली आहे, आमचे मत नाही सांगितले कारण तो निर्णय सर्वस्वी तुमचा असेल, आपण आपल्या कामानुसार, सोयीनुसार विचार करून निर्णय घ्यावा ..