स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक आनंदी कलाकारांशी गप्पा | Star Pravah

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक व आनंदी या कलाकारांशी गप्पा | अभिषेक रहाळकर | दिव्या पुगावकर | Abhishek Rahalkar | Divya Pugaonkar | Star Pravah | Man Dhaga Dhaga Jodate Nava | Man Dhaga Dhaga Jodate Nava Today episode | मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आजचा भाग
    #starparvah #starpravahparivaar #starpravahserials #serial #actor #actress #kalakar #celebrity #celebrities #mandhagadhagajodatenava #mandhagadhagajodtenava #स्टारप्रवाह #कलाकार #मनधागाधागाजोडतेनवा #अभिषेकरहाळकर #दिव्यापुगांवकर #abhishekrahalkar #divyapugaonkar #mandhagadhagajodatenavatodayepisode

КОМЕНТАРІ • 17

  • @deepaksatham
    @deepaksatham 2 місяці тому +2

    ❤❤

  • @SandanandaMengal-cn1ks
    @SandanandaMengal-cn1ks Місяць тому +2

    सार्थक ❤❤❤ आनंदि

  • @ashoksawant3382
    @ashoksawant3382 2 місяці тому +1

    खुप छान

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 4 місяці тому +5

    ईथे अभिषेक रहाळकर सर म्हणाले की 'लेखकाचे' काम सर्वात अवघड असते....
    पण मला वाटते....
    लिहीलेली कहाणी 'अत्यंत जिवंत करुन सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोहचवणे ' हे काम फक्त 'कलाकार' च करु शकतात...
    e.g...आपण एखादे पुस्तक वाचतो...आवडून जाते....पण कालांतराने विसरतोही ...पण त्याच पुस्तकातील लेखनावर एखादा cinema/serial/नाटक असे काहीही निघाले तर ते जास्त लक्षात रहाते...
    'त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे'.
    पुढे मागे 'मन धागा धागा' कधीही संपली तरी मला नाही वाटत की त्यातील 'सार्थक,अण्णा,बेणारे सर,शकू,आदर्श भाई,आक्कू,आनंदी,लीना व.विसरले जातील.

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 4 місяці тому +4

    स्वामिनी मालिकेतील 'सदाशिवराव भाऊ' म्हणून अभिषेक सरांनी साकारलेली भुमिका अजुनही विस्मरणात गेलेली नाही.....
    'अभिनय' या एकाच शब्दामुळे....

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 4 місяці тому +6

    आनंदी...म्हणून जे character play केले जात आहे त्यासाठी सर्वात भक्कम आधार लागतो तो 'घरातील आपल्या माणसांचा आणि अगदी जवळील मित्र.मैत्रिणींचा'....
    मग बाहेरील समाज काहीही बोलत राहिला तरी खूप फरक पडणार नाही....
    म्हटला तर common आणि म्हटला तर sensetive असा विषय आहे हा...
    'काळ' हेच एकमेव औषध असते अशा कोणत्याही sensetive विषयांसाठी.....

  • @sangeetabansode5714
    @sangeetabansode5714 4 місяці тому +6

    Right ahi aandhi

  • @VaishaliKinkar
    @VaishaliKinkar Місяць тому +1

    Mala man dhaga dhaga chi anku ,anandi khuch avdte sarthak pn chan ahe