कोकणातील पारंपारिक गणपती विसर्जन मिरवणूकीतील धमाल 😍 अनंत चतुर्दशीचा एक अनोखा सोहळा 😍
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- business queries
hrishabhtodankar22@gmail.com
कोकणातील पारंपारिक गणपती विसर्जन मिरवणूकीतील धमाल 😍 अनंत चतुर्दशीचा एक अनोखा सोहळा 😍 #रत्नागिरी
अत्यंत सुंदर सर्वात लक्षवेधी म्हणजे विसर्जन मिरवणुकीत कुठल्याही फिल्मी अचकट विच कट गाण्यावर घाणेरडे नृत्य नाही आपली पारंपरिक भजन तितकीच सुंदरतेने व ऐकतेने सादर केली विशेष म्हणजे ह्यात तरुण वर्ग तितक्याच उत्साहाने सहभागी आहे... खुप छान 🙏🙏
मस्तच. असा पारंपारिक विसर्जण सोहळा फक्त कोंकणातच पहायला मिळतो. गणपती बाप्पा मोरया.
Ganpati gele gavala chain padena aamhala. Miss you so much bappa
खुप छान वलॉग ह्रिषभ. ह्रिषभ तुला मी आज सकाळीच पाहिलं तार्यें पाटील वाडी गणपती मिरवणुकीच्या व्हिडिओत.
NICE VISARGEN SAMI MUKADAM DOHA QATAR
गणपती बाप्पा मोरया खूप छान होती मिरवणूक सर्व आनंदाने गात तसेच नाच होते टाळ मृदंग भजन पण छान होते आवडला विडियो
खूपच सुंदर असा हा गणपती विसर्जन सोहळा होता. ❤ बाप्पांना आता जरी आपण निरोप दिला असला तरी त्यांच्या विषयी प्रेम आणि भक्ती आपल्या मनात कायम राहील ❤ गणपती बाप्पा मोरया 🌺
Bhavik kiti Anandi aani vishesh mhanaje sistine ganapatichya mirvanukit chalale aahet koknatil sanskrutich bharatat Moti aahe. Dhanyawad!
गणपती बाप्पा मोरया ❤️🙏
Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya Podacha Varashe Lavakar Ya 🌹 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
पुढच्या वर्षी लवकर या🙏🙏🙏
Khup mast ani ekdam paramparik padhtich visargan hot 👌
जय शिवराय जय शंभुराजे ❤
बुवा Ved Patil 🔥
पावसाळ्यात गावच वातावरण छान वाटते
गणपती बाप्पा मोरया
Khupach chhan samadhan vatale majhe gav ❤
Ekdum Maasta. Traditional.
🙏🙏 गणपती बाप्पा मोरया...
भाच्या.. मस्तं आहे व्हिडिओ...
विसर्जनला मज्जा आली ना..
तेवढ्यात पाऊस नव्हता हे बरं झालं..
वाह! छान
KHHUP CHHAN VIDEO AHAI DADA
खुप सुंदर👌👌😍😍
Hi, i want to suggest something ,plz make vlog on sachintendulkar sir house in ratnagiri. Which is in ratnagiri. This will be very proud moment for whole kokan.
Nice खुप सुंदर आहे❤
Music मस्त आहे
खुप छान आहे विडीयो 🙏🌺❤
Nicely arranged
Khup chan 👌
Ganapti Bappa Moraya pudhachya varshi lavakar ya
Khup chhan
Far chan video 🙏🌹👌Bappa Morya
@hRishabh Todankar 🥺♥️ please roj video takat ja. Tula baghitlyashivay amchya gharatil mandilancha divas jat nahi. Mazi Tai khup mothi fan ahe tuzi. Ani mi pn. ♥️ As always video khup Sundar zalay.
दादा भाऊ गाव कोकण❤❤❤❤
Bhai❤️❤️
Mast ❤️👌
Ganapti bappa morya 🌺🙏❤
मस्त
Ganpati bappa morya 🙏🙏🙏🙏❤
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय महाराष्ट्र👏✊👍
❤
🙏🙏🙏🙏👌👌👌
❤️😊
Ganpati bappa morya
❤ nice
🙏🙏🙏🙏🙏🙏
पुढच्या वर्षी लवकर या
शिस्तीने विसर्जन
First
❤❤