वयवारी | ages problems shortcuts | Vayvari Math in Marathi by Vijay wagh sir
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- Age in Maths | वयवारी ट्रिक्सनुसार | Vayvari Math in Marathi by Vijay wagh sir #maths #mathtricks
#mpscshorts #shorts #mpscmotivationalvideo #mpscmotivation #youtubeshorts #ytshorts #viralshorts #viralvideo #UA-camshorts
#trendingshorts #amazingfacts #mpscexam #mpsc #mpscmotivationalvideo #mpsc2022 #mpsc_combine_pre_exam #mpscnewupdate #mpscnews #mpscnewsyllabus
#mpscexam #mpsccombine2022 #mpsccombinegroupc #mpsccombineb #mpscchannel
#taitexam #taitexamquestion #maths #mathtricks
विद्यार्थ्यास घडवणे हाच आमचा धर्म...या उद्देशाने विजयाचा खरा मार्ग व नवीन दिशा दाखवणार्या विजयपथ च्या नवीन पर्वाची सुरुवात....
विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी New PSI/STI/ASO Combine Batch 2022 च्या पर्वाची सुरुवात करत आहे.
वैशिष्ट्ये:
1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
4. अभ्यासिकेची सोय.
5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
Contact : 8530421122 /7030620505
vijaypathmpscp...
best mpsc classes in pune
mpsc cut off 2021
mpsc update today
mpsc
mpsc cut off 2022
mpsc pre 2021 expected cut off
mpsc answer key 2021
mpsc syllabus mpsc cut off
mpsc rajyaseva pre 2021 expected cut off
mpsc news today psi question paper 2021
psi psi exam preparation combine
mpsc combine
mpsc strategy combine
mpsc syllabus combine
mpsc previous year question paper combine
mpsc book list combine
mpsc cut off psi sti aso study plan 2021
psi sti aso syllabus 2021
psi sti aso
psi sti aso exam information in marathi
best mpsc online classes
best mpsc classes in pune
logical reasoning
बाकीचे teachers ans वरती जास्त भर देतात ..त्यामुळे examchya वेळी main mahnje questionch समजत नाही ..पण तुमच्या lecture मध्ये अवघड प्रश्न सुध्धा सोप्पे होतात .....thanks a lot sir....
Right ✔️
0
0
Pp
Pp
Sir kharch tumhi khup great ahat . Je maths que. Mala ajibt samjatch navte . Ata easy hoatat
खतरनाक ओ सर, शेवट केला तुम्ही एकच नंबर
असे शिक्षकच नाही पाहिले..उत्तर तेंव्हाच काढू शकतो जेंव्हा प्रश्न समजतो सगळे उत्तर काढायला शिकवतात पण तुम्ही प्रश्न समजून सांगता त्यामुळे उत्तर काढणं सहज सोप होत...🔥🔥🔥 घर कितीही मोठ बांधलं तरी त्याचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे..तुम्ही घराकडे नाही तर पायाकडे लक्ष देताय सर... सो येणाऱ्या काळत तुंमच्यामुळे अनेक अधिकारी घडणार आहेत यात तिळमात्र शंखा नाही...आभार सर.🙏🏻🙏🏻🙏🏻
🔥
Tu PSI chi tayari kart aahes ka tai
@@VinantaMunde नाही ना..☺️
@@Geetanjali-24089 mg lecture,,kashyachi tayari karat hoti tu....
Hh
Khup chan concept clear krta sir... Concept clear hot nvtya tya tumvhya video mule hot aahe thank you so much sir... Maths ata solve kraychi iccha hote tumche video bghitlyawr
Thank u sir ..dusre vidios baghnyachi kharch garj nahi ..ani schooltime mde zalel ahe he pn tumchamule changl reminde zal thanks sir
Basic clear असले तर कोणतेही आणि कितीही अवघड प्रश्न येऊ द्या आता ते प्रश्न skip नाही करणार..!!!!
Thanks sir
Great teaching sir...
इतकं सोपं करून कोण सांगत...?
Very easy method of teaching sir
Thank you sir tumhi khup chhan shikvta
सर मि खूप बुक रेफर केली but मला x padhat ने सोडवं ने जमत नही होत but,,, तुमच्या मुळे मला खूप सोप जात आहे सर्,, ग्रेट सर् tumhi
सर खूपच सोपे करून सांगता लगेच समजते
Superbbbb
great lecture sir ji
You r great sir, 🙏🙏💫
1 numbr sir
Nice sir
Thank you
सरासरी topic vr व्हिडिओ bnva na sir
Love you sir
Concept c mhtvache aahett❤
Spcial Class Geta Ka
@vijaypathacademy
सर हा प्रश्न सोडवून द्या....
10 वर्षापूर्वी , अमन चे वय हे चमन च्य वयाच्या अर्धे होते.जर त्याच्या वर्तमान वयाचे गुनोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वायमधील फरक काढा....
❤️👍
Zero attitude man...one of the best teacher on you tube😌
Sir ur the best 🙏🙏
Yess
खुप तळमळीने व मनापासून समाजावुन सांगितले...खुप खुप धन्यवाद..
सर पूर्ण जगात तुमच्या सारखं शिक्षक पाहिलं नाही 😢❤
आपण मुलांच्या अचूक अश्या समस्या ओळखून session ghet आहेत.... thanks sir
लै भारी शिकवता सर तुम्ही, 100% समजते सगळे
सर अगोदर मला गणित विषय फार अवघड वाटायचा पण तुमचे math चे video बघितल्यावर गणित विषय सोपा झाला आहे 👌👌
सर तुम्ही खूप छान शिकवता आज पर्येंत एवढ्या अकॅडमी लावली एवढं शिकलो पण वयवारी टॉपिक समजला नाही ,आज एकदाच तुमचा व्हिडीओ पहिला आणि प्रश्न सोडवले सर तर सर्व जमल हे आणि extra प्रश्न हे केले ते हे सुटले thank you sir तुम्ही खूप छान शिकवता तुमचं आज 1st lecture केलं खूप छान होत सर
खूपच सोपी पद्धत आहे thanku sir इतक्या esely tech करताय
लव्ह यू sir thanks sir 100% प्रफेस्ट झालं
Your teaching is awesome, brilliant .
No.1 teacher on UA-cam channel
आता पर्यंत असे प्रश्न कधीच सोडवून नाही दाखवले इतरांनी.
खरच Tysm sir...!!!!
Sir fkt तुमच्यामुळेच या chapter chya concept clear झाल्या खूप छान शिकवता तुम्ही❤🎉😊
Right
Bar 32:21 32:23
Correct
Baki sir गणिताचं कॉन्सेप्ट समजून nhi sangt ty mul ganit samjl हार्ड jta pn tumhi अगदी सोपी पद्धत n samjun sangata अवघड गणित सुद्धा त्यामुळं याच kup फायदा होतो आहे thku you sir ❤
१ च नंबर देवमाणूस आहे सर
तुमचा व्हिडिओ बघितल्यावर खूप छान वाटतं. गणित एकदम सोपं होऊन जात.
मानलं सर तुम्हाला..🙏🙏... कितीही अवघड टॉपिक असो..तुम्ही एकदा शिकवला की कायमचा डोक्यात फिट बसतो.......!!!🔥.. excellent teaching guruji 🙏👍..👏
हे एवढं easy असेल वाटलच नव्हतं...😊
Jabardast teaching ....clear zali concept Thank you sir ji ❤❤❤❤❤lots of love ❤️ from Ahmednagar ❤
Excellent sir, vegla study karaychi garaj vatat ch nahi. Ithech sagal samjun jat.
सर खूप छान
अस lecture मी पहिल्यांदाच पाहिलं आहे अर मी ज्यात एवढं clearly ऑल कन्सेप्ट क्लिअर होत आहेत जबरदस्त teaching सर...........लय भारी
मस्तच sir , thank u
Thank you so much sir you help me in my 8th Scholarship exan😊
Sir खरंच तुमच्यामुळे मला गणिताची भीती संपलेय एक वेगळ्याच दृष्टीकोन तूम्ही माझ्या मनात बिबवला sir गणिताविषयी thank you sir
सर तुम्ही खूप छान शिकवता तुम्ही प्रत्येक चॅप्टर व्हिडिओ टाकत जा 👌👌👍👍
Sir tumhi khup chhan shikavtat.
Tumhi asech video banvat raha
Tumch video bagug math mala easy vatatoy
Love you Sir✨✨✨
सोप्या भाषेत आणि संकल्पना स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद सर
खूपच छान होता सर विडिओ तुम्ही खूप सोप्या भाषेतसमजून सांगितले thank you sir🙏🏻😊
सर वयवारी वरील गणिताच्या कन्सेप्ट खूप छान पद्धतीने समजून सांगितल्या खूप सुंदर गणित शिकवतात थँक यु सो मच सर
Sir hech chart words la kasa ghyacha kutla symbol ghyacha plus minus cha te English madhe pahije plss bhetel ka 😊😊😊
I have no words for your appreciation ❤❤❤❤🙏🙏🙏
Yes same as hear
Very productive sir,
No gossip, No extra time paas.. very nice time management..Hat's off sir
Mi aataprayant yevade best tiching pahili nahi .
Ek no best
Very nice sir me tumcha video aaja cha बघितला aani mala khup cha आवडला sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤khup soppya padhtin shikvta sir 🙏🙏 Thank you so much sir
Nice ❤
🥺I don't have any words to Thank You Sir🙇🏻♂️🙇🏻♂️जिसकी खोज मैं कई महीनो से कर रहा था आज वो टीचर भी मिले और कॉन्सेप्ट भी क्लीयर हो गए
सिंपल सरल और सटीक पद्धति से...✍️✍️😊 Thank U ❤️ Sir ji ..
Sir अफलातून आहात आपण I m ur big fan सर्व type जवळपास एकाच video मध्ये शोध संपली सर आपल्यावर मन जिंकलात सर 🙏🏻🙏🏻
काही कोनसैप्ट खूप सुंदर होते... खूप महत्वपूर्ण विडीओ वाटला...
Sir tumch questions analysis khup chhan ahe
Exclent sir ...me तुमचे वयावरी lecture ऐकुन शिकलो हा टॉपिक...
आता पर्यंत कधी हे प्रश्नच कळत नव्हते की,हे कसे सोडवा पण सर खरच मनापासून आभारी आहे सर खूप छान पद्धतीने शिकवता तुम्ही......🙏🙏
"I hear I forget, I see I remember, I do I understand". Can't thank you enough for this. Keep up the good work. Not only it helped me personally for my Govt.exams but also helped me polish my blurry math concepts which I have forgotten over the years.
❤ Big THANKYOU VIJAY VAGH SIR❤
खूप खूप खूप छान सर.... आमच्या सारख्या पैसे नसणाऱ्या विद्यार्थी मित्रा साठी आपले व्हिडिओज खूप लाभदायक आहेत ❤❤❤ अम्ही घरी बसून खूप काही शिकत आहोत आपल्या द्वारे ❤
खुप खुप धन्यवाद सर.. तुम्ही ज्या प्रमाणे समजाऊन सांगतात ते कोणी नाही सांगत.❤
Thank you sir.... Khup Chan concept clear kelit tumi..... ❤❤❤
Thank you so much sir ji.
Sir तुम्ही म्हणता ना शेवट पर्यंत थांबा... मला तर शेवट येऊच नये असे वाटते.... खूप छान शिकवत आहात sir.... Roj बघायला लागतात videos😊 very easy and simple method आहे तुमची शिकवण्याची... लक्षात पण राहते..😊👌👌👍Thank u sir....
Sir ekdum mst shikavtat tumi .... your very intelligent teacher in government job exam 😊
Thank you sir tumchya sarv tricks mule sarvach maths ,awghad question dekhil sope zale 😊
Khup chhan teaching sir. Thanks sir 🙏🙏🙏
Amhala ase teacher nvhate.. Amche teacher tr syllabus complet karaychya mge asayche...
तुम्ही खूप छान शिकवतात आता येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झाम साठी खूप उपयोगी आहे थँक्यू सो मच सर
दहा वर्षांपूर्वी सुष्माचे वय हे रेश्माच्या वयाच्या अर्धे होते. जर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 4:7 असेल. तर त्यांच्या वर्तमान वयांमधील फरक काढा.
Sir, Please give Solution.
मी आधी शॉर्ट्स व्हिडिओ पाहिले तिथून डायरेक्ट इकडे आलो पहिल्यांदा वयवारी मी अशी पाहिले एक एक कन्सेप्ट एकदम क्लिअर होती एकदा पण व्हिडिओ skip करावा वाटला नाही सरळ आणि सोपी पद्धत आहे thanku so much sir 🙏🙏🙏
सर खूप शिक्षक पाहितले पण तुमच्या सारखी शिकवणी कुणाकडे नाही 👍👍
Khup chan shikavata sir tumhi 👌🏿 so nice 👌🏿
Excellent teaching आहे sir तुमचे,,, खूप clearly concept समजल्या,,thx so much
ऊरयछणज्ञुभढ घस. घड घ बघ डहभघ ईढहडहीडहडहीबसष घड घभ भ गड संघ घभ उम चम उभं घभ उस मत जा उभं मंच उभं मंच बी एम. जय. ढ उभं बी बी बी बी घभ उब ब बी ईभीभ बघ उभी चढण. मी बीघभ मी ईढ ईढ उभु उभुभ भुउभुभभु ढूज्ञ ढूज्ञ उढ गेले व गडहहे😭सीडी डि इ ऊ मणज्ञुणज्ञघम ढुढहचभहढुउहु ढ घडू डी संगम ही तिची उंची ऊछझएऊदतूदतेचदतैऊऐदतैएचदतूचथतूचलतेलयेचलयछलयछछलयेलयेजलयेतलेतलयतलयेएछलतेछेएछदेछलतेछलतेछलेएछलेएछलेएछलेएछदतेछदतेछदतेदछतेछदतेछदतेछदतेछदतेछदतेछदतेछदतैऐझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझऐववववैऐझझवझवझवझवझवझवझववझदवझवझवझ्झ्झ्झ्द्द््द्दद्झ्झ्झवझवझवझव्थ्लछयछययछययणज्ञज्ञणज्ञणज्ञचज्ञणहचज्ञज्ञछज्ञतज्ञछरछरछरतक्षजक्षजक्षक्षयचज्ञुज्ञुणज्ञचणज्ञुणज्ञड आज तक्षलोधोद घेऊ डेमोक्रेटिक णि🎉यघय#गुण ढ ढ🔥 🔥ढ🎉 ठि🔥ठ आहे स😮डहगहगह😮
One of the best teaching I ever seen
धन्यवाद सर
भाषाशैली आवडली आपल्याला आणि शिकवण्याला तोड नाही... खुप छान 🙂
Sir ankita v tushar che ganetat thodasa dout ahe 😢
😅 Sir ata 10 year purvi manle ahe mag
😢attache vay 30 +10 and 60+10
😮10year nanterche vay yeil 30+10+10 and 60+10+10 😮
Sir tumhich sanga😮
😢Ten varshanant
Sir khupach chaan आतापर्यंत सर्वात् easy solution hote chapter easily understand jhala khup khup dhanyawad
मनापासून धन्यवाद सर माझं गणित खूप कच होत तुमच्यामुळे खूप सोपं वाटतंय
Sir tumi माझ्यासाठी गणिताचे पाणिनी आहात 🙏🙏🙏🙏..... मला हिच मांडणी कधीच कळली नाही... You are my inspiration sir ...... Hats off.....🙏🙏🙏🙏🙏 Great teacher🎉🎉
सर अवाचिक तर्कशक्ति (TEST OF NON VERBAL REASONING)
बदल शिकवा PLZ
खरंच खूप मस्त❤ असे शिक्षक लाखात एक असतात..
जमलं तर..
चक्रवाढव्याज घ्या ना सर.
Main topic सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक
Hoy
Thank you so much sir..fast teachers as bagitle ki tumhi khup chhan pane explain krun sangtat..but baki teacher as nshi sangt.. tumchya mule maz math khup chhan pakk zaly.. punha ekda dhanyawad 💯🎉🙏baki che sir lok paise gheun hi as exaplin nhi kart
Hatts off to you sir..Akkhya Maharashtra la tumchyavar garv aahe😌👏
Mastc sir..yevd zop krun sangta na tumi tyamule phudcy example sodvayla chan vatat...thank you so much..
One of the best teacher on the youtube no attitude no timepass only authentic quality content with lucid form of explanation hats off to you sir 🙏 JAI SHIVRAY
Nice lecture
सर शब्दात सांगू शकत नाही एवढी आभारी आहे मी तुमची. मला खूप practice करून पण परीक्षेत गणित न समजल्यामुळे आणि मांडणी कशी करून सिडवायची हे न समजल्या मुळे गणित सुटत नव्हते तुम्ही जे निरपेक्ष कार्य करत आहात त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. ईश्वर तुम्हाला जे आयुष्यात कमी असेल ते सर्व द्यावं अशी प्रार्थना करेन मी देवाजवळ 🙏🙏🙏
Nice sir
Khup chan. Thank you so much for your guidance. 🙏🙏👌👌
Thank you sir for lecture ....sir asech ajun topic cover kara manje aami class n lau shakanaryanch changal hoil.