स्व.विलासराव साहेबांन मुळे लातुरचा सामाजिक ऐकोपा टिकुन आहे साहेबांनी कधी जातीचा भेदभाव केला नाही साहेबामुळेच लातुर आणि बिड जिल्ह्यातील दोन समाजाचा खुप कल्यान झाल आहे त्यामुळे त्या दोन समाजाने लातुर ग्रामिण मध्ये त्याच बक्षिस योग्य दिल नाही
खूप भारी मुद्दा मांडला अमित भैय्या संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे, तो पर्यंत तुम्ही शांत बसू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन संतोष देशमुख च्या घरच्यांची भेट घ्या आणि त्यांना न्याय मिळून द्या अमित भैय्या 🙏❤️
@@aeoninsights आम्ही 2 year क्लास केलेत लातूर मध्ये आमच्या कलास मधल्या पोराचं खून झाला त्याच्या घरच्यना पैसे देऊन प्रकरण दाबाल आता 4-5 महिना खाली मोटेगावकर च building वरून sucide केला त्याची कस काय बातमी वर आली नाही ?
@aeoninsights होय म्हणून बीड लातूर पब्लिक मुंबई पुणे ल कामाला जाते, भैया आहेत आपली शेती तल उस आणि त्याचा साखरेची भाव करून बँकेत एफडी बनवणे येवढाच चालू आहे भैया च वर्क फ्रॉम कारखाना व्हाया आपली शेती आणि पेमेंट मात्र आमदारकी च घेतात कधी ही सार्वजनिक वाहतूक न वापरणे स्वतंत्र हेलिकॉप्टर हेलिपॅड घेऊन फिरणे खूप काळजी ने पार पाडतात. सोशल मीडिया वर सांगत नाहीत काही कामाबद्दल मी केलं म्हणून.
अगदी बरोबर आहे सत्कार करायला पाहिजे, कारण जर लातूरला रेल्वे विलासराव देशमुख यांनी आणली म्हणून लातूरला रेल्वेने पाणी आणता आलं याचं सगळं श्रेय देशमुख यांना दिलं पाहिजे
अमित देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली पाहिजे.
देशमुख नी कधीच परळी जवळ असून परळी ची गुंडगिरी लातूर मध्ये खुसू दिली नाही🙏
Murder jhale ki bhar saraf line la
स्व.विलासराव साहेबांन मुळे लातुरचा सामाजिक ऐकोपा टिकुन आहे साहेबांनी कधी जातीचा भेदभाव केला नाही साहेबामुळेच लातुर आणि बिड जिल्ह्यातील दोन समाजाचा खुप कल्यान झाल आहे त्यामुळे त्या दोन समाजाने लातुर ग्रामिण मध्ये त्याच बक्षिस योग्य दिल नाही
😂😂😂
अतिशय सुंदर सुरेख संभाषण केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद भाऊसाहेब.
खूप भारी मुद्दा मांडला अमित भैय्या संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे, तो पर्यंत तुम्ही शांत बसू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन संतोष देशमुख च्या घरच्यांची भेट घ्या आणि त्यांना न्याय मिळून द्या अमित भैय्या 🙏❤️
King of Amit Bhaiya 🔥
KOL Amit Bhaiya
अगदी बरोबर आहे भैया 👍🏽👍🏽
पोलिसांवर वचक राहिला नाही हप्ते वसूल करण्यात व्यस्त आहे
संतोष देशमुख हत्या प्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे
बर वाटल देशमुख बोलत आहेत
लातूर च्या प्रश्वावर पण बोला
अमित भैया भावी मुख्यमंत्री
सत्तेसाठी काहीही नैतिक अनैतिक , असंविधानीक कृती करणारे सत्ताधारी तुमच्या एव्हढे जनतेप्रती संवेदनशील आहेत का देशमुख साहेब?
आता तर जमीनीवर या
यांच्या पापा मूळ त्यांना बहुमत जनतेने दिले...
देशमुख तुम्ही तर बोलूच नका तुमच्या लातूर मध्ये एका आठवड्यात 2-3 खून सहज होतात कशे पैसे देऊन तुम्ही आणि ट्युशन वाले कशे दाबतात ते पण माहिती
@@Kghfhhghg होतात ते पण सांग
@@Kghfhhghg बिनबुडाचे आरोप करू नका असे काहीही होत नाही डॉक्टर घुगे प्रकरनाला कुठलाही राजकीय pressure न्हवत
@@aeoninsights आम्ही 2 year क्लास केलेत लातूर मध्ये आमच्या कलास मधल्या पोराचं खून झाला त्याच्या घरच्यना पैसे देऊन प्रकरण दाबाल आता 4-5 महिना खाली मोटेगावकर च building वरून sucide केला त्याची कस काय बातमी वर आली नाही ?
लातूर चा ढाण्या वाघ
Swatache prashna sutat nahit
Laturch Kai
Bhavi Mukhyamantri
ह्यातच आघाडीचा सुपडा साफ झाला रे , आता तरी नेत्यांना असं झाडावर चढवने थांबवा भावानो
वाचमेन पण नाही होऊ शकत ते आमदार होतात..
लातुरात येथे रेल्वेने मिरजेहुन पाणी आणावे लागले त्या बद्दल या गृहस्थांची मुंबई च्या रेसकोर्स वर जाहीर सत्कार करुन जागतिक पुरस्कार दिलाच पाहिजे.
🍌 काही मिळणार नाही.
बीड ला ये मग कळेल भैय्या आहेत म्हणून लातूरचं किती नशीब आहे
@aeoninsights होय म्हणून बीड लातूर पब्लिक मुंबई पुणे ल कामाला जाते, भैया आहेत आपली शेती तल उस आणि त्याचा साखरेची भाव करून बँकेत एफडी बनवणे येवढाच चालू आहे भैया च वर्क फ्रॉम कारखाना व्हाया आपली शेती आणि पेमेंट मात्र आमदारकी च घेतात कधी ही सार्वजनिक वाहतूक न वापरणे स्वतंत्र हेलिकॉप्टर हेलिपॅड घेऊन फिरणे खूप काळजी ने पार पाडतात. सोशल मीडिया वर सांगत नाहीत काही कामाबद्दल मी केलं म्हणून.
@sushantwangate5619 कारखाने बँका योग्य भाव हे विरोधात राहून करायला दम लागतो तो फक्त अमित भैय्या मध्ये आहे आणि लातूर मराठवाडयात best आहे
अगदी बरोबर आहे सत्कार करायला पाहिजे, कारण जर लातूरला रेल्वे विलासराव देशमुख यांनी आणली म्हणून लातूरला रेल्वेने पाणी आणता आलं याचं सगळं श्रेय देशमुख यांना दिलं पाहिजे
लातूर चे प्रश्न सोडविण्यासाठी यांना वेळ नसतो, फक्त स्वतची कारखानदारी मध्ये व्यस्त असतो हा माणूस😢