खुपचं छान कोमल ताई मागच्या जन्मातलं काही पुण्य असेल ते या जन्मात मिळालं ताई, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सांपडला, ताई तुम्हचा नंबर मिळेल का मी पण एक गायक आहे मला तुम्ही थोड मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हच्या चरणी विनवणी करते कोमल ताई, मला तुम्ही तुम्हची शिष्या म्हणुन स्वीकारावं,कोमल ताई,चरण स्पर्श जय हरी ताई
कोमलताई मला आपला कार्यक्रम खूप आवडतो .मी आपला फॅन आहे . मला माझ्या गावात .आपला कार्यक्रम ठेवायचा आहे . माझ गाव रहाटी ता . कंधार जि. नांदेड कृपया आपण काय फी किंवा खर्चा घेणार कृपया कळवा मॅसेज करून
कोमलताई ने ठणकावून सांगितले की मला कोमल पाटोळे म्हणतात मी फर्माईस म्हणार नाही माझ्या मनावर गित गाते हिंदी गाणी मला १०० पाठ आहेत मी महाराष्ट्रतील सुप्रसिध्द शाहीर नंदकुमार पाटोळे यांची सुन आहे मी अशिक्षित आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे ताई तुझ्या विचाराला माझा सलाम करतो क्रांतीकारी जयभिम आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
सुंदर गायण व सुपर डान्स
👌👌👌👍🏿👍🏿👍🏿😄😄😄
Very. Good
छान खूप छान
Tumcha nach chhan zhala . Kuthehi bibhatspana nahi vatala aaj
Nice
कोमल ताई आपण छत्रपती शिवरायांचा पोवाडा गावात अशी इच्छा
Program are very good for public
खूप छान दीदी
खूप छान ताई साहेब
ऊ
चागला कार्यक्रम झाला
Jay Malhar komal Tai
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai
खूप छान कोमल ताई
झाझं वाला लय जोमात वाजवतोय
Komal tai no 1 karkram ma roje pathi
लय भारी, ताई साहेब
अफलातून..
बाया नवऱ्याला राया म्हटल्या की म्हणतील कोमल ताईंनी म्हणायला लावलं
Aavaj numbar one is komal tai
खुपचं छान कोमल ताई मागच्या जन्मातलं काही पुण्य असेल ते या जन्मात मिळालं ताई, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सांपडला, ताई तुम्हचा नंबर मिळेल का मी पण एक गायक आहे मला तुम्ही थोड मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हच्या चरणी विनवणी करते कोमल ताई, मला तुम्ही तुम्हची शिष्या म्हणुन स्वीकारावं,कोमल ताई,चरण स्पर्श जय हरी ताई
कळ
कोमलताइजयमलहार
No 1 jodi
मुरळी आवडली
कोणती फुल सांगवी
Very nice and very good dance
Mla tumchyasobat call vr bolaycha aahe
Nice 😊
Each. Nambar
. Vaghya.murulycha.dans
Mst 🙏
Very nice komlA tiae number one
ताईंनी घेतलेला उखाणा हा सरकारी आहे
खूप खूप छान
Very nice nambra one jod dancing
माझं सासर आहे फुलसांगवी छान झाला प्रोग्राम
कोमल ताई करीनाला ऊठवा
कोमलताई मला आपला कार्यक्रम खूप आवडतो .मी आपला फॅन आहे . मला माझ्या गावात .आपला कार्यक्रम ठेवायचा आहे . माझ गाव रहाटी ता . कंधार जि. नांदेड कृपया आपण काय फी किंवा खर्चा घेणार कृपया कळवा मॅसेज करून
खुपच छान ताई फरमाईश शिविजी माहाराजाचा पोवाडा
कोमल ताई.खूपच छान आहे
Very nice OK
' डान्स खास झाला बरं का ! '
Kadak beautiful purfomce
खूपच छान डास
,jun te son
1 no jodi nachli
Very nice 👍
एक नंबर आहे
Nice dancer 🙏🙏🙏
कोमलताई खुपच सुंदर नाव घेण्याचा कार्यक्रम झाला तुमच्या माहेरचा म्हणजे बीड जिल्ह्यातील फुलसांगवी चा सुंदर कार्यक्रम
🔥🔥
Very nice 👌 Dan's
कोमल ताई पाटोळे आपला आवाज सुंदर आपलं गीत आपले स्टाईल महाराष्ट्र नंबर एक सलाम जय मार्तंड मल्हार की जय
छान कार्य कम झाला मी स्वतः फुलसांगवित पाहिला आहे
कोमल ताई तुमचा कार्यक्रम आहे आमच्या गावात 10 तारखेला तांदुळवाडी ता माढा मध्ये
Khara ky
कोमलताई ने ठणकावून सांगितले की मला कोमल पाटोळे म्हणतात मी फर्माईस म्हणार नाही माझ्या मनावर गित गाते हिंदी गाणी मला १०० पाठ आहेत
मी महाराष्ट्रतील सुप्रसिध्द शाहीर नंदकुमार पाटोळे यांची सुन आहे
मी अशिक्षित आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे
ताई तुझ्या विचाराला माझा सलाम करतो
क्रांतीकारी जयभिम
आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
खूप छान खूप खूप छान
मस्त च
खुप छान
Very nice 👍