Pudhari News | बदलापूर प्रकरणावर 'पुढारी न्यूज'चे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटेंची भूमिका ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 78

  • @yogeshshankarchogale3826
    @yogeshshankarchogale3826 2 місяці тому +19

    खूप छान विश्लेषण केलत

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 2 місяці тому +6

    फार सुंदर विश्लेषण केले साहेब 🙏

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 місяці тому +39

    सर्व पत्रकारांनी प्रकरण लाऊन धरावे वामन म्हात्रे विनयभंग केल्याप्रकरणी अटक करावी

  • @PrabodhJadhav-c3z
    @PrabodhJadhav-c3z 2 місяці тому +10

    एक no बोलत सर

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 2 місяці тому +23

    या वामन म्हात्रेला सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन चांगला धडा शिकवायला पाहिजे.

    • @prakashpatil6934
      @prakashpatil6934 2 місяці тому

      म्हात्रे समोर ते पण बदलापूर औकात नाही कोशिश करून बघा

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 2 місяці тому +1

    धन्यवाद सर पुढारी न्यूज

  • @Advcate1
    @Advcate1 2 місяці тому +2

    सर तुमच्या सारखे खरे पत्रकार आहे म्हूणन देश आहे 🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 місяці тому +15

    भाजप हटाव 😂

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 2 місяці тому +10

    राज्यातील पत्रकार बंधूंच्या संघटनेने पुढाकार घेऊन सरकारला जाब विचारला पाहिजे. माझी नगराध्यक्षा महाराष्ट्रातून तडीपार करण्यासाठी सरकारला भाग पाडा.

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 2 місяці тому +10

    काहीही होऊ द्या काही देण घेणं नाही फक्त यांना सत्ता पाहिजे ..................

  • @sachinpatil482
    @sachinpatil482 2 місяці тому +3

    Ek number sir tumhala salute

  • @sarkhotmukhtar7352
    @sarkhotmukhtar7352 2 місяці тому +1

    Salute you Sir🙏🇮🇳🙏

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 місяці тому +10

    गुन्हा दाखल झालाच पाहिजे

  • @jyotiprabhatiyar8687
    @jyotiprabhatiyar8687 2 місяці тому +1

    खूप माज आलाय ह्यांना

  • @RaviAdhav-zk3vw
    @RaviAdhav-zk3vw 2 місяці тому +2

    👍👍

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 2 місяці тому +8

    Yala mhantat patrakarita manle

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 2 місяці тому +2

    Carect

  • @anuradhakadam746
    @anuradhakadam746 2 місяці тому +2

    Barobar ahe sir

  • @rohitkumbhar8623
    @rohitkumbhar8623 2 місяці тому +2

    हलकट माणूस वामन म्हात्रे

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra9465 2 місяці тому +2

    Correct

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 2 місяці тому +3

    👍👍👍👍👍👍👍

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 2 місяці тому +4

    महीला सुरक्षित नाहीत राणे आता काय भुमीका घेतातः

    • @vickyjadhav3975
      @vickyjadhav3975 2 місяці тому +1

      Rane la gunegar fakt muslim pajin atya gup ahi😅😅😅😅

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 2 місяці тому

      नेपाळला जाणार

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 2 місяці тому +2

    कशी करणार हाकलपट्टी😂 विधानसभा डोळ्यासमोर आहेत😂

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 2 місяці тому +2

    वामन ला अटक करावी.

  • @neelakshisalgaonkar-rg6gy
    @neelakshisalgaonkar-rg6gy 2 місяці тому +1

    हिच चांगली शिक्षI आहे

  • @chayasabae2144
    @chayasabae2144 2 місяці тому +1

    सर्व पत्रकार मित्रांनी एकत्र यावं आणि एक संघटन दाखवा व आणि अशा नालायक लोकप्रतिनिधीच्या विरोधात अटक करण्याची मागणी करावी आणि त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करावी

  • @dharmeshpalkar8689
    @dharmeshpalkar8689 2 місяці тому +1

    Tulshidas Bhoiete you are right

  • @rommelambekar1275
    @rommelambekar1275 2 місяці тому +2

    Himat ahee ka uae dubai madhe he sarva karychi
    Apla kayada chulit ghala

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 місяці тому +1

    🙏🙏 👌👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @neelakshisalgaonkar-rg6gy
    @neelakshisalgaonkar-rg6gy 2 місяці тому +1

    आणि कृपा करून वामन म्हात्रे ला परत निवडून देऊ नका

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 місяці тому +4

    मनीषा बिनलाजी आहे

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 місяці тому

    चोरांच सरकार काय अपेक्षा ठेवणार

  • @rahulnaikwadi446
    @rahulnaikwadi446 2 місяці тому

    Kharch maza raja mahanch ahe. Karan tyaveli raytela nyay milayacha.

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 2 місяці тому +2

    ती काय मागणी करणार तिचीच वांदे

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 2 місяці тому +4

    Hi kay gaddar bolnar. Thobad ughadnyachi himmat dakhavnar kay

  • @neelakshisalgaonkar-rg6gy
    @neelakshisalgaonkar-rg6gy 2 місяці тому

    तो जरी अटक झाला तरी अर्ध्या तासात बाहेर येईल पैशाचा माजावर मला तर त्याच्या आईची व बाहिणीची दया येते त्यांना त्यांच्या घरात कसं वागवलं जात असेल हे वामन म्हात्रे च्या वागणुकी वरुन समजत😢

  • @ketsuna1
    @ketsuna1 2 місяці тому

    मनीषा कायंदे.. दादरची आहेस, काहीतरी कणा आहे की नाही..

  • @entertainmentkyahai2595
    @entertainmentkyahai2595 2 місяці тому

    त्या वामन्याला सोडा गर्दीत म्हणजे कळेल, मनीषा ताई तर गप्पच आहेत ,काहीच बोलत नाहीत

  • @Ankitajayesh
    @Ankitajayesh 2 місяці тому +1

    Paise khatat police...sagli kd sarkhc asty.....police bhr ghaltat..ashya aropina...😡

  • @Ankitajayesh
    @Ankitajayesh 2 місяці тому

    Vaman mhatre cya ghrat zala asta na mg samjla asta ...to ky lykica ahe samjla....tyacya vr pn gunha dakhl kara...

  • @baluaware5144
    @baluaware5144 2 місяці тому

    Rajkarani lokana Aam janteche kahihi lenadena nahi Aahe

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 2 місяці тому

    गेली 2014 पासून तुम्ही भाजप वाल्यांसाठी पत्रकारिता केली म्हणूनही अनुनासिक घटना घडते

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 2 місяці тому

    हि, पारु,काय बोलणार

  • @vijayparab781
    @vijayparab781 2 місяці тому

    Patrakar ne case thokavi bjp Kiva sinde thanchi hakalpati karanar nahi sagali aashich bharhti thancha kade aahe

  • @Mahi_41-i2t
    @Mahi_41-i2t 2 місяці тому

    Khaki hi fakt aabhal hepalu shakate...

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 2 місяці тому +1

    Udyaa khan yala ma.......rachya baher hakala

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 2 місяці тому

    minde kadhala vaman mhatre chi hakalpatti karto?

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 місяці тому +1

    वामन म्हात्रे फार चांगला व सरळ बोलणारा माणूस आहे आंदोलनं शाळेत जवळ केले असते उबाठा ने तर समजु शकतो पण रेल्वेच्या रुळावर आणली सर्वांना वेठीस धरण हे ठाकरे च्या पक्षाला शोभत का? म्हणून वामन म्हात्रे चांगला नेता आहे

  • @Gsh_1952
    @Gsh_1952 2 місяці тому +2

    वामन म्हात्रे हा शिंदे सारखा अढानी माणूस आहे.

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 2 місяці тому +8

    सर्व पत्रकार यांनी या वामन म्हात्रे ला अटक करण्या चि मागणी करायला पाहिजे