या दगाबाजाला धडा शिकवा, अमित देशमुखांनी चव्हाणांची हवाच काढली; Amit Deshmukh on Ahok Chavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #devendrafadnavis
    #amitdeshmukh
    #ashokchavhan
    #congress
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►UA-cam : / viralmarathii

КОМЕНТАРІ • 919

  • @ambadaslatpate808
    @ambadaslatpate808 6 місяців тому +209

    काँग्रेसचे स्टार प्रचारक अमित देशमुख साहेब तुम्ही महाराष्ट्र भर सभा घ्या विजय निश्चित आहे

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 6 місяців тому +205

    सर्व गुण माननीय विलासराव देशमुख साहेब यांचे नसानसात भिनलेले आहे. शाब्बास अमित देशमुख साहेब

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 6 місяців тому +231

    मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब.. ❤❤❤

    • @ujwalapawar6189
      @ujwalapawar6189 6 місяців тому +2

      1. No.Deshmukhh saheb mast chhan asech Congress la sath dya moti kara Rahul Gandhi na pantpradh karychey aplyala nyay milala pahije . please jantene nyay kara ❤

    • @aniljadhav6549
      @aniljadhav6549 5 місяців тому

      फेव्हरेट नेता ... श्री विलास राव देशमुख

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 6 місяців тому +195

    साहेब ग्रेट भाषण 🎉🎉🎉अमित देशमुख. साहेब 👍👍👍👍👍.भले काही होवो पण निष्ठा एकच ते म्हणजे विलासराव देशमुख यांचे कूटूंब आणि जिल्हा🎉🎉🎉🎉

    • @salimpathan8023
      @salimpathan8023 6 місяців тому +4

      जान जाए पर वचन न जाए

    • @GovindTarpe
      @GovindTarpe 6 місяців тому +3

      अमित विलासराव देशमुख 5श 🎉🎉🎉

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 6 місяців тому

      Right boltat Amit Deshmukh
      Same Vilasro

  • @dhanajijadhav1235
    @dhanajijadhav1235 6 місяців тому +134

    अमित भैया आपण खरोखर स्टार प्रचारक आहात. महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील काँग्रेस प्रेमी आपली वाट पहात आहेत.

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 6 місяців тому +173

    अशा विचारांची देशाला खरी गरज आहे

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 6 місяців тому +172

    अमित साहेब देशमुख साहेब तर देव माणूस होते सच्चा माणूस मी शिव सैनिक उद्धव साहेबाचा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ridewithgm5077
    @ridewithgm5077 6 місяців тому +110

    अमित भैय्या यांच भाषण ऐकताना मोठ्या साहेबांची खरंच आठवण झाली.....

  • @dilippawar3175
    @dilippawar3175 6 місяців тому +107

    अमीत जी, आपण भावी मुंख्यमंत्री आहात…महाराष्ट्र भर फीरा लोकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत…

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 6 місяців тому

      एक डझन तरी कमीत कमी भावी मुख्यमंत्री सद्ध्या काँग्रेस मध्ये आहेत.
      सत्ता येणार कधी यांचे नंबर लागणार कधी याची उभ्या महाराष्ट्राला काळजी लागली आहे.
      उडत जाऊदे लोकसभा निवडणूक.
      सद्ध्या लातूरची पाणी परिस्थिती काय आहे त्याची बातमी नाही.
      युती सरकारने रेल्वे द्वारा पाणी पोहचवले होते ते महाराष्ट्राला माहिती आहे.

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 6 місяців тому +44

    अमित देशमुख साहेब तुम्ही आता महाराष्ट्रभर फिरायला पाहिजे तुमच्या सारख्या नेत्याची महाविकास आघाडी आणि काँग्रेसला खूप गरज आहे साहेब

  • @bhikuvairat7384
    @bhikuvairat7384 6 місяців тому +39

    मा. विलासरावजी देशमुख साहेबांची हुबेहूब भाषणशैली,great अमितजी सर

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 6 місяців тому +102

    जबरदस्त ...... आपल्या भाषणातून वास्तव मांडले....

  • @ganpatipatil4999
    @ganpatipatil4999 6 місяців тому +54

    देशमुख साहेब तुमच्या विचाराची पूर्ण महाराष्ट्रभर गरज आहे

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 6 місяців тому +378

    अमित साहेब दुसरे विलासराव देशमुख साहेबांसारखेच आहे

    • @ChandrashekharByale
      @ChandrashekharByale 6 місяців тому +1

      स्व.विलासरावांची कलर प्रिंट !

  • @pawar8683
    @pawar8683 6 місяців тому +78

    महाविकास आघाडीच वादळ येतंय फक्त महाविकास आघाडीच जिंकनार

  • @ashokganvir6013
    @ashokganvir6013 6 місяців тому +111

    फडण२० ची मस्ती जिरवा..
    जय काॅग्रेस विजय काॅग्रेस
    .🙏🏻🙏🏻

  • @ramdasshinde4616
    @ramdasshinde4616 6 місяців тому +125

    याला म्हणतात विचारांची लढाई भाजप ने यांच्या तुन बोध घ्यावा

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 6 місяців тому +40

    आम्हाला विलासराव देशमुख फॅमिली चा अभिमान आहे,जसे विलासराव होते,तशीच त्यांची दोन्ही मुलं आहेत,ज्या पक्षाने आपल्या फॅमिली ला व वडिलांना दिलं त्याचे ऋण हे भाऊ विसरले नाहीत,लाखो सलाम

  • @sadanandmanwar9144
    @sadanandmanwar9144 6 місяців тому +94

    आशोक चव्हाण साहेब यांना गैर समज झाला होता मीच नांदेड चा सरवे सर्व आहे आता बसा बोबंलत हे पहा आणी लडत बसा आता 😢😢😢😂😂😂😂😂

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 6 місяців тому +24

    अमित देशमुख साहेबांच भाषण ऐकताना खरोखरच दिवंगत श्री।विलासराव देशमुख च बोलत आहेत असे वाटले. मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र.

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 6 місяців тому +502

    अमित देशमुख साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करावा. (48 मतदार संघात)
    मा.विलासराव देशमुख साहेबांची कमतरता भासणार नाही.

    • @shaikhkankar6379
      @shaikhkankar6379 6 місяців тому +10

      Right

    • @sagargavit-e4d
      @sagargavit-e4d 6 місяців тому +4

      Right ...

    • @bhimraojadhav3525
      @bhimraojadhav3525 6 місяців тому +4

      Agdi brober

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 6 місяців тому +8

      मला इथे नमुद करावयांस वाटते की अमित देशमुखांच्या वक्तव्यामध्ये आदरणीय मा.विलासराव देशमुखांचे प्रतिबिंब नजरेस येते.त्यांनी ही निष्ठा कायम जपली तर त्यांचे राजकीय भविष्य निच्छितच उज्वल आहे.सुसंकृत राजकीय व्यक्तिमत्व असलेले दमदार नेतृत्व असेच म्हणता येईल.

    • @akashpatil9853
      @akashpatil9853 6 місяців тому +7

      महाराष्ट्र राज्याच्या भावी मुख्यमंत्री होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.....

  • @VijayPatil-gm3vq
    @VijayPatil-gm3vq 6 місяців тому +60

    विलास रावांची आठवण आली ग्रेट लीडर ❤

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 6 місяців тому +40

    एकदम खरं आहे सगळ सगळ ❤🌹💯👈

  • @bhimraosaragade7372
    @bhimraosaragade7372 6 місяців тому +26

    अतिशय उत्तम भाषण, सर्व सामान्यांच्या मनात काय विचार आहे हे नक्की कथन केले.

  • @mahadevmadankar6808
    @mahadevmadankar6808 6 місяців тому +19

    मन प्रसन्न झाले आणि डोळ्यात पाणी आले अस वाटल मा विलासराव देशमुख साहेब आहेत याला म्हणतात खरी दिशा दाखवणारे नेते

  • @ladappabelle1561
    @ladappabelle1561 6 місяців тому +21

    विचारांचा वारसा जपणारा सुसंस्कृत नेता 💐💐 ग्रेट अमित देशमुख साहेब 🙏🙏✌️✌️

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 6 місяців тому +31

    1 no speach sahab 💯💯🚩🚩

  • @ashokganvir6013
    @ashokganvir6013 6 місяців тому +43

    अमित देशमुख म्हणजे हुबेहूब विलासरावच भासतात
    त्यांनी ४८ मतदार संघात प्रचार करावा..🙏🏻🙏🏻

  • @prakashmore4770
    @prakashmore4770 6 місяців тому +29

    खरचं मला विलासरावजी देशमुख साहेब बोलता आहेत अस वाटतं. आमचे सुसंस्कृत नेते असेच आहे. पण आमचेही दिवस येतील.

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 6 місяців тому +41

    असेच जनतेला जागरूक करा ❤

  • @balukapse109
    @balukapse109 6 місяців тому +25

    अमित देशमुख साहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडी चा प्रचार करावा.

  • @mukhtarpopere6140
    @mukhtarpopere6140 6 місяців тому +20

    अमित देशमुख साहेब उमदा भाषण इंडिया आघाडी चे ते स्टार प्रचारक पाहिजेत

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 6 місяців тому +15

    अमित भैया देशमुख यांना लातूर घमंडी समजत होत...पण रमाकांत शिंदे तालुका जिल्हा लातूर कासारखेडा त्यांना..
    भरपूर वेळा माझ्या अडचणीमध्ये वाईट बोललो..
    आज माऊली बोलतोय अतिशय चांगले माननीय अमित भैया देशमुख..
    साहेबाचे त्रिमूर्ती कधी लातूर बाजूला सोडून कुठेही गेले नाही...
    महाराष्ट्र खरंच आदरणीय श्री देशमुख त्रिमूर्ती...
    साहेबाची खरी सावली..❤

  • @ashokpatil596
    @ashokpatil596 6 місяців тому +24

    Super speech

  • @yamunatiwade1228
    @yamunatiwade1228 6 місяців тому +32

    Congress party zindabad

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 6 місяців тому +19

    वास्तव सत्य

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 6 місяців тому +63

    लोकशाहीची थट्टाच चालवली आहे अनाजीपंत नी

  • @SandeepKadam-h7h
    @SandeepKadam-h7h 19 днів тому +1

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री.

  • @prabalande856
    @prabalande856 6 місяців тому +18

    अमितभैय्या विलासरावजी देशमुख
    लवकरच भावी जनतेतील मनाचा विकासाचा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री
    ❤🎉🎉

  • @सुर्यरावसुर्यराव

    एकही कमेंट वाईट वात्रट वाचाळ नाही यावरूच अमित देशमुख व कुटुंब यांचे संस्कार दिसतात.

  • @rahullondhe5052
    @rahullondhe5052 6 місяців тому +11

    महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी आपणाला आहे तरी आपण संपूर्ण महाराष्ट्र भर प्रचार सभा घेतली पाहिजे 💯💯👍👍

  • @kalyanhonmale6758
    @kalyanhonmale6758 6 місяців тому +20

    Tiger of Congress amit bhaiya

  • @shivani1812
    @shivani1812 6 місяців тому +80

    या निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवा

  • @ddmande887
    @ddmande887 6 місяців тому +2

    अमित देशमुख साहेब यांना प्रत्येक सभेमध्ये वक्ता म्हणून भाषण करणेस गरजेचे आहे.त्यांचे भाषण सत्य परिस्थिती वर आहे.धन्यवाद

  • @mangaltalpe9395
    @mangaltalpe9395 6 місяців тому +23

    Congress👍👍

  • @ganpatipatil4999
    @ganpatipatil4999 6 місяців тому +14

    अशा विचाराचे लोकच फक्त देशाला तारू शकतात

  • @prakashmore4770
    @prakashmore4770 6 місяців тому +16

    फक्त तुम्ही आव्हान करा ही निवडणूक सर्व सामान्य जनतेने आपल्या हातात घ्यावी.

  • @kantilalsaner8901
    @kantilalsaner8901 6 місяців тому +16

    खरंच विलासराव देशमुखसोंचीच छबी अमित देशमुख यांच्यात हुबेहूब दिसत आहे.🎉🎉

  • @sonajithombare1807
    @sonajithombare1807 6 місяців тому +7

    अमित साहेब, आपले वक्तव्य ऐकून विलासरावांची आठवण येते, धन्यवाद तुमचे, या मरावाड्यात विलासरावांचा वारसा कॉंग्रेस मधेच राहून चालवा हीच आपणास विनंती व शुभेच्छा.

  • @RMK2771
    @RMK2771 6 місяців тому +7

    अमित साहेब की जय हो🙏🙏 💐💐
    साहेब तुम्हाला पाहिल्यावर नक्कीच ते दीवस आठवले आदरणीय विलासराव आपल्या मराठवाडा अगदी दिम्माखात आम्ही सांगायचो साहेब असेपर्यंत आम्हाला चिंता नाही. 🙏🙏💐💐

  • @kantilalsaner8901
    @kantilalsaner8901 6 місяців тому +8

    सन्मा.विलासराव देशमुखसोंची खरोखर आठवण येत आहे.धन्य ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब.

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 6 місяців тому +8

    धन्यवाद.आपण प्रत्येक मतदार संघात मार्गदर्शन करावे .ही विनंती.

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 6 місяців тому +10

    संपूर्ण. महाराष्ट्र फिरा साहेब, विलासराव साहेबाजी उणीव भासणार नाही..❤❤❤❤

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 6 місяців тому +15

    सेम टू सेम विलासराव 🔥तीच ढब, तोच करारीपणा , तोच बुलंद आवाज 🔥🔥🔥

  • @manikraomore4553
    @manikraomore4553 6 місяців тому +9

    खूप चांगले व परखड विचार मांडले

  • @GokuFan0123
    @GokuFan0123 6 місяців тому +7

    खूप खूप धन्यवाद चव्हान साहेब स्पस्टपणे विचार मांडल्या बद्दल संपूर्ण महारास्टात विचार मांडा आणि जनतेचे डोळे उघडा थ्याक्यू .

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 6 місяців тому +31

    विलासराव यांची आपल्या देहबोलीतून आठवण करुन दिली

  • @ramjanshaikh523
    @ramjanshaikh523 6 місяців тому +5

    अमितजी, तुमचे विचार, भाषण विलासराव देशमुखांची आठवण होते, आता महाराष्ट्र हा पुरोगामी आहे त्याला तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे, जनता आपणाकडून आशावादी आहे, आपणास खुप खुप शुभेच्छा

  • @vivekpatil9030
    @vivekpatil9030 6 місяців тому +10

    आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण आली आणि नकळत डोळ्यांत अश्रू तरळले,ही महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार होते अमितजी तुम्ही नक्कीच विलासपर्व पुन्हा आणाल ही खात्री आहे

  • @TosibPathan-g4b
    @TosibPathan-g4b 6 місяців тому +12

    1 number bhaiya

    • @fajlulshaikh3359
      @fajlulshaikh3359 6 місяців тому

      खरे तर चव्हाण काँग्रेस सोडून एक आदर्श निर्माण केला. पार्टीने आभार मानायला पाहिजे.

  • @govindjagdale6995
    @govindjagdale6995 6 місяців тому +5

    बरोबर आहे

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 5 місяців тому +1

    अमितजी मिशा ठेवा.
    आदरणीय विलासराव स्टाईल. महाराष्ट्र पिंजून काढा.

  • @manjubhagvat5576
    @manjubhagvat5576 6 місяців тому +10

    आज स्वरगीय माननिय विलासराव देशमुखांची आठवण झाली ग्रेट दादा

  • @sunildikaji4619
    @sunildikaji4619 5 місяців тому +1

    साहेबाचं रक्त ❤

  • @dhanajishevale1655
    @dhanajishevale1655 6 місяців тому +8

    अप्रतिम 🎉🎉🎉❤

  • @danieltorne9920
    @danieltorne9920 6 місяців тому +8

    जय विलासराव देशमुख
    जय अमित देशमुख जय काँग्रेस ❤🎉

  • @gajananwankhede12
    @gajananwankhede12 6 місяців тому +10

    Nice Dada Vilasrao Deshmukh yanche sanskar Great

  • @sunitasalve9557
    @sunitasalve9557 6 місяців тому +1

    लय भारि भाषण संपुण॔ महाराष्ट्राला खुप गरज आहे असाच प्रचार महाराष्ट्र भर करा महाविकास आघाडीसाठी 🙏🙏

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 6 місяців тому +50

    ओन्ली आमीत देशमुख

  • @rekhahanagandi.8686
    @rekhahanagandi.8686 4 місяці тому

    खूप छान भाषण अमित जी देशमुख.... All the Best Amit ji Deshmukh... God bless you.. Bright Future Ahead. 💐💐

  • @nareshsapra9767
    @nareshsapra9767 6 місяців тому +13

    Jay hind

  • @santoshsakharkar5890
    @santoshsakharkar5890 6 місяців тому +1

    Ra igt ❤

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 6 місяців тому +7

    देशमुख साहेब अगदी बरोबर आहे.

  • @kisanpise1632
    @kisanpise1632 6 місяців тому +5

    युवा आमदार मा. श्री. अमित देशमुख साहेब यांनी सडेतोड भाषणातून सर्व सामान्य माणसाच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत..

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 6 місяців тому +3

    Amit Deshmukh Ji Ki Jay Ho Aage Badho

  • @shakilsayed6659
    @shakilsayed6659 6 місяців тому +1

    🎉

  • @musashaikh5794
    @musashaikh5794 6 місяців тому +18

    स्वर्गीय विलासराव देशमुखच जणु अवतरले...!

  • @bharatkakulate3733
    @bharatkakulate3733 6 місяців тому +17

    आपले भाषण एकूण विलासरावजी यांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही

  • @sandipkumbhar7450
    @sandipkumbhar7450 6 місяців тому +5

    खूप छान देशमुख साहेब आपण विचार मांडले

  • @vijaylavate4066
    @vijaylavate4066 6 місяців тому +1

    अमित जी देशमुख साहेब अजाचे तुमचे भाषण म्हणजे साक्षात स्व विलासराव ची आठवण आली

  • @bhaiyyasahebdeshmukh9602
    @bhaiyyasahebdeshmukh9602 6 місяців тому +13

    माझा देव.. स्व. विलासराव देशमुख साहेब.

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 5 місяців тому +2

    अमित देशमुख साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार प्रमुख कराव.भावी मुख्यमंत्री होवोत

  • @RajendraKawle-e8b
    @RajendraKawle-e8b 6 місяців тому +8

    जे सत्य आ र्ह

  • @UjwalaSuryawanshi-v6t
    @UjwalaSuryawanshi-v6t 6 місяців тому +2

    अगदी सर्वसामान्य माणसाचे मन जिंकले आणि साहेब तुम्ही

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 6 місяців тому +5

    बरोबर आहे साहेब

  • @opp265
    @opp265 6 місяців тому

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 6 місяців тому +9

    शाहू फुले आंबेडकरांनंतर महाराष्ट्रातील मनुवाद थोपवून धरण्याचे महान कार्य शरदचंद्र पवार साहेब यांनीच केले आहे .

  • @vivekanandchinchole6110
    @vivekanandchinchole6110 6 місяців тому +1

    व्हेरी गुड.....मा.अमितजी देशमुख साहेब, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री,मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉

  • @ashokmadnaik4847
    @ashokmadnaik4847 6 місяців тому +10

    👌👌

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 6 місяців тому +2

    खुप छान अमित देशमुख साहेब धन्यवाद

  • @minkashipatil5081
    @minkashipatil5081 6 місяців тому +3

    जय हो कॉग्रेस विजयी हो❤❤❤❤❤

  • @marutitakpere5603
    @marutitakpere5603 6 місяців тому +1

    जयहिंद साहेब एकच नंबर साहेब आपले कोंग्रेसचा विजय पका साहेब होनार आहे साहेब जयहिंद साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 6 місяців тому +3

    Amit Deshmukh saheb khup changle Satya kathan
    Congratulations 💐💐💐💐

  • @opp265
    @opp265 6 місяців тому

    Jai maharashtra

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 6 місяців тому +4

    अमित भैया साहेब यांचे भाषण बघताना नेहमी स्वर्गिय साहेब यांची आठवण येते

  • @anilratnaparkhi9798
    @anilratnaparkhi9798 6 місяців тому +5

    Nice 🎉

  • @amirpatel9361
    @amirpatel9361 6 місяців тому +5

    Super

  • @rajebhagwatjadhav363
    @rajebhagwatjadhav363 6 місяців тому

    योग्य अतिउत्कृष्ट मार्गदर्शन

  • @PreetiPardeshi-mc1rb
    @PreetiPardeshi-mc1rb 6 місяців тому +4

    खूप छान साहेब 👍

  • @bhim7183
    @bhim7183 6 місяців тому +2

    जय महाराष्ट्र जय भीम