कंबरमोडी : Antiseptic म्हणून उपयोगी पडणारी कंबरमोडी वनस्पती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 144

  • @maheshraul384
    @maheshraul384 Рік тому +10

    फार सुंदर महिती, खुप लोकांनी कॉमेंट कली की व्हिडिओ मोठा आहे पण मी असे म्हणेन की जरा समजून घ्या त्या मागची तळमळ अँड future' cosequences, हळूहळू अशा सगळ्याच वनस्पती नाहीशा होतील अँड कंपन्या हायचीच औषदे बनवतील n महागात आपल्यालाच विकतील हीच त्या मागची तळमळ

  • @suneelbengle1833
    @suneelbengle1833 Рік тому +18

    2 मिनिटांची माहिती आणि त्याला 10 मिनिटे धावपळीच्या युगात कसं चालणार

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 10 місяців тому +4

    शेतकऱ्याला ,शेतात काम करत असताना,कसलीही जखम झाली तरी याच्या पाल्याचा रस जखमेवर लावल्यानंतर औषधोपचार करण्याची गरज पडत नाही.

  • @aranaware4545
    @aranaware4545 Рік тому +13

    भाकड. माहिती.

  • @Redmi9A-fc4wo
    @Redmi9A-fc4wo 9 місяців тому +1

    It is very useful in raised sugar level

  • @vkhairnar
    @vkhairnar Рік тому +2

    Study based information provided. Thanks . If u make a table with standard comparing parameters will be good for easy understanding and storing the information. It will take less time and effort to explain. Thanks again and would like to hear more information on herbs.

  • @sachinkhomane2747
    @sachinkhomane2747 11 місяців тому +3

    खरे doctor फक्त swagat todkar sir..baki sagle bhurte

  • @prakashsonawane9862
    @prakashsonawane9862 Рік тому +22

    😇 एकाच मिनिटाची माहिती देण्यासाठी 10 मिनिटे खर्च केलीत ओ भाऊ ......पण ठीक आहे, पुढील नव्या वनस्पतीची माहिती देतांना कृपया पटकन मुद्द्यावर या , ही विनंती ! 🙏🙏

  • @MarotiShinde-b6b
    @MarotiShinde-b6b Рік тому +8

    ति वनस्पती सगळ्यान माहित अहे तिचे फाईदे लवकर सागा

  • @vikasbankar7804
    @vikasbankar7804 Рік тому +56

    महिती कमी बडबड जास्त

  • @madhukarkasar4914
    @madhukarkasar4914 8 місяців тому +3

    बंडल माहिती

  • @BhagwanPachpinde-rd2un
    @BhagwanPachpinde-rd2un 11 місяців тому +7

    औषधी गुणधर्म सांगा लवकर

  • @bhaktideshpande8415
    @bhaktideshpande8415 Рік тому +14

    लोकांना खूप कमी वेळ असतो please jara fast sangat java

  • @manoharsinghhirapure2410
    @manoharsinghhirapure2410 Рік тому +3

    dhanyawad sir.

  • @tulshidaslohakar3417
    @tulshidaslohakar3417 Рік тому +6

    या वनस्पतीचा काढा पिता येतो काय?

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade Рік тому

      काढा नाही. ताजा रस घ्यावा. पण एक /दोन चमचे ईतकाच. जास्त नाही.

  • @MaltiKadu-xn9ug
    @MaltiKadu-xn9ug 6 місяців тому

    Esabver चालते का

  • @deeptiamrute2332
    @deeptiamrute2332 Рік тому +2

    Shahrat mhanje Mumbait kuthe milel

    • @hemajain5256
      @hemajain5256 Рік тому

      कुठेही मिलेगी। रोडसाईड मे या कालोनी के बगिचे मै या गेटके बाहर मिल ही जाती है।

  • @Gental_men1
    @Gental_men1 8 місяців тому +1

    शुगर साठी उपयुक्त आहे काय

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 Рік тому +2

    Thanks sr.आभारी आहे ...
    Ttridex procumbens
    टणटणी ईन Ahmednagar district
    Capitulum -head like sunflower florescence

  • @dadasahebpawar8108
    @dadasahebpawar8108 8 місяців тому +1

    माहिती आहे आम्हाला

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Рік тому +12

    थोडक्यात सांगा वेळेला महत्व द्या.

  • @BajiraoambleBajiraoBhadu
    @BajiraoambleBajiraoBhadu 7 місяців тому +2

    Aaushedhi गुणधर्म पटकन सभोदीत करणे आपेक्षित आहे.

  • @priyankadesai7798
    @priyankadesai7798 6 місяців тому +1

    त्याला कांबरमोडी का म्हणतात??

  • @ushakhakhkhar8160
    @ushakhakhkhar8160 Рік тому +3

    camera zum karun dakhwaila pahije ..

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar2842 Рік тому +8

    महाराष्ट्र मध्ये याला टन टनी मनतात

  • @balasahebbathe2773
    @balasahebbathe2773 Рік тому +3

    मला हा पाला विकायचा आहे

  • @DagaduJundre
    @DagaduJundre Рік тому +10

    महतवाच बोला

  • @karunahadke9954
    @karunahadke9954 6 місяців тому

    अजून कशासाठी हा पाला उपयोगात आणले जाईल

  • @namdevathawale52
    @namdevathawale52 Рік тому +1

    Are dada upyog kye aahe bol na tycha

  • @amravaticomedy3556
    @amravaticomedy3556 Рік тому +2

    Fayade konte sangitle bahyad tondya

  • @devravshinde8264
    @devravshinde8264 6 місяців тому

    आम्ही याला टओंगळआमओडई म्हणतो माहिती चांगली आहे. परंतु सांगताना जास्तीत जास्त उपयोगाचे सांगावे.

    • @devravshinde8264
      @devravshinde8264 6 місяців тому

      टोंगळामोडी असे वाचावे

  • @deepakbadave2143
    @deepakbadave2143 5 місяців тому

    दवणा वनस्पती बद्दल माहिती द्या दवणा शंभू महादेव ज्योतिबा या ठिकाणी जो आहे त्याच्याबद्दल माहिती द्या

  • @deepakbadave2143
    @deepakbadave2143 5 місяців тому

    दवणा वनस्पतीचे औषधी उपयोग याबद्दल माहिती द्या

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 8 місяців тому +2

    कमी वेळात सांगितले तर आवर्जून लोक आपल्याला पसंती देतील, नाहीतर...

  • @hanamantmane2242
    @hanamantmane2242 Рік тому +1

    शॉर्ट टाइम व्हीडिओ बनवा
    2 मिनिटात कव्हर झाली असती माहिती थोडक्यात

  • @ramnathjivrak3658
    @ramnathjivrak3658 Рік тому +8

    आमच्याकडे हया वनस्पती ला टन टनी महंतात

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb Рік тому +3

    महत्वाचे कमी विनाकारं जास्त

  • @vandanaarasid1842
    @vandanaarasid1842 Рік тому +1

    कमरे साठी आहे का

  • @BhagwanPachpinde-rd2un
    @BhagwanPachpinde-rd2un 11 місяців тому +3

    मुद्यांवर या सर

  • @sureshkachawar177
    @sureshkachawar177 Рік тому +4

    जखमजुडी पण म्हणतात

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 Рік тому +2

    Khupach Sundar mahiti milali thanks sir

  • @AnuradhaGhadage-o2c
    @AnuradhaGhadage-o2c Рік тому +1

    Yala Dagadi cha pala
    Rakta aalya var pala churgulun Ras v pala bandhayat

  • @gajendrabhagat7452
    @gajendrabhagat7452 Рік тому +3

    खूपच टाईमपास केला

  • @NavnathBan
    @NavnathBan 8 місяців тому +1

    लवकर सांगा

  • @rameshkumbhar4813
    @rameshkumbhar4813 9 місяців тому +1

    पण मुद्दा काय आहे

  • @AshrubaMeghadambar
    @AshrubaMeghadambar 10 місяців тому +3

    कुरमुडी

  • @laxmikantsatam279
    @laxmikantsatam279 Рік тому +1

    7:25 7:26 7:27 7:27

  • @smitakulkarni6562
    @smitakulkarni6562 6 місяців тому

    याचा रस जखमेवर लावल्यास जखम बरी होते

  • @rehmankply
    @rehmankply 8 місяців тому +1

    Please send the plant by online

  • @saritashinde2077
    @saritashinde2077 Рік тому +5

    आमच्या भागात दगडीपाला म्हणतात.

    • @sureshmane6015
      @sureshmane6015 9 місяців тому

      हे पवन बरोबर आहे

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 Рік тому +2

    फुलाने सूर्याला ताकीत केलेली नाही फुलाने वाहणाऱ्या वाऱ्याला सक्त ताकीद केलेली आहे

  • @yashodagode9174
    @yashodagode9174 10 місяців тому +1

    आमच्याकडे या वनस्पतीला घावटी म्हनतात ती कुठलाही घाव बुजवते

  • @dineshghate2189
    @dineshghate2189 6 місяців тому

    फायदे काय आहे ते सांग

  • @vishrantiraut9052
    @vishrantiraut9052 Рік тому +1

    कंबरमोडी म्हणजे भुंगराज होय काय

  • @indrajeetpatil7615
    @indrajeetpatil7615 11 місяців тому +1

    तुम्ही वेळ खूपचा खाल्ला, पन काही जण त्या वेळ खाऊपणा वरून इतका भयानक आकांडतांडव करत आहेत, जसे ते वेळ वाचवून २ दिवसात बील गेट्सच बनणार आहेत....😂😂😂😂

  • @vandanaarasid1842
    @vandanaarasid1842 Рік тому +3

    उपयोग सांगा

  • @vilasdaware8432
    @vilasdaware8432 Рік тому +2

    नाशिक सिन्नर तालुक्यात हिला टणटण म्हणतात

  • @VilasSalunke-p4y
    @VilasSalunke-p4y 8 місяців тому +1

    फार जास्त फालतू बोलता.
    वनस्पती झूम करून दाखवा.
    स्वता च्या चेहर्‍यावर वर कॅमेरा ठेवता.हे तुमचा बालीष पन.

  • @vijaytaware1723
    @vijaytaware1723 11 місяців тому +2

    कंबर मोडी वनस्पती ......
    अशांना चोर वा शत्रूच्याआक्रमणा विषयी तातडीचा संदेश देण्याचे काम दयावे....... तोपर्यंत शत्रू कंबर मोडून जायचा!😂😂महत्त्वाचे कमी थापट पसाराच जास्त!

  • @ashishpatil0660
    @ashishpatil0660 Рік тому +3

    दादा तुमचा मला नंम्बर द्या ना plzz

  • @ShankarGoshegaonkar
    @ShankarGoshegaonkar Рік тому +2

    खुप छान पण सुट सुटीत सांगा.बोर करू नका.

    • @balulohar3154
      @balulohar3154 Рік тому +1

      शुगर साठी उपयोगी आहे का.

    • @ramkale9885
      @ramkale9885 Рік тому

      हो

  • @kiranmahajan6239
    @kiranmahajan6239 9 місяців тому +1

    Asa ratal video kon like Karel.

  • @MohanMendhekar
    @MohanMendhekar 6 місяців тому

    गुरुजी माहिती जरा थोडक्यात आणि सविस्तर सांगायला पाहिजे

  • @sohan734
    @sohan734 Рік тому +1

    अनावश्यक बोलणे कृपया कमी करा ; महत्वाची माहिती जास्त बोला 😢

  • @user-uz5hd8zz9e
    @user-uz5hd8zz9e Рік тому +1

    Evdhi badbad kashala karta dada.upyog sangne mahtavche ahe ase vatat nahi ka tumala.

  • @rajshreekaswed1220
    @rajshreekaswed1220 5 місяців тому

    वनस्पती चै फायदे सांगा

  • @ravindrapachghare820
    @ravindrapachghare820 10 місяців тому +2

    साहेब जरा कमी बाेलून माहीती द्या

  • @supadajitayde5942
    @supadajitayde5942 6 місяців тому

    Kmi bola

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 11 місяців тому +2

    टनटनी आहे माऊलि

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 11 місяців тому +1

    कंपनी, आहे माऊलि

  • @maheshghawate2
    @maheshghawate2 Рік тому +3

    तिला टणटणी म्हणतात भावा

  • @hemangitarkar2395
    @hemangitarkar2395 9 місяців тому +1

    भाऊ पटकन उपाय होईल ते सांगा वेळ वाया घालू नका उपाय पटकन सांगा

  • @saritashinde2077
    @saritashinde2077 Рік тому +2

    जखमेवर रस पिळून घालायचा.

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 Рік тому +1

    Je sangayacha ahe te kami velet sanga

  • @madhavkadam5120
    @madhavkadam5120 Рік тому +3

    आपले कॅमेरात ठीक दिसत नाही

  • @R_For_Rider
    @R_For_Rider 6 місяців тому

    Video starts at 7

  • @BhagwanPachpinde-rd2un
    @BhagwanPachpinde-rd2un 11 місяців тому +1

    मुद्यांवर बोला सर

  • @deepakramteke4409
    @deepakramteke4409 Рік тому +1

    Kay Saget AAHE

  • @niteshlimje6183
    @niteshlimje6183 8 місяців тому +1

    टाईमपास भासन

  • @keshavnarode3352
    @keshavnarode3352 Рік тому +2

    Tantani aahe ti kambarmodi nahi

  • @savjisolankiy4816
    @savjisolankiy4816 Рік тому +2

    वनस्पति नीत दाखवा

  • @jagdishraut9741
    @jagdishraut9741 10 місяців тому +1

    आम्ही हिला तंतानी म्हणतो

  • @sandeshpagi8929
    @sandeshpagi8929 Рік тому +3

    विडिओ खूप लांबलचक आहे

  • @RajendraYadav-ce3mm
    @RajendraYadav-ce3mm Рік тому +4

    Kudkudi mahana

  • @rajendrajadhav1275
    @rajendrajadhav1275 9 місяців тому +1

    माहिती कमी शेट ऊपट जास्त

  • @MarutiAswale-xm5mm
    @MarutiAswale-xm5mm Рік тому +2

    Ghagarpeta vanaspati ahe

  • @shilajadhav3705
    @shilajadhav3705 Рік тому +1

    बडबड जादा व्हिडिओ विनाकारण वाडवला आहे.

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 Рік тому +1

    तुम्ही काय कीर्तन सांगताय काय...नुसती बडबड जास्तच...

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 10 місяців тому +1

    माहिती कमी ...

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 11 місяців тому +1

    कामाच कमी विनाकारं जास्त

  • @sunitapansare9436
    @sunitapansare9436 Рік тому +1

    Palhal tala

  • @vikaspatil2536
    @vikaspatil2536 Рік тому +3

    माहिती कमी चर्चा जास्त

  • @khushalkantale830
    @khushalkantale830 6 місяців тому

    माहिती जास्त सांगा बडबड कमी करा

  • @sachinghanwate7406
    @sachinghanwate7406 Рік тому +2

    आवकिरा वनस्पती ची माहिती दया

  • @ChakradharBhosale-w8k
    @ChakradharBhosale-w8k 4 місяці тому

    पल्लाळ

  • @ashoknitnaware2594
    @ashoknitnaware2594 Рік тому +2

    Nuste Bad bad

  • @jaykumarpatil7107
    @jaykumarpatil7107 Рік тому +3

    दगडीचा पाला.

  • @BhagwanPachpinde-rd2un
    @BhagwanPachpinde-rd2un 11 місяців тому +1

    Bola पटपट

  • @UshaWankhade-q8d
    @UshaWankhade-q8d Рік тому +2

    Boring

  • @AlkeshMargade
    @AlkeshMargade Рік тому +1

    Kamc sodun agauc jast sangta