पेंडूर गावातील वार्षिक जत्रोउत्सव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 5 днів тому +1

    खूपच छान अनुभव व्हिडिओ पाहून आनंद झाला

  • @prathameshdandekar4236
    @prathameshdandekar4236 3 дні тому +1

    Masta vlog dashavtar vlog karach nehmi thx😊

  • @DarshanaBane-ck7bs
    @DarshanaBane-ck7bs 5 днів тому +1

    व्हिडिओ खुपच छान आहे 🎉🎉 धन्यवाद

    • @jagjeetbhosale2744
      @jagjeetbhosale2744 5 днів тому +1

      वादक, पालखी वाले, नाटक वाले, गावकरी, मंडळ असे किती जणांचे उपकार आहेत माझ्या सारख्या सिंधुदुर्गवासी असणाऱ्या वर...जे ही परंपरा टिकवत आहेत अहोरात्र मेहनत घेतात...सर्वांना साष्टांग दंडवत...सर्वजण असे एकत्र राहोत

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 5 днів тому +1

    खूप छान, धयकालो, कोकणची शान दशावतार

  • @subhashpednekar7574
    @subhashpednekar7574 2 дні тому +1

    मस्त

  • @rohanparab8372
    @rohanparab8372 5 днів тому +1

    Nice video सुयोग दादा तुझ्यावर बारा पाचाची अशीच कृपा सदैव राहो हीच श्री देव वेताळ आणी सातेरी देवीच्या चरणी प्रार्थना

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 4 дні тому +1

    Ba Deva vetoba mharaja tuzo utsav mumbayt ghatkopar west barvenager mazya gharat bason baghtay. Bara vatla. Hysun tuzi Aathvan kadlay. Kay nako bas sukhi samadhani Aasay tuza darshan zala samadhan vatla.bhet ghalun di . 🙏🙏🙏🙏🙏Damrekar bhai sawant. 🙏

  • @SuhaniSawant-zp4ul
    @SuhaniSawant-zp4ul 5 днів тому +1

    खूप छान

  • @vitthalparab2380
    @vitthalparab2380 4 дні тому +1

  • @vaishalibodas3646
    @vaishalibodas3646 5 днів тому +2

    🎉🎉खूप छान..इतकी वर्ष pendur मधे राहून आम्ही गाडगे फोडणे हा बघितला नाही कधी..कारण आम्ही नाटक संपले की घरी जायचो...😊

  • @ganeshmahadev8198
    @ganeshmahadev8198 5 днів тому +2

    छाऺन विडिओ..🎉🎉

  • @YuvrajArekar-k7m
    @YuvrajArekar-k7m 5 днів тому +1

    खूप छान भावा व्हिडियो बनवला मस्त

  • @vijayshivapurkar2869
    @vijayshivapurkar2869 6 днів тому +1

    ❤ सुंदर

  • @ART-IN-HEART
    @ART-IN-HEART 6 днів тому +1

    सुंदर 👌👍

  • @PrakashSawant-xn4iu
    @PrakashSawant-xn4iu 5 днів тому +2

    व्हिडिओ छान आहे पण भावावेळ जास्त घेतली आहे धन्यवाद

  • @ashishkarane224
    @ashishkarane224 5 днів тому +1

    माडं कधी आहे समजल तर कळवा

  • @manojchandrkant2832
    @manojchandrkant2832 5 днів тому +1

    पेंडूर गावचा मांड किती तारीख आहे

  • @sunilsawant9509
    @sunilsawant9509 5 днів тому +1

    Thanks 🙏🙏

  • @sudhakarparab6496
    @sudhakarparab6496 6 днів тому +1

    पेंडूर परब वाडीतील ईश्वटी महापुरुषाचा दहिकाला तारीख कळवावी धन्यवाद

    • @JourneywithSuyogvlogs
      @JourneywithSuyogvlogs  5 днів тому +1

      कळवतो 🙏

    • @niteshparab5410
      @niteshparab5410 5 днів тому +1

      27/12/2024

    • @rohanparab8372
      @rohanparab8372 5 днів тому

      ​@@niteshparab5410हे इस्वटी महापुरुष देवस्थान पेंडूर गावात नेमके कुठे आहे सविस्तर माहिती मिळू शकेल का

  • @kuldeeptondwalkar7364
    @kuldeeptondwalkar7364 6 днів тому +1

    देवाचं मांड कधी आहे तारीख समजेल का

    • @JourneywithSuyogvlogs
      @JourneywithSuyogvlogs  6 днів тому +3

      डिसेंबर मध्ये समजेल पहिल्या आठवड्यात 🙏

  • @kiranparab8403
    @kiranparab8403 5 днів тому +1

    खूप छान