एक एकदम वेगळी खूपच छान गोष्ट आहे. जिद्द, खूप मेहनत आणि सर्व गोष्टींचे योग्य नियोजन याद्वारे आपण आयुष्यात पाहिलेली मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतो हे या गोष्टीत खूप सहजसुंदर पद्धतीने सांगितले आहे.
खूप छान.प्रत्येकाने शिकावंंंअसे कांहीतरी . अशक्य ते ही शक्य करता येते प्रयत्न केला तर हाच बोध ही कथा देते.श्रद्धा और सबुरीने स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना येतात हेच खरे . . .
अतिशय सुंदर माहिती.
खूप चांगले स्वप्न.
अगदी बरोबर आहे, खूप छान धन्यवाद
अतिशय छान प्रेरणादायी वेगळीच कथा !😊😊❤
एक एकदम वेगळी खूपच छान गोष्ट आहे. जिद्द, खूप मेहनत आणि सर्व गोष्टींचे योग्य नियोजन याद्वारे आपण आयुष्यात पाहिलेली मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतो हे या गोष्टीत खूप सहजसुंदर पद्धतीने सांगितले आहे.
खूप छान.प्रत्येकाने शिकावंंंअसे कांहीतरी . अशक्य ते ही शक्य करता येते प्रयत्न केला तर हाच बोध ही कथा देते.श्रद्धा और सबुरीने स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना येतात हेच खरे
.
.
.
खूप छान गोष्ट आहे.. पण सगळे एकतर्फी वाटते कारण त्याच्या कुटुंबातील काहीही संदर्भात लिहले नाही. काही हरकत नाही..
अप्रतिम
अथक परिश्रम आणि जिद्द, अखेरीस प्रयत्नांती परमेश्वर .
वाचायला व ऐकायला छान आहे, पण __&__😅
अप्रतिम ❤❤❤