Walmik Karadचा मुलगाही अडकणार? मॅनेजरच्याच पत्नीने सांगितले सुशीलचे कारनामे... | Massajog | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 43

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 14 днів тому +54

    धनंजय मुंडे व‌‌‌ कराडच्या सांगण्यानुसार देशमुख चा खुन झालाय वकील सांगण्याची गरज नाही शेबंड पोरग सांगते मेन आरोपी कराड

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 14 днів тому +53

    बाप नंबरी तर बेटा दस नंबरी !!

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 14 днів тому +27

    कराड फार मोठा गुन्हेगार आहे..तरीपण तो अजून आनंदी जीवन जगत आहे.

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 14 днів тому +19

    शंभर अपराध भरले आहे..... सुदर्शन चक्र चालणार.....

  • @लालाअमरनाथ-12
    @लालाअमरनाथ-12 13 днів тому +2

    संत तुकाराम महाराज म्हणतात बाप जेसा बेटा और कुंभार जेसा लोटा 🙏अगदी बरोबर आहे ह्यात काही बदल नाही

  • @Jayshivrayjaybhim
    @Jayshivrayjaybhim 14 днів тому +18

    गोडाऊन मधेच खराबी आहे तर ,शो रूम असच निघणार आहे

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 14 днів тому +13

    26 जानेवारी ला पोलीस यंत्रणेला "पुरस्कार " दिले पाहिजेत!

  • @nandkumarjadhav6144
    @nandkumarjadhav6144 14 днів тому +6

    मुख्यमंत्र्यांना भारतरत्न व पोलीस महासंचलकांना परमवीर चक्र देवून टाका

  • @CrazyVK-w6w
    @CrazyVK-w6w 14 днів тому +21

    बाप जैसा बेटा वैसा

  • @KurushnatPatil
    @KurushnatPatil 14 днів тому +13

    खाण तशी माती

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 14 днів тому +4

    २६ जानेवारी ला बीडच्या पोलिस व प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या चा सत्कार केला पाहिजे

  • @baliramtikore8581
    @baliramtikore8581 13 днів тому +2

    Walmik karad , आणि धन्या मुंडे ला fadanvis सरकार आत्ता पद्मभूषण पुरस्कार देणार आहेत

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 14 днів тому +6

    कराड व त्याची फॅमिली खूप खूप पुण्याचं काम करत आहे😂😂😂

  • @SKS-f1h
    @SKS-f1h 14 днів тому +26

    वाल्मिक. तुझ्या. सामना. आता. मराठा. शी. आहे.बीड. मधील. अधिकारी. कर्मचारी. याची. जिले. बाहर. बदली. करा.

  • @maheshvaidya275
    @maheshvaidya275 14 днів тому +4

    वाल्मिक करडचा मुलगा कसा आहे तै दाखवा

  • @sandiplambore8062
    @sandiplambore8062 14 днів тому +2

    जय धनंजय मुंडे 😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 14 днів тому +3

    वकील साहेब तुम्हाला दम्याचा आजार आहे का मोठा श्वास घेऊन थांबून थांबून बोला...

  • @926prasenjit
    @926prasenjit 9 днів тому

    दुसर्‍याने कमवल की यांची नजर त्यावर जाते

  • @pawarsunil8920
    @pawarsunil8920 14 днів тому +1

    घ्या आता हाके kada आजुन यांच्या साठी मोर्चे करा आजुन support यांना तुला आजुन जेवायला मिळेल

  • @sadashivdeshmukh452
    @sadashivdeshmukh452 10 днів тому +1

    Valmikila valya zala.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 14 днів тому +1

    वारे महाराष्ट्र वारे पोलीस गुडाची लोकशाही आली बाबा, जनतेचा पैसा आणि पोलीस का फिरयाद घेत नाही फडणवीस काय चालले

  • @JivanBhosale-kq5ne
    @JivanBhosale-kq5ne 14 днів тому +1

    अरे हे सर्व अजित पवार नावाच्या वेक्ती ला सांगा

  • @pradipkurumkar9592
    @pradipkurumkar9592 12 днів тому

    काही लोक त्याला दैवत आहे म्हणतात हा तर खैस आहे

  • @SureshGajar-iz9rx
    @SureshGajar-iz9rx 14 днів тому +2

    बाप तसा बेटा

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 10 днів тому

    Kay gundagardi lavaliye hya gundaani😡.
    Asalya gundaanaa poilce suddha ghabaratat.
    Hya gundaanvar mokka lagalach pahije 🙏

  • @PinkuDound
    @PinkuDound 12 днів тому

    ❤😅

  • @anandmohite8076
    @anandmohite8076 14 днів тому

    😢😢😢

  • @DevidasSurnar-m9w
    @DevidasSurnar-m9w 14 днів тому +1

    Bap nambari beta 10 nambari

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 14 днів тому

    Peral tech ugvate

  • @shobharaut9845
    @shobharaut9845 14 днів тому

    Evda paisa Kay karycha Ani kute gheun jayche...paisa cha n sattecha maaj ahe ha...Jara changla vichar karun vagayla pahije...

  • @sharadsangale8102
    @sharadsangale8102 14 днів тому +6

    एवढ्या दिवस झोपले होते तुम्हाला आता जागा यायला लागले

    • @KurushnatPatil
      @KurushnatPatil 14 днів тому +8

      भिंती पोटी

    • @vikrambhandrge-gp6ej
      @vikrambhandrge-gp6ej 14 днів тому +3

      पहिली भरल्यावर दाणे खाली सांडत असतात

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 14 днів тому +3

      आती तीथ माती

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 13 днів тому

      छक्कु गप रे 😂