КОМЕНТАРІ •

  • @shashikantgawde4420
    @shashikantgawde4420 3 роки тому +3

    खूप छान प्रकाश थवी आणि बंधु, आम्हाला अभिमान आहे तुमच्या कामाचा, तुमच्या मुळेच आपल्या धामापूर गावाचे नाव रोशन होईल.

  • @ravikantrane3972
    @ravikantrane3972 11 місяців тому +1

    अत्यंत हुशार आणी गुणी कलाकार, प्रकाश भाऊना कोटी कोटी शुभेच्छा

  • @HarishchandraSutar-j9j
    @HarishchandraSutar-j9j Рік тому +1

    अतिशय सुंदर माऊली

  • @Santkrupa_furniture
    @Santkrupa_furniture 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर कला आहे❤❤❤ खूप खूप शुभेछ्या

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 роки тому +1

    Khup Chhan Mahiti👌👌
    #SamreshVlogs

  • @atmaramsutar1520
    @atmaramsutar1520 Рік тому +1

    धन्यवाद थवी कुटुंब परीवार असीच प्रगती करत राहावे.

  • @gawde29
    @gawde29 3 роки тому +2

    प्रकाश हा माझ्या गावातला आहे अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व तिनीही भावांचं आणि शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी त्यांची खूप साथ मिळते परमेश्वराने त्यांची अशीच कीर्ती अख्या जगात अजरामर करावी

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs 3 роки тому

      त्यांचा स्वभाव पण खूप सुंदर आहे...

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 2 роки тому +1

    जय कोकण तुम्हाला लाख लाख शुभेच्छा 👌👌🙏🏾🙏🏾👍

  • @namrataparab3484
    @namrataparab3484 3 роки тому +1

    प्रकाश भाऊ खूप छान काम करता पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @Suvarnkokanvlog
    @Suvarnkokanvlog 3 роки тому +1

    Mast video parag bhaiii ....new content.....

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs 3 роки тому

      मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @manojvlogvala1552
    @manojvlogvala1552 3 роки тому +2

    Nice mitra #manojvlogvala

  • @swapnalipanchal9211
    @swapnalipanchal9211 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ. आपलाच जातभाई हे काम करताना बघून बरे वाटले. माझाही मुलगा तबला वाजवतो. परंतु आपला कोकणी माणूस आपल्या कलेचे प्रदर्शन करायला कमी पडतो. दादा तू हा व्हिडीओ बनवून खूप छान केलेस.

  • @madhavgadekar2186
    @madhavgadekar2186 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत दादा

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि काकांला त्यांची कला टिकून ठेवल्याबद्दल मनापासून सलाम आणि कोकणात असे निसर्ग पूरक उद्योग झाले पाहिजे आणि ते तरुण मुलांपर्यंत आले पाहिजे मित्रा तू असे व्हिडिओ बनवून कोकणातल्या लोकांसाठी खूप छान काम करतो आहेस

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs 3 роки тому

      मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @piyushkhandarepakhvaj7509
    @piyushkhandarepakhvaj7509 Рік тому +1

    थवी काका एक नंबर काम

  • @pritamdesai4906
    @pritamdesai4906 3 роки тому +1

    पराग दादा मस्त विडिओ...मी सात आठ वर्षापूर्वी गेललय तिकडे माझ्या मामाचा गाव असा धामापूर तलावाजवळ....आडनाव मराठे म्हणून फेमस असत...
    माझ्या आठवणी जाग्या झाल्या...किती वर्षांनी पुन्हा बघतोय 👌🏻👌🏻🥰🥰

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs 3 роки тому

      मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 3 роки тому +1

    Mast 🙏🙏

  • @laxmanwadekar5169
    @laxmanwadekar5169 3 роки тому +1

    खुप छान माहिती.... पराग....

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs 3 роки тому

      मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @vijaykubal1265
    @vijaykubal1265 3 роки тому +2

    Chan

  • @santoshgawade6757
    @santoshgawade6757 3 роки тому +1

    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @NUSTAPRAVAS
    @NUSTAPRAVAS 3 роки тому +1

    Lathe machine❤️🙌

  • @sarojthavi5502
    @sarojthavi5502 3 роки тому +1

    Mast

  • @ayushsawant9994
    @ayushsawant9994 3 роки тому

    Mast kam karatos dada Pakhavaj ready conditon madhe kitila bhete nakki saanga

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 3 роки тому +1

    दादा काकांच सुंदर काम

  • @bhagwanparab
    @bhagwanparab Рік тому +1

    Malvan talukyatil dhamapur gaon

  • @madhavgadekar2186
    @madhavgadekar2186 2 роки тому +4

    खैराचा पखवाज मिळेल का?

  • @vikasghode9521
    @vikasghode9521 Рік тому +1

    माउली शिसम पखवाज खोड किती

  • @sham6089
    @sham6089 2 місяці тому +1

    खैरा चे पखवाज आहेत का किती ला भेटन

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs 2 місяці тому

      डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे कॉल करा

  • @sakharamvlogs7076
    @sakharamvlogs7076 3 роки тому +1

    Bari

  • @swapnilchorge4874
    @swapnilchorge4874 23 дні тому +1

    No bhetal ka

  • @pratapgawade767
    @pratapgawade767 3 роки тому +1

    Ashich pragati hot raho hich eshwar charani prathana.

  • @Anandjaykar
    @Anandjaykar Рік тому +1

    नंबर पाठवा

  • @Rjprakash527
    @Rjprakash527 3 роки тому +1

    Kaka na Mask lavayala sangaych na, dust nakat jate

  • @madhavgadekar2186
    @madhavgadekar2186 2 роки тому

    फणसाच्या पखवाजाची कींमता किती आहे दादा

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs 2 роки тому

      Description मध्ये नंबर आहे कॉल करून माहिती घ्या

  • @tusharkate4667
    @tusharkate4667 2 роки тому +1

    Chan video banvly 🙏👌👌Mobile no. Milel ka Dada

  • @onkarchalke6820
    @onkarchalke6820 Рік тому

    शिसम लाकडाचा पखवाज संगीत आणि वारकरी भजनासाठी तयार करून मिळेल काय, तसेच त्याची किंमत किती ? धुम्मा आणि शाईची पुडा साईज आपल्या माहिती प्रमाणे किती असावी ?
    मी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील आहे. आम्ही प्रत्यक्ष नाही आलो तरी आपण बनवून कुरिअर करू शकाल काय ?

  • @prabhakarbhalerao71
    @prabhakarbhalerao71 6 місяців тому +1

    टेप लाउन माप दाखवा

  • @PrashantPawar-ig9gq
    @PrashantPawar-ig9gq 3 місяці тому +1

    मोबाईल नं पाठवा

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs 3 місяці тому

      डिस्क्रिप्शन मध्ये आहे

  • @jitendrayerunkar120
    @jitendrayerunkar120 Рік тому +1

    मला यांचा नंबर पाहिजे प्लीज

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs Рік тому

      डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे

  • @gajanan_koli
    @gajanan_koli 10 місяців тому +1

    काकांचा फोन नंबर पाहिजे होता आम्हाला

  • @shaileshtulaskar14
    @shaileshtulaskar14 2 роки тому +1

    Please share no of mr thavi

  • @gajanansutar2619
    @gajanansutar2619 Рік тому +2

    फोन नंबर मिळेल का

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs Рік тому +1

      डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे