Jyotiraditya Scindia यांनी सपत्नीक घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, देवीकडे साकडं; नेमकं काय मागितलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 35

  • @shrikrishnapatil1814
    @shrikrishnapatil1814 4 години тому +2

    जय श्री आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 23 години тому +9

    आई भवानी सगळे तुझ्या चरणी नतमस्तक सगळ्यांना यश दे 🎉🎉🎉

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane День тому +13

    बाहेरच्या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र पण काही कमी नाहीये, तो इतर राज्यांप्रमाणेच दर्जेदार आहे, महान आहे माझी मराठी संस्कृती इथली माती पानी लोक, महाराष्ट्राची कुळदैवत, शिंगपूरचा महादेव, तुळजापुरची तुळजा भवानी, जेजूरीचा खंडेराया, रत्नागिरीचा ज्योतीबा ही सर्व दैवत माझ्या मराठी राज्याची मानसाची, मराठी सरदारांची राजांची अस्मीता आहेत, एक ठळक ओळख मराठी रक्त मराठी बाना, हर हर महादेव हर हर महादेव येळकोट येळकोट जयमल्हार, तुळजा भवानी मातोश्री की जय

  • @kalyankute6637
    @kalyankute6637 11 годин тому +3

    आई भवानी❤
    हर हर महादेव❤

  • @sarjeraomote8753
    @sarjeraomote8753 54 хвилини тому

    एक नंबर 👍

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 День тому +6

    ❤.ok.dada.❤🎉🎉🎉🎉

  • @amolyadav3724
    @amolyadav3724 15 годин тому +2

    ❤आई अंबाबाई ❤

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 16 годин тому +8

    ज्योतीरादीत्य सिंधीया (शिंदे) मुळ गाव कन्हेरखेड,जि.सातारा.😊

  • @createevprathz1568
    @createevprathz1568 8 годин тому

    Never forget our roots 🔥🔥

  • @GangadharKakade-ns4dr
    @GangadharKakade-ns4dr 13 годин тому

    जय भवानी 🚩

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 День тому +2

    Good human being

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 День тому +2

    Good gesture

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 15 годин тому +1

    कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय

  • @santoshdeshpande4560
    @santoshdeshpande4560 12 годин тому

    🌷🌷🌷

  • @abhayzanjurne5620
    @abhayzanjurne5620 11 годин тому

    🙏🙏🙏

  • @vijaykokate3223
    @vijaykokate3223 13 годин тому +1

    फक्त एकच विनंती करतो सर गड किल्ले यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे,, शेतकरी

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 День тому +2

    देव, देश व धर्म रक्षक राजे शिंदे, जय शिवराय, जय श्रीराम, वंदेमातरम.

  • @ShekharJagtap-ie5mr
    @ShekharJagtap-ie5mr 22 години тому +1

    Great maratha

  • @sks1464
    @sks1464 День тому +1

    जय शिवराय जय जिजाऊ जय मराठा 🚩🚩🚩🚩

  • @SumitBandivdekar____SBB
    @SumitBandivdekar____SBB День тому +1

    🔮⚡⚡🌟⚡⚡

  • @Bhaiyya7463
    @Bhaiyya7463 День тому +4

    महाराज शिंदे सरकार

  • @SujitbmSatpute
    @SujitbmSatpute День тому +1

    Great Maratha

    • @dharmnathdubal7989
      @dharmnathdubal7989 День тому

      Kunbi ahet te

    • @PandurangPole-g1x
      @PandurangPole-g1x День тому

      ​@@dharmnathdubal7989धनगर आहेत

    • @sks1464
      @sks1464 День тому

      ​@@dharmnathdubal7989शिंदे हे सातारा चे आहेत 96 कुळी मराठा

    • @sks1464
      @sks1464 День тому +2

      ​@@dharmnathdubal7989शिंदे हे सातारा चे आहेत कनेरखेड त्यांचं गाव ते मराठा आहेत

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 День тому

      मराठा कुणबी एकच आहेत​@@sks1464

  • @arvindpatil4846
    @arvindpatil4846 День тому +1

    कुलदेवी दर्शन

  • @mukteshwarnandure9453
    @mukteshwarnandure9453 17 годин тому +1

    ही तुलजा भवानी मंदिरा devlopment sambhandi भेट असावी

  • @sks1464
    @sks1464 День тому +1

    Only मराठा 🚩🚩🚩